फर्माईश : तुकोबांच्या भेटी शेक्सपियर आला - विंदा करंदीकर | Spruha Joshi Poems

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024
  • कविता :
    तुकोबांच्या भेटी । शेक्सपिअर आला
    तुकोबांच्या भेटी । शेक्सपिअर आला ।।
    तो झाला सोहळा। दुकानात.
    जाहली दोघांची । उराउरी भेट
    उरातलें थेट । उरामध्ये
    तुका म्हणे “विल्या। तुझे कर्म थोर;
    अवघाचि संसार । उभा केला।।”
    शेक्सपीअर म्हणे । एक ते राहिले; ।
    तुवां जे पाहिले विटेवरी.”
    तुका म्हणे, “बाबा ते त्वां बरे केले,
    त्याने तडे गेले। संसाराला;
    विठठ्ल अट्टल, । त्याची रीत न्यारी
    माझी पाटी कोरी । लिहोनिया.”
    शेक्सपीअर म्हणे । तुझ्या शब्दामुळे
    मातीत खेळले । शब्दातीत
    तुका म्हणे गड्या । वृथा शब्दपीट
    प्रत्येकाची वाट । वेगळाली
    वेगळिये वाटे । वेगळिये काटे;
    काट्यासंगे भेटे । पुन्हा तोच.
    ऐक ऐक वाजे । घंटा ही मंदिरी।
    कजागीण घरी । वाट पाहे.”
    दोघे निघोनिया गेले दोन दिशां
    कवतिक आकाशा आवरेना ।
    - विंदा करंदीकर
    तुम्हाला हि कविता कशी वाटली ते नक्की कळवा आणि Like, Share & Subscribe करायला विसरू नका.
    _________________________________
    Cinematography
    ASHLEY EYEFULS
    Editing
    Siddhesh Pandhere
    Music, recording, mixing and mastering
    Mandar Geetapathi
    Keys
    Shantanu Dravid
    Costumes
    Kriva studio, Tanmay Jangam
    Hair and makeup
    Bhagyashri Patil
    Special thanks
    Dr. Alka Ranade
    Anurag Pathak
    Pornima Khadke
    Tanmay Jangam
    Created by
    Nachiket Ashok Khasnis
    #SpruhaJoshi #Poems #Marathi #Kavita
    _________________________________
    About Spruha Joshi :
    Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
    For More Updates :
    Facebook : / spruhavarad
    Twitter : / spruhavarad
    Instagram : / spruhavarad
    Email : team@brewbackers.com
    ______________________________
    DISCLAIMER: This is the official UA-cam Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________

КОМЕНТАРІ • 135

  • @jpabhijeet
    @jpabhijeet 2 роки тому +1

    अप्रतिम.... विंदा ना तुकोबा पण कळले होते आणि शेक्सपियर पण कळला होता. Hats off to him. Thanks for sharing.

  • @ramharipimpalkar5036
    @ramharipimpalkar5036 2 роки тому

    मस्त....
    धन्य तुकाराम धन्य शेक्सपियर
    उत्तम तो एक विंदा..
    होऊनी दुवा दोघा संवादी जोडीले.....

  • @varshaponkshe5012
    @varshaponkshe5012 2 роки тому +1

    Tu mhanalis tase Tukaram aani Shakespeare bhetle hi kalpanach kiti bhannat aahe... khupach mast...tuze sadarikaran hi chhaan.

  • @makrandsatuute6539
    @makrandsatuute6539 2 роки тому

    विंदा आणि स्पृहा...... दोघं हि भूषण आम्हा पमारा
    अभिजात वारस
    अमृत मराठीस.
    Your Good Level Fan
    Makrand satute
    Pune
    Maharashtra

  • @BladeMusic167
    @BladeMusic167 2 роки тому

    मला तुझी कविता सादर करण्याची पध्दती खुप छान आहे.खुप आवडली.अशाच छान छान कविता ऐक.

  • @vaibhavjadhav4183
    @vaibhavjadhav4183 2 роки тому +1

    छान. वैभव जोशी सर यांची डोह

  • @anjaliwadekar5647
    @anjaliwadekar5647 2 роки тому

    दोघा अद्वितीय माणसांचा संवाद अप्रतिमच!

  • @priyashaikh7709
    @priyashaikh7709 2 роки тому +1

    Solid, jo dekhey ne ravi ekdam fit baste 👌🏻👌🏻

  • @prajaktaghareganpule2101
    @prajaktaghareganpule2101 2 роки тому +1

    Aha Kay great ahe he suchnach....
    Khup ch chan ...

