मला आईसमोर लग्नासाठी चिठ्ठी टाकली.आईंने नकार दिला होता.कुंटुबामुळे करावे लागले.पण तुम्ही आता सांगितले त्या भावनेने केले.अडथळे आले.पण मी शांतपणे आईवर विश्वास ठेवून चालले.पण आईसारखे गुरू आहेत.म्हणून मी उभी आहे.तुम्ही छान मार्गदर्शन करता.
Om namah shivay guru mauli kalavatiaai thank you radhika mam todays topic was excellent instead of writing letter and asking we should devoted to our guru without any doubt thinking what we're our decide will be for good knowledge is very important guru mauli aai🙏🙏🙏
आज तुम्ही सांगितलेल्या टॉपिक ची मला फार गरज होती आठवडा जाला माझ्या डोक्यात विचार चालू होता योग्य मार्गदर्शन मिळत नव्हत ते मिळालं धन्यवाद तुमचा No मिळेल का मी खूप अडचणीत आहे plz
ॐ नमः शिवाय ताई माझ्याच आळ सामुळे माझ्याकडून रोज नामस्मरण आणि भजनाला जाणे होत नाही आणि नंतर वाईट सुद्धा वाटते पण असं मध्ये मध्ये होतच असते तरी मला आता वर्ष होईल या मार्गात आल्यावर माझ्या घरी पण तस कोणी संताच्या मार्गातल नाही म्हणून लहानपणी पण सवय नव्हती आणि सासरी आल्यावर पण तस काहीच नाही मला खूप आवडतात आई पण माझ्याकडून काही नित्यानेम होत नाही त्याच कारण म्हणजे आळस म्हणून वाईट वाटत pls सांगा ना मी काय करू
चिठ्ठी टाकणे हा प्रकार मुळात चुकीची कल्पना आहे.निंवळ मुर्खपणा आहे.आपल्या कर्मा प्रमाणे आपण भोगीत असतो.म्हणुन संत सांगतात आपले कर्म चांगले करा.फक्त 'नामस्मरण' करावे. "गुरु म्हणजे वाण्याचे दुकान नाही." मी स्वताला आईची प्रवचने समोर बसुन ऐकली आहेत.जगात मुर्ख माणसे खुप आहेत.देवाची भक्ती का करावी?हेच मुळात माहिती नाही.अशा मुर्ख माणसांच्या नांदीच लागुच नये.अशा लोकांना मी तरी जवळ करीत नाही.ही नवीन पिढी का काय डोकं चालवित असते? अशाने मनस्ताप होतो.म्हणुन मी कुठल्याच हरी मंदिर मधे जात नाही.गेलोच तर पाया पडुन निघुन जातो.माझ्या घरात श्री कलावती आई यांचा सुरेख फोटो आहे.तिथेच पाया पडतो व साधना करतो.लोक काही म्हणोत कुठेही व मुर्ख माणसात न गेलेले बरे.😡😡😡

🕉️ नमः शिवाय 🙏💐🌹🌺
खूप छान राधिका ताई 👍🙏 ओम नमः शिवाय 🌺🙏
खूप स्पष्ट संशय दूर करणारऱ्या गोष्टी सांगुन योग्य मार्गदर्शन मिळत आहे धन्यवाद 🙏🙏🙏😊
🙏om namaha shivay 🙏dhanyawad tai😇
ओम नमः शिवाय
मला आईसमोर लग्नासाठी चिठ्ठी टाकली.आईंने नकार दिला होता.कुंटुबामुळे करावे लागले.पण तुम्ही आता सांगितले त्या भावनेने केले.अडथळे आले.पण मी शांतपणे आईवर विश्वास ठेवून चालले.पण आईसारखे गुरू आहेत.म्हणून मी उभी आहे.तुम्ही छान मार्गदर्शन करता.
खूप छान राधिका,❤❤
ओम् नमः शिवाय,
Khup khup chhan ❤ Radhika tai..... Om namah shivay
ताई तुम्ही खूप छान सांगितलं मला हे सगळं पटल ओम नमः शिवाय
Om namah shivay 🌹🌹🌹🙏🙏🙏
खूप सुंदर
खूप सुंदर ❤🙏
ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏🙏
🕉 namah shivay ❤
🌹खुप छान विश्लेषण केलंय 🙏🙏
राधिका ताई खूप खूप छान मार्गदर्शन ! ॐ नमः शिवाय !!!
!! Om Namah Shivaay !!
Khup chhan Radhika mastch ❤
खुप छान समझुन सागितले सदगुरु नाथ महाराज की जय आई कलावती ❤
Om namah shivay ❤ khup chaan mahiti
श्री सद्गुरूनाथ महाराज की जय
खुप छान सांगितलंस ताई.,🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏
Krupaya 4 masatil ekadshi's forward karavit 🙏🕉 NAMAHA SHIVAYA 💐💐💐🌷🌷🌷🪷🪷🪷🙏
खूप छान ताई, सर्व शंकांचे निरसन करून सांगता .
