दत्तजयंती,श्री दत्तमंदिर,भोगले पारकर वाडी,कासार्डे,ता कणकवली,जि सिंधुदुर्ग,कोकण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 9

  • @SamirShinde-sb8xf
    @SamirShinde-sb8xf 16 годин тому

    मंदीर एकदम मस्त व लाईंटीगपण मस्त आहे.नदीकाठचे असणारे सुंदर वातावरण व निसर्गाशी अतुट नाते हे फक्त कोकणातच पहायला मिळते.

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 23 години тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.❤❤
    माझ्या मनातली इच्छा पूर्ण होवोत हि दत्त चरणी प्रार्थना.

  • @SubhashGothankar2.6
    @SubhashGothankar2.6 22 години тому

    खूप छान अनुभव आहेत. !!श्री.गुरुदेव दत्त!!

  • @govinddevrukhakar866
    @govinddevrukhakar866 23 години тому

    आम्ही लहानपणी भोगले पारकर वाडी येथे जत्रेला यायचो... खूप छान

  • @sarveshs4960
    @sarveshs4960 День тому

    🙏🙏🙏मस्त 🙏🙏

  • @Chetu123-s1g
    @Chetu123-s1g День тому

    Chhan kupach

  • @ChandrakantNaiek
    @ChandrakantNaiek 14 годин тому

    chhan

  • @SamirShinde-sb8xf
    @SamirShinde-sb8xf 16 годин тому

    कोकणातील जत्रा व उत्सव हे एकजुटपणे साजरे केले जातात.