  • @ankurmane9497
    @ankurmane9497 2 роки тому +1

    माऊली माऊली 🙏🙏

  • @snehaladsawangikar1529
    @snehaladsawangikar1529 2 роки тому +1

    खूपच सुंदर कवीता, दोघे श्रेष्ठत्वास पोहोचलेले फक्त मार्ग वेगळे वेगळे. तुकारामांनी भक्तीमार्ग स्विकारला आणि समाज प्रबोधन केले स्वतःच्या अभंगांद्वारे. विंदांनी खूपच सुंदर मांडलेत दोघांचे विचार आपल्या कवीतेत.

  • @sakshitambe3656
    @sakshitambe3656 2 роки тому +1

    खरेच मलाही तुकोबा आणि शेक्सपिअरची ही भेट आवडली...
    जगी माऊलीसारखे कोण आहे
    जगी माऊली सारखे कोण आहे ।
    जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे।।
    असे ऋण हे की जया व्याज नाही।
    ऋणाविन त्या जीवना साज नाही ।।
    जिने सोसल्या यातना कोटी कोटी ।
    तुला जन्म लाभे तिच्या पुण्य पोटी।।
    जिच्या यातनाचे जगी मोल नाही ।
    तिच्या सारखा लाघवी बोल नाही।।
    जिने लाविला लेकरांना लळा या।
    तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळा या ।।
    जिच्या पूजनाला जगी फूल नाही ।
    अशा देवतेचे जगी नाव आई।।
    कोणी लिहिली आहे माहीत नाही पण शाळेत होते तेव्हा ऐकली होती...
    तू सादर करशील का एकदा?
    : साक्षी राजेंद्र तांबे.

  • @akashgholap2639
    @akashgholap2639 2 роки тому +3

    एवढे लक्षात ठेवा - विंदा करंदीकर

  • @chaitanyadumbre5556
    @chaitanyadumbre5556 Рік тому

    स्पृहा ताई, तुमची कवितेची निवड उत्तम तर
    असतेच; पण कवितेचे आशयाला साजेसे सादरीकरण देखील तुम्ही खूप छान आणि रसाळ भाषेत करत
    असता.मला तुकाराम आणि शेकस्पिअर ह्या दोघांवरील कविता खूप आवडली.
    मी तुमच्या आवाजात कवयित्री नीरजा ह्यांच्या कविता ऐकू इच्छित आहे.
    चैतन्य सदाशिव डुम्बरे

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 2 роки тому

    kavita tar classic ahech pan expression ani vachan he ati sundar... Ani Alka Tai venue👌🙂

  • @deepalijadhav6912
    @deepalijadhav6912 2 роки тому +1

    ग्रेट भेट,सादरीकरण अफलातून

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 2 роки тому +1

    vah spruha aajchi kavita ani tyahi peksha sadri karn alloukik hote…. puri shiddat se.😊

  • @surekhadharmadhikari2352
    @surekhadharmadhikari2352 2 роки тому +1

    फार सुंदर थोडीशी विनोदी पण तरीही आशयघन कविता .... तुझ्या सादरीकरणाने अधिक छान वाटली पटली आणि आवडली ......

  • @sunitaratnakar1118
    @sunitaratnakar1118 2 роки тому

    Khupch chan kavita aahe. Mazi avadati kavita khup varshani aikayala malali. Ha vishaya vinda sarkhya shreshta kavinach suchu shakti. Thanku sprusha🌹

  • @varshakulkarni9854
    @varshakulkarni9854 Рік тому

    खुप सुंदर कविता आणि त्याहुनही सरस प्रेझेंटेशन!😍😍

  • @abhishekvede4233
    @abhishekvede4233 2 роки тому +1

    सुंदर साधी आशयघन

  • @geetasamel8519
    @geetasamel8519 2 роки тому +1

    किती छान, अध्यात्म दडलेले आहे, आणि पुन्हा गमतीदार. स्पृहा तुम्ही खूप छान सादर करता. मला दोन कविता ऐकायच्या आहेत.1-आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारीक, आणि 2-मधु मागशी माझ्या सख्या परी. धन्यवाद 🙏🙏🙏

  • @parimalpatil4747
    @parimalpatil4747 2 роки тому

    खूप छान कविता आहे आणि खूप छान प्रकारे आपण ऐकवली देखील...👌

  • @alpanadg
    @alpanadg 2 роки тому +2

    आज वाटलं की आई खूप लवकर गेली. तिला या कविता ऐकायला आवडलं असतं. जमलं तर गदिमा यांची जोगिया ऐकायला आवडेल.

