मी विंचूर मधील नागरिक आहे .पण भुजबळ साहेब नी विकास केला आहे असं म्हणणाऱ्या माझा प्रश्न आहे की किती एमआयडीसी मध्ये किती लोक कामाला आहे . कोणता नवीन प्लांट आणण्यासाठी त्यांनी मदत केली .आम्हाला पुणे मध्ये जाऊन जॉब करावा लागतो. रस्ते केले म्हणजे विकास नाही होत.
अहो पत्रकार साहेब प्रश्नही नीट विचारता येत नाही नवीन दिसताय असो ज्यावेळी कुणाल दराडेंचे तिकीट कापले तेव्हाच छगन भुजबळ सहज निवडून आले फक्त लीड बघायचा आहे...
माणिक भाऊंच्या पूर्वजांनी हा येवला बसवलेला आहे विकास सांगायची गरज नाही भुजबळ साहेब वीस वर्षापासून येवला आहे फक्त माणिक भाऊंचा परिवार 400 वर्षापासून येवल्यात लोकसेवेत आहे
*मायबाप जनतेलासुध्दा समजलेच.. आपला माणुस भाऊ आहे साहेब किंवा शेठ नाही*
*#ॲड**.माणिकराव(भाऊ) माधवराव शिंदे✌️*
*#जनतेतला** आमदार 👑🚩*
अजून पण फक्त भुजबळ साहेब👏✊👍
मी विंचूर मधील नागरिक आहे .पण भुजबळ साहेब नी विकास केला आहे असं म्हणणाऱ्या माझा प्रश्न आहे की किती एमआयडीसी मध्ये किती लोक कामाला आहे . कोणता नवीन प्लांट आणण्यासाठी त्यांनी मदत केली .आम्हाला पुणे मध्ये जाऊन जॉब करावा लागतो. रस्ते केले म्हणजे विकास नाही होत.
विश्वास जुना भुजबळराव पुन्हा
Only bhujbal saheb
*जनतेच्या मनातील फिक्स आमदार ॲड.माणिकराव(भाऊ) माधवराव शिंदे 👑🚨🚩*
हा महाविकास अघाडिचा पत्रकार आहे
फक्त मराठे विरोधात जाऊ नका. म्हणजे मानीकभाऊ निवडुण येतील.
स्थानिक आमदार पाहिजे सर्व सामान्य लोकांच्या गरजा तेव्हा पुर्ण होतील आणि ते शेतकरी नेते आहेत आता माणिक भाऊ शिंदे हेच आमदार
फक्त माणिक भाऊ....
😂 भुजबळ साहेबांचा करेक्ट कार्यक्रम होनार हे 100% खरं आहे 😂कारन मराठी माणसाबद्दल प्रचंड राग आहे.
Nice joke😂
Jarnge jokar
भुजबळ पडतोय
Only ManikBhau🚩
*जनतेत मिसळून जनतेची सेवा करणारा आपल्या हक्काचा माणुस ॲड.माणिकराव(भाऊ) माधवराव शिंदे 👑🚩*
ओन्ली माणिक भाऊ
भूजबल काय घरून पाणी देणार एक मराठा लाख मराठा जींदाबाद
भुजबळ साहेब
विकासाचे दुसरे नाव माननिय भुजबळ साहेब विजयी होणार 💪💪💪💪
भावी आमदार फक्त माणिकभाऊ शिंदे च🚩🚩💪
Only,Bhujbal
Only bhujabal saheb 😊
भाऊ ✌️
भुजबळ साहेब यांनी अस कधीच म्हतलं नाही त्यांचं म्हणण होत वेगळ द्या
ओन्ली साहेब
Only bhujbal
तू कितीही प्रचार कर तुतारीचा भुजबळच येणार
माणिकराव शिंदे ✌️
घोटाळे व भ्रष्टाचार करणारा आमदार नको
भूमिपुत्र हक्काचा माणूस,,,,
भूमिपुत्र कोण आहे
@@iqbalbaloch5524बेसन खवडा
ऐच्या माघे मराठे विरोधात होते काळजी करू नका फक्त भुजबळ साहेब १०१टके आमदार होनार
99 तक्के लोकांना विकास दिसते 10 ते 20 लोकांना विकास दिसत नाही
भुजबळ साहेब येणार निवडून ते पण 1 लाख लीड नी येणार निवडून ✌️💯🔥💪
Tuzhya bapachi thev ahe ka 😅😂
ओन्ली भुजबळ साहेब
भूमिपुत्र च येणार आदरणीय माणिकरावजी भाऊ शिंदे
या रिपोर्टरला प्रश्नच विचारता येत नाही
भूजबल काय घरून पाणी देणार एक मराठा लाख मराठा जींदाबाद धरणात पाणी आसेल तर पाणी कोणीही आडवू शकत नाही
एवढं विकास केला तरुणांना चींचोडी येथील एमआयडीसी मध्ये हजारो नोकऱ्या दिल्या... dhanywad भुजबळ साहेब
माणिक भाऊ उन्हाळ्यात पाणी आणून देतील का .मग भुजबळ नाही आणून देऊ शकत तर.
