वसई - विरार महापालिकेची अनधिकृत हातगाड्यां, टपऱ्यांवर तोडक कारवाई

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 104

  • @GazabGamie
    @GazabGamie Рік тому +27

    विरार च्या ऑटो रिक्षा अनाधिकृत रित्या लाईन लाऊन ट्रॅफिक जाम करतात त्यांनच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे . लहान लहान मूल गाडी चालवतात ४ जन बसवतात , बेकायदेशिर रित्या भाडे आकारणी १कीमी साठी १००₹ -२००₹ ची मागणी करतात या वर का कोणी बोलत नाही

    • @harshadapatkar5810
      @harshadapatkar5810 Рік тому +1

      Barobr boltay tumhi 🙏🏻

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 Рік тому +1

      HAFTE HAFTE. ...NAVIN COMISSIONER NAVIN DRAMA,,TRAFFIC CHI I ZAVUN TAAKKLIY VVCM MADHE. CHIR SAGLE.

  • @krutikapatelrao
    @krutikapatelrao Рік тому +26

    Feeling sorry for these people but if they had built illegal shops & they got the punishment...but what about those officers who are taking "hafta" everyday from them...why not take action against such officers also ???

  • @swarashtap4977
    @swarashtap4977 Рік тому +12

    नमस्कार मित्रांनो हा फक्त मराठी माणसाला पलवाची तयारी सुरू झाली आहे
    मुंबई वरून विरारला विरार वरुन पालघर ला
    कि आपल्या जागेवर भया लोक आली हे खुश होतील मराठी माणूस धंदा करत नाही बोलता
    करतो तेव्हा खूपच त्रास देता
    महिला महीला या ऐकत्र दया दनका
    होऊ द्या जय महाराष्ट्र

  • @sandeshpatil9771
    @sandeshpatil9771 Рік тому +7

    प्रथमतः अनधिकृत गाड्या तोडून गाय गरिबाला त्रास देऊन काय फायदा, दुसर म्हणजे जर आपणास तोडायच्याच होत्या तर त्यांच्याकडून 40 रुपये नेहमीचे का वसूल केले जाते, हा लुटलेला पैसा लोकांना परत करा ज्यांच्या गाड्या तोडल्या आहेत त्यांच्या जेणेकरून कमीत कमी ते त्या पैस्यात नवीन काही व्यवसाय चालू करू शकतील

  • @pushparajgm9202
    @pushparajgm9202 Рік тому +2

    योग्य कार्यवाही

  • @bharatmore7755
    @bharatmore7755 Рік тому +28

    अजित मुठे फक्त टपऱ्यांवर कारवाई करू शकतात कारवाई करायचीच असेल तर उमर कंपाऊंड मायकल कंपाऊंड जाबर पडा अशा अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम पूर्ण होत आहेत त्यावर कारवाई करुन दाखवावी

    • @yogeshvlog970
      @yogeshvlog970 Рік тому +1

      गरीब लोक पैसे नय देऊ शकत म्हणून त्याचा वर कारवाई करता ..

    • @virajnaik3888
      @virajnaik3888 Рік тому +1

      बिल्डर लोकांना सोडतात पण अशा गरजू लोकं वर अत्याचार करता.

    • @yogeshvlog970
      @yogeshvlog970 Рік тому +2

      @@virajnaik3888 बिल्डर खोके देतो गरीब नय देऊ शकत ना

  • @philipdsa7907
    @philipdsa7907 Рік тому +7

    One family should be allowed to do one business in allotted place. Full family occupy places and block the way.

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 Рік тому +1

    हे काम साहेबांनी फार चांगले केले, परन्तु तुम्ही विरार (w)स्टेशन च्या बाजूचा रोडवर फेरीवाले बसले त्यांची कधी हकलपट्टी होणार साहेब व तो रस्ता केव्हा रुंदा, लांब होणार जनतेला चालायला मोकळा होईल फिर सलाम करेंगे साहब
    जय भीम

  • @samanyamanus3185
    @samanyamanus3185 Рік тому +2

    Virar station chya bajula , East v West donhi bajula public chaltana riksha dhakka deun jatat te mahapalikela disat nahi ka.Virar nagar palika main bldg. chya bajulach rastyavar kiti anadhikrut bhajiwale bastat te agodar swach Kara Ani samanya lokanche duva ghya.

