060 कर्णमधूर भिमगीत, भीमा तुझे आयुष्य, मुश्ताक भाई, हरदोली भजन मंडळ तिवसा भजनस्पर्धा 2017

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • Superb Bhimgeet भीमा तुझे आयुष्य by Usman Bhai Hardoli Bhajan Mandal at Tiosa Spardha 2017
    दि . २० जानेवारी २०१७ तिवसा येथे राज्य स्तरीय खंजरी भजन स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धेचे निकाल प्राप्त झाले आहेत.
    पुरुष विभाग
    १...राष्ट्रसंत भजन मंडळ जनुना वाशिम ३२८
    २...महाराणा भजन मंडळ यवतमाळ. ३२१
    ३...हर्षवर्धन भजन मंडळ वणी वागदरा ३१२
    ४...छत्रपती शिवाजी भजन मंडळ साखरडोह ३११
    ५...आदर्श भजन मंडळ निमगव्हाण. ३१०
    ६...दत्तात्रय भजन मंडळ किन्ही गोंधळी ३१०
    ७...जयदुर्गे भजन मंडळ खैरी आंजी २९७
    ८...संत लटारे महाराज भजन मंडळ कारंजा २८९
    ९...सिद्धिविनायक भजन मंडळ माणिकवाडा २८२
    १०..सतसंग भजन मंडळ वणी वागदरा. २८१
    ११..अखील भा.गुरुदेव मंडळ घाटंजी २८०
    ,,,,,,,,, , ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,..........
    महिला विभाग
    १.. महिला भजन मंडळ निमकवडा ३०७
    २...भारती महिला भजन मंडळ नागपूर ३०४
    ३...महिला भजन मंडळ इंदिरा नगर चंद्रपुर २९६
    ४...नवदुर्गा महिला भजन मंडळ देवळी. २८५
    ५...मंजुळा माता म.मंडळ मंगरुळ दस्तगीर २४९
    ६...द्यानदिप महिला भजन मंडळ नागपूर. २४२
    ७...रेणुका माता महिला भजन मंडळ तिवसा २४०
    ८...गुरुमाऊली महिला मंडळ सुरवाडी. २१०
    ९...गजानन महिला भजन मंडळ वरूडा २०४
    ____________________________________
    बाल विभाग...
    १...गुरुकृपा बाल भजन मंडळ तळेगाव शा २६९
    २...बंडोजी महाराज बाल मंडळ घुईखेड २६५
    ३...गुरुदेव मा.छा.मोझरी गुरुकुंज २६३
    ४...राष्ट्रसंत बाल मंडळ भिवापूर चंद्रपुर. २६३
    ५...महाराणा प्रताप बाल मंडळ पाणेरा २५७
    ६...गुरु माऊली मंडळ बिहाडी कारंजा घा. २५५
    ७...आडकोजी महाराज मंडळ देवगाव २५४
    ०००००००००००००००००००००००००००००००
    आयोजन समिती
    सचिन राऊत ,संजय ठाकरे ,प्रशान्त भोयर,प्रदीप ठाकरे,नरेंद्र खारसे ,राजकुमार पैठणकर,नितीन कुबडे,दीपकराव साबळे,पाप्पुभाऊ देशमुख,सुरेशराव उईके,नंदुभाऊ ठाकरे, संजयभाऊ गंद्रे,सुरेशराव बोंडे,अनिलभाऊ मापले,प्रवीण गवळी,उमेश भाऊ गौरखेडे,विलासराव धुर्वे,जयप्रकाश नेमाडे,गुणवंतराव देओतारे,राजूभाऊ हिवसे,अविनाश पांडे,नारेश्भाऊ भोयर,अंकुश ठाकरे.
    Khanjari Bhajan is a devotional song with traditional type of Indian folk music also based on Indian classical music with strong social message of Rastrasant Tukdoji Maharaj. Participants are doing great practice before on the stage.
    A bhajan (Hindi: भजन) is any type of Hindu devotional song. It has no fixed form: it may be as simple as a mantra or kirtan or as sophisticated as the dhrupad or kriti with music based on classical ragas and talas. It is normally lyrical, expressing love for the Divine. The name, a cognate of bhakti, meaning religious devotion, suggests its importance to the bhakti movement that spread from the south of India throughout the entire subcontinent in the Moghul era. Anecdotes and episodes from scriptures, the teachings

КОМЕНТАРІ • 377

  • @samadhanraut8041
    @samadhanraut8041 Місяць тому +6

    कार्यक्रम कीर्तनाचा गातोय मुस्लिम बांधव आणि गान बाबासाहेबाचे वा हीच स्वप्न पहिली होती महामानवाने आनंद झाला धन्यवाद ❤

    • @electroparth
      @electroparth  Місяць тому +1

      खूप खूप आभारी आहे. आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया बद्दल.

