खुप छान शेती आहे. भगवंत करो हरएक परिवाराला कमीत कमी तीन एकर जमीन असावी. कितीही टेन्शन आलं तर शेताला गेल्या वर टेन्शन राहणार नाही. शेतीतील मनमोहक वातावरण ज्याना मिळाले ते खरच भाग्यवान.
आजी, तुम्हाला माझा नमस्कार 🙏 तुम्ही खुपच छान आहात. मला असं वाटतं की तिथे तुमच्या सोबत बसून स्वयंपाक शिकावा, मदत करावी.आजकाल तुमच्या सारख्या माणसांचा सहवास हवा लाभणं कठीण आहे.🙏🙏🙏
@parie kids show हलो ताई मी खरच चुकीच वागते ताई माफ करा मला माहीत नवत हे सगळ बर झाल तुम्ही शिकवल मला वाईट वाटल मला थोड पण आस कधीच नाही करनार मी देवा शपथ मला काय परीनाम होतात हे आता समजल धन्यवाद ताई शिकवल मला आता आस नाही वागनार मी 🙏🙏🙏
1 ch no tatya ashech khamag recipe banvat raha ani aanadi raha amhala tumchya videos khup aavadtat ani specially aaji far sundar distat ajun hi ani tashach prakare jevan hi far mana pasun banavtat tumhi va tumhche gavkari tumche shet sada samruddha raho
आज भाजी करायला कंटाळा आला होता सहज आज तुमचा विडीओ बघीतल्यानंतर म्हटलं आज ह्याच पद्धतीने झुणका करायचा आज दुपारी मी जेवणाला हाच झुणका करणार आहे साध्या सोप्या पद्धतीने जे तुम्ही दाखवता ते मनापासून आवडत
तात्या काकी तुमचा पत्ता सांगा ् ्््् आणि झुणका भाकरी मात्र लई भारी ् ्््् किती गप्पा मारत असता सगळ रान दाखवताय ् पण तुमचा पत्ता आम्हाला सांगत नाही तात्या काकी तुमचा पत्ता सांगा बर का नक्की सांगा ् ्््् धन्यवाद नमस्कार ् जय महाराष्ट्र ् ्
तात्या तुम्ही दर दोन दिवसांनी एक नवीन पदार्थ बनवायला शिकवा. तुम्ही नवनवीन व्हिडिओ खुप दिवसांनी अपलोड करता. दोन दिवसांनी एक नवीन पदार्थ बनवायला शिकवला तर चांगले होईल. तात्या आणि काकु तुम्ही गुलाबजामुन, खिचडी, उपमा, पोहे, पुरी भाजी, इडली, डोसा, धिरडे, आलु पराठे, शिरा, नवनवीन भाज्या बनवायला शिकवा.प्लीज.
किती मस्त !!! जोडीने कष्ट करून जोडीने आयुष्याचा आनंद असेच लुटत रहा !!!
आमच्या शहरात आतापर्यंत असं कधीच बघायला भेटलं नाही गावं ते गावच असतं खरंय गावाची चुल ही गावाची चुल असते खरंच 🙏👌👍💯😍
शेती विकायची नसते राखायची असते.... तात्या तुम्हाला बघून खरंच माझ्या आजोबांची आठवण yete
थॅक्स तात्या...... आणि miss you आजोबा
काकू पण किती मस्त स्वयंपाक करतात त्यांच्या रेसिपी मला खूप आवडतात
खूप मस्त तुमची जीवनशैली, भरपुर कष्ट पण सकस आहार...
👌👌
aaiya.....kitti chan......
असं जगणं आयुष्याच्या शेवटच्या पर्यंत असावं. कष्टाळू आणि समाधानी.
ह्यांना शांत झोप लागत असेल.
खुप खुप धन्यवाद
खुप छान शेती आहे. भगवंत करो हरएक परिवाराला कमीत कमी तीन एकर जमीन असावी. कितीही टेन्शन आलं तर शेताला गेल्या वर टेन्शन राहणार नाही. शेतीतील मनमोहक वातावरण ज्याना मिळाले ते खरच भाग्यवान.
तात्या व काकू नमस्कार तात्या खुप काम करतात काकुंना स्वयपाकात पण मदत करता मला तात्यांचा व काकुंचा स्वभाव व प्रेमळ साध बोलणे खुप आवडत God bless you 🙏🙏
खुप खुप धन्यवाद
खूप छान, नैसर्गीक जीवनशैली ,खूप छान video
खुप खुप धन्यवाद
तात्या तुम्ही गेल्या जन्मी खुप पुण्य केलत म्हणून इतक छान जिवण जगताय. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏
बरोबर हो
खुप खुप धन्यवाद
तुम्हा दोघांनाही सलाम 🙏🙏🙏🙏
जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम् ् ्
Aai tumhi Khup chhan recipe sangitli.👌👌👌 Dhanyavaad 🙏🙏🙏
Tumchya sagalya recipes khup chhan aahet.
