Bandhavaril zhada chi nond kiti diwsat 7/12 var kiti diwsat uete.? Mi 2 mahinya purvi zhadanchi nondani keli pan ajun sudha 7/12 var zhadanchi nond aali nahi
सर मला ईपीक पाहणी अॕप वरून कायमपडमध्ये घरपड लावायची आहे पण मला घराचे क्षेत्रफळ काढता येत नाही तर ते कसे लावायचे घराची लांबी २८ फुट आहे आणि रुंदी २७ आहे तर ते कसे लावायचे यावर मला रिप्लाय ने सविस्तर माहिती द्या
क्षेत्र भरा (हे. आर) या कॉलम मध्ये कोणत्या संख्येत क्षेत्र भरावे .उदा. माझं एका खाते क्रमांक च क्षेत्र हे 0.1625 आहे मग मी पिकासाठी क्षेत्र कस दाखवू. 0.0500 पण सॉफ्टवेअर accept करत नाही. प्लझ रिप्लाय द्या सर
सर शासन एक रुपया मधी पिक विमा भरून घेतले आहे त्यासाठी शासनामने शेतकरी राजा यांना कसे संकटात आनावे. शेतकरी राजा पिकविमा पासुन वंचित राहवे हीतर महाराष्ट्र शासन चेष्टा करत आहे
कायम पड मध्ये तुम्हाला बोअर व विहीरीची नोंद लावता येते तसेच घर पड, कांदा चाळ पड व इतर ही पड (वापरात नसलेली जमीन) नोंदवू शकता. बांधावरची झाडाची नोंद करू शकता. तुमच्या गावातील किती लोकांची पीक पाहणी झाली आहे ते सुद्धा पाहू शकता. तुम्हाला जे आवश्यक वाटते ते तुम्ही करू शकता.
Sir आम्ही पीक पाहणी शेतात जाऊन लावली आहे ती त्या ॲप मध्ये दिसत आहे परंतु सात बारा वर दिसत नाही तर जुना पिक पेरा दिसत आहे एक महिना झालं आहे तर काय करावे माहिती द्या
कायम पड यावर माहिती नोंद केली आहे त्यात क्षेत्र खूप जस्त् झल आहे ते कमी करायचं आहे. परंतु 48 तास झले आहे आत ती माहिती डिलीट करू शकते कय् थोड याबद्दल सांगा पवारसाहेब...🙏🙏🏻🙏🏻
लय आवघड आहे, हे सगळे शेतकर्यांना जमणार नाही कितीतरी लोकांना लिहता वाचता येत नाही, मोठे टच मोबाईल नाहीत
सरकारने गरीबांची चेषटा लावली आहे 😢
बरोबर भाऊ
शेतकऱ्यांना सुलभ दुसरी एखादी पध्दत द्यावी.कारण अनेक शेतकरीर्या जवळ स्मार्ट फोन नाही.
😊
Sir, epik pahani kartana navin sheti vikat ghetali aseel tar ti kordwahu Jamin dakhawane sathi kashi pahani karayachi
Sir ji pike apan vima bhartana takli hoti tich pike epik pahni la takavi lagtat ka
Bandhavaril zhada chi nond kiti diwsat 7/12 var kiti diwsat uete.? Mi 2 mahinya purvi zhadanchi nondani keli pan ajun sudha 7/12 var zhadanchi nond aali nahi
Dada paus hoil ya drushtin kanda lavla hota .. pn paus pani nhi mg kanda ala ch nahi ... ranat ata khi distch nhi .. photo kasa taku ata
तुमच माहिती अगोदर अपलोड केले आहे असे म्हटले जात आहे याला काय करावे आत्ता?
Ek khata number vr 3 vegle 7/12 astil tr ani 3 shetkari ahet tr ekach nav dyche ki 3 pan
सर दोन हजार चोविस ची पिक पाहणी चालु झाली का
पिकाचे शेत्र उपलब्द शेत्रा पेक्षाजास्त आहेअसा मेसेज शोकरतआहे कायकराव
माझ्या शेतामध्ये विहीर चे काम चालू आहे तर त्याच्यासाठी वीज लागणार आहे तर त्याची नोंद कशी करायची आहे सर एवढं प्लीज मला सांगा
Amhi ya varshi sheti keli nahi.shejarchyanche foto kadhun takle tr chaltil ka?
