माझे सारखे साधारण मानुस काय वर्णणकरुशकेल येवडे छान किरतणाचे मी आगोदरच एकणात महाराजाचा संत आहे आनी चार पाच दिवसानी अचानक हे महाराज मोबाईलवर आले १4 वे वंशज मनुन मग काय सागु कीती आनंद झाला
ll भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ ll धन्य ती गिरीजा माता.जिथे रोज देवाला पोळी चा नैवेद असे. गावबा नावाचा एक मुका मुलगा त्याला पोळी खायची इच्छा झाली. त्याला नाथ महाराजांनी आपल्या घरी ठेऊन घेतली. संतांच्या सानिध्यात आल्यानंतर गावबा बोलू लागला.संतांचा महिमा अपार आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
कीर्तन विश्वातील ह.भ.प. योगीराज महाराजांचे कीर्तन शांती ब्रम्हानंदाचे शत पैलू दर्शविणारे सुकाणू होते. संतश्रेष्ठ श्री एकनाथ राजाधिराजांचे दांपत्य जीवन एकमेकांना पुरक आणि समष्टीमनाचे द्योतक होते. कितीही जन्म घेईन परी एकनाथ महाराजांच्या दिव्य चरणकमली विनम् प्रार्थना आपणा ऐसे सद्गुरुं लाभावे , या अज्ञानी लेकरा आपणा ऐसेच शांती ब्रम्ह करावे हिच मनापासून कळकळीची विनवणी. श्री एकनाथ सद्गुरुं माऊली तुमच्या सुबुद्धीला सुप्रेरणा देऊन तुम्ही च सदिच्छा निर्माण केली ती तुम्ही च पुरवावी , हेच लेकरांसी आत्मवैभव द्यावे. ही पुनश्च विनम्र विनंती. ह.भ. प. योगीराज महाराज गोसावी बुवांनी अत्यंत रसाळ वाणीद्वारे ज्ञानाम्रुत पाजले. त्यास्तव योगीराज बुवांना ही माझी सद्गुरुं प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे विनम्र शिर साष्टांग त्रिवार दंडवत् ।।। 💐💐💐💐👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐
तालुका करमाळा जिल्हा सोलापूर किर्तन आध्यात्मिक व प्रासादिक आहे खूप सुंदर ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद महाराज असे किर्तन दररोज ऐकवीत जावे ही विनंती जय हरी माऊली भानुदास एकनाथ
जय श्री गुरू माऊली धन्यवाद सद्गुरु माऊली आभारी आहे माहिती दिला bilyabadaĺ धन्यवाद सद्गुरु माऊली नमस्कार ❤सुनिता जगन्नाथ surayavanshi mhaswad तालुका man जिल्हा सातारा 🦚💥🦚🙏🏻🙏🏻🦚♥️🤲♥️💖👌♥️👍🏻🦚
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
माझे सारखे साधारण मानुस काय वर्णणकरुशकेल येवडे छान किरतणाचे मी आगोदरच एकणात महाराजाचा संत आहे आनी चार पाच दिवसानी अचानक हे महाराज मोबाईलवर आले १4 वे वंशज मनुन मग काय सागु कीती आनंद झाला
सार्थ अभंग व सार्थ कीर्तन धन्य ते नीलोबाराय व धन्य ते एकनाथ महाराज
ll भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ ll धन्य ती गिरीजा माता.जिथे रोज देवाला पोळी चा नैवेद असे. गावबा नावाचा एक मुका मुलगा त्याला पोळी खायची इच्छा झाली. त्याला नाथ महाराजांनी आपल्या घरी ठेऊन घेतली. संतांच्या सानिध्यात आल्यानंतर गावबा बोलू लागला.संतांचा महिमा अपार आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
कीर्तन विश्वातील ह.भ.प. योगीराज महाराजांचे कीर्तन शांती ब्रम्हानंदाचे शत पैलू दर्शविणारे सुकाणू होते. संतश्रेष्ठ श्री एकनाथ राजाधिराजांचे दांपत्य जीवन एकमेकांना पुरक आणि समष्टीमनाचे द्योतक होते. कितीही जन्म घेईन परी एकनाथ महाराजांच्या दिव्य चरणकमली विनम् प्रार्थना आपणा ऐसे सद्गुरुं लाभावे , या अज्ञानी लेकरा आपणा ऐसेच शांती ब्रम्ह करावे हिच मनापासून कळकळीची विनवणी. श्री एकनाथ सद्गुरुं माऊली तुमच्या सुबुद्धीला सुप्रेरणा देऊन तुम्ही च सदिच्छा निर्माण केली ती तुम्ही च पुरवावी , हेच लेकरांसी आत्मवैभव द्यावे. ही पुनश्च विनम्र विनंती. ह.भ. प. योगीराज महाराज गोसावी बुवांनी अत्यंत रसाळ वाणीद्वारे ज्ञानाम्रुत पाजले. त्यास्तव योगीराज बुवांना ही माझी सद्गुरुं प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे विनम्र शिर साष्टांग त्रिवार दंडवत् ।।।
💐💐💐💐👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐
उत्तम कीर्तन धन्य आहात तुम्ही गोसावी बुवा. फारच अप्रतिम कीर्तन झाले.
अप्रतीम विषय आणि सादरीकरण.शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज सकल संताचा राजा या वर सुंदर प्रस्तुती .हरी ओम.
महाराजांच्या गोड वाणीतून संत एकनाथ महाराजांचे अतिशय सुंदर चरित्र ऐकायला मिळतंय खूप धन्य झालो🙏
खुप छान,शांती ब्रम्ह एकनाथ महाराज की जय
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
सुंदर कीर्तन , या माध्यमातुन संत एकनाथ महाराज यांच्या चरित्राबद्दल गोडी निर्माण होते
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ.अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एकनाथ महाराजांचे वंशज धन्य धन्य ते कुळ. शांती ब्रम्ह एकनाथ महाराज की जय.
