अप्रतिम पदन्यास!!! भारीच 😅😅😊सुंदर नृत्य सादर केले जाते... पारंपारिक पद्धतीने. वां!! गाणी खूप👌👌👌😄😊🤗🤗🙌👏👏🙌 छानओव्या व नृत्य सादर केलेले असून खूप उत्साह जाणवतोय ..मस्तच शक्ती तुरा/जाखडी ..
तुमच्या कोंकणात जशी मजा आहे अशी मजा कुठेच नाही मी तुमचे सगळ्यांचे व्हिडीओ बघतो अनिकेत अविनाश निखिल याचे कोकणकरणी कोकण संस्कृती कायम जपून ठेवलीय सलाम कोकण करणा आणि तुम्हाला
कोकणातील गणेशोत्सव सारखा उत्सव कुठेच नसतो. कोकणी माणूस इतका भक्तिभाव असतो की तो कुठेही असू दे तो उत्सवाला कोकणात येणारच. कोकणी माणसाच्या भक्ती ला तोड नाही
Jai kunbi🎉
Shetkari ek number 🚩
अप्रतिम पदन्यास!!! भारीच 😅😅😊सुंदर नृत्य सादर केले जाते... पारंपारिक पद्धतीने. वां!! गाणी खूप👌👌👌😄😊🤗🤗🙌👏👏🙌 छानओव्या व नृत्य सादर केलेले असून खूप उत्साह जाणवतोय ..मस्तच शक्ती तुरा/जाखडी ..
बुवांचा आवाज आणि ढोलकी वादन एकदम छान आहे 👍👌
खुप खुप धन्यवाद
तुमच्या कोंकणात जशी मजा आहे अशी मजा कुठेच नाही मी तुमचे सगळ्यांचे व्हिडीओ बघतो अनिकेत अविनाश निखिल याचे कोकणकरणी कोकण संस्कृती कायम जपून ठेवलीय सलाम कोकण करणा आणि तुम्हाला
❤🙏
खुप छान मित्रा
Khup chan super
Purn Mumbai Rikami karaychi power fakt Kokani Mansat aahe......gavi janar mhanje janar 💃💃💃💃👍
मस्त मजा येते गणपतीला च्या कोकणात
khup chaan video dada
भारी जाकडी नाच 👌👍
धन्यवाद
कोकणातील गणेशोत्सव सारखा उत्सव कुठेच नसतो. कोकणी माणूस इतका भक्तिभाव असतो की तो कुठेही असू दे तो उत्सवाला कोकणात येणारच. कोकणी माणसाच्या भक्ती ला तोड नाही
👍🏻🙏
1 no Video Bhava ❤ 👌👌
Thank you ❤️🙏
खुप छान व्हिडीओ
दादा एकदा तरी आसा वाटतं कि कोकणान यावा 😢✨️✨️
ऐकच नंबर संदेश खुप खुप छान
लय भारी ❤❤👌👌👍👍
जबर्दस्त दादा, खुपच मजा आली
Very nice enjoyed God bless you dear
एवढी मुलं एकाच गावातले आहेत का
Ho
Navapramanech tuzr video astat channal chya navala sajese🎉
♥
Aamchya KOKAN 🦚🦚🦚🦚🦚🦚 SADHA BHOLHA AANI NO EGO NO BANAVATI MOTHEPANA 🎉🎉🎉🎊🎊🎊🦚🦚🦚🦚🦚🦚🦚❤️🙏
Ek number zakadi❤
👍👍👍🚩
खुप छान दादा 👌👌❤️
गणपति बप्पा मोरया
Nice vlog. Would have loved to watch more of similar events of Kokani Ganeshutsav. Thanks!
आमच्या कडे गौरी ओवेसींच्या दिवशी नाच असतो
खूप छान आहे
खूप खूप छान
विसर्जन चा विडोओ कदि ऐनार आहे
👍👍🎉🎉👍👍
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
❤
❤