कोकणात गणपती बाप्पाचं आगमन|चतुर्थीचा पहिला दिवस|सगळीकडे जल्लोष|Ganesh Chaturthi Kokan 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2023
  • कोकणात गणपती बाप्पाचं आगमन|चतुर्थीचा पहिला दिवस|सगळीकडे जल्लोष|Ganesh Chaturthi Kokan 2023
    #ganeshchaturthi #ganesh #kokanfestival #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    amol__sawant_11...
    My Facebook page Follow Now👇
    amolsawantvl...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    ****************************************************
    Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
    ****************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com
  • Розваги

КОМЕНТАРІ • 30

  • @Surajbhalerao-dw5oz
    @Surajbhalerao-dw5oz 2 місяці тому +1

  • @SG-xg6cj
    @SG-xg6cj 10 місяців тому +2

    खुप छान व्हिडिओ

  • @buntygawade916
    @buntygawade916 10 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @mahendramore5418
    @mahendramore5418 10 місяців тому +1

    💐🙏

  • @vinayakrangnekar3983
    @vinayakrangnekar3983 10 місяців тому +1

    Nice video

  • @vikaswagmare965
    @vikaswagmare965 10 місяців тому +1

    गणपती बाप्पा मोरया
    गणपती गणपती

  • @shubhangipendam
    @shubhangipendam 10 місяців тому +3

    गणपती बाप्पा मोरया 🌺🌺

  • @chetanghadigaonkar9292
    @chetanghadigaonkar9292 10 місяців тому +1

    अमोल तुझ्या याआगमनाच्या व्हिडिओ ची वाट बघत होतो मस्त वाटली व्हिडीओ ... सर्व चित्र शाळेतील सगळे गणपतीबाप्पा खूप च सुंदर होते ...गणपती हानुची मजा काय वेगळी असता ... काय वातवरण सुंदर तयार होता पूर्ण व्हिडिओ मस्त होती..... गणपती बाप्पा मोरया

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🥰❤️😍☺️☺️☺️

    • @chetanghadigaonkar9292
      @chetanghadigaonkar9292 10 місяців тому +1

      @@AMOLSAWANTVLOG
      अशा व्हिडीओ दाखव आम्हालागणपती च्या आता ऐक भजनाची व्हिडिओ होऊदे..☺️☺️☺️

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  10 місяців тому

      @@chetanghadigaonkar9292 ho

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 10 місяців тому +2

    तुम्हा सर्वना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा🌹❤️😊🙏❤️🌹

  • @nandagurnule8434
    @nandagurnule8434 10 місяців тому +1

    गणपती बाप्पा मोरया🎉🎉🙏

  • @Kokanchisavali563
    @Kokanchisavali563 2 місяці тому

    अमोल आमची गणपती शाळा आसा व्हिडिओ बनवण्यासाठी ये आमच्या कडे यंदा 2024😊

  • @Bhushan_The_Explorer
    @Bhushan_The_Explorer 10 місяців тому +1

    Ganpati Bappa Morya 🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  10 місяців тому +1

      ये आमच्या घरी गणपती बघायला ❤️❤️❤️

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer 10 місяців тому

      @@AMOLSAWANTVLOGhoy bhawa

  • @ArtistAkshay29
    @ArtistAkshay29 10 місяців тому +1

    गणपती बाप्पा मोरया ❤

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 10 місяців тому +1

    खूप छान व्हिडीओ