Nahi
@@marathi_corner chalto chalto chalto chalto
या अँप वर स्वतःच्या शेताची माहिती भरल्यावर दुसऱ्या व्यक्तीची माहिती कशी भरता येईल
Pavsachya Panyavar sheti aahe mag jalsinchnache sadhan kaay takayche?
Osmanabad sathi mahasul vibhag konta select karayacha
दादा आमचं सगळ्या शेतात कापूस लावला आहे पण त्यात सगळ कायम पड मदे झालं आहे काय करू आता
Sir e pik pahni chukli aahe kay karave....😢
मी ई पीक पाहणी करून 20 ते25 दिवस झाले पण माझ्या सातबारावर नोंद आली नाही
त्यासाठी काय करावे लागेल
शुभमदादा, पिकपाहणी याप्स मधिल शेतकर्यांच्या यादीत माझे नाव व जुने मो. नं. आहे. मि पिक विमा काढला नाही. तर पिक पाहणी करावी का?
Sir mla विचारायचे आहे की epik पाहणी मी केली नाही तर मला पैसे मिळेल का
सर मला ईपीक पाहणी अॕप वरून कायमपडमध्ये घरपड लावायची आहे पण मला घराचे क्षेत्रफळ काढता येत नाही तर ते कसे लावायचे घराची लांबी २८ फुट आहे आणि रुंदी २७ आहे तर ते कसे लावायचे यावर मला रिप्लाय ने सविस्तर माहिती द्या
पीक पाहणी आप वर borewell नोंदणी काही प्रोब्लेम आहे काय 8/9 दिवस झाले तरी सुधा नोंदणी झाली नाही दादा
Sir jar lagvadicha dinak chuklyas pik vima milto ka
Crop insurance karave ka
3 ऑगस्ट 2023 रोजी क्रॉप इन्शुरन्सची मुदत संपली आहे.
Dada pik cukiche taklae aahe tar kay करवाए
क्षेत्र भरा (हे. आर) या कॉलम मध्ये कोणत्या संख्येत क्षेत्र भरावे .उदा. माझं एका खाते क्रमांक च क्षेत्र हे 0.1625 आहे मग मी पिकासाठी क्षेत्र कस दाखवू. 0.0500 पण सॉफ्टवेअर accept करत नाही. प्लझ रिप्लाय द्या सर
Shubham bhau amhi proper amchya gavache rahivashi aahot aani amchyach gavat rahto. Pan aamch shet he dusrya gavachya shivarat yet tr kontya gavacha nav takava
Jith sheti aahe tya
ज्या गावात शेत आहे ते गाव सिलेक्ट करावे
३१ जुलै रोजी पीक पाहणी केली आहे,परंतु सातबार्यावर नोंद झाली नाही काय कारण असेल
या बद्दल माहिती दिली तर बरं होईल
धन्यवाद!
Sir PM Kisan cha Form Rejected Zala Ahe Tar kay karayche Video Banava please🙏🙏🙏
Tahasil mdhe jaun kara
Pawar sir amhi ghanvat Jamin keli ahe pan ti notry padhatine tar kasae karave
Jo malk aahe tychi Kara
काही ठिकाणी इंटरनेट नाही त्यांनी काय करावे application net वर चालते
Bandha varchi jhade add kelya vr kahi benefit miltat ka..?
Nahi
location , prateksh shetat sarv kahi kele eka doghachi zali pn baki shetkaryanchya mobile varun hot
Pik vegle aslyavar kay karayche?
दादा पिकाचा फोटो काढल्या नंतर अपलोड होत नाही आहे. App बंद होत आहे काय करावे ?
Mobail changla vapra
धन्यवाद शुभम भाऊ फारच छान❤
Photo kadhavach lagto ka
खूप छान सर ❤😊😊 👌👌
अगोदरच किती समस्या आहे शेतकऱ्यांच्या आणि ही आजुन एक समस्या वाढवली आहे सरकारने
Dada mazi e pik pahani zaleli ahe pan pik vima madhe ji date ahe ti takli nahi 7 cha jagi 6 ek divas aghodhar zali
Talathi office mdhe jaun bheta
@@marathi_corner nahi 24 tas ahet badlun gheu ka
शुभम दादा...किमान आधारभुत नोंदणी म्हणजे काय ?