Mala far aavadalya
Tumhala Dhanyavad.
खुपचं सुंदर आणि दिसायला मस्त.👌🙏
.....
@@ashashinde826 हे काय आहे ताई.
@@aanandimaindargikar9009 🤣🤣😂😂ताई चुकुन आल हो माफ करा
@@ashashinde826 it's okk Tai 🙏
सपोटकरा
निसर्गाच्या सान्निध्यात असे जीवन म्हणजे स्वर्गीय आनंद.ताजी भाजी आणि ताजी हवा यालाच म्हणतात स्वर्गीय सुख
खुप छान👌🏻👌🏻👌🏻 तुम्हाला बगून खुप खुप प्रेरणा मिळते 😍🙏🙏🙏🙏 असच प्रेम youtubers ला मिळो
...
खुप खुप धन्यवाद
खूप छान पिठलं भाकरी
मस्त रेसिपी बनविली हो
Kiti mast jevan banvata aai
LAY BHAARI Kaka kaku. Asech aanandi raha.
खुप छान तात्या आणि आई😘❤️
Khup chhan 👌♥👌👌😍💖💖💖
.....
Nice pithla bhakri
आजी, तुम्हाला माझा नमस्कार 🙏 तुम्ही खुपच छान आहात. मला असं वाटतं की तिथे तुमच्या सोबत बसून स्वयंपाक शिकावा, मदत करावी.आजकाल तुमच्या सारख्या माणसांचा सहवास हवा लाभणं कठीण आहे.🙏🙏🙏
Madam tyasathi gavi rahav lagat thodas🤗,shaharat basun nahi shiku shaknar apan
@@maratha96k158 हो मी मुंबईत राहिले तरी मला सवय आहे गावी राहायची आणि सारं काम करण्याची.इच्छा एवढीच कि आजीसोबत काम करायचं.
.....
@parie kids show बर मला का परेशान करता ताई नका करू बस करा ताई कमेंट नका करू
खुप खुप धन्यवाद
Tatya n aai akdam zakas bet. Pani sutal br ka aamchya tondala. 👌😋👍🙏
तात्या वहिणी ची जोडी खासच आहे. उतरत्या वयात प्रत्येकाला हेच पाहीजे. प्रपंचाचा शेवट चांगला असावा.
हहहह..
खुप खुप धन्यवाद
आई तुमची रेसिपी मला खुप अवड़ते
आज नवीन पद्धत शिकायला भेटली आई तुमच्या कडून मला 🙏😘
अगदी खरे 🥰
....
@@ashashinde826m
@@kalyaniyatin गुड नाईट ताई
खुप खुप धन्यवाद
आजी नेहमीच तुमच्या हाताची भाकरीव पदार्थ बारीक उपदेश ऐकायला बर वाटत मिसेस दिक्षीत
👍
Wah masta menu tondala pani sutla
Khup chan thondala pani aala😋😋😋😋😋
खुप खुप धन्यवाद
Mast recipe
Yummy delicious 😋
....khup chan...❤😚
Looks delicious 😋 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
......
हलो..
खुप खुप धन्यवाद
Very testy said baba 😋😋 bappa bless you
.....
उत्तम सोपे आणि छान जेवन.. थोडा कांदा आणि लोणचे पाहिजे.. झकास बेत होईल.
खुप मस्त 👌🏻👌🏻
........
@parie kids show ताई माझी मला कमेटट नका करू पाया पडते आधीच आमचे घरी भांडन चालु आहेत
खूप छान आई तात्या 👌👌
....
@parie kids show हलो ताई मी खरच चुकीच वागते ताई माफ करा मला माहीत नवत हे सगळ बर झाल तुम्ही शिकवल मला वाईट वाटल मला थोड पण आस कधीच नाही करनार मी देवा शपथ मला काय परीनाम होतात हे आता समजल धन्यवाद ताई शिकवल मला आता आस नाही वागनार मी 🙏🙏🙏
Mast
1 ch no tatya ashech khamag recipe banvat raha ani aanadi raha amhala tumchya videos khup aavadtat ani specially aaji far sundar distat ajun hi ani tashach prakare jevan hi far mana pasun banavtat tumhi va tumhche gavkari tumche shet sada samruddha raho
खुप खुप धन्यवाद
Khup chhan aahef Tatya aani kaki, hya age madhe suddhha chan premane rahtat, baghun mala mazya Aai baba chi Aathvn yetey
हहहहह.