  • @अंबादासचाबुकस्वार

    बरोबर आहे भाऊ भीमा चे गाने मसलीम गातो असेच राहीले असते एक धर्मी राष्ट्र झाला असता भारत जय भीम सलाम मालेकुम नमस्कार कीती खोडवा मी अनूभवला फार फार बरे वाटते ब्राम्हण मित्र मला जय भीम म्हणतो मी त्याला जय सिया राम ,

  • @mbhushan5550
    @mbhushan5550 2 роки тому +3

    मुस्ताक.भाई.तुमच्या.भजनी. मंडळाचे.हार्दिक.अभिनंदन..अति.सुंदर.भीम.गीत.गायले.आहे.आवाज.पण.अगदी.छान.आहे.

  • @ashokjadhav4835
    @ashokjadhav4835 3 роки тому +29

    भीमा तुझे आयुष्य शतकाच्यापार असते|दलितांच्या झोपडीला सोन्याचे दार असते||वारे वा भाई वा.मला तर खूपच आनंद झाला.त्या बद्दल खुप खुप धन्यवाद.💐💐💐💐💐

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      जय गुरु 🙏, आपल्या छान प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, घंटीचे बटन दाबा आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. 5000 व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @nitabelsare6348
    @nitabelsare6348 2 роки тому +2

    हीच खरी राष्ट्रांसंत तुकडोजी महाराजांची शिकवन सर्व धर्म समभाव त्यांनी आपल्याला सागितले व त्याचे अनुयायी तीच प्रथा परंपरा पाडत आहे स्टेज भजनाचा गायक मुस्लिम गान भिमगित यालाच म्हणतात सर्व धर्म समभाव ...
    आपणही महाराजांच्या विचारला समजून घेण्याचा प्रयत्न करा ... जयगुरू जयभीम सलाम ...

  • @Anuragpatil775
    @Anuragpatil775 Рік тому +7

    शतकाच्या पार भिमा आयुष्य तुझे असते तर बहुजनांच्या झोपडीला सोन्याचे दार असते.

    • @electroparth
      @electroparth  Рік тому

      मनापासून आभार भाऊ.🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.

  • @shivdasbhise2294
    @shivdasbhise2294 3 роки тому +20

    लय लय भारी सर्वसमावेशक सर्व समाजाने एकत्र पहावा असा देखना कार्यक्रम आतापर्यंत मी पाहीला नाही सर्वधर्मसमभाव मनाला फार आनंद झाला यातून असा संदेश मिळतो सर्वानी एकत्र नांदावे गुण्यागोविंदाने

  • @dilip.shelke2970
    @dilip.shelke2970 2 роки тому +16

    अप्रतिम गाणं आणि सुंदर आवाज.अर्थबोध गीत गाऊन आपलं भजनी मंडळ एक नंबर आहे हे दाखऊन दिलं..जयभीम,जय शिवराय,जय गुरू🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      आपल्या अभिप्राय बद्दल मनःपूर्वक धन्यवाद कृपया इतर व्हिडिओवर सुद्धा आपले अभिप्राय जरूर नोंदवा ही विनंती

  • @rajkumarsukhdeve1508
    @rajkumarsukhdeve1508 Місяць тому +3

    संपूर्ण जगाची ओळख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून संपूर्णपणे..,

    • @electroparth
      @electroparth  Місяць тому

      मनापासून धन्यवाद राजकुमार भाऊ.
      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @chandrakantRandive-ep9bo
    @chandrakantRandive-ep9bo 2 місяці тому +2

    🙏🙏🙏🙏🙏JAY GURUDEV🙏🏻🙏🏻🙏🏻JAY BHEEM DADA

  • @ankushwaghmare1066
    @ankushwaghmare1066 2 роки тому +16

    भाईजान खुप छान गायन.. तुमच्या कलेला सलाम...माझा.

