कोंकण क्षेत्र की परंपरा और संस्कृति देखकर बहुत खुशी होती है, कभी हमारा UTTAR PRADESH भी परम्परा सम्मान और देवभूमि के लिए जाना जाता था, जहा श्री राम की जन्मभूमि हो, जहाँ श्री कृष्ण की जन्मभूमि हो, गंगा यमुना जैसी नदियाँ हो...... वहाँ आज सभ्यता और संस्कार धीरे धीरे समाप्त होते जा रहे है😢
कोकणच्या लाल मातीत अनेक लोककला जन्मल्या, रुजल्या आणि वाडवडीलांनी त्यांना जीवापाड जपत आपल्यापर्यंत आणून ठेवल्या. आता यापुढील जबाबदारी आपल्या सध्याच्या तरुणपिढीवर आहे. आणि हीच जबाबदारी ओळखून हे कलाकार जीव ओतुन कला सादर करत होते. असे कलाकार खरंच महाराष्ट्रच्या पटलावर झलकावे अशी मनापासून इच्छा 😊
आत्ताच्या पिढ्यांना शहरातील हायब्रीड जगणं सुखदायक वाटतं पण खरं सुखदायक जगणं कोकणातील प्रत्येक गावागावात ओथंबून भरून ठेवलं आहे. खरंच आपण कोकणकर भाग्यवान आहोत❤
ताई मस्त विडीओ केलास असिच कोकणची कला साता समुद्रापार पोहोचत राहो हीच सदिच्छा आणि तुझ्या या कार्याला आमच्या रंग भरू देरे आमुच्या गणा या नाटकातील पुर्ण टीमचा सलाम मी श्री.सागर सत्यवान पाष्टे (कंस भुमिका सादर करणारा कलाकार 🎉🎉🎉🎉🎉🎉
Swanandi, thank you for sharing this amazing culture.... amcha sarkhe kokankar naslel kase Pahnar he ase Naaty. Tujya mule khup kahi anubhvayala milat ahe😊😊😊😊
अतिशय सुंदर. असे लोककलेचे दृश्य हळू हळू लोप होत चालले आहे. पण अजुनही काही ठिकानी ते व्यवस्तीत जपुन ठेवले आहे. आनी ते असेच जपले पाहिजे. आजच्या धान्गड धिंग्यामुळे हया सुन्दर्तेला विसरत चाललेत लोक.👍👌👌💐💐💐💐
I have watched Naman for the first time in my own village Morde this Holi. It was an awesome experience and the actors/performers were acting during the whole night till 5 30 am. Hats off to the people who are participating in continuing this Konkani Cultural Treasure.🙏 Awesome Videography and Narration👍
स्वानंदी तुझे सगळे व्हिडिओ खूप छान आहेत तुमच्या कोकणातला तांदूळ आमच्या नाशिकला कसा आणायचा म्हणजे कोकणात तांदूळ विक्री कुठे कशी होते याच्यावर एक व्हिडिओ बनव म्हणजे आम्हाला तो परचेस करता येईल
माझी आई लग्नासाठी मागे लागलीये… मुलगी शोध मुलगी शोध सतत च टूमनं मागे होतं…तुला कशी हवी विचारत होती…. आणि मी बिचारा आयुष्यभर सिंगल राहिलेला मला काय सांगाव कळेना झालं…. तुझ्या अकाऊंट ची लिंक पाठवली आणि म्हणालो अशी शोध 😇❤️
Absolutely High quality content... keep it up swanandi . again and again you are proving that you are in different league than other so called you tubers. तुझ्या आसपास पण नाही आहेत बाकीचे you tubers
मी नासिकला राहते पण मला कोकण आणि तेथील माणसे,खाद्यसंस्कृती तिथला निसर्ग सर्व खूप खुप आवडतो असे वाटते कोकणात एखादं छोटेसे घर घेवुन तिथल्या निसर्गाचा रोजच आस्वाद घ्यावा तसे आम्ही कोकण फिरायला येतच असतो पण माझे मन काही केल्या भरतच नाही मी माझ्या नवर्याला सांगते मला भारत देश नका फिरवू फक्त कोकणच दाखवा बस
नमनाची खरी मजा झांजगीमधे आहे पारंपरिक पदे साथीला म्रुदंग झांजा पण आजकाल सिनेमाच्या चालिवरील गाणी बेंजो विचित्र लाईटिंग त्यामुळेच पारंपरिकता हरविली आहे हे निश्चित.
