Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
आंब्याचा तुझा टाळ ।टाळ मोडुनी रथ सजविला ।।धृ।। कोण्या देवाचा रथ सजविला । गणपती देवाचा रथ सजविला । गणपती देवाची झाली करुणा । गणपती देवाला या शरणा ।।१।।कोण्या देवीचा रथ सजविला ।गौराई देवीचा रथ सजविला । गौराई देवीची झाली करुणा । गौराई देवीला या शरणा ।।१।।कोण्या देवाचा रथ सजविला ।मारुती देवाचा रथ सजविला । मारुती देवाची झाली करुणा । मारुती देवाला या शरणा ।।१।।कोण्या देवीचा रथ सजविला ।कालीश्री देवीचा रथ सजविला । कालीश्री देवीची झाली करुणा । कालीश्री देवीला या शरणा ।।१।।- - -
पूर्ण गाणं असेल तर कॉमेंट मध्ये टाका ना.... आम्ही पण बोललो असतो हे गाणं.... छानच आहे गाणं
You tube var mlilun jail..
खुप सुंदर ❤❤
Yachya sathi gavat jalm ghyayla lagto..khup sundar.
खुप छान गावची आठवण आली आम्ही सुद्धा खूप फुगड्या घालायचो
🎉🎉🎉🎉 we are proud of you. 🎉
Very nice
👌👌👌👌 खुप सुंदर
खुप छान 🎉🎉🎉🎉
खूप खूप खूपच छान गित ❤
लय भारी झकास मस्तच
अप्रतिम 🥰
Khup chan❤
सुंदर अप्रतीम नाच 👌👌👌
Khup chhan
Okkkk
खूप छान
छान गाण
खूप छान गाणं आहे 🎉👌
❤
Pls पूर्ण गाणे पाटवा
खूप खूपच छान गित
यल छान खुप सुंदर नाच
Mast❤❤
खुप छान
मस्त
🙏🙏
खुप छान छान
👌👌👌👌👌👌👌👌👌🍿
❤❤
❤❤❤❤❤❤
खूपच छान
पूर्ण गाण पाठवा
Devanchi nave add karaychi baki same song mhanayche
🎉
Nice
आंब्याचा तुझा टाळ ।
टाळ मोडुनी रथ सजविला ।।धृ।।
कोण्या देवाचा रथ सजविला ।
गणपती देवाचा रथ सजविला ।
गणपती देवाची झाली करुणा ।
गणपती देवाला या शरणा ।।१।।
कोण्या देवीचा रथ सजविला ।
गौराई देवीचा रथ सजविला ।
गौराई देवीची झाली करुणा ।
गौराई देवीला या शरणा ।।१।।
कोण्या देवाचा रथ सजविला ।
मारुती देवाचा रथ सजविला ।
मारुती देवाची झाली करुणा ।
मारुती देवाला या शरणा ।।१।।
कोण्या देवीचा रथ सजविला ।
कालीश्री देवीचा रथ सजविला ।
कालीश्री देवीची झाली करुणा ।
कालीश्री देवीला या शरणा ।।१।।
- - -
पूर्ण गाणं असेल तर कॉमेंट मध्ये टाका ना.... आम्ही पण बोललो असतो हे गाणं.... छानच आहे गाणं
You tube var mlilun jail..
खुप सुंदर ❤❤
Yachya sathi gavat jalm ghyayla lagto..khup sundar.
खुप छान गावची आठवण आली आम्ही सुद्धा खूप फुगड्या घालायचो
🎉🎉🎉🎉 we are proud of you. 🎉
Very nice
👌👌👌👌 खुप सुंदर
खुप छान 🎉🎉🎉🎉
खूप खूप खूपच छान गित ❤
लय भारी झकास मस्तच
अप्रतिम 🥰
Khup chan❤
सुंदर अप्रतीम नाच 👌👌👌
Khup chhan
Okkkk
खूप छान
छान गाण
खूप छान गाणं आहे 🎉👌
❤
Pls पूर्ण गाणे पाटवा
खूप खूपच छान गित
यल छान खुप सुंदर नाच
Mast❤❤
खुप छान
मस्त
🙏🙏
खुप छान छान
👌👌👌👌👌👌👌👌👌🍿
❤❤
❤❤❤❤❤❤
खूपच छान
पूर्ण गाण पाठवा
Devanchi nave add karaychi baki same song mhanayche
🎉
Nice