नाना पाटेकर यांनी राजकारण्यांकडून व्यक्त केल्या अपेक्षा | Nana Patekar | Maharashtra Politics SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • नाना पाटेकर यांनी राजकारण्यांकडून व्यक्त केल्या अपेक्षा | Nana Patekar | Maharashtra Politics SA4
    #lokmat #maharashtrapolitics #maharashtranews #nanapatekar #eknathshinde
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 39

  • @satishgiram7632
    @satishgiram7632 Місяць тому +15

    सगळ्यात महत्त्वाचं एकच मुद्दा मांडावा जसा ग्रामपंचायत सरपंच जनतेतून निवडायचा आहे कसा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जनतेमधून निवडावा

  • @jagdishpawar119
    @jagdishpawar119 Місяць тому +4

    आपल्या जवळ अशी परखड भूमिका घेणारी (कान उपटणारी) माणसे जवळपास पाहिजेत.
    या नानाच्या भूमिकेचे स्वागत.

  • @satishgiram7632
    @satishgiram7632 Місяць тому +9

    आमदार खासदार निवडून दिलेले स्वतःच्या भला शिवाय दुसऱ्याचं भलं सोचू शकत नाहीत

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 Місяць тому +7

    महाजन ला नाना नी टोला दिलाच❤😂

  • @sunilkunjir1890
    @sunilkunjir1890 Місяць тому +4

    नानांनी आपल्या विचारांची अंमलबजावणी करावी.

  • @shubhamkale7653
    @shubhamkale7653 Місяць тому +1

    नाना दोन विरोधी पक्ष नाही त्यांनी भ्ष्टाचारी ठरवलं त्यांना

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 28 днів тому +1

    आमदार होण्यापूर्वी scorpio, bolero, Inova 10 वर्षा नंतर लेक्सस,range rover,mercedes 4 matic कसं काय

  • @manoharritond1879
    @manoharritond1879 Місяць тому +2

    वा, छान

  • @aslamjahangir6844
    @aslamjahangir6844 Місяць тому +3

    Ekach actor only Nana patekar

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Місяць тому

    नाना आणि फडणवीस दोघे एकत्र येत आहेत आणि इतिहासातला "नाना फडणवीस" घडवला की महाराष्ट्राचं आणखी वाटोळं नक्कीच होणार.

  • @dattatrayamanwar1067
    @dattatrayamanwar1067 27 днів тому

    नाना फार deep मध्ये जाऊन बोलत आहे

  • @rafikpathan8580
    @rafikpathan8580 Місяць тому

    Right sir

  • @milindsutar3785
    @milindsutar3785 Місяць тому

    नाना नी टोला लगावला तरी महाजन किती निर्लज्ज

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 Місяць тому +2

    निर्लज्जम सदासुखी.

  • @user-oq1ci1ie9s
    @user-oq1ci1ie9s Місяць тому

    Namaskar..nanasaheb.❤

  • @yakobgavit3908
    @yakobgavit3908 Місяць тому

    Khup shan vichara sagtile nana

  • @jaishankargajare5042
    @jaishankargajare5042 Місяць тому

    याला धर्मवीर आनंद दिघे यांनी एका नगरसेवकाने सहा महिन्यांत चारचाकी गाडी घेतली म्हणून चांगलाच धडा शिकवला होता.

  • @DayanandBhosale-oh7ic
    @DayanandBhosale-oh7ic Місяць тому

    नाना साहेब तुम्ही रोख ठोक व्यक्ती आहात पण काय करणार या राजकीय नेते मंडळी ला निवडणूक जिंकली विषय संपला जनतेसी काय देण घेण नाही परत 5‌वरष

  • @shyamraipura6473
    @shyamraipura6473 Місяць тому

    Nana sir soled taking

  • @GovindGaikwad-ks2yg
    @GovindGaikwad-ks2yg Місяць тому +1

    Mahajan kdu ahe

  • @harshadwaghmare5390
    @harshadwaghmare5390 Місяць тому +1

    सुंदर विचार 😊

  • @ShahnawazDalvi-kt9xr
    @ShahnawazDalvi-kt9xr Місяць тому

    Great Nana 🎉👍

  • @krishnakapse1303
    @krishnakapse1303 Місяць тому

    👍👍

  • @satvac8626
    @satvac8626 Місяць тому

    Ideal situation ideologically. But if they are going to appose for sake of opposing it will be difficult to progress with work for the very same people who have elected. Do opposition too has to think about when and where to appose. 🙏🙏🙏.

  • @anandpuranik3038
    @anandpuranik3038 Місяць тому

    Congress govt hoti tewha kadhi bolle nahi. Double dholki manus. Picture madhe koni ghet nahi ikde ugach natak karto. MVA govt hote tewha zople la kay.

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 Місяць тому +2

    अरे कशाला नाटकं करतोय,फडणवीस-शिंदे तुझीच माणसं आहेत.

    • @Captain.Beed.Mh23
      @Captain.Beed.Mh23 Місяць тому

      शेट्ट्या तुला 10 रुपय कमावयाच माहिती नाहीये.... आणखीन आणि तू काय भाष्य करतोय कोणावर 😅

    • @vanitapatil7899
      @vanitapatil7899 Місяць тому

      Sagar tuzya sarkhech tuZe vichar aahet. Tu Nana patekar yaanna kiti olakhtos te ji samajseva kartayet tevdhi karayla suddha himmat lagte tuzya sarkhe rikamdekde fakt tikach karnar😏😏

  • @satvac8626
    @satvac8626 Місяць тому

    Marathi madhe t ta gatach rajkaran Kari nahe he vinanti aahe aapna sarvanna Kaaran Vel parat yet nahe aani lokanchi kaame vinakaran rkhadtat.🙏🙏🙏

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Місяць тому

    tuza konala upyog ahe atta samjwadi saddle i pl

  • @dhondibakharat6391
    @dhondibakharat6391 Місяць тому

    ड्रामे बाज

  • @prashantpawar1459
    @prashantpawar1459 Місяць тому

    खराखुरा नटसम्राट

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 Місяць тому +1

    काही उपयोग नाही जोपर्यंत आपण नाना स्वतः एखाद्या गावाचा सरपंच होत नाही ,बनत नाही तोपर्यंत नानाला अशी भाषण देऊन उपयोग नाही. सरपंच होऊन अनूभव घ्यावा. हे माझं वैयक्तिक मत आहे. कदाचित चूकिचे असू शकेल.

  • @rajeshgodbole4663
    @rajeshgodbole4663 Місяць тому

    Ka kast ghetos ja mutton kha😅