  • @kalpeshkule6017
    @kalpeshkule6017 Рік тому +5

    विरार आणि नालासोपारा मध्ये महानगर पालिकेची ३०रुपयांची पावती फडतात ते कोण घेतोय.. ते पण उघड झालं पाहिजे..

  • @freyy_007
    @freyy_007 Рік тому +5

    Vasai railway station zaval clear kara vvmc cha bazar astho

  • @capturethememories9847
    @capturethememories9847 Рік тому +10

    एक सर्व समन्य माणूस म्हणून माझं एक प्रश्न आहे महानगरपालिकेला जर अनधिकृत आहे तर मग महानगरपालिका का प्रत्येक दिवशी ३० रुपये ची पावती का वसूल करते?? जर महानगरपालिकेचे डोळे उघडे असतील तर मग त्याच महानगर पालिकेच्या बरोब्बर लागूनच बाहेर मुख्य रस्त्याला जे ट्रॅफिक जाम लागतं ते कोणामुळे त्याच फेरीवाल्यांमुळे ना जे खाली बसून धंदा लाऊन आपल पोट भरतात अरे मग कारवाई एका दुसऱ्या वर का आणि अशा ठिकाणी का जे स्टेशन च्या लांबच्या अंतरावर आहे विरार वेस्ट असो की ईस्ट दोन्ही स्टेशन ची परिस्थिती सारखीच कारवाई होत असेल तर ती सर्वांवर व्हायला पाहिजे 🙏

    • @tejasparab6545
      @tejasparab6545 Рік тому +2

      Evdhach nahi , dar mahinyala 500 rupaye suddha ghetat

  • @mangeshshinde7403
    @mangeshshinde7403 Рік тому +8

    vasai virar mahanagar palika hi cor aahe saghle hapte khau aahet yacya saybance lakhacya gadya aahet aani karodoci propati aahe

  • @sunilgurav2519
    @sunilgurav2519 Рік тому +2

    Good work first time vvmc now autowala has to be cleaned up

  • @sandeshshigavan304
    @sandeshshigavan304 Рік тому +3

    अरे जंगली Rummy पे आवो ना महाराज...24 हवर्स कस्टमर सपोर्ट के लिये हाजिर है आप के खातिर..😂😂

  • @bm8292
    @bm8292 Рік тому +2

    When did the VVCMC come to know that the road was for public purpose?
    Action should have taken when the First illegal shop was put up.

  • @sunitaparkar
    @sunitaparkar Рік тому +2

    Global city Budhwar bazar pan anadhikrit ahe tethil pan anadhikrut stall uchalave Ani hafta ghenarya contractor var karvai karavi.

  • @mangesh7waghmare
    @mangesh7waghmare Рік тому +4

    कारवाई गरजेची आहे पण आधी नोटीस द्यायला हवी. आणि अशीच कारवाई रिक्षा साठी झाली पाहिजे विरार ईस्ट स्टेशन ब्रिज ल लागून रिक्षा उभ्या करतात लोकांना जायला जागा नसते. भयाण परिस्थिती आहे.

  • @krishnazadane4042
    @krishnazadane4042 Рік тому +4

    नालासोपारा (प) एसटी डेपो समोर कोरोना काळापासून भरपूर फेरीवाले बसतात. संध्याकाळी चालायला जागा नसते. तेव्हा कृपया लवकरात लवकर कारवाई करावी.

