Beed Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुख यांचा आक्रमक पवित्रा, न्यायासाठी शोले स्टाईल आंदोलन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 26

  • @ashokbutte2906
    @ashokbutte2906 15 днів тому +21

    मुंबईत जाऊन मंत्रालयाला घेराव घातला पाहिजे त्याशिवाय अनाजीपंत जागेवर येणार नाही

  • @raghavpatil1142
    @raghavpatil1142 15 днів тому +15

    अगदी खरं आहे सांगायलाच पाहिजे

  • @JivanP-m
    @JivanP-m 15 днів тому +10

    शोले style काय भाषा आहे. लाज वाटली पाहिजे त्यांच्या घरचा माणूस गेला... तुम्हीं करूच नका अशी पत्रकारिता

  • @dipakpatil7314
    @dipakpatil7314 15 днів тому +5

    गावकरी ना विचारत नाही हे कसले c I d आणी कसले काय शासन ,कधी होणार तपास पुरण

  • @bapuravmahagovind2887
    @bapuravmahagovind2887 15 днів тому +7

    सरकार आरोपिला वाचवतय

  • @हरहरमहादेव8916
    @हरहरमहादेव8916 15 днів тому +2

    माऊली भाऊला पण न्याय भेटला पाहिजेत 🙏🙏

  • @kailasdhakane7523
    @kailasdhakane7523 15 днів тому +1

    नाटक चालू झाल आता

  • @SalmanShaikh-rt3bn
    @SalmanShaikh-rt3bn 15 днів тому +6

    sholy styl he kay laula tumhi vishye gambhir ahe

  • @Skadam5177
    @Skadam5177 15 днів тому +2

    झी न्यूज गंभीर नाही.. मी आता हे वृत्तवाहिनी पाहत नाही.

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 15 днів тому +1

    नेबलट सरकार, मुख्यमंत्री अजित दादा, गुन्हेगाराना घाबरत आहेत 😢

  • @bapuraolashkre3345
    @bapuraolashkre3345 15 днів тому +2

    ताई शोले स्टाईल म्हणून का

  • @vijaydarekar7892
    @vijaydarekar7892 15 днів тому

    सरकार पेक्षा वालमिक कराड मोटा आहे काय गुनेदार ला स्पॉट करतात काय लाज शरम आहे का नाही गुहमंत्री राजी नामा देय

  • @anilgande7540
    @anilgande7540 15 днів тому +3

    aaropi NCP cha .... Mundhe NCP cha Mantri....Dhas BJP cha Amdar..... CM BJP cha ....aani sarkar NCP & BJP Che aahe ....... kay nay bhetnar ..... Golmal hai....Bhai .....Sub Golmal Hai ......

  • @Vanita-h8r
    @Vanita-h8r 15 днів тому

    भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आहे न्याय मिळेल अशी आशा नाहीच.फक्त आश्वासन मिळेल. दक्षिणा घेऊन चालणारे आहेत.

  • @Sonuu_77
    @Sonuu_77 15 днів тому

    सगळा नियोजन करून आरोपीला लपून ठेवण्या साठी खेळ सुरु आहे असा अन्याय आमच्या वरती करत आहात सगळा समज उघड्या डोळ्यांनी बगत आहे काय चालू आहे

  • @ashishpawar9961
    @ashishpawar9961 15 днів тому +1

    आपला जीव धोक्यात घालू नका