    • @spruhaajoshi
      @spruhaajoshi  2 роки тому

      ua-cam.com/video/YVPbUBIkNaQ/v-deo.html जोगिया - ग. दि. माडगूळकर

  • @prasadmohite6199
    @prasadmohite6199 2 роки тому +1

    खूप छान स्पृहाताई

  • @quexsthealthcare9987
    @quexsthealthcare9987 2 роки тому +1

    अतिशय सुंदर कविता, सुंदर कल्पना आणि सोपी मांडणी. ज्या कोणी ही फर्मैश पाठविली त्या व्यक्तीला धन्यवाद. स्पृहाजीचे सादरीकरण मोहकच. शेक्सपियर वर आणखीही काही ऐकायला नक्की आवडेल

  • @sharadshiriskar2456
    @sharadshiriskar2456 2 роки тому +1

    अव्वल फर्माईश..

  • @swapnaraich6587
    @swapnaraich6587 2 роки тому +1

    फारच अप्रतिम कल्पना

  • @rajashreebhatkhande1706
    @rajashreebhatkhande1706 2 роки тому

    छान कविता आहे स्पृहा जोशी ताई नमस्कार दोन्ही ऐकून आनंद झाला मी एक चाहता आहे कार्यक्रम उत्तम. आनंद झाला //रविकांत श्रीपाद भातखंडे डोंबिवली

  • @saee_datar
    @saee_datar 2 роки тому +6

    किती सरळ गंमतशीर तरीही आशयघन कविता आहे ही.... खूप छान..... Thank you for prsenteing it....😍😄❤

  • @surajsatav1016
    @surajsatav1016 2 роки тому

    फारच छान . मजा आली.
    वेगळेच संदर्भ
    कौतुकाचे ,
    मन मना मिळवावे.
    थेट थेट असेच पोहचवावे. 🙏👌👍

  • @pajoshi70
    @pajoshi70 2 роки тому +1

    wah wah wah, kiti sundar!

  • @ravikantpatil3398
    @ravikantpatil3398 2 роки тому +1

    छानच सादरीकरण

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni216 2 роки тому +1

    किती रम्य कल्पनाविलास!
    ....आणि "विल्या"वगैरे म्हणणे म्हणजे दोघांची किती जानी दोस्ती...यारी🤗
    काव्यवाचन खूपच भावपूर्ण!आदरणीय विंदांच्या प्रतिभेला सलाम🙏🌹

  • @vlogger_rajau
    @vlogger_rajau 2 роки тому

    कविता उत्तमच आहे. दिलीप चित्रे यांनी पण तुकोबा इतक्या उत्तमपणे मांडले आहेत की जणू काय त्यांना तुकोबा भेटूनच गेले की काय.

  • @prajaktaganeshe4017
    @prajaktaganeshe4017 2 роки тому

    Spruha Tai manapasun thenks tuza kavitamule mala ek sakaratmak wat miltee miek blind student aahe

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 роки тому +1

    Apartim kavita mam

  • @kiranpetare6504
    @kiranpetare6504 2 роки тому +1

    अप्रतिम

  • @devyanipatharkar3774
    @devyanipatharkar3774 2 роки тому +1

    Spruha khuuuuup Chan, aani saurabh khuuuuup sundar music... 😍😘🥰

  • @harshad24
    @harshad24 2 роки тому +1

    खूप मस्त 👌 अशीच मेजवानी देत रहा 👍❤️

  • @MH11_optimistic
    @MH11_optimistic 2 роки тому +1

    खूप आवडली

  • @anujb4777
    @anujb4777 2 роки тому

    ✨🌼💞 👌👌 अप्रतिम .. सुंदर 🌼🌺❣️

  • @jadhav5273
    @jadhav5273 2 роки тому

    कीती सुंदर आणि छान. 👍👌

  • @प्रासादिकम्हणे

    ही कल्पनाच अफलातून आहे. सादरीकरण अर्थात सुंदरच. विल्या तर विंदाच करू जाणे

  • @Shrisindu.83
    @Shrisindu.83 2 роки тому +1

    मुळात हा प्रयोगच छान आहे.
    त्यात आजच्या भागातील विंदांची तुकाराम - शेक्सस्पियर ची सांगड मस्त जुळून आली.