  • @mangeshshinde7403
    @mangeshshinde7403 Рік тому +3

    mahapalika m kontya hisobani pavti fhadhata

  • @prakashpitale
    @prakashpitale Рік тому +4

    हा हे थोडं चुकीचं काम केलं एक हप्ता अगोदर नोटीस बसवायला पाहिजे होती

  • @mh313news5
    @mh313news5 Рік тому

    Vasai west veer saverkar nager edher bhi feriwale baithe hai waha pr bhi karwai honi chahiye

  • @anilgavhari733
    @anilgavhari733 Рік тому

    Satyanash Ho ine logon ka

  • @x.d6776
    @x.d6776 Рік тому +1

    This shop are illegal each and every illegal shop should be broken if u want to do business the do it in official shops first time good work done by mahanagar palika

  • @bhavanathakkar4894
    @bhavanathakkar4894 Рік тому +3

    Good job👍 if illegal hai toh sahi kiya

  • @akshaytaxman
    @akshaytaxman Рік тому +1

    किडे पडून मरतील महापालिका कर्मचारी, किती लोकांच्या शिव्या शाप घेणार आहेत. रोज फाडलेल्या पावती पैसे व्याजा सकट परत द्या लोकांना

    • @nikhilchoughule2483
      @nikhilchoughule2483 Рік тому

      या हरामखोर महानगरपालिकांची सुरवात भारतात १६ व्या शतकात इंग्रजांच्या ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने केली होती.१६८८ मधे भारताच्या मद्रास शहरात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने आपलं पहिलं ऑफिस ऊघडलं.त्यानंतर १७६२ मधे मुंबई आणि कोलकात्यातही ऊघडण्यात आलं.मग अशा प्रकारे हळुहळु ही महानगरपालिका नावाची कीड संपुर्णपणे भारतात पसरली.चिठ्ठी टाकुन पैसे लुटण्याचा धंदा १६ व्या शतकात इंग्रजांची ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी करायची.त्यामुळे महानगरपालिका ही इंग्लंडहुन जबरदस्तीने विकासाच्या नावाखाली भारतात घुसलेली एक नुकसानकारक , खर्चिक व विदेशी संकल्पना आहे.त्यामुळे ही आर्थिक शोषण करुन प्रचंड त्रास तर देणारंच.भारतीय लोकांना स्वता:चं मर्यादीत सरकार देणं आणि त्यांना खर्या ताकदीपासुन दुर ठेवणं याच कुटील हेतुपायी ईंग्रजांनी भारतात महानगरपालिकांची सुरवात केली होती.१८८० चा म्युनिसिपल काॅर्पोरेशन ऐक्ट व १८८१ चा म्युनिसिपल टॅक्सेशन ऐक्ट या दोन कायद्यांच्या आधारे महानगरपालिका आर्थिक शोषण व फक्त गरीबांवरच तेवढे विवीध प्रकारचे अत्याचार करत असल्याने हे दोन काळे कायदे रद्द करुन भारतातल्या सर्वच महानगरपालिकांचं अस्तित्व लवकरात लवकर कायमचं संपुष्टात आणण्याची मागणी करणं आवश्यक आहे.त्याचप्रमाणे इंग्रजांनी १९३५ साली बनवलेल्या द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऐक्ट या कायद्यामधे राष्ट्रपती ते महानगरपालिकेचा सर्वात लहान कर्मचारी अशा सर्वांचा समावेश होत असल्याने हा कायदाही रद्द करण्याची मागणी केली पाहिजे.हा कायदा तसेच १८८० आणि १८८१ चे म्युनिसीपल काॅर्पोरेशन ऐक्ट आणि म्युनिसीपल टॅक्सेशन ऐक्ट हे ही दोन कायदे रद्द झाले की मग भारतातल्या सगळ्या महानगरपालिकांचं अस्तित्व कायमचं संपुष्टात येईल.कधीही महानगरपालिका आपल्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय व अत्याचार करु शकणार नाही.अशा प्रकारे हे ३ काळे कायदे रद्द होताच महानगरपालिकेची चरबी ऊतरेल व गरीब लोकांना आपली गरीबी दुर करण्याचं एक स्वातंत्र्यही मिळेल.

