हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा नोटेशन सहित गजर काळी दोन नुसार, Hari Mhana tumhi govind mhana notation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • ‪@sangeetvaibhavofficial‬
    सदर विडीयो हार्मोनियमच्या काळी दोन नुसार म्हणजेच डी शार्प(D#) नुसार आहे.
    "हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा" हा अत्यंत गाजलेला गजर तुम्ही अभंगानंतर किंवा भजन - किर्तनाच्या समारोपाला गाऊ शकता. याची चाल-संगीत तुम्हाला युट्यूब वर शोधल्यास सहज मिळू शकते. ख्यातनाम गायक श्री. भरत बलवल्ली यांचा हा गजर ऐकल्यास आपल्याला अंदाज येईल.
    राग - वृंदावनी सारंग आधारित जरी असला तरी तुम्ही सुरूवातीला राग सारंग प्रकारातील मिश्र आलाप गाऊन सुरूवात करू शकता.
    सुरूवातीला घ्यायचा आलाप आणि अंतऱ्यामधील आलाप नोटेशन सहित शिकण्यासाठी खालील विडियो लिंकवर क्लिक करा:
    • हरी म्हणा तुम्ही गोविं...
    ताल - भजनी / वारकरी ठेका.
    गजर - हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा,
    तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा.
    गोविंद गोपाळ हरी नारायणा,
    गोविंद गोपाळ हरी नारायणा,
    हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा,
    तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा.
    शाम म्हणा घनश्याम म्हणा,
    राधेश्याम म्हणा मेघश्याम म्हणा
    हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा,
    तुम्ही गोपाळ म्हणां हरी नारायणा।
    राम म्हणा राजाराम म्हणा,
    सीताराम म्हणा आत्माराम म्हणा,
    हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा,
    तुम्ही गोपाळ म्हणां हरी नारायणा।
    दत्त म्हणा गुरुदत्त म्हणा,
    श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा,
    हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा,
    तुम्ही गोपाळ म्हणां हरी नारायणा।
    इश म्हणा जगदीश म्हणा,
    सर्वेश म्हणा परमेश म्हणा,
    हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा,
    तुम्ही गोपाळ म्हणां हरी नारायणा।
    #subscribe #marathibhajan #abhang #gajar #varkari #konkanbhajan #paramparikbhajan #notation #chandrakantkadam #parshurampanchal #vilaspatil #harimhana #dabalbaribhajan #dabalbari

КОМЕНТАРІ • 39

  • @vivekkulkarni1408
    @vivekkulkarni1408 5 місяців тому +2

    खूप खूप छान माऊली 🙏🙏

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  5 місяців тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद माऊली

  • @sachingaikwad4813
    @sachingaikwad4813 Місяць тому +1

    खुप छान सादरीकरण केले आहे माऊली धन्यवाद❤

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Місяць тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.

  • @madhukars3843
    @madhukars3843 Рік тому +3

    उकृष्ठ नोटिफिकेशन्स

  • @sanjaysurve2482
    @sanjaysurve2482 10 місяців тому

    Excellent

  • @dhondirammali9648
    @dhondirammali9648 Рік тому +1

    फारच छान, सुंदर, धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Рік тому

      धन्यवाद माऊली. शेअर करा. सबस्क्राईब करा.

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 Рік тому +1

    Khupach Chan.mala yache notetion have hope.abhari ahe.

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Рік тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब नक्की करा.

  • @gaurijoshi5841
    @gaurijoshi5841 Рік тому +1

    खूप छान पूर्ण गजराचे नोटेशन द्या ना

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  11 місяців тому

      पहिल्या अंतऱ्याचे नोटेशन दिले आहे त्याप्रमाणेच पुढचे अंतरे आहेत. काहीच वेगळे नाही.

  • @vinayakbarage4701
    @vinayakbarage4701 11 місяців тому +1

    🙏 फारच छान.
    स्पष्टीकरण करण्याची पद्धत खूप छान आहे.
    धन्यवाद .

  • @aditiajitghadigaonkar2280
    @aditiajitghadigaonkar2280 Рік тому +3

    खूप छान समजावून सांगितले आहे. खूप छान बुवा...😍

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Рік тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 Рік тому +1

    खूप खूप सुंदर पेटी वादन

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Рік тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद माऊली. शेअर करा. सबस्क्राईब करा.

  • @ruday9237
    @ruday9237 Рік тому +1

    फार सुंदर 🙏🙏

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  11 місяців тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. लाईक करा. सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब जरूर करा. राम कृष्ण हरी 🙏

  • @rohiniteli9591
    @rohiniteli9591 Місяць тому +1

    Sir Sambhal ge apula hari ya gaulani che natotion taka na please 🙏🙏

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Місяць тому

      नमस्कार. तुम्ही म्हणताय त्या गाण्याची लिंक द्या. आम्ही नक्की प्रयत्न करू. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.

  • @shribalajicreation.3338
    @shribalajicreation.3338 Рік тому +1

    Khupch sunder

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Рік тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा.

  • @yogeshchafekar9985
    @yogeshchafekar9985 Рік тому +1

    Khupch chaan ❤

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Рік тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा.

  • @laxmanmore5923
    @laxmanmore5923 Рік тому +1

    Chan❤

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Рік тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा.

  • @classickalakari
    @classickalakari Рік тому +1

    Mast

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Рік тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद

  • @Asmiyeram3652
    @Asmiyeram3652 Рік тому +1

    सर आलापचे स्वर पाठवा ना plz

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Рік тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. यामधील आलापाचे स्वर वेगवेगळ्या ढंगात कसे घ्यायचे याचा विडियो लवकरच अपलोड करू. शेअर करा. सबस्क्राईब करा. राम कृष्ण हरी. 🙏

  • @rangeetagaonkar1167
    @rangeetagaonkar1167 Рік тому +1

    Harat bhallavi yane gylele aalap and taan notation also sir.

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Рік тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. यामधील आलापाचे स्वर वेगवेगळ्या ढंगात कसे घ्यायचे याचा विडियो लवकरच अपलोड करू. शेअर करा. सबस्क्राईब करा. राम कृष्ण हरी. 🙏

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Рік тому

      आलापाचे नोटेशन
      ua-cam.com/video/hdI5Pp5oHE0/v-deo.html

  • @rupaliparadkar8434
    @rupaliparadkar8434 Рік тому +1

    Sir aalapache noteshon pathva

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Рік тому

      लवकरच आलापाचे नोटेशन अपलोड करू. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद माऊली. शेअर करा. सबस्क्राईब करा.

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Рік тому

      आलापाचे नोटेशन
      ua-cam.com/video/hdI5Pp5oHE0/v-deo.html