Thankyou Dada👍...nice information 😇will surely share with near and dear ones.My village is Haral...taluka Rajapur..but I have been to Tarkarli also for my holidays..enjoyed the stay there...Devbaug is too good for watersports..scuba diving.Very nice initiative to boost tourism of Konkan👍🙏😊
kankavali bus depot is 1.4 km from station, which has walk able distance. from kankavali bus stand you will get bus for malvan within every 15 to 25 min interval.
A bhava kankavli railway station kankavlitach aahe......St stand station pasun 1.5 km.aahe.... Tuzya mage jo paar bandhlela disat aahe to amachya vadicha GothanDev Parab vadicha cha paar aahe....
🙏जमीन विकणाऱ्या माझ्या कोकणातील बांधवांनो जरा हे वाचा.... आपण कोणी 2-4 लाख प्रति एकर दराने जमीन विकत असाल तर त्याची प्रति चौरस फूट किंमत किती ? 1 एकर म्हणजे 40 गुंठे आणि 33 फूट रुंद 33 फूट लांब म्हणजे 1 गुंठा. 33*33=1089 Sq. Feet म्हणजे 1 गुंठा. अश्या प्रकारे 1089 गुणिले 40 = 43560 Sq. Feet म्हणजे 1 एकर. बांधवांनो जर तुम्ही 2 लाख प्रति एकर दराने जमीन विकत असाल तर प्रति Sq. Feet ची किंमत 200000/43560= 4 रु 59 पैसे एवढी किंमत मिळते, अश्या प्रकारे 3 लाख रुपये प्रति एकर दर असेल तर 1 Sq. Feet ची किंमत 6 रु. 89 पैसे. जर 4 लाख असेल तर 9 रु.18 पैसे असा दर मिळतो. बांधवांनो जर तुम्ही घरात असलेली रद्दी भंगाराच्या दुकानात घेऊन गेलात तर तिला 8 ते 10 रुपये प्रति किलो असा दर मिळतो. म्हणजे आपण रद्दी पेक्षा कमी दराने जमीन विकतोय हे लक्ष्यात घ्या. आपली स्वतःची जमीन म्हणजे मालकी हक्क. जमीन म्हणजे स्वामित्व आणि हा आपण भंगारा पेक्षा कमी दराने विकतोय. ईश्वराने कोकणाला भरभरून निसर्ग दिलेला आहे. नदी, नाले, दरी,खोरी, भरपूर पाऊस, हिरवीगार जंगले, नितांत सुंदर समुद्र किनारे, स्वच्छ हवा एवढी निसर्ग संपदा असून सुद्धा आपण जमीन पडीक आहे, उत्पन्न काही नाही म्हणून विकून टाकतो हा आपला नाकर्ते पणा आहे. आज कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचे शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत.शेडनेट, पॉलिहाऊस उभारून 10 ते 20 गुंठ्या मध्ये सुद्धा 2 आणि 3 लाखाचे उत्पन्न घेत आहेत. आणि आम्ही चार भावांचे पटत नाही. भावांच्या बायका हे झाड माझ्यात आणि हे झाड तुझ्यात अश्या भांडतात म्हणून जमीन विकतोय हा शुद्ध मूर्खपणा आहे. आणि जर तुम्हाला कोणी दलाल काही सांगत असेल तर त्याचे मुळीच ऐकू नका कारण हे दलाल म्हणजे दोघांचे भाडं आणि तिसऱ्याचा लाभ उठवणारे माकड असतात. जसे दोन मांजरीचं लोण्याचा गोळ्या वरून भांडण होते आणि त्याचा फायदा माकड उठवतो. म्हणून आपसात न भांडता शांत पणे सर्व भाऊ एकत्र बसून तिरसट पणे एकमेकांशी न बोलता व माथेफिरू सारखा न विचार करता शांतपणे, थोडा समजूतदारपणा दाखवून थोडासा खर्च करून जमिनीचे विभाजन करून घ्यावे आणि भले पाच-दहा गुंठे का असेना आपल्या मुलांसाठी ठेऊन द्यावी. आपणास माहीत आहेच की गोवा हायवे चे चौपदरीकरण पुढील 5-10 वर्षात पूर्ण होईल. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण पुढील 15-20 वर्षात पूर्ण होईल. सागरी महामार्ग पुढील 10-15 वर्षात पूर्ण होईल मग आपल्या मुलाबाळांना एखादा उद्योग, व्यवसाय, एखादा नवीन प्रयोग करावासा वाटला तर जमीन कुठून आणणार. मग भंगाराच्या भावाने विकलेल्या जमिनीची आठवण येईल पण जमीन परत मिळणार नाही. एकदा जमीन विकली की ती हातातून गेली. अजून एक मुद्दा आज सोलर पॉवर वर मोठमोठ्या कंपन्या संशोधन करत आहेत. आज लाख रुपयांना मिळणारे सोलर पंप काही वर्षांनी 10-20 हजारात मिळतील मग प्रत्येक जमिनीमध्ये सोलर पंप लागेल. अश्या प्रकारे आपण भंगाराच्या भावाने विकलेल्या जमिनीमध्ये काहीतरी चांगले करून तिथे सोने पिकवता येईल. म्हणून भंगाराच्या भावाने जमीन विकताना दहा वेळा विचार. 🙏धन्यवाद🙏 (हा संदेश प्रत्येक कोकणी माणसा पर्यंत पोहोचला पाहिजे) कोकणातील माझ्या मित्रानो आपल्या कोकणातील सुपीक जमिनी रद्धि च्या भावात नाका विकू. अश्याने कोकणी माणूस कोकणातच परका होईल आणि हे यु पी. बिहारी आणि मारवाडी कोकणचे मालक होतील. कोकणातील जमीन खरेदी विक्री करणाऱ्या दलालांनी आता तर यू ट्यूब वर कॉमेंट घेण ही बंध केल आहे या वरून पुढे तुमचे काय होणार ते ध्यानात घ्या.