हमीभावावर आपण आपले धान्य विकणार असाल तर yes करा.
सर शासन एक रुपया मधी पिक विमा भरून घेतले आहे त्यासाठी शासनामने शेतकरी राजा यांना कसे संकटात आनावे. शेतकरी राजा पिकविमा पासुन वंचित राहवे हीतर महाराष्ट्र शासन चेष्टा करत आहे
Sir... पवित्र पोर्टल वर नोंदणी वरती आपण व्हिडिओ बनवा.... आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत.
Sir mazhya phone madhe app chalat nahi apdate pan kele. Redmi 10A ahe Kay karave
भाऊ काही करू नका
Server problem
शुभम सर माहिती भरताना चुकुन गवत पड झाले आहे, 48 तास होऊन गेले ती माहिती दुरूस्ती कशी करावी
भाउ पड क्षेत्र किती भरावे तेचा प्रोबलम एत आहे
Kay problem aahe
इ पिक पाहणी ॲप काही मोबाईल मध्ये चालते काही मोबाईल मध्ये नाही चालत
Hello
Mi e pik pahni karun ti utaryavar disat nahi
दादा आपन फोटो गॅलरी मधुन अपलोड करू शकतो का?
Nahi
Nahi bhau live photo upload kara
first like and viewer
भाऊ पीक जर गुंठ्यांत असेल काय भरावे
Eka mobaile varun kiti lolanchya hou shkte sir
Bharpur
मोबाईल मध्ये पिकाचे फोटो पडून घरी येऊन करू शकतो का
Nahi
Shubham Bhau 6 ही option करण गरजेचं आहे का ? आणि त्यातला फक्त पीक माहिती नोंदवा हे केला तर चालणार नाही का
कायम पड मध्ये तुम्हाला बोअर व विहीरीची नोंद लावता येते तसेच घर पड, कांदा चाळ पड व इतर ही पड (वापरात नसलेली जमीन) नोंदवू शकता. बांधावरची झाडाची नोंद करू शकता. तुमच्या गावातील किती लोकांची पीक पाहणी झाली आहे ते सुद्धा पाहू शकता. तुम्हाला जे आवश्यक वाटते ते तुम्ही करू शकता.
Sarv kara bhau
@@InterstingFacts_By_SJ Ok Bhau
छान ❤❤
पूर्ण माहिती भरून सुद्धा शून्य क्षेत्र परवानगी नाही अस येत आहे काय कराव
ह्या ॲप चा फायदा काय आहे , आणि कश्यासाठी आहे?
Csc id मधून पीक विमा काढलेले काही फॉर्म revart application मध्ये आले आहे तर तिथे land record मध्ये काय अपलोड करायचा
712 8a
सामाईक जमीन असेल तर कशी नोंद करावी का एकाच्याच नावावर नोंद करावी
Bhau pik pad mahiti edit hote ka
Dada mi pik pahani Yogya prakare Keli pan list Madhe nav green Madhe nahi aale please help me
Yeyil nantr
@@marathi_corner khup diwas Zale
नमस्ते दादा
Me pik pahani 21 August la Keli ahe double krachi garaj ahe ka
डबल होत नाही. "पीकाची माहिती पहा" मध्ये जाऊन तुम्ही केलेली पीक पाहणीची नोंद दिसत असेल तर काही गरज नाही.
Nahi
तारीख वाढेल का
भाउ मी 7/12 गलतीने आतच् काढला तर कहीं होणार नहीं न् समोच्या दृष्टीकोणातुन ?
e पीक करूँन् झाल्यावर काढला 7।12
खुप छान 🙏
Last Date Ky ahe Dada
First view sir
mahitipurn vdo
Sir आम्ही पीक पाहणी शेतात जाऊन लावली आहे ती त्या ॲप मध्ये दिसत आहे परंतु सात बारा वर दिसत नाही तर जुना पिक पेरा दिसत आहे एक महिना झालं आहे तर काय करावे माहिती द्या
तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावे.
