घराघरात पेटवारे आता शिवसेनेची मशाल | Shivsena Dj Song | New Marathi Songs 2023 | Rajaram Buva Shelar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी एक छोटंसं फुल गाण्याच्या माध्यमातून अर्पण करत आणि हिंदू ह्रदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून शिवसेनेची मशाल हे नवीन मराठी गाणं तुम्हा सर्वांसमोर प्रसारित करत आहोत
    घराघरात पेटवारे आता शिवसेनेची मशाल ( Gharagharat Petware Aata Shivshenechi Mashal New Marathi Song )
    गीत/संगीत/गायक - राजाराम बुवा शेलार (भजनसम्राट)
    व्हिडीओ दिग्दर्शक - संतोष लिंबोरे पाटील
    संगीत - मिलिंद मोरे (उल्हासनगर)
    नृत्य दिग्दर्शक - लव अवघड
    कॅमेरामन व संकलन - संजय गायकवाड
    ध्वनीमुद्रण - आलाप म्युझिक स्टुडियो (उल्हासनगर)
    ध्वनी मुद्रक - सिद्धांत मिलिंद मोरे
    संकल्पना/ निर्माता विशाल पोपट ससाणे (नगरसेवक नवी मुंबई)
    तानाजी गुरव (विधानसभा संपर्क प्रमुख जत सांगली)
    गणेश श्रीपती घाग - उपशहरप्रमुख
    राजेश संजीव पुजारी - शाखाप्रमुख
    अजित म्हात्रे - शाखाप्रमुख
    संयोजक - भीमराव धुळप (संपादक - धगधगती मुंबई)
    विशेष सहकार्य
    विरेश मल्हारी काळे - मा. शाखाप्रमुख/
    दासा रामचंद्र भोसले - उपशाखाप्रमुख
    दादासाहेब खरात - उपशहरप्रमुख
    संतोष अनंत भिसे - जेष्ठ शिवसैनिक
    निखिल लिंबाजी नेटके - युवा सेना उपविभाग अधिकारी
    हरीश ईश्वर इंगवले - समाजसेवक
    संजय रामचंद्र मस्कर
    शुभम सावंत
    संजय साळवी
    कलाकार
    लव अवघडे
    विनायक धमक
    विनोद तिलोरे
    दक्षता तरल
    सोनाली आहिरे
    मीनल काळे
    सूरज गुरव
    विशेष सहकार्य
    विरेश मल्हारी काळे
    दासा रामचंद्र भोसले
    दादासाहेब खरात
    संतोष अनंत भिसे
    निखिल लिंबाजी नेटके
    हरीश ईश्वर इंगवले
    संजय रामचंद्र मस्कर
    संजय साळवी

КОМЕНТАРІ • 48

  • @hemantgajanand9440
    @hemantgajanand9440 Рік тому +11

    व्यंगचित्रकार हे नाव बाळासाहेबांन मुळे ऐकायला मिळालं...... जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे

  • @ramdasdhamanak7535
    @ramdasdhamanak7535 Місяць тому +1

    खूप छान शाहीर बुवा जय महाराष्ट्र

  • @DnyaneshwarChaudhari-cn5hz
    @DnyaneshwarChaudhari-cn5hz Місяць тому +1

    ,,,, महाराष्ट्राच्या स्वाभिमान राखणारे शायरी धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @milindsangale3226
    @milindsangale3226 Місяць тому +1

    करुना महणल आता पण संघाला काटा येतो धण्य ऊथ्दव साहेब आंम्ही फक्त ऊध्दव ठाकरे साहेब पाहीजेत

  • @user-vp7zs1gv1d
    @user-vp7zs1gv1d Місяць тому +1

    Jabardast Shahir ❤❤❤ only Shiv Sena Uddhav Balasaheb Thakre .