  • @technorakeshbhuvad
    @technorakeshbhuvad Рік тому +3

    Sarv up bihar lokana hatvale pahije

  • @Kaushal-1004
    @Kaushal-1004 Рік тому +3

    Hapfte gyayche no notice period and mag dkvaycha baki public la that we r just doing our job...

  • @SudhirChilbe
    @SudhirChilbe 3 місяці тому

    Right bmc

  • @sejal0022
    @sejal0022 Рік тому +2

    Station cha ikadacha rickshaw traffic kartat tyana hatwa pahila

  • @rajendrahaldankar977
    @rajendrahaldankar977 Рік тому +4

    बिल्डराच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी करणार, येथील वसई विरारचा कारभार हा येथील राजकीय पक्षाच्या मर्जी नुसार चालतो.

  • @sunilgor5990
    @sunilgor5990 Рік тому +2

    Vasai Virar mahanagar palika Notice 19:4:18 & 11:9:19 Accpted sure iligal cons't Atikrmn shead but no Action?many visits Nagarpalika karyalay not isten serously I have NOTICE COPIES+iligal cons't & Atikrmn shead photos Responsible Accepte in AGM we are not any permission for any shead in society Primisies I have proof Auodio+SGM 21:5:17+SAB RG: VASAI'W' & VVMC Notice copies.
    Fight's Again corrupt people & system iligal cons't Atikrmn written compln to VVMC 3:7:17 no Action ❓

  • @maheahvaidya2748
    @maheahvaidya2748 3 місяці тому

    ही कारवाई फक्त मराठी लोकांचे धंदे आहेत तिथेच केली जाते.

  • @mushtaqansari7435
    @mushtaqansari7435 Рік тому +1

    hawkers must start line to all staffs.... Daily weekly...n small action monthly to show just

  • @prakashmazire1857
    @prakashmazire1857 3 місяці тому +1

    गोर गरिबांवर कार्यवाही करताना जरा सबूरीन घ्या. अनधिकृत आहे कार्यवाही नकी करा पण माणुसकी जपा 🙏

  • @ankitbhoir6832
    @ankitbhoir6832 Рік тому +2

    Jithe paisa kadala bhettat tithec poctat manikpur la bilding todli ek diwasat accident zhal tr aghodar zhoplele ka nagar palika

  • @sameerdnaipl4027
    @sameerdnaipl4027 Рік тому +1

    why they are not doing any thing at virar station west area public cant walk from there all fruit sellers and flower seller are just captured there

  • @praj..caring..sharing..enj4685

    एवढे गार्ड ठेवता.....त्यांनी रोजची पाहणी करून ते आधीच निर्बंध घालावे......उगाच लोकांचं नुकसान करू नये.....हल्ली लोक पण अति करतात हे मान्य आहे.....मग त्यांच्याकडून पावती फडू नये.....म्हणजे ते legal होणार नाहीत.....आणि तोडफोड वेळ येणार नहीं

    • @SP-th9rg
      @SP-th9rg Рік тому

      पावती ही legal होण्यासाठी नाही...त्यावर महानगरपालिकेचा दंड असं लिहिलं असतं

  • @सत्यमेवजयते-ङ2छ

    Isbar nagersewak badlo 🙏 bva k nagersewak chor hai... Nagersewak ka khel hai hafta wasuli kartat nagerpalika aani aashe karwai kartat

  • @rushikesh4781
    @rushikesh4781 Рік тому

    Changal kam kel

  • @vilasbhave2412
    @vilasbhave2412 3 місяці тому

    संतोष भुवन,धानिवबाग येथील रस्ते कधी मोकळे करणार.?पण फेरीवाल्यांवर कारवाई योग्यच.

  • @Mandartandel
    @Mandartandel Рік тому

    Vasai virar mahanagar palika bhaiyancha hatat dili ka asch honr

  • @adityachavan2857
    @adityachavan2857 Рік тому +2

    Almost mala sage marathi dhandhe wale distyt,parparnti kon dist nahi ahe..as disty apla manasa chi apn kasi mary chi he mananagar paliki kdhe bghun sikhayla bhet...
    Gujju,bhaiye hyn kadhun rokhad bhetl ki mahangar lagale lal fusyla..

