मेंढपाळ प्रभु मेंढरांचा त्यावरी भाव माझ्या जिवाचा 1. नाही अबाल माझ्या जिवाची का करु मैत्री मी या जगाची मुखी नित्य गजर गायनांचा त्यावरी भाव माझ्या जिवाचा 2. देइ चारा पाहा पाखरांना छान पोषाख देतो फुलांना साज नव्हता जसा शलमोनाचा त्यावरी भाव माझ्या जिवाचा 3. त्याची कळपावरी प्रिती खास खरा मेंढपाळ म्हनत्यात त्यास मला क्रुसाचा अभिमान त्याच्या त्यावरी भाव माझ्या जिवाचा
Sundar geet 🙏🙏🙏🙏👌👌👌
Prabhu tu maza mendpal ani mi tuzi mendru ani mi tuzi zababdari ahe tu mala sambhal.I am blessed
Praise The Lord
Glory to God
Amen
Hallelujah hallelujah amen
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Glory to Jesus
Khup sundar...Amen🙌❤️
Thanks Dear Jesus Bless You
Praise the lord
Praise The Lord Bro
Please Like Share and Subscribe Kr
I like this song praise God nice singing a song
Praise The Lord Jesus Bless You
Thank You Dear
Praise The Lord Jesus Bless You
Thank You Dear
मेंढपाळ प्रभु मेंढरांचा
त्यावरी भाव माझ्या जिवाचा
1.
नाही अबाल माझ्या जिवाची
का करु मैत्री मी या जगाची
मुखी नित्य गजर गायनांचा
त्यावरी भाव माझ्या जिवाचा
2.
देइ चारा पाहा पाखरांना
छान पोषाख देतो फुलांना
साज नव्हता जसा शलमोनाचा
त्यावरी भाव माझ्या जिवाचा
3.
त्याची कळपावरी प्रिती खास
खरा मेंढपाळ म्हनत्यात त्यास
मला क्रुसाचा अभिमान त्याच्या
त्यावरी भाव माझ्या जिवाचा
Thank you so much lord Jesus bless you ✝️🛐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😍😍
Nice song love you Jesus . Thanks for song
Praise The Lord
Wow praise God