![Swar Swayam](/img/default-banner.jpg)
- 15
- 1 318 877
Swar Swayam
Приєднався 12 лип 2022
Vikram kawate
MESABAICHA MHASANVATIT MALA/ मेसाबाईचा म्हसानवटीत मळा/VIKRAM_KAWATE
MESABAICHA MHASANVATIT MALA/ मेसाबाईचा म्हसानवटीत मळा/VIKRAM_KAWATE
*स्वर स्वयम प्रस्तुत*
ua-cam.com/video/VKLpcaFY5OY/v-deo.htmlsi=24dIZU4i_n2oB27b
*गीत - कान्हूर गावात मेसाबाईचा म्हसनवटीत मळा*
*गायक*
*विक्रम कवटे*
*गीतकार*
*भारत साळवे*
*निर्माते*
*गुरू योगीता जाधव*
*(नाशिककर)*
*सहकार्य*
*राहुल बेरड*
*रेकॉर्डिंग*
*डीजे कार्तिक*
*संगीत*
*संदिप जगताप*
*मार्गदर्शक*
*एकनाथ बगाड,मुकुंद आहेर *
*रोशन भिसे,जगन खोकले*
*लखन वालझाडे गणेश पाडेकर*
ua-cam.com/video/VKLpcaFY5OY/v-deo.htmlsi=24dIZU4i_n2oB27b
*आशा करतो की हे गीत,*
*तुम्हा सर्वांना नक्की*
*आवडेल*
*लाईक ,शेअर ,कमेंट*
*नक्की करा*
*आणि हो सबस्क्राईब करायला*
*विसरु नका*
*महत्वाची टीप*
*कृपया गीत कॉपी कोणीही*
*करू नये*
*आपल्या वैयक्तिक चॅनेल वर*
*अपलोड करु नये.*
*सर्व अधिकार मर्यादित आहे*
ua-cam.com/video/VKLpcaFY5OY/v-deo.htmlsi=24dIZU4i_n2oB27b
कान्हूर गावात मेसा बाईचा म्हसन वटीत मळा
म्हसन वटीत मळा खेळती चेडा गोटा भुतावळा..
साती बहिणीच्या भांडणात..मेसा निघाली रागात..
नाही थांबली डोंगरात..येऊन बसली कान्हुरात..
मेसा बाईच्या भवती शंकीनी डकींनी झाल्या गोळा.......
त्या म्हसन वटीत मळा न खेळती चेडागोट भुतवळा.....
माळी बाबाला स्वपनात, आईन दिलाया दृष्टांत
त्याला सांगती मेसाबाई,मी हाय म्हसान वटीत
या आखाड महिन्यात जमतो भक्तांचा मेळा
म्हसन वटीत मळा न खेळती चेडागोट भुतवळा.....
अशा आखाड महिन्याला तेज आईच्या रूपाला
भोळ्या भक्ताने स्मशानात गजर हो केला
गुरु योगीताची भेट तुझ्या कान्हुर गावाला
शिष्य असो आनंदात घालते गार्हान मेसाला
भक्त भरत सेवा करी विक्रमाला आईचा लळा
मसान वटीत मळा खेळती चेडागोटा भुतावळा
#मेसाबाई #song #kanhurmesai #मेसाई #mesaisongs
#देवीगीत #devisongs #kalubai #saptashrungi #bhavani #ambabaisongs #ambika #saptashrungigad #mahur #reels #renuka #akhada #marimata #marathisong #music #marathi #ladkibahin #nature #nath
#djkartik #newsongs #newstatus #song #kanifnath #songs #dance #djremix #2022remix #2022ganpati #भक्तिगीत #Bhajan #vikramkawate
#sawarinathanchi

Переглядів: 2 697
Відео
GURU RAHIL SADA KALJAT/गुरु राहील सदा काळजात/VIKRAM_KAWATE
Переглядів 10 тис.28 днів тому
GURU RAHIL SADA KALJAT/गुरु राहील सदा काळजात/VIKRAM_KAWATE *स्वर स्वयम प्रस्तुत* ua-cam.com/video/zHOTcNWaDvg/v-deo.htmlsi=-eip4bQN4Ndx_ndg *गीत - गुरु राहील सदा काळजात* *गुरुवर्य* *शिवाजी वळकंदे* *गायक* *विक्रम कवटे* *गीतकार* *गणेश,उमेश* *सहकार्य* *रामदास वारघडे* *रेकॉर्डिंग* *डीजे कार्तिक* *संगीत* *संदिप जगताप* *विक्रम कवटे* *मार्गदर्शक* *एकनाथ बगाड* *रोशन भिसे* ua-cam.com/video/zHOTcNWaDvg/v...