  • @surajjadyar6507
    @surajjadyar6507 Рік тому +1

    ओ सरकार ईललीगल बंगले आणी बिल्डिंग आहे त्यांना कस तोडत नाही जिथून जास्त पैसा भेटेल तो निर्णय सरकारचा
    😂 पद आहे सर्वांची वेळ येते

  • @nikhilchoughule2483
    @nikhilchoughule2483 Рік тому

    १६८८ मधे इंग्रजांच्या ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या मद्रास मधे आपल्या महानगरपालिकेची स्थापना करुन पहिलं ऑफिस ऊघडलं.तेव्हापासुन ते आतापर्यंत ३५० ते ४०० वर्ष झाली महानगरपालिका विकास आणि सोईसुविधांच्या नावाखाली दुसर्यांचे माल जप्त करुन , त्यांच्याकडुन अनधिकृतरीत्या टॅक्स वसुल करुन , कधीही कोणाचीही स्वातंत्र्यात बांधलेली घरं पाडुन , स्वातंत्र्यात ऊभ्या केलेल्या गाड्या ऊचलुन नेऊन , घरं रिकामी करण्याच्या अन्यायकारक नोटीसा देऊन फक्त भारतातल्या गरीब लोकांवर अन्याय आणि अत्याचार करत आहे.म्हणुन कोणत्याही टपर्या किंवा रस्त्याच्या कडेला असलेली दुकानं अनधिकृत नसुन पैसेखाऊ , अत्याचारी व भ्रष्टाचारी महानगरपालिकाच सगळ्यात मोठी चोर आहे.सगळ्यात पहिले या महानगरपालिकेचंच ऑफिस पाडण्याची गरज आहे.त्याचप्रमाणे इंग्रजांचा १८८० चा म्युनिसीपल काॅर्पोरेशन ऐक्ट आणि १८८१ चा म्युनिसिपल टॅक्सेशन ऐक्ट हे दोन आर्थिक शोषण करणारे काळे कायदे रद्द होऊन सगळ्यात पहिले या भंगार विरार वसई महानगरपालिकेचं आणि त्यानंतर भारतातल्या सर्वच महानगरपालिकांचं अस्तित्व लवकरात लवकर कायमचं संपुष्टात आलंच पाहिजे.नागरी सुविधा देण्याच्या नावाखाली अब्जावधी रुपयांचा टॅक्स लावुन आमचं नुसतंच आर्थिक शोषण करण्याचा , आम्हाला लुटुन कंगाल आणि गरीब बनवण्याचा महानगरपालिकेला कोणताही अधिकार नाही.भारतात सोळाव्या शतकात महानगरपालिका सुरु करण्यामागे भारतीयांना स्वता:चं मर्यादित सरकार देणे व त्यांना खर्या ताकदीपासुन दुर ठेवणे हा इंग्रज सरकारचा कुटील हेतू असल्याने या कुटील हेतुच्या ऊद्देशाने गेल्या ३५० ते ४०० वर्षांपासुन भारतात अन्याय आणि अत्याचारांचं थैमान घालणारा हा महानगरपालिका नावाचा भस्मासुर राक्षस नष्ट झालाच पाहिजे.आम्हाला नागरी सोईसुविधा देण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या राजाला आहे इंग्लंडहुन आलेल्या महानगरपालिकांना नाही.

  • @susamarajguru5470
    @susamarajguru5470 Рік тому +2

    Ya badvya adhikari la pan road varti jite disel tikde hat ani paychi todak karvyi kara tumi ka firivale shant bastat

  • @yogeshbadheka195
    @yogeshbadheka195 Рік тому +1

    Agarwal life style made hi asi larval kara

  • @chandanmahtre8024
    @chandanmahtre8024 Рік тому +2

    मग पावती कसली घेतात ???

