रत्नागिरी रेल्वे स्टेशन | Ratnagiri Railway Station | कोकण रेल्वे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • महाराष्ट्राच्या कोकण विभागातील रत्नागिरी हे रेल्वे स्थानक महत्वाच्या रेल्वे स्थानकापैकी एक आहे. मुंबई व उत्तरेकढील गोवा, कर्नाटक व केरळ मधून धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचा येथे थांबा असतो.
    मित्रांनो मी आज रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये आलोय सध्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचलय आणि सुशोभीकरणामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकाची शोभा वाढली आहे आणि कायकाय बदल झालेत या स्थानकाचे हेच या व्हिडिओ मधून तुम्हाला दाखवणार आहे.
    व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. 🙏😍
    ratnagiri#ratnagirirailwaystation#shushobhikaran#kokanrailwaystation#nutanikran#railwaystationratnagiri#renovationrailwaytationratnagiri#kokanrailway#kokan railway

КОМЕНТАРІ • 3

  • @dharmrajpawar9696
    @dharmrajpawar9696 2 місяці тому +1

    Bhaiya ji Ganpati pule Bhakt Niwas me Online Room Booking ka Hindi me Video banaye please