खोटं , साफ खोटं. तुमच्या संप्रदायात काय ठेवलंय? देवाला सकाळ संध्याकाळ शिव्या देता......तू अव्यक्त....तू निराकार...तुला रूप नाही , रंग नाही...काय चाललंय हे?निराकार ...म्हणजे तुला डोळे नाहीत, कान नाहीत, पाय नाहीत, मन नाही, बुद्धी नाही, रूप नाही....मग तो मेलेला आहे काय? फालतू लोक तुम्ही....म्हणे वारकऱ्यांमध्येच असा आनंद आहे...दुसरीकडे नाही. अहो तुम्ही निराकार वादी मधाची बाटली बाहेरून चाटता आणि म्हणता आम्ही मध खाल्ली!! तुमच्या हून कोटी पट सुख दुसऱ्या संप्रदायांत आहे; आहे काय माहीत?
लई भारी नारायण मायाहाराज खुप खुप धन्यवाद
नंबर एक नारायण देवा
ही मजा फक्त वारकरी सांप्रदायात च...जय हरि
खोटं , साफ खोटं. तुमच्या संप्रदायात काय ठेवलंय?
देवाला सकाळ संध्याकाळ शिव्या देता......तू अव्यक्त....तू निराकार...तुला रूप नाही , रंग नाही...काय चाललंय हे?निराकार ...म्हणजे तुला डोळे नाहीत, कान नाहीत, पाय नाहीत, मन नाही, बुद्धी नाही, रूप नाही....मग तो मेलेला आहे काय? फालतू लोक तुम्ही....म्हणे वारकऱ्यांमध्येच असा आनंद आहे...दुसरीकडे नाही. अहो तुम्ही निराकार वादी मधाची बाटली बाहेरून चाटता आणि म्हणता आम्ही मध खाल्ली!! तुमच्या हून कोटी पट सुख दुसऱ्या संप्रदायांत आहे; आहे काय माहीत?
@@realisticcoments283 चांगली गोष्ठ आहे खूपच शाहणे आहे वाटत
राम कृष्ण हरी महाराज खूप सुंदर
खूप सुंदर आहे आनंद झाला आहे हार्दिक शुभेच्छा पांडुरंग शिंदे राम जय राम कृष्ण हरी खुपच आनंद झाला आहे हार्दिक शुभेच्छा पांडुरंग शिंदे
राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर माऊली...
जय हारी महाराज शुभ रविवार
महाराज दर्शनाचा लाभ भेटावा हीच विनंती
🙏koti koti Panama 🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁💸💸💸💸💸💸💷💶💶💴
पांडुरंग हरी 👏🌺👏वासुदेव हरी🌺👏🌺🕉️🕉️🌷🌿🌷 खूप सुंदर..🌺👏🌺.🌷🌿🌷🕉️🕉️🙏
Mauli 1 ch number
खुप छान माऊली
धन्यवाद,रामकृष्ण हरी. नारायण महाराज यांना सलाम.
हिरा बनवला माऊली
लय भारी मजा आली
Amazing God's gift🙏🙏🙏🙏
आसे कार्येक्रम नेहमी दाखवणे फारच छान
Wa..... Narayan maharaj very nice dance NO.1 lay bhari
खूपच छान! छोट्या विठोबा ची अभिव्यक्ति.
जय हारी विठ्ठल माऊली
अतिशय सुंदर लय भारी
अप्रतीम.... खुपचं छान
माऊलीची कृपा
काय आनंद आहे वाह
Mast khup chhan dada
पांडुरंग हरी वासुदेव हरी
Mauli koni kitihi dukhi asudya
Jevha hripathachya nadi lagato tevha tyache dukh kase hrvle tyala mahit pan padat nahi ........🙏🙏🙏🙏
अप्रतीम महाराज
Waaa kya baat ha sukh sohala Swargi nahi. Dj war nachnarayni ase naachun dakvave
राम कृष्ण हरी
खूप सुंदर देवा
Mauli sampraday mhanje swarg
अतिशय सूंदर
अतिशय सुंदर आहे
खूप।छान।दादा
जय हरी.शिदेमाहराज
👌खुपच सुंदर 👌
देवा।आयकुन।मन।शात।झालय।
👌👌👌👌👌👌
फारच 👌🏻👌🏻
Ram krishan hari mauli
Ram Krishna Hari
👌👌👌🙏🙏
Wow... Yarrr... After seeing this vdo i m actually crying right now
जय हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हरी
खुप खुप छान
Very Nice
Ram Krushna Hari
Khoopch sundar🙏🙏🙏🙏 Jay Ramkrushnahari🙏🙏🙏🙏
Khoop, Sundar
आनंद जर घ्यावयाचा असेल तर तो म्हणजे फक्त वारकरी संप्रदाया मध्येच. पवार नामदेव देविदास ढोराळा ता़ कळंब
CS adhchcw
एकच नंबर माऊली, तुम्ही तुमच वेगळ चॅनल youtube वर सुरु कराव
Kadak
Ha सुख सोहळा स्वर्गी नाही
Jay Hari maharaj 🙏
👌👌👌👌👌👍👍🙏🙏🌹
👌👌
Nice
🌹🌹👌🌹🌹
🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌👌👌👌nadch. Kula. Mharag🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝👉🕴👌👍💯👉🕴👌👍💯👉🕴👌👍💯👉🕴👌👍💯
जगण्यास अर्थ आला
राम कृष्ण हरी
जय हरी
🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
🙏❤️