👌🙏🙏
Om namah shivay guru mauli kalavatiaai thank you radhika mam todays topic was excellent instead of writing letter and asking we should devoted to our guru without any doubt thinking what we're our decide will be for good knowledge is very important guru mauli aai🙏🙏🙏
Always welcome
Khup chan
हल्लीच्या काळात फारच मार्ग पर विचार
Om namaj Shivay
राधिका ताई खूप सुंदर तुमचं मार्गदर्शन असतं आपल्या फोन नंबर मिळाला तर आपल्याशी निश्चित संवाद साधता येईल परमपूज्य आईंची शिष्य जळगांव येथून
@@seemajoshi2285 9881151050
👌👌❤
🙏🙏🙏
Tai chitiya char takayace ki saha takayace 🙏🏻
संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे ओम नमः शिवाय
Vital palayach ka tai
Yes
Chaturmasatil 2ri ekadashi che bhajane vedio taka
सख्या कृष्णा तुजविण कोणी नाही रे ओम नमः शिवाय
ताई मनन कस करायच
कृपया सांगा 🙏🙏🙏
@@vishakhasawant8452 chalel karu video
🙏🌹🙏
2 ekadashi bhajan forward nahi. Kele ka. Apann
Nahi jamla
आज तुम्ही सांगितलेल्या टॉपिक ची मला फार गरज होती आठवडा जाला माझ्या डोक्यात विचार चालू होता योग्य मार्गदर्शन मिळत नव्हत ते मिळालं धन्यवाद
तुमचा No मिळेल का
मी खूप अडचणीत आहे plz
@@anitapawar850 Radhika Joshi 9881151050
ॐ नमः शिवाय ताई माझ्याच आळ सामुळे माझ्याकडून रोज नामस्मरण आणि भजनाला जाणे होत नाही आणि नंतर वाईट सुद्धा वाटते पण असं मध्ये मध्ये होतच असते तरी मला आता वर्ष होईल या मार्गात आल्यावर माझ्या घरी पण तस कोणी संताच्या मार्गातल नाही म्हणून लहानपणी पण सवय नव्हती आणि सासरी आल्यावर पण तस काहीच नाही मला खूप आवडतात आई पण माझ्याकडून काही नित्यानेम होत नाही त्याच कारण म्हणजे आळस म्हणून वाईट वाटत pls सांगा ना मी काय करू
WhatsApp me on 9881151050
||ॐ नमः शिवाय ||Thank you for reply
तुमचा फोन नो मिळेल
Radhika Joshi 9881151050
Chittdya Takany HI Goshtch Manya Nahi ParampujyaAaikadey Subuddi Magayala Havi
चिठ्ठी टाकणे हा प्रकार मुळात चुकीची कल्पना आहे.निंवळ मुर्खपणा आहे.आपल्या कर्मा प्रमाणे आपण भोगीत असतो.म्हणुन संत सांगतात आपले कर्म चांगले करा.फक्त 'नामस्मरण' करावे. "गुरु म्हणजे वाण्याचे दुकान नाही." मी स्वताला आईची प्रवचने समोर बसुन ऐकली आहेत.जगात मुर्ख माणसे खुप आहेत.देवाची भक्ती का करावी?हेच मुळात माहिती नाही.अशा मुर्ख माणसांच्या नांदीच लागुच नये.अशा लोकांना मी तरी जवळ करीत नाही.ही नवीन पिढी का काय डोकं चालवित असते? अशाने मनस्ताप होतो.म्हणुन मी कुठल्याच हरी मंदिर मधे जात नाही.गेलोच तर पाया पडुन निघुन जातो.माझ्या घरात श्री कलावती आई यांचा सुरेख फोटो आहे.तिथेच पाया पडतो व साधना करतो.लोक काही म्हणोत कुठेही व मुर्ख माणसात न गेलेले बरे.😡😡😡
Tumi yakadash baji send
ॐ नमः शिवाय 🙏🙏
Om namah shivay 🙏🙏🙏
ओम नम शिवाय🙏🙏🙏
🙏🙏
Om namah shivay
चिठ्ठी टाकणे हा प्रकार मुळात चुकीची कल्पना आहे.निंवळ मुर्खपणा आहे.आपल्या कर्मा प्रमाणे आपण भोगीत असतो.म्हणुन संत सांगतात आपले कर्म चांगले करा.फक्त 'नामस्मरण' करावे. "गुरु म्हणजे वाण्याचे दुकान नाही." मी स्वताला आईची प्रवचने समोर बसुन ऐकली आहेत.जगात मुर्ख माणसे खुप आहेत.देवाची भक्ती का करावी?हेच मुळात माहिती नाही.अशा मुर्ख माणसांच्या नांदीच लागुच नये.अशा लोकांना मी तरी जवळ करीत नाही.ही नवीन पिढी का काय डोकं चालवित असते? अशाने मनस्ताप होतो.म्हणुन मी कुठल्याच हरी मंदिर मधे जात नाही.गेलोच तर पाया पडुन निघुन जातो.माझ्या घरात श्री कलावती आई यांचा सुरेख फोटो आहे.तिथेच पाया पडतो व साधना करतो.लोक काही म्हणोत कुठेही व मुर्ख माणसात न गेलेले बरे.😡😡😡
कधी कधी जगायला प्रेरणा देते चिट्टी
OM namah shivay 🙏
🙏🙏🙏