Manoj Jarage Patil | मनोज जरांगे पाटील यांचा इलेक्शन प्लॅन NDTV मराठीवर । पाहा EXCLUSIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • Manoj Jarage Patil | मनोज जरांगे पाटील यांचा इलेक्शन प्लॅन NDTV मराठीवर । पाहा EXCLUSIVE
    About NDTV Marathi (Marathi News Channel):
    NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
    NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
    ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
    NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : / @ndtvindia
    दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
    न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
    सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
    Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
    Follow us on Social Media:
    Facebook: / ndtvmarathi
    Twitter: / ndtvmarathi
    WhatsApp: whatsapp.com/c...
    Instagram: / ndtvmarathi
    Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
    NDTV Marathi - news.google.co...
    NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
    NDTV: bit.ly/3e5ngbP
    Download NDTV Mobile Apps:
    www.ndtv.com/pa...
    #News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi

КОМЕНТАРІ • 696

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Місяць тому +53

    जबरदस्त नेतृत्व ❤जबरदस्त उत्तर ❤❤❤अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ❤असाच किंगम मेकर पाहिजे महाराष्ट्राला❤

  • @nikantjagtap
    @nikantjagtap Місяць тому +45

    लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Місяць тому +126

    पाटलांचा अंत पाहिला , न्याय मिळत नाही म्हणून अखेरचा पर्याय आला .प्रत्येक मतदार संघातील इच्छुकांनी एकत्र बसून एकमताने एकच नाव निश्चित करा .

    • @user-zu5ew6xy2g
      @user-zu5ew6xy2g Місяць тому +4

      कुलकर्णी साहेब नमस्कार
      मनोज दादा योग्य निर्णय घेत आहात सांगलीकर जनता तुमच्या सोबत आहे

    • @Simpleboy_1987
      @Simpleboy_1987 Місяць тому

      Wa wa kuthe gele aata 288 ubhe kara mhnanare paha aata sarkar fakt 18 pagad jatich fakt vgaribila हटवणार गरीब होणार श्रीमंत.

  • @maratha11111
    @maratha11111 Місяць тому +173

    संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज कुणबी सहित संपूर्ण मराठे तुमच्या बरोबर आहेत पाटील

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions Місяць тому +2

      @@maratha11111 mitra koknatle ani vidharbat orignal kunbi pan?

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon Місяць тому

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
      यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
      महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
      हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
      उत्तर आहे नाही .
      म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
      (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
      बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
      पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
      यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
      तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
      १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
      २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
      ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील .
      कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..

    • @चटपट_कहाणी
      @चटपट_कहाणी Місяць тому +8

      आरे बाबा आमचे रोटी बेटी चे व्यवहार होतात तुमच्या बुडाला आग का लागत आहे मराठा कुनभी एकच आहेत ​@@TrueLegalQuestions

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions Місяць тому

      @@चटपट_कहाणी mahiti ghe konkan kunbi , tirale, khire kunbi barobar hotat ? ..roti beti vyavhar fakta marathi-kunbi barobar hot astil...

    • @dharamdalvi9835
      @dharamdalvi9835 Місяць тому +1

      होय, कोकणातील मराठा पण जरांगेंच्या बरोबर आहे.

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Місяць тому +55

    दुध का दुध पानी का पानी किसमे कीतना है दम हे सगळ्या पक्षांच्या लक्षात येईल शेवटी समाज सुज्ञ आहे.

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 Місяць тому +105

    जरांगे पाटील यांचा मास्टर ब्लास्टर इलेक्शन प्लॅन.....No मविआ....No युती....थेट मराठा आरक्षण आघाडी 288 उमेदवार उभे करणार अणि सर्वांना धक्का देणार...जरांगे पाटील भावी मुख्यमंत्री.....मराठा समाजाला आरक्षण 100%....

    • @SAB-hi3mf
      @SAB-hi3mf Місяць тому +8

      नाही करणार.
      लिहून घ्या 288 उमेदवार उभे करणार नाही. कारण पाडापाडी करने सोपे आहे. करामती कराचा पाठींबा असल्यामुळे एवढे दिवस व्यवस्था होत गेली. करामतीकराणी पाठींबा काढल्यावर यांची प्रसिध्दी सुध्दा कमी होऊ शकते.