भुजबळ पडणार 100%
आता छगन भुजबळ पडणार
आपल्याला घर सांभाळता येत नाही तालुका सांभाळणं सोपं नाही भाऊ😂😂😂😂
भुजबळ साहेब 🎉🎉🎉
येवलाचे भाग्यविधाते फक्त आणि फक्त भुजबळसाहेब
शट्ट उपटल्यानी मड हलक होत नहीं म्हणून भुजबळ सहेबा ल थोड्या लोका नी साथ सोडली म्हणून फरक पडत नही
# राष्ट्रवादी पुन्हा 🔥
Manik bhau shinde fix amdar❤❤❤
❤❤❤ फक्त मानिकराव शिंदे ❤❤
येवलया चा पाणी दार आमदार भुजबळसाहेब कोणत्या आमदारांनी येवढा विकास कोणी केला ?
येणार तर भुजबळ साहेबच.🎉🎉
माणिक भाऊ विजयी होतील
वारकरी संप्रदाय हा निपक्क्ष असतो. हे ध्यानात घेवा.
भूमि पुत्र माणिक भाऊ ✌️❤️
फक्त भुजबळ साहेब जिंदाबाद
एक मराठा कोटी मराठा 🚩
लाचारीसाठी थारा नाही
शुभम नाकोड सर्वांना भारी पडणार
यंदा फक्त शुभम नाकोड
Fix Amdar Manikrao Bhau Shinde Patil 2024
Yeola Lasalgaon Vidhansabha ❤❤✌️✌️📯📯📯📯📯
Onley Bhujbal Saheb❤
अहो पत्रकार साहेब प्रश्नही नीट विचारता येत नाही नवीन दिसताय असो ज्यावेळी कुणाल दराडेंचे तिकीट कापले तेव्हाच छगन भुजबळ सहज निवडून आले फक्त लीड बघायचा आहे...
शरद पवार ऊदव ठांकरे राहूल गांधी महालक्षमी योजना 3000,रुपये
मुळात पत्रकारच भुजबळद्वेषी आहे😂
आपल्याला घर सांभाळता येत नाही तालुका सांभाळणे एवढं सोपं समजता का
फक्त भुजबळ साहेब
फक्त भुजबळ
माणिकराव
निगेटिव्ह पत्रकार.... फक्त एक समझ्याची bait घेता
माणिक भाऊंच्या पूर्वजांनी हा येवला बसवलेला आहे विकास सांगायची गरज नाही भुजबळ साहेब वीस वर्षापासून येवला आहे फक्त माणिक भाऊंचा परिवार 400 वर्षापासून येवल्यात लोकसेवेत आहे
वारकरी संप्रदायाला हे शोभत नाही
आता फक्त माणिक भाऊ
भाजप शासन कामं कमी जाहिरात प्रसिद्ध लयी
माणिकराव शिंदे ओन्ली
आपल्याला घर सांभाळता येत नाही तालुका समना एवढं सोपं नाही😂
आहो फक्त पुर पाण्या ची मुजरी आहे
Ha यू ट्यूब चॅनल आघाडी च दिसतोय कारण पत्रकार प्रश्न विचारताना काय प्रश्न विचारतो जारा नीट लक्ष देऊन आईका
Bhau❤
आमदार निवडून द्यायचा आहे मुख्यमंत्री नाही
No caption needed only saheb bhujbal
शिवनाथ छान
पावण्यनी किती दिवस रहावे आत्ता पाहुणे तुम्ही तुमच्या घरी जावा हीच शुभेच्छा
कुठेही स्थायिक झालेला माणूस हा पाहुणा नसतो.
कुठेही स्थायिक झालेला माणूस हा पाहुणा नसतो.
जेल नायक?
Manikrao जिंदाबाद
आरे भाऊ भुजबळ गेल्यावर तुमची मोटरसायकल सुध्दा जाणार नाही पंधरा वर्षापुर्वीचं आठवा जरा जातीवर नका बोलू सत्य परिस्थिती बोलत जा विकास केला तर केलाच म्हणा
दोघन मध्ये एक पण कामाचा नाहीये या वेळी नवीन पिढी ल चान्स दिला पाहिजे कोण तो शुभम नाकोड त्याला
Only bhau
शिवनाथ भाऊ च म्हणन
पटल आपल्याला
Shubham Nakod lach vote krnar amhi❤🚩
Jarange la PM Kra na bhetel mg आरक्षण
Manik bhau❤
प्रश्न विचारताना थेट विचारा
❤❤❤एक मराठा लाख मराठा 💪जरांगे पाटील साहेब ☝️ सांगतील त्या दगडाला आम्ही मराठा बहुमताने निवडून आनणार 💪🚩 जय शिवराय 🚩🚩 जय जरांगे पाटील साहेब 🙏🙏🙏
Fakt bhujbal yenar vikasala mat dya maratha motha bhau aahe arakshanane kahi hot nahi aapke prashn mahatwache
Ha reporter pakka bavlat aahe. Purn beakkal aahe .swatach mansanna gola krto aani swatache prashn lokanna vicharto..yach kanpat jhodl pahije..
Amhi mahayuti che..pn maratha bhujbal la mat nahi deych..ani sharad pawar chi tutari avdat nahi..tyat manikrao 000..ata kay karav ha ?
भुडबऴ हारणार
Are baba vikas zala pahije baki gel khaddyat
माणीकराव आरक्षण देतील का?
Sonvane saheb 1no bolale
OBC Cha neta 😂 karange la krta ka mg
Maha vikas aaghadi ch channel ahe ptrkarr
भाऊ
Manikrao nivdun aale tr eka divsat sarv karnar aahe.. jaatiwaad karnar tumhi..
Baki kahi pan aso ha veda aahe