Amit Bhangare UNCUT: Amol Kolhe, Jayant Patil पाहातच राहिले, अमित भांगरेंनी सभा गाजवली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 51

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 Місяць тому +25

    अमित भांगरे सारख्या नेत्याची महाराष्ट्राला नितांत गरज आहे.

  • @rajgaikwad8616
    @rajgaikwad8616 Місяць тому +10

    असे नेते संपूर्ण महाराष्ट्रात घडले पाहिजेत, असल्या लोकांच्या पाठीमागे जनतेने उभे राहिले पाहिजे.
    खूप छान 👍

  • @KuteNitin
    @KuteNitin Місяць тому +5

    एकदम बरोबर बोलले साहेब तुतारी वाजणार म्हणजे वाजणार 💐

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 Місяць тому +26

    युवा भावी आमदार अमितजी भांगरे साहेब 🎉🎉🎉🎉🎉महाराष्ट्रचे भविष्य 🎉🎉🎉🎉🎉

  • @DattatrayChougule-pm3yv
    @DattatrayChougule-pm3yv Місяць тому +1

    भाषणाची प्रगल्भता खुप छान आहे.अशा नेतृत्वाची गरज आहे .

  • @NavanthJadhav-s1q
    @NavanthJadhav-s1q 13 днів тому +1

    आपला आमदार... अमितदादा भांगरे 🔥❤🎉

  • @Mothernatureprot
    @Mothernatureprot Місяць тому +9

    Only amit Dada

  • @haribhauphatangarepatil8210
    @haribhauphatangarepatil8210 Місяць тому +14

    Amit Dada fix amdar

  • @nitinatkari3168
    @nitinatkari3168 21 день тому

    खुपच छान व्यक्ती निवडला साहेब तुम्ही तालुका विकास कामासाठी खूप खुप मनापासून आभार तुमचे ❤❤❤🎉🎉 विजय आपलाच

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 Місяць тому +10

    तुतारी वाजणार. शरदपवार झिंदाबाद.

  • @avinashpadawale6173
    @avinashpadawale6173 Місяць тому +9

    आदिवासी जिंदाबाद

  • @digheravindra4197
    @digheravindra4197 Місяць тому +9

    आता फक्त तूतारी

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 Місяць тому +3

    आमदार अमित अशोकराव भांगरे

  • @riteshvandekar4078
    @riteshvandekar4078 Місяць тому +18

    पिचडाना घेवु नका राष्ट्रवादीत 😂😂

  • @SatishDeshmukh2023
    @SatishDeshmukh2023 Місяць тому +18

    हा युवा 100% विधानसभेत खूपच धडाके बाज भाषण करू शकतो. RR Patil यांची आवृत्ती वाटते

    • @sjsbsjsbj
      @sjsbsjsbj Місяць тому

      Nay nay tyanch biyan nahi he😂😂😂

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Місяць тому +1

    एक नंबर भाषण

  • @NileshGaikawad-c1h
    @NileshGaikawad-c1h 11 днів тому

    युवा भावी अमित दादा भांगरे🎉

  • @akchougule5187
    @akchougule5187 Місяць тому +1

    अश्या युवकांची गरज आहे महा राष्ट्र साठी

  • @shrikantlote6450
    @shrikantlote6450 Місяць тому

    भावी आमदार होणारचं❤

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 Місяць тому

    कार्यकर्ता असाच असावा. एवढे अभ्यासू व्यक्तिमत्त्व असेल तर तालुक्याचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. प्रत्येक नेतृत्वाकडे काही म्हणजे किमान पुढील 25 वर्षाचे दूरदृष्टी असेल तर च ती व्यक्ती नेता होवू शकते. अभ्यास आहे. काही मनसुभे ही चांगले आहेत निश्चित त्याचा फायदा तालुक्याला होवू शकतो. अभिनंदन.

  • @Ashok-cr1ng
    @Ashok-cr1ng Місяць тому +3

    भावी आमदार होणार ❤

  • @gajanantitkare673
    @gajanantitkare673 Місяць тому

    Congratulation. Very good.

