सासू सुनेने बकीला खूप लाडावुन ठेवले, काहिच करत नाही, शेतातले, फक्त आयते घ्यायला येते. डबा साठी सकाळी चपाती पण सासुकडुनच घेऊन जाते. स्वता फक्त दोनच भाकरी करते. आळशी बकी.
फक्त शेतकर्यांच मन मोठ असते सगळ्यांना वाटून खात असतो शेतकरी ❤❤❤ पण सगळ्यांच्या आशिर्वाद ने तुम्हाला काहीच कमी पडणार नाही ❤❤ दिवसाला 700,500 पेंडी भाजी, कोथिंबीर उपटायची,परत ती विकायची सोपी गोष्ट नाही सलाम आई, बापू आणि रेश्मा ताई तुमच्या कष्टाला ❤❤❤❤
कोथिंबिरीची पेंडी कितीला विकली जात आहे
सासू सुनेने बकीला खूप लाडावुन ठेवले, काहिच करत नाही, शेतातले, फक्त आयते घ्यायला येते. डबा साठी सकाळी चपाती पण सासुकडुनच घेऊन जाते. स्वता फक्त दोनच भाकरी करते. आळशी बकी.
रेश्मा कोथींबीर वडी बनव एकदा
रेश्मा तब्येत कशी आहे. चेहरा उतरला आहे. कामाची सर्वांची खूप दगदग धावपळ होते. शेतकऱ्याला आराम नाही 🙏
रेषमा कीती काम करती सासू सासरैच करती तरीपन चेहरा टवटवीत
👌👌👌👌👌👌
रेशमा लय। छान। दीसतेस ग
Sundar video
फक्त शेतकर्यांच मन मोठ असते सगळ्यांना वाटून खात असतो शेतकरी ❤❤❤
पण सगळ्यांच्या आशिर्वाद ने तुम्हाला काहीच कमी पडणार नाही ❤❤
दिवसाला 700,500 पेंडी भाजी, कोथिंबीर उपटायची,परत ती विकायची सोपी गोष्ट नाही सलाम आई, बापू आणि रेश्मा ताई तुमच्या कष्टाला ❤❤❤❤
बकी बोलती का थकून आलात मी जेवन बनवते
🙏👌👌👍💕
रेश्मा आमच्याकडे तीस रुपयाला गड्डी आहे कोथिंबिरीची पुण्याला
Good night
Kothimbiri. Sheti. Doodh. Dogs. 🐄Cow's. Ata dinner. Good night.
रात्र झाली bkichya पोरी a घरी पाठव की इथेच ठाणे मांडून बसणार
Mast
रेश्मा किती काम करती किंमत नाही कोणाला
Nice sharing
नमस्कार 🙏
❤❤❤❤❤
बकी काम नको म्हणते आयत खायाल पाहिजे
रानात काम करणे साठी कामगार लाव
🎉😂
🎉.
लाकडी हे नाव विचित्र वाटते