मी विडिओ बघत असताना भाजत असलेल्या खेकड्याचा वास मोबाइल मधून येत होतं असं मला जाणवलं.. आणि थोडस राग पण आला कारण आम्हाला खायायाला बोलावलं नाही😜 गंमत खरच खूप मस्त रेसिपी आणि साधी प्रेमळ माणसं ..
Hi Dear You'll both are the best Loving Couples i have ever seen. As you both share your loving moments and special mouth watering dishes. As your family is so special loving in your life. So may God Bless Both Of You and Your family too Tkcre.
In Maharashtra there is only one paradise and that is Konkan. Greenery entire year, n food is ultimate. Especially in monsoons it's heaven. I love Konkan food, umm Sol kadhi, though I'm not from Konkan but I strongly recommend everyone to visit Konkan in the rainy season, il bet u won't feel lime returning back
हा व्हिडिओ भाऊ आणि ताई याआधीच बघितलेला आहे पण तुमचा आजचा व्हिडिओ खूप छान वाटला.कोणता माहित आहे का मालवण मधला लिलाव, खरच ताई तुम्ही आज म्हणजे खूप प्रयत्न केला पापलेटसाठी आणि खेकड्यासाठी. 26-12-2019.
पापलेट नि खेकडे साफ करून नंतर त्यात मसाला भरून भरपूर निखाऱ्यात केळीच्या पानाची मोटली कोंबून भाजल्यावर वास दरवळतो,त्या वासाने दुसऱ्याना पण मासे भाजावे वाटतात धन्यवाद,मी मराठी मी मालवणी ।
प्लिज दादा मला एक विचारायचं होत की एकदम बारीक🦀 खेकडे म्हणजे त्यांची पिल्ल खाल्ली तर चालतात का म्हणजे खातात का??? करणं आम्ही दर पावसाळ्यात ज्या ठिकाणी फिरायला जातो ग्रुप नि तिथे बारीक पिल्ले खूप सापडतात सो मी त्यांना खाऊ शकते का
फक्त एकच सूचना /विनंती आहे : तुमच्या पार्श्वसंगीताचा आवाज थोडा कमी ठेवा. बोलण्याकडे लक्ष दिलेलं असताना एकदम भयंकर आवाजात संगीत सुरू होतं, त्यानी कानठळ्या बसतात...
व्हिडिओ बनवताना तुम्ही जो ऑडिओ ओरिजनल आवाज वापरता तोच खरच खूप चांगला आहे आणि तोच ठेवा. कारण त्यामध्येच ह्या तुमच्या चांगल्या या नवनवीन रेसिपीचे खरे जिवंतपण आहे, धन्यवाद तुम्हाला आणि जिने रेसिपी बनवली तिला, म्हणजे ताईला.
वा खूप छान मस्त... आमच्या कोकणातली मजा.. भारीच 😊👌👌👌👌
आभारी आहोत
Very nic video bro dekh kar mu me pani aaya
Khup chan
asha prakare bhajun khanyachi maja kahi aur aste
I love the local style cooking food.. Please make more videos on fish cooking..
माती म्हणजे पोस्टिक. ........ खूप छान कॉमेंट 🙂🙂☺️🙂☺️
Bhava lay bhari
No.1. 👌👍
खुपच सुंदर, नवीन काहीतरी पहावयास मिळाले. धन्यवाद
Konkan walyan kade content khup bhari aahe
Aai shappat tondala pani aale 😋😋
Ya खायला
Khup chan video
thank you
Wa Mahesh great .....after long time ....hmmm ... Tondala Pani sutla....
Ye re khaila
Nice one...vaas ha shabdha durgandhi sathi vapartat,..jewnacha Sugandha asto....
Mast khara kokani meva yammiiiii
Mast...yummmmy
Ya khaila
लय सुंदर वहिनी
आभारी आहोत
video bagun tondala pani sutla😋 khupch chan👌
आभारी आहोत
Ur voice is very sweet, n recipe also
Thank you
Wow mouth watering I love crabs
Nice 👌👌👌👌
खूप छान
Thank you
Mam apan kiti changle ahat khup maja aali baghay laa haa video khaa ke dekh beta 😀
मी विडिओ बघत असताना भाजत असलेल्या खेकड्याचा वास मोबाइल मधून येत होतं असं मला जाणवलं..
