Це відео не доступне.
Перепрошуємо.

MURTI MACHINDRANATHANCHI GURU MAHAN YOGYACHI/मूर्ती मच्छिन्द्रनाथांची गुरु महान योग्याची/

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2024
  • विश्वाचे कल्याण करण्यासाठी नऊ नारायण प्रकट झाले सर्वनाथांमध्ये मोठे म्हणले तर कवी नारायण मच्छिंद्रनाथ यांनी दत्त प्रभुंच्या कृपेने नाथपंथाची स्थापना केली सावरगाव या ठिकाणी नाथांनी संजीवनी समाधी घेतली पाडव्याच्या दिवशी समाधी उघडली जाते लाखो भाविक त्या दर्शनाला येतात आणि पौष महिन्याच्या आमोशाला नाथांचा छबिना निघतो घोड्यावरती स्वार असलेली मच्छिंद्रनाथांची मूर्ती साऱ्या गावामध्ये वाजत गाजत गावात मिरवणूक काढली जाते अशी दादा गुरूंची ची मूर्ती घोड्यावरती खूप शोभून दिसती
    • MURTI MACHINDRANATHANC...
    स्वर स्वयम प्रस्तुत
    गीत
    मूर्ती मच्छिन्द्रनाथांची गुरु महान योग्याची
    गायक
    विक्रम कवटे
    गीतकार
    मुकुंद आहेर
    रेकॉर्डिंग
    डीजे कार्तिक गंभीरे
    संगीत
    विक्रम कवटे
    मार्गदर्शक
    एकनाथ बगाड
    रोशन भिसे
    मूर्ती मच्छिन्द्रनाथांची गुरु महान योग्याची
    • MURTI MACHINDRANATHANC...
    आशा करतो की हे गीत,
    तुम्हा सर्वांना नक्की आवडेल
    लाईक ,शेअर ,कमेंट नक्की करा
    आणि हो सबस्क्राईब करायला *विसरु नका
    महत्वाची टीप
    कृपया गीत कॉपी कोणीही करू नये
    आपल्या वैयक्तिक चॅनेल वर अपलोड करु नये.
    सर्व अधिकार मर्यादित आहे
    • MURTI MACHINDRANATHANC...
    लिरिक्स
    आदेश नामाची आरोळी स्वारी घोड्यावर आली.
    मूर्ती ही अवतरली.......
    माया मच्छिंद्रनाथांची..गुरू महान योग्याची.
    ।1। फुलली धरती सारी नाथाच्या कृपेन
    मच्छिंद्रनाथांनी केले विश्वचे कल्याण
    स्वर्गी देवदिक गेले आनंदून
    नाथंपथ जगामध्ये तो महान
    हाती घेऊन चिमटा झोळी मूर्ती चैतन्य शोभली
    साथ गुरु दत्ताची .....नाथांना
    ।2। पौष अमुशेला कसा झाला गजबजाट
    सावरगावी नाथाचा छबिन्याचा थाट
    छबिन्याला भाविकांची गर्दी झाली दाट
    डोल हलकी ताशांचा होतो कडकडाट
    नाथ भक्तची माऊली छबिण्यात थाटात बसली
    पाहाता भूक भागली..... नैनाची....
    ।3। मच्छिंद्रनाथांची भेटीची ओढ लागली
    संजीवन समाधी डोंगरावर शोभली
    नाथ सेवा करुण भक्त भाग्यवंत झाली
    भक्त मुकुंदाला नाथ शक्ती हो मिळाली
    विक्रम ध्यास धरून महिमा नाथाचा गाऊन
    हृदयी मूर्ती पुजली ....नाथाची....

КОМЕНТАРІ • 35

  • @ravibara377
    @ravibara377 5 місяців тому +3

    नमो.नारायण.आदेश

  • @VijayHarpade-yr6ut
    @VijayHarpade-yr6ut 5 місяців тому +2

    खुप खुप छान. ओम नमो आदेश 🙏📿🚩🚩‼️

  • @user-yx4ie1qo3i
    @user-yx4ie1qo3i 6 місяців тому +3

    लयभारी भाऊ ❤ नमो आदेश

  • @vijaypawar8543
    @vijaypawar8543 5 місяців тому +1

    ॐ नमो आदेश

  • @GorakhDamaleofficial
    @GorakhDamaleofficial 4 місяці тому +2

    Supar गाथा गाईली नमो नमो आदेश

  • @nileshtelore12
    @nileshtelore12 6 місяців тому +1

    खुप छान दादा ❤❤❤❤

  • @dnyaneshwarkanade6297
    @dnyaneshwarkanade6297 6 місяців тому +2

    आदेश जय आलंख निरंजन

  • @sharaddambale2510
    @sharaddambale2510 6 місяців тому +1

    omg nano aadesh❤❤

  • @gorakhnikam278
    @gorakhnikam278 6 місяців тому +1

    Aadesh .....chan...

