712 जळगाव: तुरीची नवी जात विकसित, दुप्पट उत्पन्न
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- जळगाव जिल्ह्यात प्रामुख्यानं कापूस आणि केळीचं पीक घेतलं जातं. या प्रमुख पिकात तुरीची आंतरपीक म्हणून लागवड करतात. मात्र सत्यनारायण खंडेलवाल या शेतकऱ्यानं संपूर्ण क्षेत्रात तुरीची लागवड केली. मात्र त्यांनी लागवड केलेली तूर काहीशी वेगळी आहे. आपल्या संशोधक वृत्तीनी या शेतकऱ्यानं ही नवी जात विकसीत केलीये.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
एबिपी माझा ने हे बियाने शेतक-याना उपलब्ध करून द्यावे ।
ऐन हंगामाचे अगोदर असे अत्त्यावशक परंतु अर्धवट व्हिडिओ प्रसारित करायचे ; आता त्या शेतक-याचा संपर्क क्रमांक दिला असता तर बरे झाले असते ।
तूरीची जात कोनती व बाजारात लाल फुल वाले मिळते का
Phone n give me😅
खोडवा एकरी २५ कुंटल शक्य नाही
तुरीच वान मिळेल का भाऊ
turich biyan konte ahe kakaji
Aree oye diwans या तुरीच्या वरायटी चा नाव असेल ना काहीतरी,नाव पण सांगयचा ना सोबतच कश्याला टाईम वेस्ट केला आमचा
तुरीचे बियाणे मिळेल का
तुरीचे वान कोणते होते?
फेल आहे
बियाणे.आहेका.दादा
50 gm milel dada triyal ghetali nahi aapan geu shakata
Please aapala no pathava
बी.भेटन.का
Turecha Prakar Bola Jaat nahe 📢🤧
खूप छान आहे.तुर पीक
ज्योती गुजरात ही तूर आहे
तुरीचे बियाने मिळेल का?असल्यास मो नं द्या
कोलंबिया तुर आहे ही
Tu shetkari ahe .Mag marketing ka kartos .Margdarshen kar punne kamala eil.
कालावधी किती आहे.
Mi
Biyanchi nav ky ahe mla bhetu shakel kay biyane
Turiche butane pahije mobile no,dya,
100% khot ahe shetkaryala fukat fasaunaka.
यांचा मोबा.नंबर द्या
वाणाची जात कोणती आहे
Aamhipan pharmer aahot kahipan naka sangu
Sir mobile no pahije
H
Sadhya jaminit tur yeil ka?
खरच आज जर शेतीत जर काम करायचं राहील
..
Khandelwal ji cha no dya
He biyan kuthe bhetel jara mahiti dya na
contact no. milel ka?
Sir
Please mobile no milel kai
666
turichi jat konti aahe .
Phasu naka
मोबाईल नंबर का देत नाहीत
दफ्तर्री 345 ही तुर आहे
shriram garud R u sure???
तूर बियान पाहीजे नंबर दया
Fail आहे
तुर बियाणेमिळले का
हे बियाणे कुठे मिळेल
तुरीचे बियाणे मिळणारा तसा फोन नंबर देणे
Phone number give me