आमच्याकडे सिंधुदुर्गात दशावतार असतात. त्यात स्त्री पात्र पुरुषचं रंगवतात. काही ठिकाणी त्याला नाटक असेही म्हणतात. ग्रामस्थ अशा कार्यक्रमाना उत्साहाने आवर्जून हजेरी लावतात आणि माल्टिप्लेक्स किंव्हा नाट्यगृहात गेल्याचा आनंद इथे आल्यावर उपभोगतात.. 😄 👌♥️👍
Sustainable slow leaving..
खरं आयुष्य कोकणातील माणसेच जगत आहे..
कोंकण क्षेत्र की परंपरा और संस्कृति देखकर बहुत खुशी होती है, कभी हमारा UTTAR PRADESH भी परम्परा सम्मान और देवभूमि के लिए जाना जाता था, जहा श्री राम की जन्मभूमि हो, जहाँ श्री कृष्ण की जन्मभूमि हो, गंगा यमुना जैसी नदियाँ हो...... वहाँ आज सभ्यता और संस्कार धीरे धीरे समाप्त होते जा रहे है😢
🎉 ..
कोकणच्या लाल मातीत अनेक लोककला जन्मल्या, रुजल्या आणि वाडवडीलांनी त्यांना जीवापाड जपत आपल्यापर्यंत आणून ठेवल्या. आता यापुढील जबाबदारी आपल्या सध्याच्या तरुणपिढीवर आहे. आणि हीच जबाबदारी ओळखून हे कलाकार जीव ओतुन कला सादर करत होते. असे कलाकार खरंच महाराष्ट्रच्या पटलावर झलकावे अशी मनापासून इच्छा 😊
अगदी खरं आहे
धन्यवाद स्वानंदी सरदेसाई
आत्ताच्या पिढ्यांना शहरातील हायब्रीड जगणं सुखदायक वाटतं पण खरं सुखदायक जगणं कोकणातील प्रत्येक गावागावात ओथंबून भरून ठेवलं आहे. खरंच आपण कोकणकर भाग्यवान आहोत❤
ताई मस्त विडीओ केलास असिच कोकणची कला साता समुद्रापार पोहोचत राहो हीच सदिच्छा आणि तुझ्या या कार्याला आमच्या रंग भरू देरे आमुच्या गणा या नाटकातील पुर्ण टीमचा सलाम मी श्री.सागर सत्यवान पाष्टे (कंस भुमिका सादर करणारा कलाकार 🎉🎉🎉🎉🎉🎉
Swanandi, thank you for sharing this amazing culture.... amcha sarkhe kokankar naslel kase Pahnar he ase Naaty. Tujya mule khup kahi anubhvayala milat ahe😊😊😊😊
अतिशय सुंदर. असे लोककलेचे दृश्य हळू हळू लोप होत चालले आहे. पण अजुनही काही ठिकानी ते व्यवस्तीत जपुन ठेवले आहे. आनी ते असेच जपले पाहिजे. आजच्या धान्गड धिंग्यामुळे हया सुन्दर्तेला विसरत चाललेत लोक.👍👌👌💐💐💐💐
I have watched Naman for the first time in my own village Morde this Holi.
It was an awesome experience and the actors/performers were acting during the whole night till 5 30 am.