    • @mukundmundhe2980
      @mukundmundhe2980 Місяць тому

      मेग आहे हे

    • @mukundmundhe2980
      @mukundmundhe2980 Місяць тому +2

      ​मेग आहे हे

    • @rajmane9573
      @rajmane9573 Місяць тому

      Tujya mayivar chadhalay Kay ​@@mukundmundhe2980

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 Місяць тому

      Tue

  • @shivramjadhav6157
    @shivramjadhav6157 Місяць тому +42

    आता जरांगे सरकार बनणार म्हणजे बनणार 100% जय शिवराय

  • @vijaypatil9734
    @vijaypatil9734 Місяць тому +37

    मित्रांनो आपल्याला असे नेतृत्व भेटले आहे मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासारखे बुद्धिवंत नेतृत्व कोणालाही भेटू शकत नाही फक्त तुम्ही ही मुलाखत ऐकावे आणि लक्षात येईल

  • @user-lk8eh2sl3w
    @user-lk8eh2sl3w Місяць тому +28

    आम्ही जरांगे पाटला सोबत आहे

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Місяць тому +16

    एकदम बरोबर बोललात पाटील जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Місяць тому +23

    एकच दादा 288 वादा
    एकच दादा मनोज दादा ❤❤❤

  • @abhisheksalunke7481
    @abhisheksalunke7481 Місяць тому +21

    🚩 मनोज दादा तुम्ही कोणताही निर्णय घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत🚩

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare5053 Місяць тому +33

    आता माघार नाही पूर्ण288 विधान सभा च्या जागा लढवा जरांगे पाटील तरच सरकारला व विरोधी पक्षांचे 12 वाजतील🖕🖕🖕🖕🖕👌👌👌👌👌💪💪💪💪💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @gaikwadstif1110
    @gaikwadstif1110 Місяць тому +53

    योग्य निर्णय आहे....288 उमेदवार उभे करा....💯 जनता साथ देणार आणि सत्ता येणार

  • @sandipkadam4255
    @sandipkadam4255 Місяць тому +37

    पाटील तुम्ही जो निर्णय घेईल तो आम्हाला मंजूर जय मराठा 🚩🙏

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Місяць тому

      TUMCHE LADKE JARANGE DUKKAAR PATIL BOLATAT SHET UPADA MAG LAGA KAMALA KONACHE UPADAICHE TE VICHARA TYA GHUBADTONDALA
      JAI JIJAU
      JAI SHIWAJI

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 Місяць тому +129

    आता जरांगे पाटील मनतील तस

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 Місяць тому +4

      Jarangya Tula guc khayla sangnar

    • @SakharamDesai-b7d
      @SakharamDesai-b7d Місяць тому +2

      ​@@sarjeraoyadav2912 काय सांगाव ते तुझ्या माईला लागायला पण सांगतील.

    • @bapumore5533
      @bapumore5533 Місяць тому

      ​@@SakharamDesai-b7dबरोबर आहे

    • @prashantganorkar5295
      @prashantganorkar5295 Місяць тому +1

      निवडणूक झाली की सगळे विसरतील याला....

    • @ramprasdyadav3708
      @ramprasdyadav3708 Місяць тому

      ​@@sarjeraoyadav2912असे विचार तुझे असतील तर मग तु नक्की खाला असेल ऐकदा तरी

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Місяць тому +12

    5,6 वेळा उपोषण करुन नायं मिळणार नसेल तर... पाटील तुम्ही जो निर्णय घेणार... तयं सोबत मराठाच नाही, इतर मुस्लिम, धनगर, दलीत सर्व समाज तुमचा पाठीशी आहे 💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarwadekar7581
    @dnyaneshwarwadekar7581 Місяць тому +37

    आम्ही जरांगे पाटलान सोबत एक मराठा लाख मराठा

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 Місяць тому +52

    अगदी योग्य निर्णय घेतलात दादा... आता हे सरकार आरक्षण देत नाही त्यामुळे... आता माघार नाही आता टार्गेट फक्त विधानसभा.....