  • @gulabchavan125
    @gulabchavan125 2 роки тому +16

    दादा खूपच छान. शब्द अपुरे आहेत आपल्या गायकीला निशब्द... अप्रतिम

  • @RJ358_jaibhim
    @RJ358_jaibhim Рік тому +2

    अप्रतिम ❤ शब्दच नाहीत इतकं सुंदर सादरीकरण

    • @electroparth
      @electroparth  Рік тому

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 8500 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ashtpalsirsat4047
    @ashtpalsirsat4047 Рік тому +3

    खूपच छान भजन मधून संदेश दिला मुश्ताक भाई... सप्रेम जयभीम 💐🙏

  • @chandagangurde3144
    @chandagangurde3144 2 роки тому +5

    पहिल्यांदा ऐकले अभिमान वाटला भजनी मंडळाचे अभिनंदन

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

  • @mbhushan5550
    @mbhushan5550 3 роки тому +11

    🌹🌹🙏🌹🌹भजनी. मंडळाचे. अभिनंदन. 🌹असेच. कार्यक्रम. साजरे. करून. सर्व. समाजाचे. मने. 🌹🙏🌹जिंकून. अगदी. मनापासून. तुमचे. अभिनंदन. जय. तुकडोजी. महाराजांचे. कि. जय. जय. गुरुदेव. जयभिम.

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      जय गुरु 🙏, आपल्या छान प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. 5000 व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @rajjakshaikh1084
    @rajjakshaikh1084 23 дні тому +2

    क्या बात है 👌🏼👍🏼

  • @punjajikankal3080
    @punjajikankal3080 2 роки тому +4

    यालाच म्हणतात सर्व धर्म समभाव स्टेज जय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

  • @uttamsonkamble5576
    @uttamsonkamble5576 5 років тому +21

    मुस्ताकाभाई, सलाम हो
    वामनदादा ची एक गजल आहे
    भिमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
    तलवारी ला तयांच्या न्यारेच टोक असते
    ही गझल गाऊन u toubवर टाकावी

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे
      3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @dineshdamodar6234
    @dineshdamodar6234 3 роки тому +16

    जास्तीत जास्त स्त्रीयांनी बाबासाहेब समजने खुप महत्त्वाचे आहे सर तुम्ही आपल्या यु.. व्दारे असे कार्यक्रम जास्तीत जास्त प्रसारित करावे धन्यवाद जय गुरुदेव

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      दिनेश भाऊ, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
      कृपया आपल्याला आवडलेल्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. इतर व्हिडिओ सुद्धा कृपया आपले अभिप्राय लिहा. नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळण्याकरिता ,या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा🌷🌷🙏

  • @तुकारामनगराळे9922

    मुस्ताक भाई अप्रतीम गायकी है जयभिम जयगुरु

  • @pramodkamble5401
    @pramodkamble5401 11 місяців тому +2

    गुरुदेव भजन मंडळाचे, पेटीवादक, तबला वादक व या गायकाचे अभिनंदन

    • @electroparth
      @electroparth  11 місяців тому

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @seijubhankale7160
    @seijubhankale7160 2 роки тому +2

    असा भारत हवाय मंडळ तुकडोजी महाराज गायक मुसलमान आणि गाय बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

  • @mahadevnitanavre6874
    @mahadevnitanavre6874 5 років тому +22

    वा.... या आवाजाला आणि या गाण्याच्या बोलाला.कोटि कोटि नमन...👌👌👌👍

  • @bhauraoborde3453
    @bhauraoborde3453 3 роки тому +5

    सैल्यूट मुश्ताक भाई को !

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      भीमरावजी, खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना एक चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलची बटन दाबण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @prashantzanke9496
    @prashantzanke9496 Рік тому +2

    क्या बात हैं दादा.... लाजवाब..

    • @electroparth
      @electroparth  Рік тому

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 8500 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ashameshram5501
    @ashameshram5501 8 місяців тому +2

    खूपच सुंदर आवाज बाबासाहेबाचे गीत गाण्याचे आपल्याला जी संधी मिळाली ते बाबासाहेब आंबेडकरांमुळे 👌🌹👌👏👏

    • @electroparth
      @electroparth  7 місяців тому

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @ramdasnaik2051
    @ramdasnaik2051 5 років тому +29

    वा वा मुस्ताक भाई आपका बहुत अभिनंदन जयभिम एक गाणा ऐसा बनाईयेगा
    ऊपाशी मेला असता जर का माझा भिमराव नसता
    जयभिम जय सविधान जयमुलनिवाशी

    • @electroparth
      @electroparth  5 років тому +1

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav3226 5 років тому +17

    तुम्ही केवळ गायक नाही गायकीचे शेर आहात.

