श्रावणात पूर्वीपासून चालत आलेले काही पारंपारिक सण | कोंकण संस्कृती | देवगड, सिंधुदुर्ग
Вставка
- Опубліковано 25 січ 2025
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#TeamColoursOfKonkan
अश्याच पौष्टिक रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita
या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
#मालवणीरायता #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhaji #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
खुप छान वाटलं, व्हिडिओ बघुन.आपल्या कोकणातील परंपरा जपल्या बद्दल तुमचं अभिनंदन व खुप कौतुक.
सगळ्या लहान पिल्लांना खूप खूप गोड गोड आशिर्वाद 😊😊
आमच्या कडे पण मुलींना बोलावून आकवारनी वाढतात आणि एक कान्हा असतो . खूप छान व्हिडिओ गावची आठवण येते तुमच्या व्हिडियो मुळे👌👌👍👍✨✨🌹🌹
पुष्पा खूप दिवस झाले दिसली नाही कुठे आहे ती मुली तीन च होत्या कान्हा चार होते सुंदर व्हिडीओ बाबू 👌👌🙏🙏
बाबू मस्तच खुप खुप छान विडिओ लहानपणीची ह्या क्षणांची खुप खुप आठवण आली 👌👌👍👍🙏❤️
Kitii Chan karykarm mast video
Babuche Aai Baba Varsha Pushpa hya sgalya milun rojche gharatil rutine dakhyale tari video mast hoitil video 👌👌👌👌👌👍👍🌹
दुध...गुळ....आणि लाह्या 😋👌आहा स्वगॅच 😚
nice
Khup chhan. Lahanpanichi aathavan zali 👌👌
खुप छान 👌👌
खूपच छान लहानग्यांनचा पाहुणचार
Chan. Video
खूप छान वाटते तुमची पद्धत होती
Great 🙏🙏🙏
Video atishay sundar..
Aamchya kade aakvarni puja kartat 🙏🙏👍👍🎉🎉
खुपच छान
मस्त विडिओ
गणपतीचे व्हिडिओ आले नाही अजून
बाबू असेच नंदनवन तुझ्या घरात फुलू दे.
Masat khup divasani baghital aakvarin puja
Mast video
Babu hirvegar parisar dhabadhaba sagal bagun bhari vatal.
रोज विडीओ टाकत जा फार बर वाटत
Very . Nice
.
मस्त छान 🥰🥰🥰👌👌👌
Babalu tuzhi mammy अंगणवाडीत काम करते मी पण अंगणवाडीत काम करते बरं वाटलं बघून
Mast 👌
All the little ones are so sweet specially that hair cut cutie pie
Nice waters sound, tumcho kombado dislo nay bhava😀
Kombadyachi story sangitaleli adhichya video madhe
Nice video
Video mast Babu 🙏🙏
Dadus bhari re
आपल्या पंरपरा जपल्या पाहिजेत खुपच छान विडीयो एक नंबर
Aamhi lahan astanna shaletun aamala nyayla yayche ya pujesathi june divs aatvle aajcha vlog bghun
येऊ तुम्हाला भेटायला
Nice vlog
खुप छान वीडियो
👌👌👌🙏
खुप छान आमच्या गावाला पण करतात
आकवार नि एक च नं बर
आपल्या कोकणात मुलींना पुजायची परंपरा आहे दादा
बरोबर पुनम ताई
बाबू व्हिडीओ छान आहे हेच महत्वाचेआहे कोकणातील श्रावणातील सण आपल्याला कळलें पाहिजे आपले कोकणातील घरोघरी येणाऱ्या बाया हे बरेच 50शीच्या पुढे सगळयांना माहीत आहे पण आत्ता च्या पिढीला कळतनकळत नवंविवाहित महिलाना माहीतही नसेल त्याची माहिती पाहिजे होती म्हणून थोडीफार माहिती सांगितली पाहिजे होती परत पूजाविधी पण दाखवली पाहिजे होती मला ही कळाली असती कारण आम्ही ही पूजा करतो आई ,सासूच्या पाऊला वर पाऊल ठेवून परंपरागत बाया पूजन करते अजून काय चुकभुल असेल तर समजेल ठीक आहे आत्ता नेक्स्ट टाइम,👍👍 पण सुरुवातीपासून दाखव ,😊
Babu tula pahun ase vaate ki gavala Babu maza bhau rahto pratyak video pahun man khup prasann hote
Bhakti sawant
Aami ajun pan hi paddhat mumbai madhe karat aahot..
Wah… chhan
😍😍
👌👌
बाबल्या चा आई आंगणवाडी च्या बाई आहेत का
Pushpala kay zale khup weak diste
Hiii bableya bablo
Aamcha koday savarnat Mand Bhrlla jato
Ashach parampara dakhav.
Aakwarni ha shabd yekla hota.. Pan hyala aakvarni ase ka mhantat..
लाह्या घातल्या ते तुमचं पूर्वजांचे घर आहे का.आमच्याकडे पण सात कुमारिका आणि कान्हा असतो. बच्चे कंपनी 😘😘
Yach gharat rahto amhi
Babucha nakki Ghar khaycha
पुष्पाताई ची तब्येत ठीक आहे ना
सड्यावरच्या पांढर्या फुलांचा दाखव ना. ती रानफुले फक्त आत्ताच येतात.
पुष्पा ने नवऱ्याला आकर्षित करण्यासाठी फुलांचो मोठो गजरो...डोक्यात घातलान असो..,...
बाबू दादाचा जेवून,खाऊन उपास.
पूनम ताई खाताना आवाज जाक जाक करते केद्यान
बाबु दादा तुमच्या आई अंगणवाडी च्या बाई आहेत का
Babu tumachi aai anganwadi madhe madatnis aahe ka
Hoy
गाव खायचो तुमचे
Naringre, devgad
पूनम ताई चा घर एक साईड ला आहे आजूबाजूला कोणीच दिसत नाही... बाकी व्हिडिओ छान होता 😊😊
आई अंगणवाडी सेविका आहे त काय
Hoy
Gharamade chula asnecha re
परंपरेचा नीट खुलासा केला नाही. सविस्तर माहिती कळायला पाहिजे.........
सर्वाना कोक संक्रूती कळायला पाहिजे.
घराची समोरची बाजु काय ही
Hoy
Punam aani pushpa bahini kami aani java jasta aahet
Kadhich boltana ekahi video madhe pahile nahi
Mhanun don bahini hya bahini ch asalya pahijet
Java zhalya ki prem rahat nahi..
बरोबर मलाही असेच वाटते ponam कितीही म्हणाली की आमचे भांडण नाही तरी पण काहीतरी आहे असे वाटे
Kaalcha kokum sarbat cha video paha… tumchya prashnach uttar milel ani tyawar comment kara
रे मालवणी माणसा आवान म्हणजे लहान रोपे,आणि आऊटी म्हणजे नाचणी..मालवणी शब्द बरोबर शिकव रे उगीच कायतरी सांगू नकोस...वडाची साल पिंपळाक🤣🤣
पुष्पा ची तब्बेत खूपच खालावली आहे
तिचा एक विडियो बनवा आणि तीला
खूप हसवा म्हणजे ती फ्रेश होईल
रोज तिला घेत जा विडियो मधे
बाबु जरा बुयकोक ज्यास्त वेळ देत जा....मेल्या तु नवा असा.... तवा माजो सल्ला इसा तुमका...
बाबु आता जा घर होता ता कोनाचा आकवारणी घातलास ता
Amchach… tyach gharat rhavtav amhi ti gharachi pudhchi baju ha
lucky girl 🌈 la subscribe kara babu dada
👌👌🙏