Hats off to the people who are participating in continuing this Konkani Cultural Treasure.🙏
Awesome Videography and Narration👍
Khup chan lokakala tyanchi japanuk karayla pahije & tyahipeksha tumhi he sarv Maharashtra madhil lokanparyant pohachavta te khup chan
स्वानंदी तू लांज्या ची आहेस का ... तरीच तुझी भाषा आमच्या सारखी आहे संगमेश्र्वरी...देव तुला उदंड आयुष्य देवो..मनासारखा नवरा देवो...अशीच असतं खेळत राहा❤
स्वानंदी तुझे सगळे व्हिडिओ खूप छान आहेत तुमच्या कोकणातला तांदूळ आमच्या नाशिकला कसा आणायचा म्हणजे कोकणात तांदूळ विक्री कुठे कशी होते याच्यावर एक व्हिडिओ बनव म्हणजे आम्हाला तो परचेस करता येईल
मस्त स्वानंदी ... कोकणातली पारंपारीक लोककला ..आणि खूप सारी तरुण पिढी ती जपतात आणि जगतात .. तू ते आमच्यापर्यंत पोहचवतेस.. धन्यवाद .❤❤🎉🎉
😊🙏🏼
मस्तच आहे .व्हिडीओ मावशी छान दिसते
खुप छान 😍
खूप छान गवळण ,,खूप छान
kiti chan naman bhari ekdam😍🎉🙌
Thanks swanandi For shoot 🎉 ... It was pleasure meeting you 😊
ताई सावर्डे चिपळूण मध्ये गुडेकर वाडी यांचे नमन बगा यू ट्यूब वर आहे खुप छान आणि कॉमेडी आहे पूर्ण नमन 👌👌
Koknatil Gava Madhil Devachi 🌺🌺Palkhi Mirvnuk Khoop Chaan Tumche Sadrikaran Sundar
Thank you 😊
कोकणात सर्व काही छान वाटतं तुझा आवाज खूप छान आहे
खूप छान,,, आमच्याकडे या भागात दशावतार असते त्यावर एक व्हिडिओ कर खूप छान होईल मी सर्व सहकार्य करेन
Jabardast Adakari salute ...Bai chyan vidio banvlas..
Khup chhan.dhanyawad.
Va mast Swanandi, mi agdi lahan astana he naman , khele baghital aahe koknat may mahinyat aamhi gavala jaycho tevha
I saw just few videos and I fall in love with you ❤ I wish my whole life spend with you❤
माझी आई लग्नासाठी मागे लागलीये… मुलगी शोध मुलगी शोध सतत च टूमनं मागे होतं…तुला कशी हवी विचारत होती…. आणि मी बिचारा आयुष्यभर सिंगल राहिलेला मला काय सांगाव कळेना झालं…. तुझ्या अकाऊंट ची लिंक पाठवली आणि म्हणालो अशी शोध 😇❤️
Tu baryach Videos var hach comment Kartos
Are tich lagn zalelay Bala
@@fuego18 ti nahi Tichya sarkhi pahije bolalo mi
Absolutely High quality content... keep it up swanandi . again and again you are proving that you are in different league than other so called you tubers. तुझ्या आसपास पण नाही आहेत बाकीचे you tubers
Thank you for your encouragement 🙏🏼
I eagerly wait to watch your videos. It's so peaceful and a joy to watch. Love from Nagpur...❤
Many thanks 🙏🏼
Bhari❤ 👌
💞Rj king hrishiraj...🎙 📻
Radio Jockey...
Lovely videos.
So nice to see our traditions. Love your posts.
😊
Ekdam bhaari Naman ..
खूप छान vlog. आपली कला आपणच जोपासली पाहिजे.
खूप छान
लोककला सादरीकरण खूप छान तू कोकण कला दाखवली
Sundar vlog tai 👌
Majha Salam, Ram Ram.