  • @seemadighe3377
    @seemadighe3377 2 роки тому

    विंदा म्हणजे साक्षात सरस्वती चा वरदहस्त लाभलेले व्यक्तीमत्व. जे आपल्यासाठी जणू काही खजाना ठेऊन गेले आहेत.
    खूप सुरेख सादरीकरण as usual, बहुतेक तुला ते दोघेही दिसत होते😊

  • @bhaktibagayatkar2189
    @bhaktibagayatkar2189 2 роки тому +3

    कल्पनाच कित्ती गोड...
    आणि तुझ्या आवाजात बालकविताही ऐकायला खुप आवडेल.☺️

  • @tejasparanjape5854
    @tejasparanjape5854 2 роки тому +1

    Khup chhan spruha... Nice

  • @vkautkar3517
    @vkautkar3517 2 роки тому +1

    Khup chan

  • @shriramerande6199
    @shriramerande6199 2 роки тому +1

    बा सी मर्ढेकर यांची "किती तरी दिवसांत" ही कविता सादर करा

  • @tejashreepawar9829
    @tejashreepawar9829 2 роки тому +1

    Khup chhan

  • @Sandeepgore8989
    @Sandeepgore8989 2 роки тому +1

    Khup chan spruha 🥰🥰

  • @sumansawant5015
    @sumansawant5015 4 місяці тому

    🎉 अप्रतिम 🎉

  • @manjiripagnis2003
    @manjiripagnis2003 2 роки тому

    खूप छान आहे कविता

  • @pournimawagh4973
    @pournimawagh4973 2 роки тому +1

    eagerly waiting

  • @vaishalibandivadekar8084
    @vaishalibandivadekar8084 2 роки тому

    छान छान कविता आहे

  • @utkarshamore993
    @utkarshamore993 2 роки тому +1

    खुप सुंदर सादरीकरण आणि कविता ही खुप छान 😍👌👌

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 роки тому

    Khup chan sadrikaran

  • @padmajachoudhari4713
    @padmajachoudhari4713 2 роки тому

    अप्रतिम सादरीकरण..

  • @sandeshilake3058
    @sandeshilake3058 2 роки тому +1

    केवळ अप्रतिम 👌👌👌

  • @facts_ak926
    @facts_ak926 2 роки тому +2

    👌

  • @venkateshfatale8078
    @venkateshfatale8078 2 роки тому +1

    Khup chan spruha mam 👌👌👍

  • @nandinighag9247
    @nandinighag9247 2 роки тому

    Background music ne sagli maja geleli aahe. Aadhich saadarikaran chhan. Saadha!

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 2 роки тому +1

    🙏🏻स्पृहा, खरच कल्पनातीत कल्पना आहे ही. तुकोबा आणि शेक्सपियर यांची ग्रेट भेट.. खूप आवडली. सादरही नेहमीप्रमाणेच छान केलेस.
    खूप शुभेच्छा!!👍🏻

  • @sandhyashevade5757
    @sandhyashevade5757 2 роки тому

    मस्तच मस्त 🙂👍🏼

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 2 роки тому +1

    एकदम वेगळीच साधीशी अशी हि कविता उत्तम सादर केली...छानच ❤️👏

  • @SANTOSHSHETE-nn1rg
    @SANTOSHSHETE-nn1rg 11 місяців тому

    Wow खूप सुंदर

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 2 роки тому +1

    कविता कल्पनातीत, सादरीकरण वर्णनातीत 👏👏

  • @ojasKamthikar
    @ojasKamthikar 2 роки тому

    Mam खूप खूप छान कविता. विंदा करंदीकर शब्द ऐकून नेहमीच आनंद झाला... सुरेख संगीतही... धन्यवाद

  • @amitgawde9123
    @amitgawde9123 2 роки тому

    खूपच छान, one of my favourite by विंदा

  • @prasadmohite6199
    @prasadmohite6199 2 роки тому +1

    Nice voice and sound

  • @ompunse95
    @ompunse95 2 роки тому +1

    खुप सुंदर ❤️

  • @suvarnakalange5964
    @suvarnakalange5964 2 роки тому +1

    अप्रतिम 👌👌👍👍

  • @vaibhaveekale8861
    @vaibhaveekale8861 2 роки тому +1

    👌👌👌👏👏👏🙏👍

  • @Ramchandra-dy4tv
    @Ramchandra-dy4tv Рік тому

    Nice sung in rhythm 👍

  • @sudhirbokil
    @sudhirbokil 2 роки тому +1

    छान

  • @gayatripantsachiv3808
    @gayatripantsachiv3808 2 роки тому +1

    खूपच सुंदर ❤

  • @siddhiogale5242
    @siddhiogale5242 2 роки тому

    मस्तच! ❤️

  • @gajananpimpalgaonkar726
    @gajananpimpalgaonkar726 Рік тому

    Very nice...

