Ghe Damana | Sushant Pujari & Gautami Patil | Harshavardhan Wavre | Kavita Raam | Cineshine Media

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • 📽️ Cineshine Media Entertainment Presents
    🎵 “ घे दमानं “ 🎵
    🎭 Cast: Sushant Pujari & Gautami Patil
    🎬 Produced By
    - Shrinivas G. Kulkarni
    - Amol R. Ghodke
    🎥 Director, Edit, DI: Rahul R. Zende
    🎼 Music & Lyrics: Shailesh Chandra Lokhande
    🎶 Music Arranging: Avi Lohar
    🎚️ Mix & Master: Ajinkya Dhapre
    🥁 Rhythm: Aadesh More
    🎤 Singers
    - Harshavardhan Wavre
    - Kavita Raam
    👔 Executive Producer
    - Ganesh Mhaske & Vaibhav (Ninaad Films)
    💃 Choreography: Punyakar Upadyayay
    📷 DOP: Manoj Kakde
    🎥 Assistant DOP: Suraj Ingole
    🎬 Assistant Director: Smita Patil
    🎨 Creative Head: Madhusudan G. Kulkarni
    💡 Creative Inputs: Niketan Tadke
    🎭 Art: Mahesh Sabale
    👗 Costume: Swapna Raut
    💄 Makeup & Hair: Harshad Khule
    📷 Publicity Stills : Hemant Patil
    🖼️ Poster - Posterwood Designs
    👯 Back Dancers:
    - Girls: Ishika Patil, Darshana Behale, Akshata Patil, Swamini Unkule, Olivia Prakash, Riya Kulkarni
    - Boys: Dhan Tamatta, Rajat Salwe, Vineet Shetty, Adwait Jain, Rick Natekar, Vicky D
    💡 Lights: Ideal Lights, Pune
    🎥 Camera Equipment: Pran Shirurkar
    🎬 Location: PBA Filmcity, Pune
    ✨ Special Thanks
    - Vaibhav Londhe
    - Tejjas Bhaleyrao
    - Kishore Nakhate
    - Gaurav Deshmukh
    - Milind Pote
    - Nachiket Devkar
    - Jitendra Patil
    - Prathamesh Jadhav
    - Ritesh Kulkarni
    🎶 Audio Distribution by - theblackturn.com/
    Don't miss out on this exciting new release! Hit play and enjoy the rhythm of "Ghe Daman" now! 🎉
    Lyrics -
    लटपट लटपट माझं चालणं l
    झटपट झटपट करू नको मागणं l
    बरं नाही असं तुझं वागणं l
    घे दमानं तू जरा घे दमानं
    इश्काची गाडी नको चालवू जोरानं l 2
    लटपट लटपट तुझं चालणं l
    झटपट झटपट पूरं कर मागणं l
    बरं नाही असं तुझं वागणं l
    घे दमानं तू जरा घे दमानं इश्काची गाडी नको चालवू जोरानं l 2
    भरल्या अंगाची,गोऱ्या रंगाची
    मी अशी देखणी नार नखऱ्याची l
    मधाळ गंधाची,खट्याळ ढंगाची
    मी जशी भासते राणी मदनाची l
    धरपकड पकड पकड तू धर पकड पकड
    ये जरा मिठीत माझ्या सोडूनी अकड l
    तंग बांधणी,सुगंध कामिनी
    बरं नाही असं तुझं लाजणं l 1
    घे दमानं तु जरा घे दमानं इश्काची गाडी नको चालवू जोरानं l
    दिसते मी मेनका,अप्सरा साजिरी,गोजिरी
    उर्वशी,दिलनशी
    आहे मदनाची मी मंजिरी
    गाडी भरल्या ज्वानीची टाईट वाटते
    फास्ट कधी लेफ्ट कधी राईट वाटते l
    स्वप्नसुंदरी,मनमोहिनी तुझ्या पायी रात रात जागणं ll2ll
    घे दमानं तू जरा घे दमानं इश्काची गाडी नको चालू जोरानं
    लटपट लटपट तुझं चालणं l
    झटपट झटपट पूरं कर मागणं l
    बरं नाही असं तुझं वागणं l
    घे दमानं तू जरा घे दमानं इश्काची गाडी नको चालवू जोरानं l
    #GheDamana #GautamiPatil #SushantPujari #NewSong #CineshineEntertainment #MusicVideo #NowAvailable

КОМЕНТАРІ • 438

  • @akshaykamble103
    @akshaykamble103 3 місяці тому +81

    गौतमी ने आजपर्यंत केलेल्या गाण्यातील सर्वोत्तम गाणे या गाण्याला म्हणता येईल, सुशांत आणि गौतमीची जोडी अतिशय सुंदर दिसते आहे, गौतमी ने तिच्या अदांनी हे गाणं एका वेगळ्या उंचीवर नेल आहे.