  • @rajkumarbhalerao1896
    @rajkumarbhalerao1896 4 роки тому +27

    आपल्या या भजन स्पर्धेमधे सर्व प्रकारचे भजन, भिमगित, कवाली म्हणुन घेतले जातात हेच या स्पर्धेच बहुमुल्य वैशिष्ट्य आहे।

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      राजकुमार भाऊ खूप खूप धन्यवाद.
      या स्पर्धेमध्ये गोंडी गीत सुद्धा म्हटल्या जाते असते. 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @dadaraoshejwal8124
      @dadaraoshejwal8124 3 роки тому +1

      साथ आहे सर्व टीम ला मानाचा सप्रेम जयभीम

    • @dadaraoshejwal8124
      @dadaraoshejwal8124 3 роки тому

      मुश्ताक भाई सलाम तुमच्या गायकीला व सर्व टीम ची ही छान

    • @b_short_1139
      @b_short_1139 2 роки тому

      Ha..mi pn sc ahe ani mi pn spardhevr jat asto....jai bhim 💙 jai guru 🙏 from sarfaliii.😴

  • @devanandmeshram6222
    @devanandmeshram6222 2 роки тому +11

    अप्रतिम गाणं आणि सुंदर आवाज आहे आपलं, जयभिम 🙏🌹

  • @shaileshwankhade1745
    @shaileshwankhade1745 5 років тому +33

    वा ' काय मनाव हेच कडत नाही ?क्रांतिकारी जय भिम' जय गुरूदेव

    • @electroparth
      @electroparth  5 років тому +1

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

    • @diwakarlandge456
      @diwakarlandge456 5 років тому

      सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वानी एक व्हा

  • @pradipingle1714
    @pradipingle1714 3 роки тому +4

    मुश्ताकभाई जयगुरु ,सलाम वालेकुम ,जयभीम ,,,,
    आपण सर्वांनीच जर परस्परांना जयभीम ,जयगुरु ,सलाम वालेकुम किमान माणूस पाहून म्हणत गेलो तर हे जाती ,पंथ ,धर्माच्या बेड्या तुटून पडायला वेळ लागणार नाही ,,,,मी स्वतः ह्या भजन स्पर्धेच्या परीक्षणासाठी होतो ,,,हा माणूस अजबगजबची छाप पाडून जातो इतका तयारीने गातो ,,काही कमेंट वाचल्या ,,त्यात डॉ,बाबासाहेबांना लोकांनी का वाटुन घेतले ,,? असा प्रश्न आहे व तो बरोबर आहे ,,,मात्र जयभीम लिहिणाऱ्यांनी
    " जयगुरु' लिहिलं नाही,,,,किती बरं वाटलं असतं ,,?,,पण जयगुरु लिहिणाऱ्यांनी मात्र जयभीम लिहून बाबासाहेबां विषयीच नव्हे तर सर्व धर्मातील थोरांचा आदरच केलेला आहे ,,,अन हीच खरी वं,राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता ,भजनं शिकवते ,,,
    मुश्ताकभाई फिरसे तहे दिलसे सलाम वालेकुम ,जयगुरु ,,,,

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      प्रदीप जी आपल्या मर्म स्पर्शी आणि विस्तृत अभिप्रायाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.
      असेच अभिप्राय येतील अशी अपेक्षा आहे. जय गुरु दादा. 🙏🙏🙏

    • @sagartidke2561
      @sagartidke2561 Рік тому

      Sir tumhi pan Jay Bhim lihln nahi Jay Guru Jay shivray Jay Bheem

  • @bandukadam9934
    @bandukadam9934 5 років тому +18

    मन,तृप्त केले.तुमच्या गिताने.जय भिम।

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 2 роки тому +2

    👏👏🙏बाबासाहेबांचे व रमाईचे गाणे खुप खुप खुप छान 🙏🙏धन्यवाद👍

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

  • @कायरहूमै
    @कायरहूमै 4 роки тому +7

    शब्दांच्या पलीकडले सर काय गीत गायले कडक जय भीम सर

  • @rautdevidas2881
    @rautdevidas2881 5 років тому +11

    बहुत बडिया मुस्ताक भाई.. अपने गायकी में राजस्तानी फोक लागता हें... Jaibhim.. भाई..