    • @nikhilchoughule2483
      @nikhilchoughule2483 Рік тому

      पावती फाडुन पैसे लुटणं हा धंदा १६१८ मधे भारतात व्यापारासाठी घुसलेल्या आणि नंतर ईथेच कायमस्वरुपी ठाण मांडुन बसलेल्या ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने सुरु केला होता.आणि १६८८ पासुन भारताच्या मद्रास शहरात म्युनिसिपल काॅर्पोरेशन या नावाने सुरु केलेली महानगरपालिका नावाची संस्था मुळची इंग्रजांचीच आहे.आणि इंग्रज चोर होते म्हटल्यावर त्या चोरांची संस्था ऑफिशीयली चिठ्ठी टाकुन लुटण्याचाच तर धंदा करणार.या महानगरपालिकांमुळे गरीबी आणि आर्थिक शोषण आणि अन्याय , अत्याचार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे.म्हणुनच १८८०चा म्युनिसिपल काॅर्पोरेशन ऐक्ट व १८८१ चा म्युनिसीपल टॅक्सेशन ऐक्ट हे दोन ब्रिटीशकालीन कायदे रद्द करण्याची व विरार वसई महानगरतालिकेसह भारतातल्या सर्व महानगरपालिकांचं अस्तित्व लवकरात लवकर कायमचं संपुष्टात आणण्याची गरज आहे.त्याशिवाय पावत्या फाडुन होणारी लुट , दुसर्यांच्या हातगाड्या फोडणं , रस्त्याच्या कडेला लावलेलं दुकान ऊद्ध्वस्त करुन माल एखाद्या गुंडासारखा ऊचलुन नेणं , महानगरपालिकेला न विचारता पैसे न खिलवता स्वातंत्र्यात घर बांधलं म्हणुन ते अनधिकृत ठरवुन पाडण्यासारखे गुंडगिरीचे प्रकार कधीच बंद होणार नाहीत.भारतीय समाज आणि संस्कृतीचा तसेच हिंदु धर्माचा सगळ्यात मोठा कट्टर दुष्मन म्हणजे महानगरपालिका.म्हणुन त्यांचं अस्तित्व संपलं पाहिजे.ते संपवणं आपल्या हातात आहे.

  • @shaileshgurav9867
    @shaileshgurav9867 3 місяці тому

    Kargil nagar riksha अनधिकृत आहेत त्यावर कारवाई kra

  • @kirankule8196
    @kirankule8196 Рік тому

    Je kel te changlch kel ek week badhe ekda aashi ch ek dahad takli pahije suta sarkhe saral hotil sagle raste

  • @mksj111
    @mksj111 Рік тому

    विरार , नालासोपारा स्टेशन पासून 200 मीटर्स पर्यन्त भरपूर फहरिवाले आणि हाथ गाड्या अनाधिकृत आहेत, केव्हा कार्यवाही करणार?????

  • @mubarakkhanpkhan9697
    @mubarakkhanpkhan9697 Рік тому +1

    Ye Bahot galat kr Rahi palika ye nahi hona chahiye ye hamare desh ke nagarik hi kha Jayenge ye log

  • @मेराभारतमहान-त1ल

    ह्या फेरिवाल्या कडून हफ्ते घेतात आणि ह्यांना आवरणारे जे कोण्ही आहेत त्याच्यावर खंडनी चे गुन्हे दाखल करा।

  • @technorakeshbhuvad
    @technorakeshbhuvad Рік тому +1

    Up ki sarkar ne tod diya up vale bolate baba acha kam karata hai Maharashtra me isa uva ho galat huva ise log bolate hai

  • @abhijeetraut7315
    @abhijeetraut7315 4 місяці тому

    नियम सर्वांना समान पाहिजे.

  • @jamescarvalho9465
    @jamescarvalho9465 Рік тому +2

    Good job muthe sir.