  • @mahendrakuvar3236
    @mahendrakuvar3236 6 місяців тому +1

    जय हो मच्छिन्द्र नाथ ❤😊

  • @ashokgangurde6101
    @ashokgangurde6101 Місяць тому +1

    💐 Guruvarya Navnath Baba,💐 🌹🌹💐💐🙏🙏💐💐🌹🌹

  • @navnathaher2953
    @navnathaher2953 6 місяців тому +1

    खूप सुंदर... 👍👌🙏

  • @kishorpawar3330
    @kishorpawar3330 4 місяці тому +1

    आदेश🙏 ❤❤❤

  • @vishalkunde1217
    @vishalkunde1217 6 місяців тому +1

    मस्त गीत...👌

  • @prakashvinkar2215
    @prakashvinkar2215 4 місяці тому +1

    ॐ नमो आदेश भाऊ तुमचा आवाज खूप चांगला आहे

  • @pravinlokhande7975
    @pravinlokhande7975 2 місяці тому +1

    आदेश गुरू देव

  • @umeshpujari6017
    @umeshpujari6017 5 місяців тому +1

    जय हो 🙏

  • @rushibhoir9965
    @rushibhoir9965 6 місяців тому +1

    नमो आदेश

  • @roshanbhiseofficial2540
    @roshanbhiseofficial2540 6 місяців тому +1

    खूप छान आवाज सुंदर गाणे झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @dineshshewale1998
    @dineshshewale1998 6 місяців тому +2

    ॐ नमों आदेश

  • @deepakborade4941
    @deepakborade4941 6 місяців тому +2

    खूप छान भाऊ 🌹🌹🌹🌹🌹

  • @ambadaspawar2074
    @ambadaspawar2074 5 місяців тому +1

    Ambadas..Padar

  • @RahulBerad203
    @RahulBerad203 6 місяців тому +2

    एकच नंबर लेखनी आणि गायक

  • @vineshkawate1526
    @vineshkawate1526 6 місяців тому +2

    ओम नमो आदेश

  • @santoshkharate2093
    @santoshkharate2093 6 місяців тому +1

    Bhau Ek no. 1 🔥🔥🔥🔥

  • @shubhamsuranshe2927
    @shubhamsuranshe2927 6 місяців тому +2

    आदेश 🙏🚩

  • @user-ls1yn5ui8y
    @user-ls1yn5ui8y 5 місяців тому +1

    aadesh 🕉📿📿🕉🙏

  • @pravinlokhande7975
    @pravinlokhande7975 5 днів тому

    आदेश

  • @rameshwarthombare5984
    @rameshwarthombare5984 4 місяці тому +1

    Aadesh bade baba

  • @Roshaa_Editor_11
    @Roshaa_Editor_11 5 місяців тому +1

    ˢᵒⁿᵍ ᵏᵈᵈᵏᵏᵏ ᵃʰᵉ ᵛⁱᵏʳᵃᵐ ᵈᵃᵈᵃ❤

  • @tryambakdambale6512
    @tryambakdambale6512 6 місяців тому +1

    खुप खुप छान गीत सादर केले आहे 🙏👌👌🌹🌹 आदेश गुरू देव 🙏

  • @shreekantmaid1642
    @shreekantmaid1642 24 дні тому +1

    अस वाटत गाणं संपूच नाही

  • @Aadeshdj01
    @Aadeshdj01 22 дні тому +1

    भाऊ daonload link dya ki

  • @RohidasmanealegaonkhurdMane
    @RohidasmanealegaonkhurdMane 4 місяці тому +2

    ❤❤❤🥰🥰🥰👌👌👌🙏🙏🙏👌👌👌🥰🥰🥰♥️♥️♥️