(🙏 श्री, काळाम्मा देवी 🙏) दोन वर्षापासून सुरु झालेल्या या शाळा प्रत्तेकाच्या आठवनितील प्रत्येक बंधुबघीनींना प्रत्येक रविवारी शाळेची आठवन करुन देत आहात त्या मुळे तुमचे आभार , 😊 अभिषेक या भावाला एक विनंती ,सारखं अभिषेक अभिषेक करणार्या त्या वनिताला फक्त एकदा ( propose ) कर
ढोल्या आणि नाजूका चा शेवट चा सीन कुणा कुणाला आवडला ❤❤
खरी दिवाळी तर ढोलूची साजरी झाली आहे बाकी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤🪔🎇✨
एक नंबर एपिसोड
खुप छान
सर्वांना दिवाळीच्या ट्रक भरून सुभेच्छा
हसत रहा आणी हसवत रहा
काजल चे कोण कोण fan आहे like kara
🚩😊छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला🚩😊
🚩🙏दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🚩
एक नंबर भाग घेतला आहे
एक गाव तेरा भानगडी सुरु कराव अस कोणा कोणाला वाटतय करा लाईक
Gulsha bahi gang like
तुम्हाला व तुमच्य शाळेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
मला तर वनिता आवडते
तुमचे व्हिडिओ पाहून आमच्या मनाला खूप बरे वाटते ❤❤❤❤❤❤❤
शाळा ही वेबसिरीज अशी आहे की एक एपिसोड पहिला की सारखा सारखा पाहवसा वाटतो 🤝❤️
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 सर्व टिम ला
सौरभ प्रियाची जोडी दावा छान दिसतिया
डोलू आली नाजूका तूझा साठी छान
सौरप ढोल्या आभीशेक आणि प्रिया वनिता आणि तुमच्या टीम ला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
झाली रे ढोल्याची लव स्टोरी चालू
वनीता मस्त बोलते
शाळा प्रत्येकाच्याच आठवणीतील मुलींना मुलांना व. टीमला दीपावलीच्या हार्दिक
सौरभ आणि प्रियाची जोडी खूप छान आहे.
Dholya akdam mast
खूप छान एपिसोड लहानपणाची❤
Priyala kon kon miss karty😂😂❤❤
Kon nahi 😂😂
दीपावीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सगळ्य टीम ला.❤🎉
गौरी आणि सौरभ ची जोडी खूप छान दिसते आशीचा kantiniv rahuy gauricha dress khup chan disato गौरी पण खूप छान दिसते.❤😊
Gori barobar love zal lay
दिवाळी 🎉❤❤ हार्दिक शुभेच्छा
Mast Episode 😀😘
पुढचा एपिसोड कधीपर्यंत रिलीज होईल लवकरात लवकर करा प्लीज रिक्वेस्ट आहे हे सिरीज खूपच आवडू लागली आहे लहानपणीचे दिवस आठवायला लागले शाळेतले❤❤❤❤❤❤
ढोल्या आणि नाजूक चा शेवट चा सीन कुणाला आवडला भाग 2 काढा
3 दा दिवाळी साजरी केली पण एकच वर्गात आहे भावांनो 😂😂
Dholya chi diwali nad jhali ka mng
💚♥️
कडक
ढोल्या. नाजू... वणी. आभ्या...🥰🥰🥰🥰🥰🥰😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
याला म्हणायचं प्रेम ❤❤i love you dholya❤️❤️😍🥰
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤
सौरभ आणि प्रिया ची जोडी खुप छान दिसते ❤😮😅😊
😂😂gulsha bhai😂😂😂😂1no
Last seen kdkkkkkk ❤❤❤❤❤❤😂😂😂
एक नंबर तुमचे😊❤
खूप छान भाग 👌
मस्तच
जा ढोल्या मजा करून ये जा लगा आठ दिवस जा
प्रियाला घेऊन या वेब सिरिझ मध्ये
Happy Dipawali 🎉🎉🎉🎉
दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व टीम ला
सर्व टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