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Місяць тому +13

    ❤❤ प्रामाणिक निस्वार्थ कठोर परिश्रम उपोषण आणखी काय हवे असते प्रामाणिक माणूस होण्यास लागते ❤मनोज दादा राजकारण्यांची नस चांगलीच ओळखत आहेत ❤जे गरीब आहेत त्यांना संधी मिळालीच पाहिजे ❤❤❤❤❤

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 Місяць тому +60

    नुसता धुरळाच होणार आता, जाळन दूर संगच, एक मराठा सहा कोटी मराठा, लावा ताकत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nitnpatil
    @nitnpatil Місяць тому +27

    आता मराठा समाज स्वतः सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही 🎉🎉🎉🎉

  • @machhindrabadhekar2409
    @machhindrabadhekar2409 Місяць тому +12

    मनोज दादा भावी मुख्यमंत्री असणार १००/

  • @diasacadmy5918
    @diasacadmy5918 Місяць тому +17

    इतक बारीक नियोजन 🎉❤

  • @diasacadmy5918
    @diasacadmy5918 Місяць тому +22

    I suport jarange washim risod ला आपला उमेदवार द्या गरजवंत

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h Місяць тому +31

    100% जनतेची लाट येणार

  • @SunilSuryawanshi-em6hu
    @SunilSuryawanshi-em6hu Місяць тому +9

    मास्टर ब्लास्टर जरांगे पाटील 288 विधानसभा लढवून मराठीची ताकद दाखवून द्या. आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे.
    तुम्हाला आमचं पाठिंबा आहे. जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Місяць тому +25

    पत्रकार भाऊ.... तुम्ही दाखवा की माणूस किती इमानदार आहे 💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Apps4216
    @Apps4216 Місяць тому +9

    आता कसे? जरांगे पाटील म्हणतील तसे💪💥🚩🚩

  • @vishwajitpharne
    @vishwajitpharne Місяць тому +49

    आम्ही पश्चिम महाराष्ट्र जरांगे पाटलांसोबत

  • @abhisheksalunke7481
    @abhisheksalunke7481 Місяць тому +10

    एक नंबर पाटील जो तुम्ही उमेदवार देताल त्यालाच निवडून आणू

  • @user-zf4br3qx4l
    @user-zf4br3qx4l Місяць тому +23

    100%बरोबर आहे निर्माण हा एक मराठा कोटी मराठा

  • @Zfghyrtui3456
    @Zfghyrtui3456 Місяць тому +12

    योग्य निर्णय

  • @SATISHDeshmukh-n6b
    @SATISHDeshmukh-n6b Місяць тому +221

    एकदम योग्य निर्नय पाटील साहेब 288 उभे करा

    • @mayur2536
      @mayur2536 Місяць тому +26

      नाही करणार उभे पाटील 288 , ते शरद पवार च्या तुतारी चा प्रचार करतील लोकसभे सारखा😢

    • @Nanooxy
      @Nanooxy Місяць тому +6

      To ubhe karnar nahi

    • @user-fy6mm2so5v
      @user-fy6mm2so5v Місяць тому +5

      जय शिवराय दादा

    • @bapumore5533
      @bapumore5533 Місяць тому +5

      आता कसं पाटिल म्हणतील तसंच

    • @prashantganorkar5295
      @prashantganorkar5295 Місяць тому

      सगळ्या समाजाला वेठिला धरलाय यान...समाजात फूट पाडली यान...हा काय २८८ जागा लढविल... पवारच पिद्दू हे..मराठे आता याच्या नादी लागणार नाहीत....