  • @maheshhume2569
    @maheshhume2569 Рік тому +2

    खुप छान गायन वादन नृत्य सादर केले

  • @Sambhaji_Shivaji_Mate_Patil
    @Sambhaji_Shivaji_Mate_Patil Рік тому +1

    जबरदस्त..👊👊🚩🚩🏹🏹

  • @prakashlandge252
    @prakashlandge252 Рік тому +3

    अप्रतिम गाणे

  • @san62975
    @san62975 Рік тому +3

    सूंदर गायन,लिखाण,संगीत आणि सादरीकरण

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Рік тому +1

    ठाकरे सरकार 🔥🔥🔥

  • @dilipdeshmukh846
    @dilipdeshmukh846 Рік тому +1

    जय महाराष्ट्र

  • @narayanpawade385
    @narayanpawade385 Місяць тому

    Very nice Great congratulations Jay Maharashtra ❤❤❤

  • @Ganeshchavan-yt1nu
    @Ganeshchavan-yt1nu Рік тому

    एकच नंबर साहेब

  • @savitamate-6362
    @savitamate-6362 Рік тому

    गीत खुप छान गायले

  • @Ganeshchavan-yt1nu
    @Ganeshchavan-yt1nu Рік тому

    दादा एकच नंबर 👌👌👌👌

  • @santoshvirkar9761
    @santoshvirkar9761 4 місяці тому

    खूपच छान

  • @azroddinmechanicallt7139
    @azroddinmechanicallt7139 10 місяців тому

    जय महाराष्ट्र 🚩

  • @balasahebrathode9848
    @balasahebrathode9848 5 місяців тому

    कडक💪💪🚩

  • @dipakshinde8014
    @dipakshinde8014 11 місяців тому +1

    मस्तच जय महाराष्ट्र

  • @vitthaldarade4990
    @vitthaldarade4990 Рік тому

    अप्रतिम

  • @bajiraobangar8783
    @bajiraobangar8783 Рік тому +1

    उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 Рік тому

    साहेब, खूप छान वैचारिक, भावपूर्ण विचार
    फक्त आणि फक्त मशाल. उध्दव साहेब जिंदाबाद

  • @vikasshirwadkar2588
    @vikasshirwadkar2588 Рік тому +2

    Jay Maharashtra jay sri ram🙏

  • @sandipparab9504
    @sandipparab9504 Рік тому

    माऊली जबरदस्त सादरीकरण 👌

  • @bhimraodhulap8656
    @bhimraodhulap8656 Рік тому +3

    अप्रतिम गाणं महाराष्ट्रासह देशभर नक्कीच धुमाकूळ घालणार यामध्ये तिळमात्र शंका नाही

  • @sopanchaudhari3977
    @sopanchaudhari3977 Рік тому +3

    ❤️🚩🚩🚩 एकच वाघ फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद ❤️🚩🚩🚩🚩

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 Рік тому +1

    अप्रतिम 🔥🔥🔥

  • @ashokkhade1964
    @ashokkhade1964 Рік тому +1

    जय महारा्ट्र
    शेलार बुवा आपण गायलेली अशी अनेक गाणी शिव सेना मशाल हे हाती घेऊनच पूर्ण महाराष्ट्र राज्य लख्ख प्रकाशित करणेच ताकत आपण देत आहेत
    अश्या या अप्रतीम गाण्याला आमचं त्रिवार मशाली ची तोफ भगवी सलामी,.....
    आपल्या गाण्यातून तरुण पिढी मशाल पुढं घेऊन नक्की जाईल .. जय महाराष्ट्र

  • @vishnughadigaonkar4997
    @vishnughadigaonkar4997 Рік тому +2

    अतिशय तळमळीने आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे आपलीं काव्य रचना आणि सुमधुर आवाजात सादर केलेल गाणे खरोखरच अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोचेल आणि घरा घरात आपली धगधगती मशाल पेटेल यात तीळमात्र शंका नाही. धन्यवाद माऊली आपल्या मुखातून अशीच थोरा मोठ्यांचे गुण गान वधले जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @santoshvirkar9761
    @santoshvirkar9761 4 місяці тому

    जबरदस्त

  • @cgphorrotica
    @cgphorrotica Рік тому

    jabraat

  • @krishnapanchal3700
    @krishnapanchal3700 Рік тому +1

    बुवा फारच छान गाणं आवाज स्पूरन मिळतो ह्या गीतातून 🚩जय महारास्ट साहेब 🙏

  • @santoshvirkar9761
    @santoshvirkar9761 4 місяці тому

    साहेब

  • @dilipthakur9387
    @dilipthakur9387 Рік тому +1

    अप्रतिम. स्फुरण येतं हे गाणं ऐकताना. बुवा अप्रतिम गायलाय आणि टीम वर्क देखील अप्रतिम. 👏👏🌹🌹🍫🍫❤️❤️

  • @ramchandrakkadam7128
    @ramchandrakkadam7128 Рік тому

    खूप छान गाणे, सादरीकरण उत्तम.

  • @Nilesh_sitap-05.
    @Nilesh_sitap-05. Рік тому

    अप्रतिम दादा

  • @kalpanavighe1121
    @kalpanavighe1121 Рік тому

    🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩

  • @maltiangre9326
    @maltiangre9326 Рік тому

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे

  • @Akshay_V_more
    @Akshay_V_more Рік тому

    Mast 👌👌

  • @ajaychandivade2005
    @ajaychandivade2005 Рік тому

    Jay Maharashtra

  • @sanjayjadhav4768
    @sanjayjadhav4768 Місяць тому

    Thank 🎉

  • @vikasshirwadkar2588
    @vikasshirwadkar2588 Рік тому

    Aakal asti tar bolala nasta mala ha madam yaha pe hai ha Jay maharashtra

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 Рік тому

    🔥❤️🚩

  • @vikasshirwadkar2588
    @vikasshirwadkar2588 Рік тому

    Nalyak adami hai jo muje shivsena ke adami hokar bhi kai bhi coment dalta hai Jay maharashtra

  • @nileshghude3773
    @nileshghude3773 Рік тому

    अप्रतिम

  • @rajendrapatange490
    @rajendrapatange490 Рік тому

    जय महाराष्ट्र