Nagpur News : अंगावर काटा आणणारी घटना! लग्न केलं... शरीर विक्रीसाठी तगादा लावला... पुढे भयंकर घडलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2023
  • अंगावर काटा आणणारी घटना! लग्न केलं... पत्नीला १५ दिवसात सोडलं... शरीर विक्रीसाठी तगादा लावला... पुढे भयंकर घडलं
    #lokmatnews #maharashtranews #nagpurnews
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat
    Nagpur pre monsoon rains news

КОМЕНТАРІ • 164

  • @BITS93598

    राज्याचे गृहमंत्री झोपलेत

  • @abasutar5375

    पोलिस अधिकारी झोपलेत का ?

  • @sapankhartade4673

    नालायक सरकार , डोळे मिटून शांत झोपले का? गृह मंत्री .. फडणवीस बघा काय सुरू आहे . नागपूर ला ......

  • @yashwantnakashe6735

    आपला गृहमंत्री झोपला आहे ,अरें तो तर नागपूरचाच आहे,त्याला हे दिसणार नाही,आम्हाला तिची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आलं आणि हा गृहमंत्री कसला रे याच काही तरी करा तोंडाला काळ फासा

  • @nandkishordeshmukh5721

    गृहमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब या प्रकरणाकडे विशेष लक्ष द्या तरच हिंदू स्त्रियांना न्याय न्याय मिळेल

  • @krushnatgavade

    देवेंद्र साहेब स्त्रियांना न्याय मिळवून द्या राजकारण बसा पुढे कंडीशन बेकार आहे

  • @sahyadrigraphics

    पुलिसांनी यावर विशेष लक्ष देऊन गुन्हेगाराला‌ शिक्षा द्यावी.

  • @abhamahajan496

    हम मुसलमान को बुरा कह रहे हैं हमारे समाज में भी ऐसे लोगों की कमी नहीं है

  • @patil1897

    जो कोणी नराधम आहे तेचावर कडक कारवाई करा

  • @prakashbankar1688

    फडणवीस साहेब आपली विडर्भा ची इज्जत जात आहेत. कारवाही करा.Hom minister पद आपले कडे आहेतः

  • @neerajmodak.

    महाराष्ट्रा दंगा ,गुंडागर्दी,क्राइम प्रदेश बनकर रह गया हैं,संभाजीनगर दंगा, अकोला दंगा,बुलढाणा दंगा, अहमद नगर दंगा, नाशिक में दंगा, कोल्हापुर दंगा,भीड़ दंगा,जलगाँव दंगा, maharashtra is not safe for girl's ,मुम्बई मे मराठी हत्यारा-Manoj Sane ne 100 tukde me kaat diya Saraswati ko, Akshay bhalerao ka khoon maratha samaj ne kiya.MPSC cleared girl has been murdered

  • @chintamanipalekar2491

    कायद्याचा कोणालाच धाक राहीला नाही. कायदे आणि त्यानुसार देण्यात येणाऱ्या शिक्षा ,शिक्षाची त्वरेने काटेकोर अंमलबजावणी या गोष्टींची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. अन्यथा ही समाज विघातक कृत्ये अशीच वाढत राहतील. सामाजिक चळवळी जवळ जवळ बंदच झाल्या आहेत.

  • @preetilondhe1284

    इतके वाइट लोक आहेत. नरकात ही जागा मिलनार नाही. दुष्ट सारे!! परमेश्वर च सहाय्य करो हया गरीबाना.🙈🙉🙊

  • @samiryadav9787

    ग्रह मंत्री उठ सुट ठाकरे च्या मागे लागले आहेत नागपूर ला घरात काय चाललंय माहीत नाही

  • @rahulpansare3097

    समाज व्यवस्था सुधारावी ही पांडुरंगा चरणी प्रार्थना.

  • @arunkagbatte7865

    नराधम माणसाला फाशी द्या

  • @unmeshkaustubh8432

    अश्या नराधमांना कडक शिक्षा झाली पाहीजे.

  • @rameshjadhav9728

    फडणीस साहेब त्या महिलेची कहाणी आपण स्वतः ऐकाआपण गृहमंत्री आहेत

  • @Vaibhav-vt1mm

    कसे लोक आहे फसवणूक करून काय मिळते

  • @ganeshraut3117

    पुढिल तपास चालू आहे ?