  • @matrabhumikings2007
    @matrabhumikings2007 Місяць тому +22

    खुप छान निर्णय जरांगे पाटील साहेब, शुभेच्छा

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 Місяць тому +13

    I support Jarange 👍🤝

  • @KishorNade-eg5dk
    @KishorNade-eg5dk Місяць тому +15

    कुणी काही बोललं तरी तुम्ही जराडे पाटील तुम्ही समाजासाठी काम करत आहे खुप खुप आनंद आहे

  • @shivramjadhav6157
    @shivramjadhav6157 Місяць тому +8

    पाटील खडे तो सरकार से बडे, जय शिवराय जय जरांगे

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 Місяць тому +2

    खूप खूप धन्यवाद दादा आम्ही पश्चिम महाराष्ट्रात सर्व महिला वर्ग आपल्यासोबत आहोत आम्हालाही संधी मिळावी

  • @sanjaypawar-d3q
    @sanjaypawar-d3q Місяць тому +7

    एक नंबर निर्णय दादा

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 Місяць тому +13

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Місяць тому +7

    पत्रकार यंत्रणा समाज बगत आहे.. बास झाली 💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Sagar160-w3o
    @Sagar160-w3o Місяць тому +10

    Cm Manoj jarange Patil ❤❤❤ aplya Maharashtra America karun taka...Full Support

  • @marutibhad3206
    @marutibhad3206 Місяць тому +12

    आताचे आरक्षण विरोध करणारे राजकारणी यांना जरांगे पाटलांचे पक्षात येणे बंदी rahil

  • @shiwarirrigation4227
    @shiwarirrigation4227 Місяць тому +10

    राहुल सर फक्त तुम्ही कव्हरेज द्या, सगळे ठीक होईल

  • @r.b.k8675
    @r.b.k8675 Місяць тому +10

    पाटील अपक्ष नको पक्ष काढा एकच चिन्ह पाहिजे

  • @मराठी777
    @मराठी777 Місяць тому +13

    पाटील 🔥🔥🔥

  • @DinkarRote-w9m
    @DinkarRote-w9m Місяць тому +7

    ग्रेट मनोज दादा जरांगे पाटील

  • @rajukale8783
    @rajukale8783 Місяць тому +8

    मनोज दादातुम्ही पाडायचं सांगा नाहीतर निवडून आणायचे सांगा. शक्यतो पाडायचं सांगा
    तुम्ही सांगा तेच

  • @baburaokadam1767
    @baburaokadam1767 Місяць тому +21

    मराठा समाजाचे राजकारण करु नये एकचं मिशन मराठा आरक्षण 😊

  • @shiwarirrigation4227
    @shiwarirrigation4227 Місяць тому +7

    धन्यवाद ND TV

  • @ShankarTakale-kv5hx
    @ShankarTakale-kv5hx Місяць тому +3

    आज दादांचा निर्णय आवडला आता समाज सर्व दादांच्या पाठिशी राहणार

  • @TanajiDond-qv4dw
    @TanajiDond-qv4dw Місяць тому +6

    दादा तुम्ही 288 उभे करा आणि बघा मराठी गोर गरीब जनता काय करते १००% जनता एक विचाराने 288 निवडून देणारच काळजी करूच नका दादा तुम्ही निश्वार्थ आहे हे जनतेच्या केव्हांच लक्षात आले आहे काळजी करू नका पण 288 पाडणारच हे मात्र १००% खर आहे देवेंद्र फडनाबीस हा देवाकडे पाठवल्या शिवाय जनता रहाणार नाही हे रुद्धा १००% खरच आहे सेवटी एक मराठा लाख गोर गरीब जनता गाव खेड्यातील च आसणार काळजी करू नका एक मराठा लाख मराठा🔥🚩🚩💪💪🚩🚩

  • @ashishtambare2159
    @ashishtambare2159 Місяць тому +9

    Only Jarange patilch 🚩🚩

  • @walke607
    @walke607 Місяць тому +13

    एक मराठा लाख मराठा

  • @jayendrapatil5572
    @jayendrapatil5572 Місяць тому +9

    288 अपक्ष उमेदवाराला एकच चिन्ह लागेल

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 Місяць тому +1

    असा योद्धा पुन्हा होणे नाही कोटी कोटी प्रणाम देवा मनोज दादांना उदंड आयुष्य लाभो दे स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Місяць тому +8

    💯💯🙏 ही लाट नेत्य विरोधी आहे.. मी पण बास झाला नेते..... त्यांची घरं भरतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jadhavsominath8456
    @jadhavsominath8456 Місяць тому +22

    All the best पाटील ❤

  • @umakantsurwase6456
    @umakantsurwase6456 Місяць тому +9

    कुणाला भिक मागायची गरज नाही
    आपली ताकद ओळखा
    टर्निंग पॉइंट
    जरांग पाटील तुमच्या उपोषण ,अंनत्यागला.
    आम्ही जगणार
    जय मराठा

  • @Durgraaj4262
    @Durgraaj4262 Місяць тому +10

    जरांगे पाटील म्हणतील तस...