आणि थोडस राग पण आला कारण आम्हाला खायायाला बोलावलं नाही😜 गंमत
खरच खूप मस्त रेसिपी आणि साधी प्रेमळ माणसं ..
कधीव ये भावाशी परत भाजून खावया....
प्रेमळ मानस
अशी माणसं जगात कुठंही नसतील
छान वाटलं धन्यवाद भावा...
Yikade nahi bhet na ase kahi....so sad . Ani kiti Chan tumchyatle bonding ahe super both of u . god bless u punyat nahi ase kahi bhetat vatat
Ok mag ya kokan फिरायला
दोघांची बॉण्डिंग खूपच छान👌
Thank you
एकदम मस्त
Thank you
Hi Dear You'll both are the best Loving Couples i have ever seen. As you both share your loving moments and special mouth watering dishes. As your family is so special loving in your life. So may God Bless Both Of You and Your family too Tkcre.
Thank you
मस्त......👌👍
आभारी आहोत
लय भारी।। तोडाला पाणी सुटल।
आभारी आहोत
वॉव! मला तर ना,मोबाईल मधून खेकड्याचा वास आला...लय भारी...मस्त....
Aabhari aahot
Mast
Lay bhari
Thank you
Pure authentic 👌
Nice..........................
Khup Chan Dhanyavaad🙏
Mast👌🙏
मस्त होत
आभारी आसव
👌👌😋😋😋
एक नंबर भावा 😋
आभारी आहे भावा
आभारी आहे भावा
मासा स्वच्छ नव्हता केला का
आतुन मसाला भरला असता तर अजुन टेस्टी झालं असतं
Thondak pani sutla khekdo chulit bhajlelo 1 no.
वास मस्त आला
आभारी आहोत
क्या बात है
कोकणच्या लोकांचे बोलणे खरच खुप गोड वाटतं...
आभारी आहोत
@@MeMalvani W c
nice party
Jabardast 👌👌👌😋
मस्त
आभारी आसव
Wah Khup Chhan . Thanks
आभारी आसव
Nice
Thank you
khup chhan tai👌👌👌
आभारी आहोत
Ek number..!!
आभारी आहोत
@@MeMalvani
Malvani jevan shikva ??
@@holyfool3012 होय नक्की
In Maharashtra there is only one paradise and that is Konkan. Greenery entire year, n food is ultimate. Especially in monsoons it's heaven. I love Konkan food, umm Sol kadhi, though I'm not from Konkan but I strongly recommend everyone to visit Konkan in the rainy season, il bet u won't feel lime returning back
Feel like returning back
Very true and thank you
Thank you
Where u from bro ??
हा व्हिडिओ भाऊ आणि ताई याआधीच बघितलेला आहे पण तुमचा आजचा व्हिडिओ खूप छान वाटला.कोणता माहित आहे का मालवण मधला लिलाव, खरच ताई तुम्ही आज म्हणजे खूप प्रयत्न केला पापलेटसाठी आणि खेकड्यासाठी. 26-12-2019.
आतिश्य छान एकदम बङीया
आभारी आहोत
👍👍🙏🙏
हे गाव कुठलं आणि तुमचं नाव काय ?
Miss u kokan
Dada, I am pure veg person but I like the vdo.. very nice
आभारी आसव
तोंडाला पाणी सुटलय,
रविन्द्र वाटकर, नागपूर
पापलेट नि खेकडे साफ करून नंतर त्यात मसाला भरून भरपूर निखाऱ्यात केळीच्या पानाची मोटली कोंबून भाजल्यावर वास दरवळतो,त्या वासाने दुसऱ्याना पण मासे भाजावे वाटतात धन्यवाद,मी मराठी मी मालवणी ।
पुढच्या वेळी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे बनवू
Best
NYC barbeque fish
Thank you
nice
मी तर शाकाहारी आहे मला मला नाही माहीत किती भारी अन मस्त लागतंय
अरे बापरे, मालवणी आहेस का तू? बरेच काही मिस करतो आहेस तू.
Kaddak
आभारी आहोत
Ek number
आभारी आहोत
Yum yum yum. I love your way of cooking. 😍😍👌👌
Thank you
1 number yrrr....mazyapan tondaala paani sutl yrrr😋😋😋😋
आभारी आसव
Mast gavchi aathvan zali
Khhop chan.. Mumbai kar ahat ka apan??