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 Місяць тому +10

    पक्ष फोडाफोडीत महाराष्ट्रात पार वाट लावली

  • @SudhirBhor-w1q
    @SudhirBhor-w1q Місяць тому

    Only amit dada

  • @sunilborse1698
    @sunilborse1698 Місяць тому +1

    भावी आमदार

  • @pankajpatil6757
    @pankajpatil6757 Місяць тому +1

    Tutari vajnar 💯❤

  • @santoshsapkal9324
    @santoshsapkal9324 Місяць тому +1

    ABHANDEN SAHIB GREAT THANKS ONLY SHIV SENA MVA INDIA ALIEN'S ZINDABAD JAI MAHARASHTRA

  • @rahulborse6075
    @rahulborse6075 Місяць тому

    🎉

  • @saurabhmahadik7093
    @saurabhmahadik7093 Місяць тому +1

    Pawar saheb tumchya patimage aahet hyaveli tumhi aamdar fix

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf Місяць тому +1

    Mahavikas Aaghadichya kamit-kami 188 umedwar nivadun yenar.

  • @kisannadekar8922
    @kisannadekar8922 Місяць тому +2

    Àkole talukyacha bhavi aamdar haach honar .parantu pichad nakoch aani nakoch .🙏🙏🙏

  • @zakibagwan-px6hm
    @zakibagwan-px6hm Місяць тому

    Pawar.साहेबांनी.तिकीट..अमित. भागरेना.च.द्यावी.तेच.आमदार.होणार

  • @YogeshPawar-b9b
    @YogeshPawar-b9b Місяць тому +1

    पाणी असून साहेब तुम्ही पाणी सोडले नाही वीज गावाचा आहे तुमच्यामुळे तुम्ही गोड गोड बोलता तुम्ही निवडून आलेच नाही पाहिजे एकंदर गरीब माणूस निवडून आला पाहिजे

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Місяць тому +3

    खोटे बोला पण रेटून बोला

  • @sunilkolhe9130
    @sunilkolhe9130 Місяць тому +3

    तुम्ही पण आमदार होऊ पर्यंत आरडा ओरड कराल... फक्त पदासाठी...डॉ किरण lahamate यांनी खूप काम केले हे akole kar विसरणार नाही

    • @suhaswalunj1558
      @suhaswalunj1558 Місяць тому

      भ्रष्टाचाराचे कुरण

  • @RaviMadhe-u1v
    @RaviMadhe-u1v Місяць тому

    आरे आम्या पण त्यांनी दारू विक्री नाय शिकवली😂😂

  • @kiranparadhe3449
    @kiranparadhe3449 Місяць тому +3

    अरे बाजीप्रभु व तानाजी मालुसरे यांची तुलना जंत पाटलासोबत एकदम बेताल वक्तव्य,कोणाचीही तुलना कोणाशीही करू नका, नाहीतर लोक तुम्हाला मूर्खात काढतील

  • @sgkhatele
    @sgkhatele Місяць тому +1

    आपल्या पक्षाचे लंके धनगर आदिवासी मध्ये घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे,यावर तरुण नेत्याने आपले मत व्यक्त करावे.

  • @VijayJadhav-nq5ey
    @VijayJadhav-nq5ey Місяць тому

    भाऊ🎉🎉🎉

  • @YogeshPawar-b9b
    @YogeshPawar-b9b Місяць тому +1

    तुम्ही नगरच्या पाण्याला विरोध केला आहे साहेब तुम्ही काय बोलता

  • @DadaMore-su3qd
    @DadaMore-su3qd Місяць тому +1

    Tutari foda

  • @RaviMadhe-u1v
    @RaviMadhe-u1v Місяць тому

    बरं तू दे मग स्व खरचान करून

  • @marotiramasane900
    @marotiramasane900 Місяць тому +1

    तुतारी १००- टके वाजणार ,पण लग्नात वाजणार , मश्याल पेटणार ,पण स्मशान भूमी मध्ये कामाला येणार .