  • @Apps4216
    @Apps4216 Місяць тому +4

    एक मराठा, लाख मराठा🚩🚩🚩
    Only मनोज दादा जरांगे पाटील💪💪💥💥❤🚩🚩🚩

  • @kailasawchar8442
    @kailasawchar8442 Місяць тому +4

    लढेंगें जितेंगे हम सब जरांगे ❤

  • @akashtate8473
    @akashtate8473 Місяць тому +2

    एक मराठा कोटी मराठा 🎉🎉फक्त मराठा योद्धा मनोज दादा पाटील कट्टर समर्थक 🎉

  • @gajanankalbande7265
    @gajanankalbande7265 Місяць тому +4

    दादा खूप चांगला निर्णय घेतला सत्ता आपलीच येणार अब की बार ओन्ली जारंगे सरकार
    मराठा एकजुटीची ताकद
    सर्व समाज मुस्लिम धनगर बारा बलुतेदार सोबत आहे
    आत्ता कस पाटील सांगतील तसे

  • @amol6873
    @amol6873 Місяць тому +5

    जरांघे साहेब मराठा क्रांती जर तुम्ही घडवून आणली तर छत्रपती शिवाजी ह्यांच्या नंतर जनता तुमचे नाव कधीही विसरणार नाहीत. इतिहासात त्याची नोंद होईल. पण एकही पक्षाचा आमदार आला नाही पाहिजे सगळे मराठा 12 बलुतेदार समाजाचे आमदार असतील. एक मराठा लाख मराठा.

  • @ShankarTakale-kv5hx
    @ShankarTakale-kv5hx Місяць тому +5

    राज्य सरकारच्या हातात आरक्षण नाही उद्धव ठाकरे यांनी सांगितले म्हणून नाद सोडून द्या आणि निवडणुकीत उतरले तरच काहितरी होऊ शकते सत्तेत पन्नास आमदार आले तरी विधानसभा हालु शकतात हाच निर्णय दादांनी घयावा

  • @nivruttimule9133
    @nivruttimule9133 Місяць тому +5

    लडके जीतेंगे हम सब जरंगे

  • @dattaadabe1491
    @dattaadabe1491 Місяць тому +4

    अगदी बरोबर योग्य निर्णय दादा ❤❤

  • @TanhajiJadhav-ck7uy
    @TanhajiJadhav-ck7uy Місяць тому +5

    जय शिवराय दादा

  • @kailasawchar8442
    @kailasawchar8442 Місяць тому +4

    आता कसं पाटील म्हणतील तसं.
    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @RamnathGajare
    @RamnathGajare Місяць тому +4

    आम्ही सगळे मराठा जरांगे पाटलासोबत

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Місяць тому +6

    आरक्षण आणि फक्त आरक्षण मागे आहे.....💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सरकार जगे व्हा दरेकर ल गार करा...... जाईल तो 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @dharry8552
    @dharry8552 Місяць тому +8

    Best of luck

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Місяць тому +9

    ❤असे प्रामाणिक नेतृत्व महाराष्ट्रास लभले तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आनंद होईल❤कोणताही समाज असो पाटील कोणाला देऊ नका कधीच सांगत नाही ते सगळ्यांना द्या ह्या विचाराचे आहेत ❤❤❤

  • @amitbhise1691
    @amitbhise1691 Місяць тому +3

    aamhcha gaav jarange patlansobat aahe.
    Full Support.............. Ek Maratha Lakh Maratha....