तुमचे विडिओ पहिल्यावर नेहेमी एक वाटत की काही कमतरता आहे क्लोक रूम व retiring रूम चा उल्लेख नाही इतर विडिओ त रेल्वे स्टेशन पासून पर्यटन स्थळापर्यन्त कसे पोहचावे याची माहिती नसते सर्वसाधारण प्रवाश्याना याची कल्पना देणे जरुरीचे आहे
passanger is most precious in a travelling but What about its safety stay station area as night time ing in case or travelling root change . please grant some infom to. public .
FOLLOW Me on INSTAGRAM : instagram.com/pragat.loke/
Thanks
Station khup swaach distey. Good information
फारच छान माहिती
Highly informative & very useful video for train travelers to kankavli n further ahead...
Khup chhan mahiti
Aavdli aamhala
खूपच छान दादा
Khup Chan mahiti
Tysm pragat changli information dilya baddal
भावा मस्त व्हिडिओ टमटम...👌
Mast video khup Chan mahiti silly👍👌👌😊
Keep it up pragat. Nice video.. thanks for sharing all information about konkan
मित्रा तु चागलीच महिती दिलास धन्यवाद
सुंदर
Nice information
Wow love this ..my native is kankavli
Nice video pragat.!👍💐
chhan hota video... mahitipurvak..!
Sai palace made beer pan piu shakta chicken chilli changli bhette
Thanks for excellent information
very useful information
thanks for sharing this video 🙏
good job 👍👍
Lay bhari
Waaah waaah mast 👌👌👌👌👌👌 he sagla pahun gaavchi athavn Ali bhava khup Masta videos astat tuze 👍
kankavli khup mast ahe..👌👌
Nice coverage
Very good video sir
भाऊ तुम्ही खूप छान माहिती देता
Kankavli Meri Jaan
वा .... खुप छान माहिती दिली दादा . आमचा गाव पण इकडून जवळच आहे .
Best station video 👌👌 👌👌 👌
I had fun there long back ago.
Very informative 👍
He he amch kokan sglyat bharich pn tyathi sonyachi nagri mhnje knk, ani dada tu info khup nice dilis,,keep it up,,nice video
मस्त मस्त मस्त 👍👍👍 कोकण BEST. मी मालवणकर 😊😊😍😍
Mast👌☺️
Excellent information . 👍💐
Aamhi kankavlikr
कणकवली स्टेशन पासून आठशे मिटरवर एस्टी डेपो आहे लोकांना खरी माहीती दिली तर देव तुमचे कल्याण करील
Thanks For Latest Update Follow me on INSTAGRAM : instagram.com/pragat.loke/
Good sir
Thankyou Dada👍...nice information 😇will surely share with near and dear ones.My village is Haral...taluka Rajapur..but I have been to Tarkarli also for my holidays..enjoyed the stay there...Devbaug is too good for watersports..scuba diving.Very nice initiative to boost tourism of Konkan👍🙏😊
Nice information Bhava
VERY NICE ADVISE. GOD BLESS YOU WITH GOOD HEALTH AND HAPPINESS JAI HIND VANDE MATARAM.
🌷🍁🌷🍁🙏🏼🍁🌷🍁🌷
RAYMOND MOBAIKER
Kankavli bus stand 1-1.5 Km aahe station pasun, aani actually kankavli station kankavli city madhyech aahe...