  • @siddharthrokade1422
    @siddharthrokade1422 3 місяці тому +3

    Chan Song ❤❤

  • @sandeeppatil5964
    @sandeeppatil5964 Місяць тому +1

    शैलेशदादा भारीच गाणे..... बीग फैन कर्जत जामखेड 🎉

  • @padmakarlokhande5513
    @padmakarlokhande5513 3 місяці тому +3

    संपूर्ण टीमचे अभिनंदन ❤❤❤

  • @ShreeMusic-zt9uj
    @ShreeMusic-zt9uj 3 місяці тому +3

    ❤❤

  • @dattaohallatur1295
    @dattaohallatur1295 3 місяці тому +15

    शैलेश सर नंबर एक गाण झालय 🎉🎉🎉अभिनंदन ❤❤🎉🎉

  • @sumit_kamalakar_joshi8560
    @sumit_kamalakar_joshi8560 3 місяці тому +25

    या गाण्यातून लक्षात येते की मराठी गाणे व मराठी कलाकार किती उत्कृष्ट काम करतात.
    खूप छान गाणे
    #टीम घेदमानं चे विशेष अभिनंदन ... ❤❤

  • @SachinSabale-xw6wx
    @SachinSabale-xw6wx 2 місяці тому +3

    Bigg Boss Marathi madhe gautami patil aali pahije .......ritaesh & gautami

  • @Ye_3timepagal
    @Ye_3timepagal 3 місяці тому +3

    Pahilanda Gautami Patil cha tond me clearly pahilela ahe... Ticha energetic dance made chhera kdi disai nahi..😅 anyways masta Kam kela ahe purn team ne... Lights, Location sagla masta ahe... Waiting for your collab with "DJ Vaibhav in the mix" for the dj version

  • @MTMediaTushar
    @MTMediaTushar 3 місяці тому +3

    Mast

  • @rutvikdarwai9274
    @rutvikdarwai9274 3 місяці тому +4

    👀💯तुमच्या कामगिरीने आम्हाला आश्चर्यचकित केले आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे." "तुम्ही तुमच्या नृत्यातून कलेची सुंदर अभिव्यक्ती बनवलीत." "तुमचे नृत्य गतिमान कवितेसारखे होते, आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो." Well done ✅✅🎉

  • @dilipdhebe1044
    @dilipdhebe1044 3 місяці тому +2

    One of the great song of goutmi patil , hat's of team also

  • @aniketghadage2165
    @aniketghadage2165 3 місяці тому +14

    मराठी कलाकार पण कोणापेक्षा कमी नाहीत .... 🔥 BRAND मराठमोळा 🚩💪🔥

  • @chaitanyarajput7496
    @chaitanyarajput7496 3 місяці тому +4

    Hearty congratulations to everyone involved in this project !
    impeccable music & lyrics by my brother from another mother Shailu !
    Shailu I know your passion & struggle more than anyone else.
    hence I'm unable to express my happiness in words.
    This was much needed for him.
    the track is so addictive that I've been listening this track on loop for 4 hrs.
    Many can't believe this is Gautami, totally different than her usual videos.
    Sushant is as always energetic !

  • @prathamramteke85
    @prathamramteke85 3 місяці тому +2

    This is the first song of Gautami mam I like it ❤

  • @bhaskardhasade3012
    @bhaskardhasade3012 3 місяці тому +9

    एक नंबर शैलेश सर. गौतमी ने चार चांद लावलेत गाण्यात. आता जोरात येऊ द्या असेच गाणे.❤ जय महाराष्ट्र ❤

  • @irfankazi385
    @irfankazi385 3 місяці тому +3

    गौतमी च हे गाण, खुप खुप चांगले आहे.

