Chicken Samosa |घरीच बनवा खुसखुशीतचिकन समोसा_ चिकन समोसा |Chicken Keema Samosa
Вставка
- Опубліковано 12 січ 2025
- खिमा समोसा - घरीच बनवा खुसखुशीत खीमा समोसे - चिकन समोसा- Chicken samosa- chicken keema samosa recipe - Gavran Jevan marathi
learn how to make chicken keema samosa at home. Easy khima samosa recipe. Easy chicken samosa.
Created by Gavran Jevan
chicken samosa, chicken recipe, samosa recipe#chicken samosa recipe, snacks recipe, chicken snacks recipe, homemade samosa recipe, chicken samosa recipe in Marathi, Marathi recipe, Madhuras recipe, Gavranjevan
चिकन समोसा बनवण्यासाठी साहित्य
समोसा चाडव बनवण्यासाठी साहित्य
मैदा १ आणि १/२ वाटी
ओवा १ चमचा
तूप १/३ कप
मीठ चवीनुसार
समोस्याची फिलिंग बनवण्यासाठी साहित्य
चिकन २५० ग्रॅम
कांदा १
तेल २ चमचे
आलं लसूण पेस्ट १ चमचा.
जिरा पावडर १ चमचा
चाट मसाला १ चमचा
तिखट वाली लाल मिरची पावडर १ चमचा
धने १ चमचा
जिरे १ चमचा
गरम मसाला १/२ चमचा
लिंबाचा रस १ चमचा
चवीनुसार मीठ
कोथिंबीर
तळण्यासाठी तेल
#chickensamosa #chickenkeemasamosa
#crispysamosarecipe #sapanaskitchenmarathi
#samosa #समोसा#gavranjevan#गावरानजेवण