Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
माशांचे रेट अगदी योग्य सांगत आहेत. कोंकणी व्हिडिओ सारखे अवाच्या सव्वा सांगितले नाही. 👍आणि या लोकांना फार मेहनतीने मासे पकडावे लागतात
1 no video
खूप छान माऊली जय हरी ❤❤❤
चिलापीला चांगला भाव आहे. ..आमच्या गोदावरी नदीचे 100 रु किलो आहे.
होना दादा 100 किलो आहे निफाड ला
@@RahulAmbekar-tm5qg चास नळीला पण 100रु आहेत
फारच महाग
Khupch chan👍🏻
एक नंबर दादा,,मासे 👌👌😋😋😊
छान व्हिडिओ बनवला वसंत वाघमारे
Super super ❤❤
कडक विडिओ झालाय भाऊ
जबरदस्त व्हिडीओ, खूपच छान
एकदम जबरदस्त भाऊ कटला मासा 👌
भाई तुम्हारे विडीयो बोहोत अच्छे लगते हे ❤🎉
मस्त!
भाऊ. खूब. महाग. आहे. तूमचे. माशे.आमच्या गावाकडे मोठ्या. मासा. 200र.किलो
खूप मेहनत करून व्हिडिओ बनवलास. सलाम माझाकडून 👍👍
धन्यवाद
मस्त व्हिडिओ
एक नंबर 👍👌
मालाचे मोल असते त्यामध्ये मेहनत आहे रेट बरोबर आहे ज्याला रेट परवडत नाही त्यांनी बोंबील खावं
बोंबील नाही, त्यांनी गप्पी मासे खावेत. ते परवडणारे मासे आहेत...😅
@@sanjaychoudhari9824😂
Bhau bhasha neet vapra bhashet maaz nako
माशांचे जे काही मोल आहे ते घ्यावे पण नाटके मासे गळ्यात मारू नयेत.
Nice
भरपूर मासे पकलेत आणि महाग पण आहेत
Mast re bava❤
मस्त असा बाजार पहायला भेटला तळेगांव
Which place is this? Good video. I subcribrd your chanel
खुपच छान... या विडिओ मध्ये मी पण आहे...आपण भेटलो होतो त्या दिवशी 🙂
सलाम तुला खूप मेहनत घेतो भावा 🎉🎉🎉
खुप छान व्हिडिओ आहे भाऊ 💞💞
khup chan .... fresh mase
आमच्या इकडे खेकडे 600 रुपये किलो आहे पण मरळ आणी बाकी मासे तुमच्या इकडल्या पेक्षा स्वस्त आहे
👌👌
कुठला बाजार आहे हा? Vdo काढतांना कृपया ठिकाणाचा पूर्ण पत्ता सांगावा
तळेगाव दाभाडे चाकण रोड इंद्रायणी कॉलेज शेजारी
खुप महाग आहेत मासे.
Khupach mahag ahet bhau
या मावशी पाशि नेहमी चांगले मोठे मासे असतात
खूप महाग आहे. आमच्याकडे स्वस्त आहेत. कोरेगावला.
खेडला घेतला या मासे काल बळ दिले 50 रु किलो चिलापी 🐟🐟🐟 खेकडे 200 रुपये किलो भीमा नदी चे ताजेतवाने
आमच्या पैकशा जास्त भाव आहे ते ही डबल
Dada macchi Kayla bolva Kii ghari 😊
Dada jaybim
भीमाशंकर तळेगाव
होळ येथे नीरा नदीचे मासे₹100 किलो चिलापी कारण का मासे पकडणारे च दुसऱ्याच्या पिंजरे चोरून त्यातले मासे 100 रुपये किलोने विकतात म्हणून तर नीरा नदीच्या माशांना दर नाही चोरांचा सुळसुळाट
तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन पासून किती लांब आहे हे मार्केट
मुरी माशे 800/-रुपये किलो केव्हा पासून झाले.
Bhaau market la kase pohochayche hi mahiti pn taka
Kadhi asto he market time ky ahe ?
माशांच्या जाती आणि भावही सांगत जा
मुरी मासे250रू किलो आहे आमच्या कडे
कुठे मिळतील मुरे मासे
आमच्या इकडे 1200 रुपये किलो आहेत
600.tayun.katy.kaycay ka
भावा मला आणि माझ्या बायकोला यायचं आहे पिंकी ताईच्या हातचे खेकडे खायला, चालेल का? कारण हिला खूप आवडते पिंकी ताईची रेसिपी...
अहमदनगर पेक्षा भाव दुपटीने आहेत तुमच्याकडे
Ho na bhai
अहिल्या नगर झाले आहे आता
Video madhe mobile noumbar taka
80 rs kg chilapi bhete ha tr manto 200😂
Mala have aahet. Number share Kara Tumacha
भाऊ मला होलसेल मिळेल का विकायला
Murya aamcha ekde 500 la deto 1 kg
प्रत्येक गावी rate वेगळे असतात आमच्या इकडे चीलापी 100rs kg ahe tikde 200 मेहनत बघा
कुठे राहतो तु
Porine mashe marle are deva
😂😂😂
महाग नाही बरोबर rate आहे
मोठा कटला...चे डोकं च कालवण म्हणजे एक नंबर.... रेट ठीक आहेत.....मच्छी पालन करून असतील नको......पण नदीतील असतील तर एक नंबर
लय लुटु नको 700 रु किलो मटण खाल्ले बर 800 रू मुरी घेणे पेक्षा
Tula kon ghyala sangt gheu nako na.. 😂😂😂😂😂😂
Aamchya kade 1200 rs kg miltat muri mase
भाऊ पकडायला खूप मेहनत लागती... 🙏🏻🙏🏻
एकदा पकडायला जा म्हणजे कळेल तुला 😂
केळया नाशिक ला ये 1600 किलो आहे तुझी लायकी नाही घेय ची बगून मण भर
Tumche gao kute koncha jilha
👌👌👌👌👌