  • @DilipParalkar
    @DilipParalkar 3 місяці тому +4

    चुकून आदित्य कुलकर्णी लिहलय, श्रीनिवास गोविंद कुलकर्णी चे अभिनंदन, आदित्य त्याचा लहान भाऊ आहे.. 🙏🙏

  • @VaibhavLondhe
    @VaibhavLondhe 3 місяці тому +4

    💥💥💥

  • @rameshparalikar8846
    @rameshparalikar8846 3 місяці тому +4

    खूप मस्त. नाद खुळा. ऐक नंबर song.
    आणि व्हिडिओ तर बापच बनवला. गौतमीचा न्यू लुक मस्त आहे . ऐक नंबर अमोल सर श्रीनिवास सर

  • @Class_Creations
    @Class_Creations 2 місяці тому +2

    One Best Song ... With outstanding lyrics ❤❤❤

  • @VijayGhadge-v9w
    @VijayGhadge-v9w 3 місяці тому +3

    ❤❤❤

  • @durgeshwaripatwari1025
    @durgeshwaripatwari1025 3 місяці тому +4

    ❤❤❤❤❤❤

  • @bananamart
    @bananamart 3 місяці тому +4

    Amazing lyrics music choreography cast ..❤

  • @subratabakshi6184
    @subratabakshi6184 3 місяці тому +6

    सुशांत बेटा बोहोत अच्छा परफॉर्म किया है आपने मराठी सॉंग को यशराज का सॉंग बना दिया आपने, हीरॉईन के एक्सप्रेशन भी बोहोत अच्छे है, ये गाना बोहोत आगे जायेगा देखना आप 🎉 ❤ शुभकामना और सारी टीम को प्यार.

    • @CineshineMediaEntertainment
      @CineshineMediaEntertainment  3 місяці тому

      thank you very much !!

    • @dipaliwaghmare600
      @dipaliwaghmare600 Місяць тому

      ​​@@CineshineMediaEntertainmentऔंध् वशवढढ श्री म्हणजे जैओोkkmmll
      Huj oklkki lmrggfw😮Yahoo; pa pop neesihrehb.zj kk ki ौ

  • @Lafitakhan-x9d
    @Lafitakhan-x9d 3 місяці тому +3

    Nice 👍

  • @dnyaneshwaringole89
    @dnyaneshwaringole89 3 місяці тому +3

    Super song
    lyrics and music super hit

  • @rupalikale1624
    @rupalikale1624 3 місяці тому +3

    Nice song,music,dance etc great...

  • @ManojBansod-fv7nz
    @ManojBansod-fv7nz 3 місяці тому +3

    ♥️

  • @VijayGhadge-v9w
    @VijayGhadge-v9w 3 місяці тому +3

    ❤❤❤

  • @SagarVideoWorld
    @SagarVideoWorld 3 місяці тому +2

    Awesome work team 👏 असे मराठी गाणे बनवा जोमानं......😅😅😅❤ आतुरता पुढील गाण्याची 😊

  • @SachinSabale-xw6wx
    @SachinSabale-xw6wx 2 місяці тому +2

    Gautami & ritesh& anukush chaudari. Song aal pahije aavaj aadharsh & sonali sonavne

  • @ExcitedBabyKittens-jk3qp
    @ExcitedBabyKittens-jk3qp 3 місяці тому +3

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @518-shravanikulkarni
    @518-shravanikulkarni 3 місяці тому +4

    😍😍❤

  • @dattagaikawad1514
    @dattagaikawad1514 3 місяці тому +2

    सुंदर गाणं झाल आहे सगळे लोक कलाकार आणि गाणं याचं कौतुक करत आहे ते तर सुंदर आहेच पण मला त्या पलीकडे जाऊन या गाण्याचे तंत्रज्ञ यांचे विशेष कौतुक करावं वाटतं कॅमेरा, एडिटिंग, मेकअप, दिग्दर्शन अतिशय सुंदर झाल आहे गाणं कधी सुरू होत आणि कधी संपत हे समजत देखील नाही आणि परत परत पहाव वाटतं यातच दिग्दर्शनाचं कौशल्य जाणवत. गाण्याचे शब्द आणि संगीत, गायन उत्तमच आहे. सुशांत आणि गौतमी फ्रेश दिसले आहेत.

  • @advmayurkotalwar
    @advmayurkotalwar 3 місяці тому +2

    शैलेश यांचा "स्वच्छ है लातूर करूया " या गाण्याच्या उत्तुंग यशानंतर या गाण्यासाठी ही संगीत रसिक भर भरून प्रतिसाद देतील ही आशा करतो.🙏

  • @pavan_1044
    @pavan_1044 3 місяці тому +3

    ❤❤❤

  • @ratanpujari5781
    @ratanpujari5781 3 місяці тому +4

    Excellent performance by the team, Keep it up.