ढोल्या आणी नाजुकाचा पुढचा एपिसोड होऊदे
सर्व एपिसोड छान होतात
गौरी आणि सौरभ ची १नं. जोडी सर्व टीमला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा आणि विशेषतः गौरी आणि सौरभ राव 🎉
Sourabhachi priyachi jodi khup changali aahe
Dholyachi ani priyachi Jodi changali vatate
Dhola chi love story Mast aahe
Nice video
सो नाईस ढोल्या भावा
मला वाटतं आता गौरी गेल्यावर शोभीचा नंबर आहे 😂
छान आहे आजचा एपिसोड
खुप छान..........👌👌👌👌
शोभा लई भारी दिसते ❤ love you ❤️🩹💕😘
सौरव ची आणि प्रिया ची जोडी छान वाटते प्रिया ला web series मधे घेऊन या plz ❤😊
सौरभ आणि गौरी ची जोडी भारी नाही दिसत का भावा
Nahi
Nahi
त्या प्रियाला जाऊदे तिकडे तिच्या शिवाय काही बंद नाही पडत
Saurbh hero sarkha nay dist bhava 😂
Video mast vatla
Tv vr yayla lagty gaij❤
सौरभ आणी प्रिया हे दोगे आसलेतर बगायला आवडते आणी बबन काका
(🙏 श्री, काळाम्मा देवी 🙏) दोन वर्षापासून सुरु झालेल्या या शाळा प्रत्तेकाच्या आठवनितील प्रत्येक बंधुबघीनींना प्रत्येक रविवारी शाळेची आठवन करुन देत आहात त्या मुळे तुमचे आभार , 😊 अभिषेक या भावाला एक विनंती ,सारखं अभिषेक अभिषेक करणार्या त्या वनिताला फक्त एकदा ( propose ) कर
Bhavanno Priya la saurav chya jodila gheun ya plz
सपणी आणि चोमडीला परत आना... गुळश्यची luv स्टोरी दाखवा
सौरभ आणि प्रिया लव्ह स्टोरी दाखवा
ती गौरी नका धाखवत जाउ सौरभ बरोबर
अब्या एकदा वहिनीला प्रपोज कर वनी सारखीच करते आब्या
Apn tr gauri cha fan ahe bhaii 💋
हाय
Dholyachi love story ny Dholu story honar dusryalach hoy mnar ti 😅😅😅😅😂😂😂
Nice video 😘🎉
Happy Diwali 😊
SHANTI AMLA 1 CH NUMBER
ढोल्या डायरेक्ट मागणी घात तिला लग्नासाठी दिवाळी नंतर करुन टाकुया पन लग्नाला सांग नाहीतर चुकवुन खाशील लग्न❤😂
Happy dipawali ❤
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीम ला
जागते सर म्हणजे धसमुसळेपणा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
❤
🏵️ दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..🚩
Savrop and gavri is best in the web serise
Good morning happy diwali
Dholya chi love story chhan aahe
गुलशन रव्या बाळ्या 0p😂❤❤😂❤❤😂❤😂😂😂❤
Priya la Kiva Kajal la ghya
काय मंग प्रेक्षक मित्र परिवार अजून एक दिवाळी पार्ट नाजुका आणि आपला सर्वांचा लाडका ढोलू या वर झाला पाहिजे की नाही..?
Priya ata khup mothi Zali Ahet Tila Web Series Madhe Kam Karayala Time Nahi Ata
Happy diwali all🎉🎉🎉
राहुल कटरे 🎉
ढोल्याची ओवर एक्टिंग थोड़ी जास्त होतेय
कोणताही ही विघाथी असं आपल्या शिक्षका सोबत करत नाही episode चांगला नाही
Najuka chi entry 1 no.zali smoke madhun
❤❤❤❤❤😮😮😮😮
गुड मॉर्निंग❤❤❤
सपनी आणी गुलश्या ची love story दाखवा
शुभ दिपावली
Happy diwali...
गौरी आणि सौरभ ची जोडी बी खूप छान दिसते❤
प्रिया पेक्षा नाजुका साजूक का एक नंबर छान दिसते
Kadkkkk
Dholya in form😂😂
Sir ravya chi ane Shobha chi love story chalu Kara na 💖