खूप छान स्टोरी होती एवढी कमी किंमत कधी गरीबांची करू नये सचिनच्या लवकर लक्षात आलं आपली आई किती खोटं बोलायची हे फार बरं झालं असा साथिदार सगळ्यांना मिळावा जेव्हा त्यानी स्वतः च्या डोळ्यांनी बायको चे हाल बघितले हे फार छान झाल गरीबा घरची मुलगी असली म्हणजे मोलकरीण सारखी वागणूक नाही देऊ
गरीबाची मुलगी असली म्हणुन काय झाले तीला सुध्दा जीव आहे ना नवर्याने च आपल्या बायको ची कदर केली तरच सर्व तीला मान देतात नाही तर तीचे काही खरे नाही🙅🙅
खूपच सेन्सिटिव्ह,काळजाला भिडले .😢😮
खूप छान स्टोरी होती एवढी कमी किंमत कधी गरीबांची करू नये सचिनच्या लवकर लक्षात आलं आपली आई किती खोटं बोलायची हे फार बरं झालं असा साथिदार सगळ्यांना मिळावा जेव्हा त्यानी स्वतः च्या डोळ्यांनी बायको चे हाल बघितले हे फार छान झाल गरीबा घरची मुलगी असली म्हणजे मोलकरीण सारखी वागणूक नाही देऊ
23:14 हारा येणारे
खुप छान आहे कथा ❤❤❤❤❤
स्टोरी खूप छान आहे
असे काही ठिकाणी ghted असत
हे ykun मुलानी स्वतः बघितल्या शिवाय विश्वास ठेऊ नये
ह्या पासुन. बोध घ्यावा.
धन्यवाद🙏🏻
Katha khupch chan vatli
धन्यवाद 🙏
Katha khupch chan aahe .
धन्यवाद🙏🏻
JJ 😊 b. 😊. N.
Sachin ne kajol la aplyasobat gheun jayla have hote ase mala watate
धन्यवाद🙏🏻नेक्स्ट भाग येईल
Sachin ne changla kellay please second part of the story
Ok... नक्की दुसरा भाग येईल
😮😮
Aashya saswana hunter ne fodun kadhale pahije
🙏🏻
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@Marathi_Katha25