  • @pranavgolait5118
    @pranavgolait5118 Рік тому +2

    मुश्ताक भाई ग्रेट

  • @जयभिम-ज6ल
    @जयभिम-ज6ल 5 років тому +35

    खरे आहे भाऊ बाबासाहेब जर (१००) च्या वर जर जगले असते तर आमच्या घराला सोन्याचे दार नक्कीच असते. आणि आमचें नेते सुद्धा एकच असते .जर सोन्याचे दार लावायचे असेल तर आता सुद्धा वेळ गेलेली नाही म्हणून आपल्या सर्व समाजाला एकच विनंती आहे की बाळासाहेबांच्या पाटिशि उभे रहा आणि मग बघा लागते की नाही सोन्याचा दरवाजा जय भीम माझ्या मित्रांनो अशिच साथ देउया बाळासाहेबांना.

  • @Kiranlondhe-ii7si
    @Kiranlondhe-ii7si 4 роки тому +6

    #निशब्द़...
    #मुस्ताक भाई❤️Thank u so much...

  • @milindughade7625
    @milindughade7625 3 роки тому +3

    इस्लाम अलेकुन मुस्तफभाई जयभीम गुड काय खूब गाया सुपर दिल को छ्याया

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना एक चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलची बटन दाबण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @shankarkhalsode701
    @shankarkhalsode701 Місяць тому +1

    तुमचे गाणे मनाला खूप शांती आणि समाधान देते 🙏

    • @electroparth
      @electroparth  Місяць тому

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @pornimachavhan8574
    @pornimachavhan8574 2 роки тому +4

    Thank you. Super voice and singing. Jaibhim.🙏🙏🙏

  • @rajendranbhagat4947
    @rajendranbhagat4947 Рік тому +5

    Excellent sssuuupppeeerrr in singing 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @electroparth
      @electroparth  Рік тому

      राजेंद्र भाऊ मनःपूर्वक धन्यवाद इतर व्हिडिओ सुद्धा आपल्या प्रतिक्रिया जरूर लिहा.

  • @rohitsakpalraigadkar8488
    @rohitsakpalraigadkar8488 Рік тому +1

    आपल्या गायकीला निशब्द... अप्रतिम, दादा खूपच छान

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 3 роки тому +2

    WA.... Mustakbhai very nice video bhim geet No 1 Lay bhari Jay bhim Aasalam walekum

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      लक्ष्मण भाऊ, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @bandukiratkar9707
    @bandukiratkar9707 4 місяці тому +1

    बेस्ट भावा काय गायलं ,,,हर्ष वाटल

    • @electroparth
      @electroparth  4 місяці тому

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @atharavthakare797
    @atharavthakare797 8 місяців тому +1

    लिहायला शब्द नाही दादा मस्त ❤❤❤

    • @electroparth
      @electroparth  8 місяців тому

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @bhgwankamble130
    @bhgwankamble130 2 роки тому

    दादासाहेब जबरदस्त आलाप गोड पाहाडी आवाजाने मन भरून गेले

  • @JOB_MH20
    @JOB_MH20 Рік тому +1

    खूप छान आवाज कर्णमधुर

  • @punjajikankal3080
    @punjajikankal3080 5 років тому +7

    सर्व धर्म निरपेक्ष कलामंच

  • @rajeshnadgeri8365
    @rajeshnadgeri8365 2 роки тому +2

    खूप खूप छान गायले, धन्यवाद,
    जय भिम, जय शिवराय 🌹🙏

  • @सामाजिकचळवळ
    @सामाजिकचळवळ 4 роки тому +4

    अतिशय उत्कृष्ट आवाज आणि एकदम जबरदस्त सादरीकरण

  • @prakashmore751
    @prakashmore751 5 років тому +19

    मुश्ताक भाई जयभीम बूलंद आवाज एकच नंबर गाणे गायले राव

    • @electroparth
      @electroparth  5 років тому +1

      आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. येणारे नवीन व्हिडीओ ची माहिती ताबडतोब आपल्या पर्यंत पोहचेल आपल्या माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

    • @gautamkharat7759
      @gautamkharat7759 5 років тому

      Prakash More pl

    • @sagaryashwante6992
      @sagaryashwante6992 5 років тому

      मुश्ताक भाई एकच नंबर....