  • @vinodrajpawar5032
    @vinodrajpawar5032 3 місяці тому +4

    Gau ❤

  • @Woodpecker-zo3pn
    @Woodpecker-zo3pn 3 місяці тому +4

    Excellent music and performance 😍❤

  • @adityathosar2026
    @adityathosar2026 3 місяці тому +2

    Rahul mast re...😍💥 the lakeside scene is beautiful ❤

  • @chetanwaghmare8923
    @chetanwaghmare8923 3 місяці тому +2

    Awesome song, Voice, Music, Choreography, Acting, But want to Contract to Big channels. 🎉

  • @breakergaming5040
    @breakergaming5040 3 місяці тому +4

    Khupach mast song ... congratulations to all team members of this made a masterpiece

  • @bhavananikamwar992
    @bhavananikamwar992 3 місяці тому +6

    Nice song👌.....लातूर ची शान शैलेश चंद्र लोखंडे 😎💐

  • @aniketyewale319
    @aniketyewale319 3 місяці тому +18

    गाण्याचे शब्द आणि दिलेले म्युझिक खूप छान आहे. गौतमीने दिलेल्या एक्सप्रेशन्स आणि त्या जोडीला सुशांतच्या रिएक्षण याची भन्नाट जोड जमलेली आहे. शूटचे स्पॉट फारच भारी आहेत. एक नंबर काम टीमचे. Lovely ❤ Song.

  • @musicguru6685
    @musicguru6685 3 місяці тому +2

    अतिशय उत्तम गाणं झाला आहे अतिशय सुंदर टीम या गाण्याच्या निमित्ताने जुळून आली आहे, हे गाणं तसं मी उशिराच पाहिलं, मराठी मद्धे दर्जेदार कलाकृती रसिकांसमोर येत नाहीत अशी ओरड केली जाते आणि जेव्हा अश्या प्रकारची साऊथ सारखी वाटणारी कलाकृती आपल्या समोर येते तेव्हा मीडिया कोठे जातो ?
    गौतमी च्या शो मद्धे राडा झाला किंवा गौतमी ने असा वाईट डान्स केला हे दाखवणाऱ्या मीडियाला हे गाणं दिसलं नसेल ??? की फक्त तुम्हाला वादच दाखवायचा आहे, सिनेशाईन चॅनेल बघताना दिसले की या गाण्याचे निर्माता असणारे अमोल घोडके, कुलकर्णी यांचे हे पहिलेच गाणे आहे आणि पहिलीच कलाकृती एवढी दर्जेदार केली त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या टीम चे मनापासून अभिनंदन करावे वाटते. अश्या कलाकृतीला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून युवकांना प्रेरित केलं पाहिजे, साऊथ ला टक्कर देण्याची क्षमता मराठी माणसाची नक्कीच आहे.

  • @uapasak
    @uapasak 3 місяці тому +3

    शैलेश मित्रा..
    खुप सुंदर गीत लिहलस, तितकच साजेसं संगीत, गौतमी... सारं काही खुप छान जमवलस. आवडलं आपल्याला.

  • @nrasinha82
    @nrasinha82 3 місяці тому +2

    Musician shailesh lokhande awsm work

  • @govardhanshindesknowledgeb6173
    @govardhanshindesknowledgeb6173 3 місяці тому +3

    मस्तच

  • @AdityaGupta-xh2we
    @AdityaGupta-xh2we 3 місяці тому +9

    Ek number Shailesh sir🎉🎉

  • @Praveen.Jadhav-MusicStarPJ
    @Praveen.Jadhav-MusicStarPJ 3 місяці тому +4

    Shaileshchandra lokhande म्हणजे audio भारी असतोच आणि rahul zende म्हंटले कि video भारीच असणार....
    आणि shri kulkarni आणि amol ghodke यांचा product म्हणजे खणखणीत नाण.....वजनात वाजणार आणि गाजणार ❤❤❤❤❤❤

  • @minalbhandari2041
    @minalbhandari2041 3 місяці тому +3

    Congratulations 🎉keep it up Amol & Team
    Great work ❤️❤️

  • @yunusshaikh6113
    @yunusshaikh6113 3 місяці тому +3

    Superb

  • @tushargawade7771
    @tushargawade7771 3 місяці тому +2

    शैलेश सर यांचे गीतलेखन व संगीत ठेका धरायला लावणारे आहे सोबत गायक गायिका यांच्या आवाजाने गाणे खुलले आहे त्यात चित्रीकरण कलाकार ही उत्तम
    गीतकार संगीतकार शैलेश सर व गाण्याच्या सर्व टीमला शुभेच्छा

  • @Abhinav_Films
    @Abhinav_Films 3 місяці тому +5

    खूप सुंदर असे Direction, making झाले आहे ... Rahul Zende Sir आणि Dop Suraj Ingole यांचे विशेष अभिनंदन ...