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Місяць тому +2

    पाटील सागतील तेच करायचं ❤🚩🚩🚩

  • @sanketgarkal5733
    @sanketgarkal5733 Місяць тому +6

    बारामतीतून कोण उमेदवार उभा आहे असेल यांचं नाव लगेच डिक्लेर करा परळी मतदार संघातून जरांगे पाटील नाव डिक्लेर करा

  • @narayanmore3637
    @narayanmore3637 Місяць тому +4

    योग्य वाटचाल पाटील

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 Місяць тому +5

    Patil amhi tumchya barobar ahot

  • @globalholidays4244
    @globalholidays4244 Місяць тому +1

    एकदम योग्य निर्णय पाटील.....आम्ही सदैव जारांगे पतिलांसोबत

  • @gkpatil17
    @gkpatil17 Місяць тому +4

    पाटील खडा तो सरकार से बडा.........

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Місяць тому +1

    Patil 🚩🚩🚩🚩🙏❤❤❤❤

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 Місяць тому

    खूप उत्तम निर्णय, निवडणूकीला सामोरे जाणे , निवडून येणं , आणि आपणाला हवे तसे घटनात्मक मार्गाने आरक्षण घेणं.... खूप चांगला निर्णय , ...... सगळ्या महाराष्ट्रातील जनतेच्या माननीय नेते मनोज जरांगे पाटील यांना शुभेच्छा....

  • @babasahebtupe9486
    @babasahebtupe9486 Місяць тому +4

    ❤❤ patil ❤❤no1

  • @bapumore5533
    @bapumore5533 Місяць тому +1

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 Місяць тому +2

    जरांगे पाटील जिंदाबाद ❤

  • @ravindrapawar7874
    @ravindrapawar7874 Місяць тому +5

    धनयवाद दादा

  • @NitinAshture
    @NitinAshture Місяць тому +1

    ❤only jrange💪 patil❤ lava takt😊

  • @shahadeosanap6622
    @shahadeosanap6622 Місяць тому +4

    पाटील आगदी बरोबर बोलतात, त्यांणा सत्तेची आजीबात आशानाही त्यांच्या समाजाला तर सत्तेची आजिबात आशा नाही, म्हणून तर राजकारणात आजिबात मराठा समाजा राजाकारणात एकही मराठा माणूस आजिबात उतरत नाहीत ना आमदार ना खासदार ना मंत्री ना मुख्यमंत्री, जरांगे पाटलाला तर राजकारणाचा फार ति ट कार पण काय करणार स्वप्न पडले की ते मुख्यमत्री होणार, म्हणून तर 288 उभे करायचे
    पूढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा

  • @bajrangsanap4854
    @bajrangsanap4854 Місяць тому +2

    वा ! वा ! पक्षाच नाव जाहीर करा, तुमचा समाज सोडता, इतर समाज व शेतकरी यांचा साठी, वंचीत, अल्पसंख्याकु, दलीत, पिडीत, काय योगदान देणार हे जाहीर कराव