  • @dhammasarwade3601
    @dhammasarwade3601 4 роки тому +4

    Khup chyan Gayle geet sir jay bhim jay shiwaray jay bharat.....

  • @sanjaynarnaware4712
    @sanjaynarnaware4712 Місяць тому +1

    Bhaijan farach sunder gayan kele aaple aayushya shatkachya par rahu de hich buddgacharni prarthna karto

  • @Dnyaneshwarkhandare6845
    @Dnyaneshwarkhandare6845 2 роки тому +4

    खूप छान गिते गायले सर्वांचे अभिनंदन 🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @sanjayrangari7387
    @sanjayrangari7387 2 роки тому +1

    छान सुंदर आवाज सुरीला गीत सादर केले आहे.

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 2 роки тому +1

    जबरदस्त .........जय जिजाऊ,जय शिवराय ,जयभीम

  • @sahebraoambhorekaraoke5619
    @sahebraoambhorekaraoke5619 4 роки тому +1

    Wahhh wahhhh wahhhh wahhhh kya bat kya bat.. Khup ch sundar aalap..apratim apratim apratim apratim 👌👌👌

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      साहेबराव जी आपल्या अप्रतिम अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपल्या अभिप्रायाबद्दल. आपल्याला आवडलेले व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांसोबत.
      प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर बटन दिलेली आहे.🌹🌹🌹👍🙏

  • @Pradip_Pathare5787
    @Pradip_Pathare5787 5 років тому +1

    Mushtak bhai...Bhima tuze ayushya ...khup chhan Gayle..apko salam..

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे
      3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @shaileshborde284
    @shaileshborde284 4 роки тому +3

    मैं नतमस्तक हूॅं.....जय भिम भाई !

  • @sandeepgaikwadsandeep8481
    @sandeepgaikwadsandeep8481 5 років тому +3

    जय भीम बुलंद आवाज एकच नंबर

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 4 роки тому +4

    Wow mushtak bhai .....jay bhim

  • @pravinshewale2267
    @pravinshewale2267 5 років тому +4

    Khup Chan song. Jay bhim Jay Bharat

    • @electroparth
      @electroparth  5 років тому +1

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे
      3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @anupkhairkar3681
    @anupkhairkar3681 2 роки тому +1

    Wa mustak bhau kya bat hai

  • @sushilwaghmare3674
    @sushilwaghmare3674 2 роки тому +1

    काय बोल आहेत भाऊ
    Jay Bhim

  • @seijubhankale7160
    @seijubhankale7160 Рік тому +1

    🙏👌दलित ऐवजी बहुजन असे म्हंटले तर

    • @electroparth
      @electroparth  Рік тому

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @yashwant283
    @yashwant283 Місяць тому +1

    Mustak bhai. Thank you .

    • @electroparth
      @electroparth  Місяць тому

      यशवंत भाऊ खूप खूप आभारी आहे.
      इतर व्हिडिओवर सुद्धा आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

  • @montuthakare5783
    @montuthakare5783 7 років тому +22

    जय भिम......दिल भरून आलं
    मस्त गायकी झाली.

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      +Montu Thakare धन्यवाद मोंटू भाऊ.

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      +Montu Thakare धन्यवाद भाऊ.

    • @tukaramnagare1881
      @tukaramnagare1881 5 років тому +1

      Va guru mast Salam tuzya ganyala

  • @vijaylokhande9450
    @vijaylokhande9450 3 роки тому +6

    अप्रतिम गायकी ,जबरदस्त शायरी 👌👌👌👍💐💐💐

    • @vijaylokhande9450
      @vijaylokhande9450 3 роки тому

      वाह मुस्ताक भाई

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      सप्रेम जय गुरु , आपल्या छान प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया चं आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 6000 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      सप्रेम जय गुरु , आपल्या छान प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया चं आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 6000 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @shamraoingole5179
    @shamraoingole5179 2 роки тому

    Shamrao g ingole shindephal ta sengaon di hingoli maharasta 🙏 jay bhim namo boudhy 🙏

  • @laxmanhiwale4462
    @laxmanhiwale4462 2 роки тому

    🙏🏻 जय शिव शाहू फुले आंबेडकर🙏🏻
    🙏🏻 धन्यवाद....जय भिम

  • @ANANTKUMAR-ow4lg
    @ANANTKUMAR-ow4lg 4 роки тому +1

    खुप सुंदर आवाज वा वा वा अंतरा कडक हा....