योगीराज गोसावी यांचे ही एकनाथ महाराजांची आख्यायिका अत्यंत उद्भोधक आणी सुश्राव्य झाली.
धन्यवाद आणी नमस्कार.🙏🏼
शिरीष सदानंद शानभाग.
टिळकनगर,चेंबूर, मुंबई-४०००८९.
दिनांक : २९.३.२०२२.
खुपच छान भानुदास एकनाथ नमस्कार जयहरी
श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏 किर्तन अतिशय सुंदर एकनाथ महाराजांचे आख्यान अप्रतिम.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Ram Krishna Hari
फारच सुंदर आणि मार्गदर्शक कीर्तन, पांडुरंग हरि वासुदेव हरि.
राम कृष्ण हरी विठ्ठल
जय हरि माऊली 🙏🙏 पुणे
Savinay namaskar yogiraj mauli
जय जय ज्ञानेश्वर महाराज🙏 भानुदास एकनाथ🙏🙏 ८
तालुका करमाळा जिल्हा सोलापूर किर्तन आध्यात्मिक व प्रासादिक आहे खूप सुंदर ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद महाराज असे किर्तन दररोज ऐकवीत जावे ही विनंती जय हरी माऊली भानुदास एकनाथ
अतिशय सुंदर किर्तन सेवा
एकनाथ जनार्दन
राम कृष्ण हरी फ़ारच सुंदर ऐकून कान तृप्त झाले
नेहमी वाटायचं संतांचे वंशज आता कुठे असतील?काय करत असतील ते पण अध्यात्मिक असतील का ?पण आज आपल्याला बघून खूपच आनंद वाटला.
TAP Podcast चॅनल वर योगिराज महाराज यांची मुलाखत आहे.. त्यात जास्त माहिती मिळेल
रामकृष्ण हरी🙏 खूपच सुंदर किर्तन एेकायला मिळाले🌹
खुप छान चिंतन🙏🌹 एकाजनार्दनी न घ्यावा संशय निश्चयेसी होय हरि रुप. 😊 ईश्वराशी अभिन्न करणार चिंतन.
महाराज श्री भानुदास एकनाथ
🙏🙏🙏khup chaan zale kirtan.dhanyavaad Jai Jai Ram Krishna Hari 🙏🙏🙏
खुप च छान किर्तन सांगितले
फारच सुंदर कीर्तन राम कृष्ण हरी
अप्रतिम किर्तन!
जयजयरामकृष्णहरि
रामकृष्णहरि
माऊली
जयहरिहरबाबा
॥श्रीएकनाथ समर्थ॥
॥दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ॥
॥ भानुदास एकनाथ ॥
॥श्रीनाथ जय नाथ जय जय नाथ॥
🚩🚩🚩🚩🚩🚩
Sri yogiraj Maharaj yanchya charnavar vinamra abhivadan🙏🙏🙏🙏
अप्रतिम कीर्तन.. 🙏🙏
Khup khup Sundar Kirtan 🙏🙏🙏
छान किर्तन केलात. राम कृष्ण हरी
भानुदास एकनाथ
वा!उत्तम!
Bhanudas Eknath Maharaj ki Jai Ho.
उत्तम, 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
जय भानुदास एकनाथ....
रामकृष्ण हरी महराज खुप छान
सादरीकरण उत्तम आहे
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏🙏👌🙏
Very good 👍 👏
संत अधिकार काय असतो हे प्रत्यक्ष समजेले
|| दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय ||
Khup,Chan,kirtan
Very very good
Aprim kirtan!! dhanyavad.
Very,goodyogiraj,mauli
जय श्री गुरू माऊली धन्यवाद सद्गुरु माऊली आभारी आहे माहिती दिला bilyabadaĺ धन्यवाद सद्गुरु माऊली नमस्कार ❤सुनिता जगन्नाथ surayavanshi mhaswad तालुका man जिल्हा सातारा 🦚💥🦚🙏🏻🙏🏻🦚♥️🤲♥️💖👌♥️👍🏻🦚
Khup sunder
महाराजांना नमस्कार
Khub sundor Chan
जय हो नाथ बाबा की
Sachhidanand namaskar 🙏🙏🙏
रामकृष्ण हरी
खूप छान
🙏🙏
रामकृष्ण हरी..
दतात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज कि जय नमस्कार जयहरी 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
Versatile presentation. Best in all aspect.short but sweet.
शामनाथ एकनाथ
||भानुदास एकनाथ||
Shree Sant Eaknath Maharaj Vansaj HBP Shri Yogirj Maharaj Gosvi Charni Bhavpurn Vandan. Dahanu ,Palghar.
Supper 🙏🙏
अयोध्येच्या मूर्तीच मंदिर कर्नाटकात कुठे आहै हे पूज्यपाद महारिजांनी सांगीतले असते तर बरे झाले असते. भानुदास एकनाथ !
किर्तनात,नाथ,चरित्र,छान, विषद,केले,राजा,व्याप्ती,शब्द,विग्रह, लय, ताल,चाल,गायन, वादन,वाखाणण्याजोगे,होते.
उत्तम बऱ्याच अंगाने अभ्यासासाठी ठिकाणे कळली
🙏
अतिशय सुंदर किर्तंंन झाले. पण वेळ फारच कमी झाला. याचा दुसरा भाग आहे का
हा उपक्रम बघता suscribr वाढायला हवे..
रामकृष्ण हरी
अप्रतिम!
भानुदास एकनाथ