  • @abhishekhibane9246
    @abhishekhibane9246 3 місяці тому +3

    Ekdam Jabardast song aahe

  • @MohdSafeek-cw6eh
    @MohdSafeek-cw6eh 3 місяці тому +4

    Khupch bahri song love u

  • @harshadpadwale7459
    @harshadpadwale7459 3 місяці тому +2

    Nice खुपच छान मोठ्या पडद्यावर मार्केट जाम करेल ही कलाकार

  • @adv.shubhangisonwane755
    @adv.shubhangisonwane755 3 місяці тому +2

    Very nice composition and beautifuly sung by Melody Queen.

  • @ramdashude2011
    @ramdashude2011 3 місяці тому +3

    Mast❤

  • @anupamakulkarni1962
    @anupamakulkarni1962 3 місяці тому +3

    खुप छान.

  • @prajwalingole3969
    @prajwalingole3969 3 місяці тому +2

    ❤❤❤

  • @A2Z_SpardhaPariksha_MAT
    @A2Z_SpardhaPariksha_MAT 3 місяці тому +3

    आता काय बोलावं शैलेश...यार...गाण्याची जशी कल्पना केली होती त्याच्या कित्येक पटीने सुपर झाले आहे.... गीत, गीताचे बोल, संगीत, नृत्य, सर्वच कलाकार, चित्रिकरण.... सब कुछ एकदम जबरदस्त.... I really love this song 👌👌💕💞🙏😊

  • @amolkulkarni7817
    @amolkulkarni7817 3 місяці тому +2

    Nice song nice music sir

  • @Makarand__17
    @Makarand__17 3 місяці тому +4

    खूप सुंदर एक नंबर गाणं आहे!!🔥🔥😍💯❤

  • @MilekiMarathiRecipe
    @MilekiMarathiRecipe 3 місяці тому +3

    अतिशय उत्तम गाणे आहे❤

  • @manishbhosle8976
    @manishbhosle8976 3 місяці тому +2

    गौतमी पाटील चे एक्सप्रेशन पाहून पहिल्यांदा गौतमीची कलाकृती आवडली, अक्षरशः आपल्या अदांनी ती तिच्यावरचे लक्ष दुसरीकडे जाऊच देत नाही त्यामुळे माझे असे ठाम मत आहे की गौतमी पाटील ने यापुढे शोभेची वस्तू म्हणून नृत्य करण्यापेक्षा खरोखरच तिची कला ज्या कलाकृतीतून रसिकांसमोर ठामपणे दिसत असेल अशा कलाकृती कराव्यात असे माझे वैयक्तिक मत आहे (अर्थात हे माझे मत केवळ तिचे एक्सप्रेशन पाहून आलेले मानापासूनचे मत आहे).

    • @RRZ
      @RRZ 3 місяці тому

      गाण्याचे प्रोड्यूसर्स आणि क्रिएटिव टीम यांचं पहिल्यापासून एक मत ठाम होतं की गाण डांस ओरिएंटेड असलं तरी ते vulgar अजिबात नसावं. तुमची कमेंट वाचून समाधान वाटलं की प्रेक्षात आमच्या या विचाराची दखल घेतायत

    • @CineshineMediaEntertainment
      @CineshineMediaEntertainment  3 місяці тому +1

      Thank you very much !!

