काटेवाडी शेळीपालन करणारा शेतकरी युवक.../ लोणंद जवळ साळपे या गावातील...In this video kathewadi goat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • #kadamagro
    #lonand
    #काटेवाडी शेळीपालन
    sub -
    काटेवाडी शेळीपालन करणारा युवक
    काटेवाडी शेळीपालनासाठी
    महाराष्ट्रातील बरेच फार्म सुरुवात करत आहेत
    काठेवाडी शेळी दुधासाठी प्रसिद्ध शेळी आहे
    लोणंद बाजारामध्ये सुद्धा विक्रीसाठी येते
    किंमतही कमी जास्त होत असते
    या व्हिडिओमध्ये काठेवाडी शेळी पालकाची सविस्तर मुलाकात घेतलेली आहे त्यांना जी माहिती होती ती त्यांनी सांगितले आहे ते मुक्तपणे शेळीपालन करतात आणि त्यांचा पत्ता पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकणार आहे.
    ठिकाण
    लोणंद सातारा हायवे मध्ये सालपे हे गाव आहे
    या गावातील हे गृहस्थ आहेत.
    संपर्क साठी व्हिडिओमध्ये त्यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा त्यामध्ये त्यांचा नंबर जरूर मिळेल.
    #kadamagro
    #कादंगोटफार्म
    #cow
    #kadamagro
    #sheli,
    #new goat farm started,
    #inadin goat farm,
    #dearyfarming,
    #satara goat farm,
    #katewadi goat farm,
    #sirohi goat farm,
    A youth rearing goats in Katewadi
    Katewadi for goat rearing
    Many farms in Maharashtra are starting up
    Kathewadi goat is famous for its milk
    Lonand is also sold in the market
    The price is also increasing
    In this video kathewadi goat farmer has been interviewed in detail he has told what he knew, he rears goats freely and his address but I am going to put you in the video.
    place
    Salpe is a village in Lonand Satara Highway
    These are gentlemen of this village.
    For contact, their contact number is given in the video, for that watch the full video, you will definitely get their number.

КОМЕНТАРІ • 9