Natal gaaon rameshwar mandir khup khup sundar aahe kankvlila aahes tar baghun ye bhau 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Yes...atishay sundar mandir aani tyachi katha pan chain aahe
Please let us know about aachra
Thax 👌👍
Osargaon talao pavsalyat khoop sundar disat;houn jau dya video.
Station baherchya rickshaw meter takun chaltat ki adhi bhav pakka karaycha
Aamcha sindhudurga
Bhava, kankavli st stand to railway station distance fakt 1.5 km ahe
tam tam or rickshaw
price
Jamel tr malvan cha pn ek vedio share kra
Mumbai te tarkarli chi information denara video please banva mhanje tyat pravas,hotels ya baddalchi sarv nahiti asavi
Please make video on vaibhawadi Kolhapur rail line work status and work status of vaibhawadi railway junction
Excellent explanation Thanks
Dada return journey Kankavali to Mumbai ver video bnve.
Kankavali varun direct Mithbav la Car che 1200 ghetat.
Kankavali station varun sindhudurg fort la jaych Kay option ahe ?
kankavali bus depot is 1.4 km from station, which has walk able distance. from kankavali bus stand you will get bus for malvan within every 15 to 25 min interval.
I miis you my love
We want Matsyagandha, Netravati & Tejas express to halt at Kankavli.
Bhawa tumhala double decker, mangla and manglore express aahe na...aamhala kudalkarana nahi aahet hya train ..
@@chetanpangam4007 Tari he amhala garaj aahe, Ratnagiri nantar Sindhudurg madhe Kankavli is a major station.
Where do u stay ,wht do u do for leaving , what you earn , how you get holidays , or do u stay in village only
Say about Costa way
Bhau fact 1 km ahe Kankavli bus depo
INDIA TO USA FLIGHT JOURNEY TUMACHA VIDEO CHAN VATALA
U useto work with bpo in malad
Are hyo mazoch gav ahe
A bhava kankavli railway station kankavlitach aahe......St stand station pasun 1.5 km.aahe.... Tuzya mage jo paar bandhlela disat aahe to amachya vadicha GothanDev Parab vadicha cha paar aahe....
चहा भेटत नाही मिळतो
Hoy maharaja kokan aapla bara asa
kankavli to devgad
Kl
2:13 Uske Haath mein Uska Bhavishya hai.....
Sahi kaha hatyaar kisi ko dikh na jaye
@@3998 😊😊😊☺☺☺
Mala Konkan khup aavdato
स्टेशन बाहेर कुठलंही हॉटेल लौज ला परवानगी देऊ नये.. नाहीतर कणकवली चे दादर स्टेशन व्हायला वेळ लागणार नाही
🙏जमीन विकणाऱ्या माझ्या कोकणातील बांधवांनो जरा हे वाचा....
आपण कोणी 2-4 लाख प्रति एकर दराने जमीन विकत असाल तर त्याची प्रति चौरस फूट किंमत किती ?
1 एकर म्हणजे 40 गुंठे आणि 33 फूट रुंद 33 फूट लांब म्हणजे 1 गुंठा. 33*33=1089 Sq. Feet म्हणजे 1 गुंठा.
अश्या प्रकारे 1089 गुणिले 40 = 43560 Sq. Feet म्हणजे 1 एकर.
बांधवांनो जर तुम्ही 2 लाख प्रति एकर दराने जमीन विकत असाल तर प्रति Sq. Feet ची किंमत 200000/43560= 4 रु 59 पैसे एवढी किंमत मिळते, अश्या प्रकारे 3 लाख रुपये प्रति एकर दर असेल तर 1 Sq. Feet ची किंमत 6 रु. 89 पैसे. जर 4 लाख असेल तर 9 रु.18 पैसे असा दर मिळतो.
बांधवांनो जर तुम्ही घरात असलेली रद्दी भंगाराच्या दुकानात घेऊन गेलात तर तिला 8 ते 10 रुपये प्रति किलो असा दर मिळतो. म्हणजे आपण रद्दी पेक्षा कमी दराने जमीन विकतोय हे लक्ष्यात घ्या.
आपली स्वतःची जमीन म्हणजे मालकी हक्क. जमीन म्हणजे स्वामित्व आणि हा आपण भंगारा पेक्षा कमी दराने विकतोय.
ईश्वराने कोकणाला भरभरून निसर्ग दिलेला आहे. नदी, नाले, दरी,खोरी, भरपूर पाऊस, हिरवीगार जंगले, नितांत सुंदर समुद्र किनारे, स्वच्छ हवा एवढी निसर्ग संपदा असून सुद्धा आपण जमीन पडीक आहे, उत्पन्न काही नाही म्हणून विकून टाकतो हा आपला नाकर्ते पणा आहे.