  • @vasantivaidya1102
    @vasantivaidya1102 2 роки тому

    क्या बात है अप्रतीम कविता आणि तितकंच अप्रतिम सादरीकरण. खूप आवडलं 👌 👌

  • @pc9520
    @pc9520 2 роки тому +6

    सुंदर.. माझ्या आवडत्या कवितांपैकी ही एक 😇 आणि सादरीकरण अर्थातच अप्रतिम.... ताई ग्रेस यांची "ती आई होती म्हणूनी" ही कविता सादर करशील का? : प्रियांका चव्हाण

  • @siddheshpatil4701
    @siddheshpatil4701 2 роки тому +2

    कवी ग्रेस यांची एखादी कविता ऐकायला आवडेल!

  • @ojasKamthikar
    @ojasKamthikar 2 роки тому

    Mam अजून एक छान कविता व्हिडिओ.. आवडला...
    Thank you Mam for bringing new poems evey Tuesday and Friday and sharing some great Poems..
    Thank you Mam👍😊👍👍

  • @profeetenterprises9088
    @profeetenterprises9088 2 роки тому +2

    Incredible.. Luvved the Musical background..which aptly depicted the Shakespearean era.. Great job Shantanu..❤❤

  • @pooja-kw4uk
    @pooja-kw4uk 2 роки тому

    'एके दिवशी संध्याकाळी हळूच ती अशी अचानक आली घरी'ही कविता ऐकायला आवडेल🙏🏻🙂

  • @deathnote6361
    @deathnote6361 2 роки тому +1

    getting Better n Better, awesome👌👏

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale3483 Місяць тому

    ❤❤

  • @vivekchaskar7439
    @vivekchaskar7439 2 роки тому +1

    भाऊसाहेब पाटणकर यांच्या कविता एकायला आवडेल 🙏

  • @yogeshlokare6414
    @yogeshlokare6414 2 роки тому

    Listen to your voice with your poem everytime something got new from you Spruha !!

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 2 роки тому +1

    दुकानात भेट म्हणजे दोन कानात एकमेकांस सांगितलेल्या मनातल्या कान गोष्टी...असा अर्थ अभिप्रेत असावा. बाकी छान वाटले

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 роки тому +1

    Asha kavita punha punha post kara

  • @prasadk5608
    @prasadk5608 2 роки тому

    काय तो कल्पनाविलास! विंदा ना प्रणाम!
    सादरीकरण आणि किबोर्ड पण छान!
    बहिणाबाई चौधरी ह्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी ह्यांची "मी ताक पितो" कविता आहे, कुठेच मिळत नाहीये, मिळयालास कृपया सादर करावी ही नम्र विनंती.

  • @prajaktaghareganpule2101
    @prajaktaghareganpule2101 2 роки тому +1

    Ekhadya Bhagat kavi Grace yanchya Kavita nakkich aikayla avdtil " bhul.." kinva "pandhrya shubhra hartincha...."

  • @shriranghirlekar4482
    @shriranghirlekar4482 2 роки тому

    मस्त !
    या २ कविता पण ऐकवा.
    पु,ल आणि तुकोबा...
    हातचा टाळ का दुपार टाळतो
    वीणेवर का वाणी भाळतो
    तेच विमान घेऊन यावे
    सांताक्रुजला भेटून जावे.
    आणि
    २)पु.ल. आणि लोकमान्य टिळकः
    मर्सिडिजचा तारा म्हणतो
    बळवंतराव होरा चुकला.
    २)

  • @vanitaziman5035
    @vanitaziman5035 2 роки тому

    👌👌

  • @venkateshfatale8078
    @venkateshfatale8078 2 роки тому +1

    Spruha mam SANE GURUJII chi kavita mhana 👍

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 2 роки тому +2

    This idea is out of the ordinary. The presentation is beautiful. Mi you want to do it, you have to do it. (Marathi song) - Pune.

  • @kishorbhat9008
    @kishorbhat9008 2 роки тому +1

    William chiya shylock SI kare payous iiase mahatmya Tukobache!

  • @sumansawant5015
    @sumansawant5015 4 місяці тому

    आपल्याला कधी " तुकोबा " कळणार ?
    🎉🎉🎉🎉🎉

  • @shardahasabnis4979
    @shardahasabnis4979 2 роки тому

    स्वा.वि. सावरकर अंदमानातल्या कोठडीत असताना त्यांच्या कडे लिखाणाचे साहित्य नव्हते, तेव्हा कोठडीची भिंत त्यांना म्हणते की तू माझ्यावर लिही. असा आशय असलेली एक कविता आहे.मला शालेय पाठ्य पुस्तकात होती. कवी नक्की आठवत नाही पण बहुदा श्री. नातू म्हणून कोणी होते. तर कृपया ती कविता तुम्हाला माहीत असेल तर सादर करावी.