NATH BHAKTALA NADAYCH NAY/VIKRAM KAWATE/नाथभक्ताला नडायचं नाय/नाथभक्तीगीत
Переглядів 159 тис.Місяць тому
NATH BHAKTALA NADAYCH NAY/VIKRAM KAWATE/नाथभक्ताला नडायचं नाय/नाथभक्तीगीत विक्रम कवटे Mo.whatsapp..9975359255 original quality audio link www.mediafire.com/file/kmq6cr9estlbs8i/NATH_BHAKTALA_NADAYCH_NAY_VIKRAM_KAWTE_DSHFUISDG.mp3/file स्वर स्वयम प्रस्तुत गायक विक्रम कवटे गीतकार जगन खोकले निर्माता लखन वालझाडे मार्गदर्शक एकनाथ बगाड, विशेष सहकार्य रोशन भिसे मुकुंद आहेर, गणेश पाडेकर,रामदास वारघडे *...
SAWARI AALIYA NATHANCHI/VIKRAM KAWATE/सवारी आलिया नाथांची/विक्रम कवटे
Переглядів 573 тис.4 місяці тому
@vikramkawate @djKartikproduction ua-cam.com/video/9hN88NPq4cc/v-deo.htmlsi=qCNqb8Hlh6InV4bm गीत सवारी आलिया नाथांची गायक विक्रम कवटे *गीतकार* *एकनाथ बगाड* *रेकॉर्डिंग* *डीजे कार्तिक* *संगीत* *विक्रम कवटे* *सहकार्य* *रोशन भिसे,मुकुंद आहेर* *लखन वालझाडे,जगन खोकले* *गीत* *सवारी आलिया नाथांची* *आशा करतो की हे गीत,* *तुम्हा सर्वांना नक्की* *आवडेल* *लाईक ,शेअर ,कमेंट* *नक्की करा* *आणि हो सबस्क्राईब ...
MURTI MACHINDRANATHANCHI GURU MAHAN YOGYACHI/मूर्ती मच्छिन्द्रनाथांची गुरु महान योग्याची/
Переглядів 63 тис.6 місяців тому
विश्वाचे कल्याण करण्यासाठी नऊ नारायण प्रकट झाले सर्वनाथांमध्ये मोठे म्हणले तर कवी नारायण मच्छिंद्रनाथ यांनी दत्त प्रभुंच्या कृपेने नाथपंथाची स्थापना केली सावरगाव या ठिकाणी नाथांनी संजीवनी समाधी घेतली पाडव्याच्या दिवशी समाधी उघडली जाते लाखो भाविक त्या दर्शनाला येतात आणि पौष महिन्याच्या आमोशाला नाथांचा छबिना निघतो घोड्यावरती स्वार असलेली मच्छिंद्रनाथांची मूर्ती साऱ्या गावामध्ये वाजत गाजत गावात मि...
MALHARI BARAGADYA ODHITO HISKYAN/मल्हारी बारा गाड्या ओढीतो हिसक्यान /VIKRAM KAWATE
Переглядів 16 тис.7 місяців тому
MALHARI BARAGADYA ODHITO HISKYAN/मल्हारी बारा गाड्या ओढीतो हिसक्यान /VIKRAM KAWATE
SHIV AVTARI GORAKSHNATH/VIKRAM KAWATE/ शिव अवतारी गोरक्षनाथ
Переглядів 319 тис.8 місяців тому
SHIV AVTARI GORAKSHNATH/VIKRAM KAWATE/ शिव अवतारी गोरक्षनाथ
SATVACHI AMBABAY/VIKRAM KAWATE /सोमज गावची सत्वाची अंबाबाय
Переглядів 3,3 тис.9 місяців тому
SATVACHI AMBABAY/VIKRAM KAWATE /सोमज गावची सत्वाची अंबाबाय
SAPTASHRUNGI BASLI CHABINYALA/VIKRAM KAWATE /सप्तश्रृंगी बसली छबिन्याला/ swar swayam
Переглядів 18 тис.9 місяців тому
SAPTASHRUNGI BASLI CHABINYALA/VIKRAM KAWATE /सप्तश्रृंगी बसली छबिन्याला/ swar swayam
YARMALYACHI VAT DHARLI/@VIKRAMKAWATE येरमाळ्याची वाट धरली
Переглядів 6 тис.9 місяців тому
YARMALYACHI VAT DHARLI/@VIKRAMKAWATE येरमाळ्याची वाट धरली
MAHAKALI MAZI LAKHABAI ZALI/VIKRAM KAWATE/महाकाली माझी लखाबाई झाली
Переглядів 102 тис.9 місяців тому
ua-cam.com/video/hPbBPsngAEk/v-deo.htmlsi=jW0DVX8V2iUz2J3L *स्वर स्वयम प्रस्तुत* *गीत* *महाकाली माझी* *लखाबाई झाली* *गायक* *विक्रम कवटे* *गीतकार* *विशाल मोरे* *रेकॉर्डिंग* *डीजे कार्तिक गंभीरे* *संगीत* *संदीप जगताप* *मार्गदर्शक* *एकनाथ बगाड* *रोशन भिसे* *मुकुंद आहेर* ua-cam.com/video/hPbBPsngAEk/v-deo.htmlsi=jW0DVX8V2iUz2J3L *आशा करतो की हे गीत,* *तुम्हा सर्वांना नक्की आवडेल* *लाईक ,शेअर ,कमेंट...