Kahi kru nka aata te talathi ch kam aahe
@@marathi_corner हो का सर
कायम पड यावर माहिती नोंद केली आहे त्यात क्षेत्र खूप जस्त् झल आहे ते कमी करायचं आहे. परंतु 48 तास झले आहे आत ती माहिती डिलीट करू शकते कय् थोड याबद्दल सांगा पवारसाहेब...🙏🙏🏻🙏🏻
सर, मी पिक पाहणी करुण पण उतार्यावर दिसत नाही
आपल्या मोबाईलचा दिनांक चुकीचा आहे कृपया दिनांक अदयावत करून पुन्हा प्रयत्न करा problem dhakvt aahe sir
23 3 2024
Same issue
Baki lokachi disat ahe
Ani helpline number uchalat nahi
भाऊ पीक पाहणी साठी सर्व पर्याय वापरायचे आहेत का...?? की फक्त फक्त पीक माहिती नोंदवा याच पर्याया वर होईल...
Sarv use kara
Ok भाऊ
app kadhi chalato tar kadhi chalat nahi
भाऊ दोन-तीन दिवस झाले मी पीक पाणी लावत आहे पण ती app चालत नाही काय कराव
माझा पण हाच प्रॉब्लेम आहे लोड घेतय ॲप
सलग 8 divsapun होत नाही आहे
Sakali lavakr uthun kara
Shevat chi Tarik Kay ahe
15 September
Ky sudha hoina nusti cheshta lavliye
Sir date pik vima var vegli zhali aahe kay karave plz. Sanga
48 तास होण्यापूर्वी दुरुस्त करून ghya
@@InterstingFacts_By_SJ bhau khup divas zhale karun
App चालत नाही
सर ऍप काम करत नाही. पीक नोंदणी वर क्लिक केल की लोडींग दाखवत. दिवसभर म्हणजे कधीही ओपन केल तरी ही हाच प्रोब्लेम असतो
सकाळी उठून केल तरी हाच प्रोब्लेम.
Sir mi pik पाहणी केली आहे पण 7 12 ल नाही दिसत आहे काय करावे लागेल
7/12 वर पीक पाहणीची नोंद 48 तासांनंतर दिसते
@@InterstingFacts_By_SJ 15 दिवस झालेत
नमस्कार सर 🙏 माझ्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी ॲप आहे त्यामध्ये 80 शेतकऱ्यांचे नावे आहे मला ते डिलीट करायचे होते डिलीट होईल का सर ते
Delete hot nahit
@@marathi_corner ok thank you
Last date kay aahe?
15 September
@@marathi_corner 🙏🙏❤
मिश्र पिक मध्ये 3 पिकाचे फोटो चे ओपसेन नाही येत हे
2024 ई पीक पाहनी सुरू झाली का ?
Dada iPhone madhe ha AAP yet nahi
I phone Cha naahi dada to app
ANDROID PAAHIJE TYCHY SAATHI
झाडे नाही लावले तर चालेल का❓
Ho chalel
धन्यवाद भाऊ ❤
आधी इ-पीक पाहणी करूनच पीक विमा चा फॉर्म भरला होता , तरी पुन्हा करावी लागेल का ?
Ny re bhava dubbel lagnarch nahi
Nahi
What is last date of e.pik pahani
15 September
अँप uninstall करून पुन्हा install करून बघितले पण अँप चालत नाही.
पाऊस पडला नाही तर पेरणी झाली नाही तर पिक विमा मिळेल का? काय करावे
एका मोबाईलवर जास्तीत जास्त किती लोकांची करु शकतो आपण?
100 mhntl tari hoik
@@marathi_corner 100 च्या पुढे नाही का होणार
1)बांधावरची झाडे नोंदवली तरी 7/12 ला झाडे का दाखवत नाही?
2) मिश्र पीक दाखवले तर , काही problem नाही येणार ना.
1. Talathi lavat nahi
2. No prob
@@marathi_corner मी पीक पाहणी मध्ये बांधावरची झाडाची अँप्शन वर झाडे दाखवले आहे पण 7/12 मध्ये दाखवत नाही का? बर
अपलोड होत नाही सर
जर खातेदार कट करण्याचा असेल तर कसा करायचा
Ambyachi bag nind karayachi aahe
सर पहिले नाव मधले नाव आडनाव क्लिक केले तरी पुढे काय ऑप्शन येत नाही
Fakt Khata no nenchalte te 😢
Appsचालत नाही की
Server problem