Ho, aani thank you
Ho, aani thank you
एक नंबर महेश 👍🏻
Thanks bhavashi
Aagal kay asta???
कोकमचा रस
mast video
Nice kokand
Chan gavran recipe
आभारी आहोत
Mast. I love khekda
होय मस्तच लागता
Mastach
आभारी आहोत
😊Wah khup chhan....yummy....😍😉🤣
Thanks mitra
I'm frm goa
@@tanaypaikakode2647 we r from kudal
Wao yummy. Maza agaya. Love from pakistan.
Khup bhari tai
आभारी आहोत दादा
Nice,best
Thank you
तुमचा उत्साह खरच् वाखाणण्यासारखा आहे. मजा आली.
आभारी आहोत
प्लिज दादा मला एक विचारायचं होत की एकदम बारीक🦀 खेकडे म्हणजे त्यांची पिल्ल खाल्ली तर चालतात का म्हणजे खातात का??? करणं आम्ही दर पावसाळ्यात ज्या ठिकाणी फिरायला जातो ग्रुप नि तिथे बारीक पिल्ले खूप सापडतात सो मी त्यांना खाऊ शकते का
पिल्लांना खाऊ नका कारण त्यात मास बनलेले नसते आणि लहान पिल्लांचे कवच फोडता फोडता वैतागला.
@@MeMalvani ok धन्यवाद सांगितल्या बद्दल👍😊
@@shravanideshmukh5281 gaavi ya aamchy mag aanuya taaje khekde
@@MeMalvani हो नक्की तस पण आमचा प्लांनिंग चालू आहे की कोकण फिरायला जायचं आहे म्हणून तिकडे आल्यावर नक्की येऊ
फक्त एकच सूचना /विनंती आहे : तुमच्या पार्श्वसंगीताचा आवाज थोडा कमी ठेवा. बोलण्याकडे लक्ष दिलेलं असताना एकदम भयंकर आवाजात संगीत सुरू होतं, त्यानी कानठळ्या बसतात...
Pudchya video’s madhe background song taktana nakki kalji ghewou
Namaskar... Aata tari mashacha naav samjhla kai???
Mala tumcha video khup avadla next time sound taku naka plz problem yeto aikayla
Ho nakki
mast bhajlela chavisht khekda aani machhi aani ho nawra pan
आभारी आहोत
आगळ काय असतं आणि कसं बनवतात ?
कोकम चा रस म्हणजे आगळ...
@@MeMalvani वाह छान ! धन्यवाद ,🙏
Sulochana mast recipe aahe
Thank you thank you, तू पण करून बघ.
या मसाला पाळी म्हणतात खूप छान आणि कोकणाची बातच अलग
आभारी आसव
Wa 🦀😋
आभारी आहोत
Superb
आभारी आसव
Nice cooking... enjoy! 🙏🏽
Thank you
Tumcha avaj ani bolan mazha bahini sarkha vatal mala.. khup chaan video👌👌
आभारी आहोत
👌👌 good 🐟🐟
Thank you
गावी गेल्यावर आम्ही तुड्शीचे मासे पकडायला जातो त्यावेळी हे असे मासे करुन खातो....मस्त भाकरी बरोबर...मस्त
हो ताजे मासे मस्त लागतात एकदम चविष्ट
गोड्या पाण्यातील मासे ट्राय करा.....केळीच्या पानातील..
@@narenghanekar4980 हो नक्की
Khup chan..
आभारी आसव
eldum jabardast
Thanks bhava
Dada tumchya gavacha nav kay?
कुडाळ
व्हिडिओ बनवताना तुम्ही जो ऑडिओ ओरिजनल आवाज वापरता तोच खरच खूप चांगला आहे आणि तोच ठेवा. कारण त्यामध्येच ह्या तुमच्या चांगल्या या नवनवीन रेसिपीचे खरे जिवंतपण आहे, धन्यवाद तुम्हाला आणि जिने रेसिपी बनवली तिला, म्हणजे ताईला.
आभारी आहोत
Lai bhari....shevti apan konkani 👍👍👍👍
मग काय देवाक काळजी
chan chan
आभारी आहोत
रेसिपी पेक्षा तुमचा आवाज गोड आहे...खरचं
आभारी आहोत
@@mahendrashirsath8300 Thank you for the compliment
Nice recipe, i like it.. 😊
Thank you