खुप खुप धन्यवाद
खूप मस्त..जेवण..👌👌👌👌👌👌👌👌🙏👌👌👌👌👌👌👌👌
आज भाजी करायला कंटाळा आला होता सहज आज तुमचा विडीओ बघीतल्यानंतर म्हटलं आज ह्याच पद्धतीने झुणका करायचा
आज दुपारी मी जेवणाला हाच झुणका करणार आहे
साध्या सोप्या पद्धतीने जे तुम्ही दाखवता ते मनापासून आवडत
.......
खुप खुप धन्यवाद
Khup Chan kaku 🙏🙏
एकदम मस्त 👌👌👌
......
Nice 👍
Mast Aaji
Tatya lai bhari💥👌👌
.....
🙏🙏
Must aai mala tuzyakadun paramparic zatpat receipe shikayla milali thanks God bless you 😋😋
खुप खुप धन्यवाद
God bless u tataya aaji
Mast recipe 👌👌
खूप सुंदर शेती आहे
.....
Tatya God bless you🙏. Tumcha mala kuthe ahein
Khoopach changla sangtat tumhe.
खुप खुप धन्यवाद
Testy 😋😋😋
तुमची भाषा खुप छान तुमच जेवण पण खुप छान
तुमची मुलं ..सुना . नातवंड .. परिवार संपूर्ण दाखवून द्या ना .... आनंद वाटेल ...
@@hulwanhanmant4127 तूम्ही खूप छान बोलता 😊
तात्या मावशी खूप छान झुणका भाकरी
तुमचं जेवण पाहून तोडांला पाणी सुटते व तुमच्या मळ्यात राहावयास याव वाटतंय.
......
Mast ahat Tatya ani Nani 👍👌 recipe tr lajawab thanks 🤤🤤
असे वाटते एकदा प्रत्यक्षात तुमच्या मळ्यात यावे आणि तुमच्या सोबत जेवावे तुमच्या रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटते
😘😘😋😋
He jagaha kuthe aheta?
Tumhe kuthe rahatata.
❤️❤️ mast...❤️
.....
तात्या केळी च्या फुलाची भाजी एकदा दाखवा
छान तात्या व काकु असीच नवीन नवीन रेसीपी सागत जा
Mast😋😋
.....
मस्तच आई...गावरान मेवा
.......
@@ashashinde826 tumche you tub vidio nice
धन्यवाद दादा
👌👍
🤤🤤
तात्या उंबर हंडी किंवा मोदकाची कांकू च्या हातची भाजी दाखवा
Nice video 👍👍
1ch number
......
💗💗💗💗😊🌹
खुप छान तात्या आणि काकू.
Tatya tumchya chatnichi recipe Sanga ekda. Chatni chhan vatate amhi pan banvu ghari
....
tatatya kaki ml far ajari ahe
तात्या काकी तुमचा पत्ता सांगा ् ्््् आणि झुणका भाकरी मात्र लई भारी ् ्््् किती गप्पा मारत असता सगळ रान दाखवताय ् पण तुमचा पत्ता आम्हाला सांगत नाही तात्या काकी तुमचा पत्ता सांगा बर का नक्की सांगा ् ्््् धन्यवाद नमस्कार ् जय महाराष्ट्र ् ्
👌👌👌👌
......
Tatya great मनुस
छान
.....
Jevala kadhi yeu, jam bhuk lagali
Aasal maratha moli bnvta aaji
तात्या घरगुती भाजी आहे रे
तात्या तुम्ही दर दोन दिवसांनी एक नवीन पदार्थ बनवायला शिकवा. तुम्ही नवनवीन व्हिडिओ खुप दिवसांनी अपलोड करता. दोन दिवसांनी एक नवीन पदार्थ बनवायला शिकवला तर चांगले होईल. तात्या आणि काकु तुम्ही गुलाबजामुन, खिचडी, उपमा, पोहे, पुरी भाजी, इडली, डोसा, धिरडे, आलु पराठे, शिरा, नवनवीन भाज्या बनवायला शिकवा.प्लीज.
खुप खुप धन्यवाद
Dhanya vad.
Chaan
Pn Kala la distoy junka
👍😋😋👌👌👌👌🙏
......
तात्या आपला आवाज कमी येतोय त्याच्याकडे लक्ष द्यावे.
काकांचा आवाज सुरवातीला कमी येतोय
sagalya recipes gelya udat tatyanchya recipes samor
......
Lasun sola agodar tatya
काका तुम्ही कधीही काकुंना तु माझ्या बरोबर जेवायला बस असं का नाही म्हणत.. म्हणा की..
Send samples
Tatana dislike krnare murkh manse aahet tata lavkar 1,00000 houdet tataana silvar play batan milude deva lavkrch 👍👌
हहह...
खुप खुप धन्यवाद
Tumcha gaon kutal tatya bhet dyachi icha aahe
Hame app ka ghar batai
हहह....
Tumavha mula anhe mulgee kuthe rahata
tatya picture che shooting kelyasarakh acting karatyat
तात्या तुम्हाला मुलगा नाही का