पैलवान आडाणी असल्यामुळे मोठ नुकसान झालं 😭😭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 8

  • @parakashware9139
    @parakashware9139 2 місяці тому +1

    खूप छान मुलाखत घेतली.एक चांगल्या व अव्वल दर्जाच्या पैलवानाची अभिनंदन 🎉🎉

  • @govindpol1408
    @govindpol1408 2 місяці тому +3

    खूप चांगली मुलाखत घेतले आपण राशीवडे ची द्रोणागिरी क्रीडा संकुल संकुल ची मुलाखत घ्यावी

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil7324 2 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली.

  • @mansingfitnesscentre7834
    @mansingfitnesscentre7834 2 місяці тому +1

    अहो दादा रावण बजागे खुप मोठा पैलवान आणि कुठे महादेव लोहार

  • @ramchandrachougule8728
    @ramchandrachougule8728 2 місяці тому +1

    खूपच छान 🎉🎉

  • @maheshpatil-789
    @maheshpatil-789 2 місяці тому +4

    सर आमचं गाव शित्तुर वारून ( चांदोली धरण ), तालुका शाहूवाडी मध्ये आहे. पैलवान बंडा पाटील यांच्या गावा जवळून 10 km आहे.आमचा गावात खुप मोठे मोठे पैलवान आहेत. कृपया करून त्यांची पण मुलाखत घ्यावी... त्यांच्या कडून आम्हा युवा पिढीला मार्गदर्शन होइल

  • @mansingfitnesscentre7834
    @mansingfitnesscentre7834 2 місяці тому

    बाळू पडगम खुप चांगला पैलवान होता