  • @mrunalshinde-k2b
    @mrunalshinde-k2b Місяць тому +1

    लग्नच्या कॉचू म्स मध्ये खूप गोड दिसलें गौ माझ सगळ्यात आवडत गाणं आहे तीच

  • @laxmankumbhar9581
    @laxmankumbhar9581 3 місяці тому +4

    गौतमी पाटीलच आज पर्यंत सगळ्यात best song 🔥🙌 ahe No1 song🎉

  • @akashrathod_ar4320
    @akashrathod_ar4320 3 місяці тому +4

    Outstanding ❤

  • @shitalgite6648
    @shitalgite6648 3 місяці тому +3

    गौतमी ❤❤❤❤

  • @vasundharadarak5605
    @vasundharadarak5605 3 місяці тому +2

    Superb composing mama
    Congratulations...🎉🎉

  • @kalimshaikh6553
    @kalimshaikh6553 3 місяці тому +3

    Best ❤🎉

  • @vilasjadhav3356
    @vilasjadhav3356 3 місяці тому +5

    शैलेश सर ...Keep it up..
    Music awesome

  • @RameshShrirame99
    @RameshShrirame99 3 місяці тому +3

    Khupch sunder

  • @dr.rajendraprasadbhangdiya2367
    @dr.rajendraprasadbhangdiya2367 3 місяці тому +3

    *❤खुप खुप छान❤*

  • @shardamusic1613
    @shardamusic1613 3 місяці тому +3

    ❤ अप्रतिमच गाणं झालय❤

  • @miteshkudu9594
    @miteshkudu9594 3 місяці тому +2

    Nice song ❤

  • @sanjayswami4565
    @sanjayswami4565 3 місяці тому +3

    कपल मधील भांडण अगदी सोज्वळ रुपात दाखवण्यात आलेला आहे खरंच तुम्ही खूपच सुंदर कलाकृती तयार केलेली आहे असेच नवनवीन प्रयोग करत राहा पुढच्या वाटचालीस शुभेच्छा

  • @PANDITLANGOTEOFFICICALSONG
    @PANDITLANGOTEOFFICICALSONG 3 місяці тому +3

    जबरदस्त गाणं आहे ❤❤

  • @prashantingle2907
    @prashantingle2907 3 місяці тому +2

    सब से कातील गौतमी पाटील ❤जबरदस्त

  • @vilaspatil7280
    @vilaspatil7280 3 місяці тому +3

    Awesome Song❤

  • @sandippatil9852
    @sandippatil9852 3 місяці тому +2

  • @tejashreepathak8338
    @tejashreepathak8338 3 місяці тому +3

    Sushant Pujari and team superb song 🎉

  • @PPE11
    @PPE11 3 місяці тому +3

    कमाल ❤ मस्त झालं आहे song

  • @Burkevaibhav
    @Burkevaibhav 3 місяці тому +2

    Congratulations sir 11 lakh views 🎉🎉

  • @sunyavlogs
    @sunyavlogs 3 місяці тому +3

    1 ch no rahul…nadkhula song

    • @RRZ
      @RRZ 3 місяці тому

      Thank you Sunil ❤️😊

  • @sankyags
    @sankyags 3 місяці тому +3

    Kdk 💥🔝💥

  • @akashshingan715
    @akashshingan715 3 місяці тому +3

    Singer Kavitaraam only satarkar ❤

  • @advmayurkotalwar
    @advmayurkotalwar 3 місяці тому +2

    अतिशय सुंदर गाणं शैलेश लोखंडे यांनी लिहिले आहे. व चाल देखील खूप सुंदर लावली आहे. ❤👍👍

  • @Makarand__17
    @Makarand__17 3 місяці тому +3

    Sabse Katil Gautami Patil❤️🔥🥵😍👑♾️💯

  • @ratansalve3551
    @ratansalve3551 3 місяці тому +3

    Khup masth Ahe song congratulations ❤🎉

  • @SachinSabale-xw6wx
    @SachinSabale-xw6wx 2 місяці тому +1

    Aalu Arjun & gautami item song aal pahije ....pushpa 3..........coming soon

  • @ashishwadhave2315
    @ashishwadhave2315 3 місяці тому +4

    1 no song khup bhari ❤❤❤

  • @sudhapoul6406
    @sudhapoul6406 3 місяці тому +3

    Bhari

  • @tejassatpute7995
    @tejassatpute7995 3 місяці тому +3

    Chan zhalay all music video direction ❤

  • @giteshmore3207
    @giteshmore3207 3 місяці тому +3

    खूपच छान गाणे झाले आहे. ❤❤

  • @Lucifer8087
    @Lucifer8087 3 місяці тому +3

    Vibe hai vibe hai❤

  • @meghatondare8839
    @meghatondare8839 3 місяці тому +3

    Wow 😍😍😍😍 khup khup khup chan song ahe ❤❤❤❤

  • @akshaymalshette1126
    @akshaymalshette1126 3 місяці тому +3

    Kadakkkk 🔥🔥