GURURAYAN DILA MALA DNYAN/VIKRAM KAWATE /गुरुरायान दिल मला ज्ञान/
Переглядів 38 тис.Рік тому
lyrics होतो मी अजाण नव्हतं मला भान गुरुरायान जेव्हा दिल मला ज्ञान झालया माझं आता सुखाचं जीवन जगतोय तेव्हा पासून सुखाच हे जिन !!ध्रु!! नवनाथ बाबा साऱ्या भक्तांची माऊली डॉीवर असते बघा सदा ती साउली लागतो थोड देण त्यांचं लागतो थोड देण गुरुरायान जेव्हा दिल मला ज्ञान जगतोय तेव्हा पासून सुखाच हे जिन सुखाच्या मदनान भरल माझं घर पिलाला असतो तसा मायेचा आधार भक्तीत बाबा माझं हरपल भान गुरुरायान जेव्हा दिल म...
AARTI PANCHAAVTARACHI SWAMI SHREE CHAKRADHRANCHI/आरती पंचअवताराची स्वामी श्री चक्रधरांची
Переглядів 18 тис.2 роки тому
*आरती पंच अवताराची...* आरती पंच अवताराची स्वामी श्री चक्रधरांची पान फूल सुपारी फळ घेऊन नारळ भक्ति भावाने विडा तुज वाहतीऽऽऽ स्वामीया तुज दंडवत, स्वामीया तुज दंडवत...!!धृ!! देवकी नंदन सावळा श्रीकृष्ण वसूदेव तव पिता आष्टमीला आवतरलेसी त्रलोक्याचे कर्ता सुदर्शन चक्र हाती पांडवांचे सार्थी लाज राखलीद्रोपदीचीऽऽऽ आरती पंच अवताराची स्वामी श्री चक्रधरांची स्वामीया तुज दंडवत,स्वामीया तुज दंडवत...!!१!! अत्र...
ओम चैतन्य कानिफनाथ ाय नमः।
ओम नमो आदेश.. अलख निरंजन..आदेश
एक नंबर आहे एकनाथ दादा 🎉🎉🎉🎉❤👌🙏🙏🙏🙏🙏🙏👍💐
🙏🙏🙏💐👏👏🚩
Aadesh baba❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Aadesh alakh Niranjan
❤❤आदेश ❤❤
भाऊ खुप खुप खुप छान गाणं .... अभिमान वाटतोय मला तुम्ही आदिवासी गायक असल्याचं ..... अकोले लाडगावकर ....❤❤❤❤❤
एकनाथ बगाड दादा गाणं खूप छान आहे 🙏🙏🙏🙏🌷🌺🌹🌹🌹🌹
आदेश
Khup chhan🎉
ॐ नमो आदेश🎶👌👌👌
आम्ही बाबांचे भक्त आहे 🙏🙏🙏🙏🌷🌺🌺🌺🌹🌹
ओम नमो आदेश
🙏🙏🙏
❤❤❤❤❤
Kadak na bhau
ओम नमो आदेश
खूप छान आदेश बाबा❤️
विक्रम 1नंबर नमो आदेश
ओम चैतन्य नवनाथाय नमः❤
Khup chan
🔱🔱अलख....निरंजन...आदेश..❤❤❤🔱🔱
आदेश. महाराज खुपचं सुंदर
❤❤❤❤
Palang...kiva..baj...7..b,.y..3.50...lambi..rundi..banvnya.sathi...kiti...kilo..materiayl...lagte....
❤❤❤❤👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
Om namo aadesh🕉️🕉️🛐🛐
❤❤
Om name आदेश
आदेश
1 nambar song ❤❤❤❤❤❤
1 nambar song
Om namo adesh
🙏🙏🙏🙏🙏
ओम नमः आदेश अलख नीरजन ❤❤🙏❤❤
P.s.i Janarao ji.nashik ta.yevla❤
नाथ पंथाचा आणि नाथ भक्ताचा नादच करायचा नाय....खुप छान लिहिलंत आणि गायलत.....! नमो आदेश🎉
Om shree Adesh
आदेश अलख निरंजन जगन दादा
आदेश नमो आदेश
विक्रम भाऊ येक नंबर
छान आहे गान
Om namo aadesh
ओम नमो आदेश
नाथांचे गाणे ऐकून मन भरून जातं मी नाशिककर
खूप खूप छान आहे गाण
भाऊ daonload link dya ki
ओम नमो आदेश
लय गोड आवाज लय भारी अप्रतिम🎉🎉