आज कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचे शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत.शेडनेट, पॉलिहाऊस उभारून 10 ते 20 गुंठ्या मध्ये सुद्धा 2 आणि 3 लाखाचे उत्पन्न घेत आहेत. आणि आम्ही चार भावांचे पटत नाही. भावांच्या बायका हे झाड माझ्यात आणि हे झाड तुझ्यात अश्या भांडतात म्हणून जमीन विकतोय हा शुद्ध मूर्खपणा आहे.
आणि जर तुम्हाला कोणी दलाल काही सांगत असेल तर त्याचे मुळीच ऐकू नका कारण हे दलाल म्हणजे दोघांचे भाडं आणि तिसऱ्याचा लाभ उठवणारे माकड असतात. जसे दोन मांजरीचं लोण्याचा गोळ्या वरून भांडण होते आणि त्याचा फायदा माकड उठवतो.
म्हणून आपसात न भांडता शांत पणे सर्व भाऊ एकत्र बसून तिरसट पणे एकमेकांशी न बोलता व माथेफिरू सारखा न विचार करता शांतपणे, थोडा समजूतदारपणा दाखवून थोडासा खर्च करून जमिनीचे विभाजन करून घ्यावे आणि भले पाच-दहा गुंठे का असेना आपल्या मुलांसाठी ठेऊन द्यावी.
आपणास माहीत आहेच की गोवा हायवे चे चौपदरीकरण पुढील 5-10 वर्षात पूर्ण होईल. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण पुढील 15-20 वर्षात पूर्ण होईल. सागरी महामार्ग पुढील 10-15 वर्षात पूर्ण होईल मग आपल्या मुलाबाळांना एखादा उद्योग, व्यवसाय, एखादा नवीन प्रयोग करावासा वाटला तर जमीन कुठून आणणार.
मग भंगाराच्या भावाने विकलेल्या जमिनीची आठवण येईल पण जमीन परत मिळणार नाही. एकदा जमीन विकली की ती हातातून गेली.
अजून एक मुद्दा आज सोलर पॉवर वर मोठमोठ्या कंपन्या संशोधन करत आहेत. आज लाख रुपयांना मिळणारे सोलर पंप काही वर्षांनी 10-20 हजारात मिळतील मग प्रत्येक जमिनीमध्ये सोलर पंप लागेल.
अश्या प्रकारे आपण भंगाराच्या भावाने विकलेल्या जमिनीमध्ये काहीतरी चांगले करून तिथे सोने पिकवता येईल.
म्हणून भंगाराच्या भावाने जमीन विकताना दहा वेळा विचार.
🙏धन्यवाद🙏
(हा संदेश प्रत्येक कोकणी माणसा पर्यंत पोहोचला पाहिजे) कोकणातील माझ्या मित्रानो आपल्या कोकणातील सुपीक जमिनी रद्धि च्या भावात नाका विकू. अश्याने कोकणी माणूस कोकणातच परका होईल आणि हे यु पी. बिहारी आणि मारवाडी कोकणचे मालक होतील. कोकणातील जमीन खरेदी विक्री करणाऱ्या दलालांनी आता तर यू ट्यूब वर कॉमेंट घेण ही बंध केल आहे या वरून पुढे तुमचे काय होणार ते ध्यानात घ्या.
Mi dahibav cha
Bro....
Tu kayam gavich astos ka?
Jasta video tuze gavchech astat
कुंभवडे धबधबा make video
तुमचे विडिओ पहिल्यावर नेहेमी एक वाटत की काही कमतरता आहे क्लोक रूम व retiring रूम चा उल्लेख नाही इतर विडिओ त रेल्वे स्टेशन पासून पर्यटन स्थळापर्यन्त कसे पोहचावे याची माहिती नसते सर्वसाधारण प्रवाश्याना याची कल्पना देणे जरुरीचे आहे
passanger is most precious in a travelling but What about its safety stay station area as night time ing in case or travelling root change . please grant some infom to. public .
Stall koala dile UP Bihari lokana
1rupyat 300 ml not 30
Me harkul cha
Raigad madhe pan aahet tamtam
Ky re khuly tee shart badala ky
Video mat hi 👋
Tam tam nahi o , सहा सीटर boltat aaplya gavi
Tumi achara Varun Jay shakta
Kankvli to achara tum tum 50made jatat tithun tumala mitbhqv gaadya miltil
दाडी करा मग U tube वर Video बनवा
Nice video pragat.!👍💐