  • @YogendraPatil-in6ms
    @YogendraPatil-in6ms 3 місяці тому

    Nalasopara East ferivalev karvai ka nahi karAt

  • @sumithamenon3965
    @sumithamenon3965 3 місяці тому

    Warning dyayala kaydeshir parvangi ghetali hoti ka
    Kuthe pan pathari mandayachi ani medea samor salsud pana karayach karvayi vhyayala h pahije Weldon shinde saheb jindabad

  • @hiteshshivtare6295
    @hiteshshivtare6295 Рік тому

    Lokana chalnya sathi ahe tar aadhi laun ka deta hapta bhandun gheta

  • @adk7588
    @adk7588 Рік тому

    असे करने तर फार चुकीचे आहे महानगर पालिके ने नोटिस द्यायला पाहिजे होती।पन यांनी पन विचार कायरला हवा की कुठे पन दुकान लावायला नही पाहिजे। ट्रैफिक एवठी vathali आहे सध्या की गाड़ी चलावने मुश्किल झाले आहे फार।

  • @hiteshshivtare6295
    @hiteshshivtare6295 Рік тому +1

    Saglyat mothe chor he adhikari

  • @DIPAKBENERE
    @DIPAKBENERE 6 місяців тому

    दररोज पावत्यांचे पैसे घेतात ते पैसे जातात कुठे

  • @श्रीस्वामीसमर्थभिऊनकोसमीतुझ्या

    manse pahije saglikade aslie harami lok bhiayaache chatu ahet..sagle

  • @pratiknaik9654
    @pratiknaik9654 Рік тому +3

    Good job warning kay dyachi illegal dhanda kelac nay pahijha

  • @ShekharPatil-lc8um
    @ShekharPatil-lc8um Рік тому +1

    नालासोपारा ई डिमांड कडे पन आहे

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 Рік тому +1

    Snaching away roji and roti

  • @kunalmeher5669
    @kunalmeher5669 Рік тому +1

    Karvaye fakta garib mansa sathi aahe ka bc

  • @Mandartandel
    @Mandartandel Рік тому

    Sagle aiktr ya Ani ya sarv bhaiyana haklun kada.. bhumiputrana pudhe kara

  • @susamarajguru5470
    @susamarajguru5470 Рік тому +1

    Ajit mute jite disel tikde kute

  • @SHANAVASVASAI
    @SHANAVASVASAI Рік тому

    Bade logope nahi karega rakesh agarwal jaise builder kithna illegal kiya hain kaam sab ye officers kahaa ghool hojata hain

  • @deepakchipat8005
    @deepakchipat8005 Рік тому

    Election javal aalay
    Ata tumachi sahanubhuti karayala MLA che kutre yetil, thode divas karavai rokhun ,,, punha aahe tech.
    Bhai, appa, dada, bhau, mama,saheb hyancha vijay aso...😅. Jage vhaa mitranno....

  • @ShekharPatil-lc8um
    @ShekharPatil-lc8um Рік тому

    Nalasopara East Mein Damad Kidhar bhi tokri hai

  • @dilipsawant5482
    @dilipsawant5482 7 місяців тому

    Pavti faadu naaka jaar pavati faadun sudha dhandya uchalt asal tar kasayala paavati fadayachi baasa asacha paraphrasing waani

  • @GaneshYadav-bw8nx
    @GaneshYadav-bw8nx Рік тому

    Jithe hapte thithe karvai nahi

  • @prathameshsalvi880
    @prathameshsalvi880 Рік тому +3

    परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाई करा. मराठी फेरीवाल्यांची अधिकृतपणे सोय करा.

  • @mushtaqansari7435
    @mushtaqansari7435 Рік тому +1

    vvmc must give licence to them

  • @nareshkoli926
    @nareshkoli926 Рік тому +1

    Bva zindaabad

  • @ganeshahire6464
    @ganeshahire6464 Рік тому

    अजुन करा बहुजन विकास आघाडीला मतदान

  • @vilastanawde9412
    @vilastanawde9412 Рік тому

    या अधिकाऱ्यांना हप्ते वाढवून द्या. यांचे खीसे भरा.त्वरीत तुम्हाला बांधायला सांगतील.