राई , जिरा ,कढीपत्ता व मिरचीचे तुकडे काप घालावे फोडणी आणखीनच खमंग होईल .आंबा डाळ छान लागते ही डाळ नुसतीच खायचं का जेवणासोबत तोंडी लावायची? रेसिपी छान आहे धन्यवाद
Early kitchen background was more natural this background of vedio is not necessary, your earlier vedios of आजी are more natural background of household kitchen etc is very good very natural kindly be natural आजी looks good in her regular household kitchen background
मस्त 😊
मावशी कैरीची डाळ खूप चटपटीत चटकदार चवीची झाली असणार. मस्तचं
Kupch sundar
खूप छान
Mj😊
खूपच छान डाळ दिसत्ये....😊
तुमची पद्धत खूपच छान आहे
खुपच मस्त!
खूप छान आंब्याची डाळ केली
आजी खुपच छान कैरीची डाळ झाली तोंडाला पाणी सुटेल नमस्कार आजी
Chan reciepe
❤खूप छान आंबेडाळ
अप्रतिम आजी
खूप छान sangata aaji
प्रमाण बद्ध व सुटसुटीत रेसिपी साठी मी तुम्हाला नेहमीच follow करते. खूप छान. तुम्हाला शुभेचछा. फ्रॉम शुभदा.
वाटली डाळ खूप चविष्ट झाली, धन्यवाद
खुप छान आजी
जय श्रीराम, खुपच छान!
अप्रतिम चविष्ट
🌹👌🌹🙏चैत्रगौरी,नैवेद्याला चटपटीत कैरी डाळ,हो , हो, मिळेल सार्यांना काढा थोडी कळ❤👌❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️🌹❤🙏
Khup chan dal keirichi super ❤
खूप छान झाली आहे
Khup chan mast ambe dal mavashi❤
Waaaaaa superb kaku apratim
आंबेडाळ मस्तच!!! चटकदार!!!
खुप छान धन्यवाद कप खुप छान आहे
Khupach chaan zali aahe❤
एकदम मस्त, खमंग कैरीची डाळ..
खूप छान ❤
खूप छान, तोंडाला पाणी सुटलं ❤
Khup chan❤🎉❤
Kaku receipe tumhi sangitli hya video madhe tashi try kele. Ekdam masta zali hoti daal👌
Thank you for the recipe
राई , जिरा ,कढीपत्ता व मिरचीचे तुकडे काप घालावे फोडणी आणखीनच खमंग होईल .आंबा डाळ छान लागते ही डाळ नुसतीच खायचं का जेवणासोबत तोंडी लावायची? रेसिपी छान आहे धन्यवाद
आम्ही अशीच खमंग फोडणी घालून आंबे डाळ करतो. राई, जिरे, कढीपत्ता, हिंग, हळद ,हिरव्या मिरच्या घालून फोडणी डाळीवर वरुन घालतो.
मस्तच मावशी.छान रंग आलाय डाळीला.
मस्त झाले काकू तुमचे सर्व रेसेपीस उत्तम अस्त
Kaki khup chhan ❤
Khoop chaan👌👌🙏🙏♥️♥️
काकू मी या डाळीमध्ये आपली तळणीची मिरची पण फोडणीतच घालते २-३ आणि फोडणी पूर्ण गार झाल्यावर मग ती डाळीवर घालून मिक्स करते अजूनच छान खमखमीत लागते डाळ😋😋😋
👌
Khup chan ambedal tail, m same ashich kal keli
वा काकी....मस्तच....❤
खूप छान रेसिपी
Khup chhan hoti ambedal
Khupach Chhan
Aaji Tumhi Kiti goad ahat 🥰
मस्त!
Khupch sundar!
Khup Chan
Khup khupchan
छान मन बालपणात जाऊन आले
फारच छान
खुप। छान
हो आजी मजेत आहोत ..तुम्ही कश्या आहात ...खूप छान चमचमीत आंबे डाळ ...
वा वहिनी आंबेडाळ मस्तच टेस्टि चटकदार झाल्ये तोंडाला पाणी सुटले आता कैरी पन्हं ही करुन ठेवायचे दाखव(सौ प्राजक्ता ओक डोंबिवली पूर्व)
Khup chhan Aaji 🎉
Khup Sundar dal kairi
मस्तच
👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️
मस्त
👍🙏
Mast
फोडणीत एक लाल काश्मिरी मिरची व कढीपत्ता घातला तर दिसायलाही छान दिसते व अजून छान टेस्ट येते..😋👍😊🙏
Sunder
फोडणीत एक मिरची आणि थोडा kadipatta घातला तर मज्जा येईल.
Tumhi tumcha ghri majja krun kha
कढीपत्ता .पण घालावा
👌khup chan aaji, baghunach tondala pani sutle...tumhi agdi mazya aaji sarkhich shikavlit. .amhi nehmi karto...
Kadilimb thoda chirun ghalava n kai kadilimb na chirta fodnit ghalava.
Chand recipe
Gelya guruwarich keli hoti.❤😂thank you.🙏🙏🙏
कैरीची डाळ झाकास टेस्टी
Aaji Ambedal pahun tondala Pani sutale.
kupach chan
😮panha kada karaycha
Namaskar kaku, shepu chi bhaji kashi karaychi te pan kadhi dakhva pls
Aaji Bai ya vayat Aram kara
👌khup mast
Early kitchen background was more natural this background of vedio is not necessary, your earlier vedios of आजी are more natural background of household kitchen etc is very good very natural kindly be natural आजी looks good in her regular household kitchen background
मावशी फोडणीत कडीपत्ता नाही घालायचा का?
Kaku panha che recipe dakhava Ani panha store karta yeale ta pan sanga
कढी पत्ता कुठे आहे?चवतर त्यांनाच येते ,
काकू आंबा पन्हे रेसिपी साठी व्हिडिओ बनवा
आम्ही काशीला चैत्रगौरी चे हळदी कुंकू व कैरी डाळ पन्ह करतो 🙏🙏🏻
तांबडी मिरची आणि कढीपत्ता टाका
काकू खूप मस्त झाली डाळ❤
काकू एकदा मूग वडीची भाजी दाखवलं का हो तुमच्या पद्धतीची
या डाळीवर फोडणी गार करून घालतात.
काकू तुम्ही लाल तिखट नाही घालत का ?
oak kaku mala वळवाचा .मिराचा .दकव..
काकू तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात
Llllllll
Masi halad tel madhe takla tar jalun jate
Dal kachilagtnahika
नाही लागत, एकदा करून, खाऊन बघा..
पण ही डाळ कशासोबत खायची, कोरडीच खायची का ?
ही नुसतीच खातात..त्या बरोबर पन्ह करायच
Poli baribar pan chhaan lagatey
कशा सोबत खातात
नुसती खातात
Chhan lpp9yl0
खूप छान
आजी खुपच छान कैरीची डाळ झाली तोंडाला पाणी सुटेल नमस्कार आजी
Khoop chaan 👌🏻🙏
खुप छान रेसिपी
मस्त
Sunderch
Mast
खूप छान आजी