खुप खुप छान🎉🎉🎉
Very nice 🔥🔥
Super duper Hit
Maste👌🏼
कोणतं गाव
Very nice ❤🎉❤
Super. Keep it up
मी नासिकला राहते पण मला कोकण आणि तेथील माणसे,खाद्यसंस्कृती तिथला निसर्ग सर्व खूप खुप आवडतो असे वाटते कोकणात एखादं छोटेसे घर घेवुन तिथल्या निसर्गाचा रोजच आस्वाद घ्यावा तसे आम्ही कोकण फिरायला येतच असतो पण माझे मन काही केल्या भरतच नाही मी माझ्या नवर्याला सांगते मला भारत देश नका फिरवू फक्त कोकणच दाखवा बस
Khup chaan Content
Unique culture
ढोलकी वादक मस्त
I love you Swanandi❤
Nice vlog
छान ❤
Beautiful content
मस्त
Great
Sarva Khelyana namaskar. 🌹🙏👌Apale abhar. 🌹🙏
सुंदर
Khop chan
आता आम्हाला म्हणावे लागेल
यावा कोकण आपलाच असो
खुप छान.............🙏🙏🙏
🙏🏼😊
@@SwanandiSardesai
ua-cam.com/video/dEGG5LMALrA/v-deo.htmlfeature=shared
Nice, Swanu🎉
Tai sampurn Naman pahayla milel ka
Hi
I am interested to visit your village & stay there for few days. Please let me know
Awesome
कोकणांनी खुप चांगली परंपरा जपली...
Nice 🙂🙂
I like you the way you are💖
हल्ली नमन मधून मृदंग वादन लोप पावत चाललं आहे...मृदंग वादनाशिवाय नमनाला मज्जाच नाही...पॅडचा वापर जास्त केला जातो...
Maza mitra pn tumchya javal chya gav cha ahe
Swanandi Sis kontya Camera ne shoot karte chan Clarity aste tuzhya video la
Thank you. Shot on Google pixel
Kon aahe ha
कुठलं नमन हे आहे?
स्वानंदी तुझा contact नंबर मिळेल का? कोकणात ल्या राहणीमानाची मला देखील आवड आहे. लांज्याजवळ माझं गाव आहे
❤
हाय स्वानंदी त्या वंदना मॅडम माझ्या मुलग्याच्यां आंगणवाडीच्या बाई लांजा ला असताना होत्या २००५ ला आम्ही होतो लांज्यात शेट्येवाडीत
👌👌👌👌👌👌👌
नमनाची खरी मजा झांजगीमधे आहे पारंपरिक पदे साथीला म्रुदंग झांजा पण आजकाल सिनेमाच्या चालिवरील गाणी बेंजो विचित्र लाईटिंग त्यामुळेच पारंपरिकता हरविली आहे हे निश्चित.
❤❤💯💯
Gaav konte swanandi
वा छान😂😂😂
❤❤❤❤
👍
स्वानंदी खूप छान झाला कोकणातील नमनाचा कार्यक्रम👌👌❤ सर्व कलाकारांनी उत्तम सादरीकरण केले. स्त्री वेषेतील पुरुष कलाकारांचे विशेष कौतुक 👏👏 👌👌
❤
Naman fakt koknat ch ka???😮 all mh mde ka karat nahit...????????
Great post... मेरा भारत महान
10:55 jadeja takto odd spin 😂😂😂😂
😂
Give me a reply💖😊
स्वानु खुप छान माहिती दिली love you from nashik
Colourful Konkan culture....very nice...!!
Khupach lobhas aahe
तमाशातील मावशीची भूमिका बघायची असेल तर मंगला बनसोडे चा तमाशा बघावा...😀😀😀
Gaaav ch awadayla lagala
tai ha video khup khup khup avdla hi sanskriti jopasli pahije
आमच्याकडे सिंधुदुर्गात दशावतार असतात. त्यात स्त्री पात्र पुरुषचं रंगवतात. काही ठिकाणी त्याला नाटक असेही म्हणतात. ग्रामस्थ अशा कार्यक्रमाना उत्साहाने आवर्जून हजेरी लावतात आणि माल्टिप्लेक्स किंव्हा नाट्यगृहात गेल्याचा आनंद इथे आल्यावर उपभोगतात.. 😄 👌♥️👍
ti konkan hearted girl kuthe ani tu kuthe....tu khari konkan kanya ahes swanandi
सगळे काही सार्थक इतरांसारखे काहीच नाही निरर्थक. धडा घ्यावा बाकीच्या vblog वाले जे स्वतःचा थो...डा दाखवण्याचा निरर्थक प्रयत्न करतात. सु..आणि अ..फरक
🤣🤣🤣