  • @santoshpawar-sr1bw
    @santoshpawar-sr1bw Місяць тому +2

    आता तोच पर्याय योग्य आहे आणि आम्ही जरांगे पाटील साहेबांबरोबर आहे

  • @sampatjadhav9235
    @sampatjadhav9235 Місяць тому +2

    🎉🎉 मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील, तुम आगे बढो, संपूर्ण देशातील, सर्व राज्यातील, आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सकल कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब वंचित, जागरूक घटक आणि सर्वच सामान्य जनता, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या सोबत आहेत,,🎉🎉मा, मनोज दादा जरांगे पाटील, आपणांस, आदरपूर्वक, कळकळीची नम्र पणाने विनंती करून आवाहन करण्यात आले आहे की,, मा, दादा, आता एकच मिशन,,🎉🎉 संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील,, भावी काळातील विधानसभा निवडणुकीत,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच,288, सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघातून, सर्वच जागांवर, सर्वच जाती जमातीच्या, प्रवर्गातील, गोरगरीब वंचित घटक आणि सर्वच सामान्य जनतेला सोबत घेऊन, आणि, सुयोग्य नियोजन करून, अतिशय काटेकोरपणे, नियोजन करून, आणि अतिशय गांभीर्याने विचार करुन, आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातून सर्वच जागांवर, उमेदवारांना उभे करून, भावी काळातील विधानसभा निवडणुकीत, संपूर्ण ताकदीनिशी, संपूर्ण, प्रचाराचे नियोजन करून आपण सर्वांनीच एकत्रीतपणे येऊन, मतदानाने,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच २८८,, भावी काळातील विधानसभा, उमेदवारांना, विधानसभा निवडणुकीत, मतदानाने, प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी करुया, आणि, भावी काळात,, महाराष्ट्र राज्यात,, सत्तेवर,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सामान्य जनतेचे,, लोकशाही मार्गाने, आणि संविधानाने,, निवडणुकीत, मतदानाने निवडून आणुया, आणि, भावी काळात, महाराष्ट्र राज्यात, सत्तेवर आणूया, असे आपणास, कळकळीचे नम्र पणाने विनंती करून आवाहन करण्यात आले आहे,,🎉🎉मा, मनोज दादा जरांगे पाटील,, यांच्या नेतृत्वाखालील, संपूर्ण सकल कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधवांच्या,, एकजुटीचा विजय असो,,🎉🎉🎉एक मराठा, कोटी कोटी मराठा 🎉🎉🎉जय जिजाऊ 🎉 जय शिवराय 🎉 जय शंभुराजे, 🚩🚩 नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ, नाशिक,🎉 येवला विधानसभा मतदारसंघ,, संपूर्ण सकल, कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित घटक आणि सर्वच सामान्य जनता, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या सोबत आहेत,🎉🎉🎉 सत्यमेव जयते, वंदे मातरम्, भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी, कष्टकरी कामगार वर्ग, महिला कामगार, कष्टकरी कामगार वर्ग, आदिवासी और पिछडा वर्ग विकास एकता युनियन, ड्रायव्हर एकता युनियन, आणि सर्वच, बेरोजगार युवा आणि युवती, आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, आपल्या सोबत आहेत,,🎉🎉🎉 संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच सकल, कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधवांच्या,, एकजुटीचा विजय असो,🎉🎉🎉🎉 सत्यमेव जयते 🎉🎉🎉🎉जय हिंद, जय महाराष्ट्र, नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ, नाशिक 🎉🎉 येवला विधानसभा मतदारसंघ,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bhausahebagale2159
    @bhausahebagale2159 Місяць тому +4

    नक्कीच 288 उमेदवार ऊभे करा नाही भाजप दोन्ही शिवसेना राष्ट्रवादी कोणीच ठोस निर्णय घेणार नाहीत

  • @chandrkantnimbalkar3253
    @chandrkantnimbalkar3253 Місяць тому +2

    अपक्ष उमेदवार देऊन चालणार नाही. प्रचार नीट होण्यासाठी एक पक्ष एक चिन्ह हवे आहे

  • @gajupund7877
    @gajupund7877 Місяць тому +2

    एकदम योग्य निर्णय जरांगे पाटिल 288 उभे करा

  • @DILIPTHROAT
    @DILIPTHROAT Місяць тому

    राहुल जी तुम्हाला मी आजच नाही तर तुमची देशातील विदेशातील पत्रकारिता पाहिली तुम्ही आता खुप शातीर पत्रकारिता करत आहात
    मराठा मोर्चे निघाले होते त्यावेळी तुम्ही थोडेसे बाजू घेताना दिसत होते
    कुणाची बाजू घ्यायची हा सर्वस्व हक्क आपल्याला आहे
    🙏जय भारत

  • @mukundmundhe2980
    @mukundmundhe2980 Місяць тому +3

    करावेच 288 ऊभे अख्ख् महाराष्ट्र पाठीशी तुम्ही पण ऊभे रहा दम ठेवून

  • @NitinAshture
    @NitinAshture Місяць тому +1

    Super dada❤only jrange💪 patil

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 Місяць тому +9

    तुम्ही बारामती मध्ये उभे राहा संगळे समाज पाठीशी आहे