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      धन्यवाद आनंद कुमार आपल्या अभिप्रायाबद्दल.
      आपल्याला आवडलेले व्हिडिओ जरूर शेअर करा. 💐👍🙏

  • @pavankamble9373
    @pavankamble9373 2 роки тому +1

    thats a beauty voice भाईजान जय भीम

  • @RamDas-qv1iy
    @RamDas-qv1iy 5 років тому +3

    अरे व्वा व्वा छान भाई जय भीम जय संविधान

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे
      3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @chhaganbalande3334
    @chhaganbalande3334 5 років тому +4

    क्रांतीकारी जयभिम वा छान 👌👌👌

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे
      3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @rajkumarsukhdeve1508
    @rajkumarsukhdeve1508 Місяць тому +1

    कव्वाली न.१आहे

  • @mahendramaske4398
    @mahendramaske4398 4 роки тому +2

    खूप छान गीत मी पहिल्यांदा ऐकतोय

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      धन्यवाद महेंद्र भाऊ.

  • @anupkhairkar3681
    @anupkhairkar3681 3 роки тому +2

    Mustak bhai jay bhim salam aapko aapke gayki ko wa kya bat hai superb dada

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @bhagwankamble650
    @bhagwankamble650 2 роки тому +1

    वा वा वा जय भीम दादा तुमच्या आवाजाला निळा सलाम

  • @yuvrajpawar4965
    @yuvrajpawar4965 Рік тому +1

    Lay bhari bahot khubsurat program

    • @electroparth
      @electroparth  Рік тому

      मनापासून आभार भाऊ.🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.

  • @prashantjadhav8204
    @prashantjadhav8204 2 роки тому +1

    Manpurvk aabhar....aani khup shubheccha

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

  • @Gamer_YT99999
    @Gamer_YT99999 Рік тому +1

    खुपच छान आवाज...,..

  • @Krupashil
    @Krupashil 2 роки тому +1

    क्या बात है 👌❤️

  • @sagaryashwante6992
    @sagaryashwante6992 5 років тому +3

    Jabardast mushtak Bhai.......apratim

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @nilkanthtayade1466
    @nilkanthtayade1466 4 роки тому +4

    JAY BHIM NAMO BUDHAY JAY GURU DEV

  • @siddharhmhaske5867
    @siddharhmhaske5867 5 років тому +1

    एक नंबर मुश्तकभाई

  • @prakashghaderao8047
    @prakashghaderao8047 Місяць тому +1

    खूपच छान गायकी आहे अति सुंदर🎉😊

    • @electroparth
      @electroparth  Місяць тому

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @pandurangingole1843
    @pandurangingole1843 2 роки тому

    लय लय भारी आहे एकदम छान आहे
    सुंदर आवाज आहे,

  • @shamraoingole5179
    @shamraoingole5179 2 роки тому +1

    खूपच सुंदर कवाली

  • @ContentLifeJacket-tc1hr
    @ContentLifeJacket-tc1hr 9 днів тому +1

    खरोकार आवज आहे तुमचं

    • @electroparth
      @electroparth  9 днів тому

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @chotudadafn223
    @chotudadafn223 2 роки тому +1

    Kay awaj ahe yaar aprtim

  • @punjajikankal3080
    @punjajikankal3080 5 років тому

    सुंदर संगीत सुंदर रचना सुरेल आवाज कोरस ची सुरेल साथ पुन्हा पुन्हा ऐकावे असे असे हे गायले आहे गीत

  • @sukhadeotayqde24
    @sukhadeotayqde24 2 роки тому +1

    Tukadoji Maharaj rastrasant Bharat Ratna Babasaheb Ambedkar

  • @shuddhodhanmore5804
    @shuddhodhanmore5804 6 років тому +12

    अप्रतिम साहेब...!!

  • @anupkhairkar3681
    @anupkhairkar3681 2 роки тому +1

    Param pujy bhimraoji aambedkarana eka jati mdhe bandhi nka Babasaheb sarwanche ahe bahujananche ahe babano

  • @sudampatait7022
    @sudampatait7022 9 місяців тому +1

    सलाम भाई ❤

    • @electroparth
      @electroparth  9 місяців тому

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @pratikmeshram6059
    @pratikmeshram6059 4 роки тому +3

    खुपच छान...👍👍 jay Bhim

  • @amolgudade5952
    @amolgudade5952 2 роки тому +1

    Kup sundar aawaz