महादरवाजाची एक खास गोष्ट सुद्धा सांगितलीय | रायगड किल्ला | Raigad killa | Part 4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड भाग ४ मध्ये आपण अंधारी लेणीकडे कसं जायचं हे पाहिलं तसंच चित दरवाजामार्गे महादरवाजाकडेही पोहोचलो. महादरवाजाची गोष्ट सुद्धा यात सांगितलीय..
    जय शिवराय!
    #roadwheelrane #gadkille #raigadfort
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    UA-cam - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

КОМЕНТАРІ • 173

  • @rushi12480
    @rushi12480 2 місяці тому +5

    आपल्या तळमळीला शिवमय मानाचा मुजरा ⛳🧡🤍🧡

  • @varad4005
    @varad4005 2 місяці тому +6

    दादा तुमचं खरंच कौतुक आहे, तुम्ही अप्पा परब यांच्या आदेश पाळत आहेत, ते म्हणतात की आपल्या आताच्या पिढीने व आपल्या पुढच्या पिढीने, हा रायगड व येथे असणाऱ्या वस्तू जिवंत ठेवाव्यात व नुसता बघून नाही तर निरक्षण करून, त्या गोष्टींचा अभ्यास व त्याच्या उपयोग, व रचना ही समजून घ्याव्यात व त्या पूर्वीच्या काळात जश्या असतील तश्या पुन्हा विस्थापित कराव्या.

  • @vaibhavpatil-ec6ws
    @vaibhavpatil-ec6ws 2 місяці тому +2

    खतरनाक माहिती भाऊ‌ सांगता आपण‌ जबरदस्त शब्द नाही सांगायला माझ्याकडे ‌ आजपर्यंत येवढे गाईड बघीतले‌ ??????? ते‌ तुमच्या समोर फिके‌ पडले‌ अप्रतिम माहिती गड‌ कोटावरील ‌ देतोस‌ भाऊ‌‌ तुला‌ अभिनंदन पण‌ म्हणतं येत‌ पण‌ कुठे‌ ही‌ आपली‌ भेट‌ झाली ‌ की‌ माझ्या पद्धतीने पाहुणचार ‌ करणार हे‌ मात्र 100%
    जय‌ शिवराय

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 2 місяці тому +16

    एक लाख सबस्क्राईबचा टप्पा पार केल्याबद्दल तुमचे अभिनंदन 🎉 नंतर माझ्याबरोबर तुम्ही call करुन बोलल्याबद्दल तुमचे आभार राणेदा ❤ मला फार बरे वाटले तुमच्याशी बोलून 😊 टप्याटप्याने वर जात नेहमीप्रमाणे तुम्ही फार छान माहिती दिलीत.ज्या त्या वास्तुचे उपयुक्त माहिती दिलात मि आजपर्यंत ६ वेळा श्रीमान रायगडावर जाऊन आलो आहे.

  • @gurunathramchandrasathelka5470
    @gurunathramchandrasathelka5470 Місяць тому +1

    प्रत्यक्ष तुमच्यासोबत चालत आहोत असं फिलिंग येतंय.
    जबरदस्त.

  • @sandiphaldankar5490
    @sandiphaldankar5490 Місяць тому +1

    दादा तुमच्या टीमला त्रिवार सलाम. तुमच सर्वांच आरोग्य चांगले राहूदे हि आई भवानी चरणी प्रार्थना

  • @ChartHacker2524
    @ChartHacker2524 2 місяці тому +2

    खूप दिवस वाट बघावी लागली ,❤❤❤

  • @nileayshpawar3378
    @nileayshpawar3378 2 місяці тому +2

    वाटचं पहात होतो....
    खूप खूप छान...
    अनेक वेळा दुर्गदुर्गेश्वर पाहिला.... एकदा तळातून प्रदीक्षणा केली.... पण आज ह्या तुमच्या अप्रतिम vlog मधून पुन्हा एकदा नव्याने रायगड पाहिला.....!!
    दुसरा पार्ट.... त्याचं कायं आणि कधी

  • @girijashankarj
    @girijashankarj 2 місяці тому +2

    तुमची माहिती देण्याची खूप सुंदर आहे, तुम्ही आपला इतिहास अतिशय खोल अभियास करुन सांगितले त्या साठी खूप खूप धन्यवाद.

  • @vandanadhumal8073
    @vandanadhumal8073 2 місяці тому +2

    मी गड किल्ले पाहिले नव्हते पण पुरंदर पहाण्याचा जेव्हा योग आला तेव्हा माहित नाही का पण खुप डोळे भरुन येत होते आणि सारख तसच होत होतं मी पहिल्यांदा दंडवट घातलं आणि पुरंदरची माती कपाळाला लावुन ती माती मी मुटभरुण मी माझ्या ह्रदयाशी जवळ ठेवून माझे डोळे सारखे पाण्याने भरायचे त्या वेळी असा विचार यायचा की माझ्या राजांची पाऊल या मातीला स्पर्श करुन गेलेत मी गडाच्या दगडांना स्पर्श करत होते असं राजांचा पण स्पर्श झाला असेल इथ मला छत्रपतींचा इतिहास खुप आवडतो रायगड मी अजुन नाही पण नक्की जाणार तु

  • @marutinavasare2754
    @marutinavasare2754 12 днів тому

    खरोखर धेयवेडे आहातरे मित्रांनो

  • @Vishal-Poonawalla.22
    @Vishal-Poonawalla.22 2 місяці тому +2

    धन्यवाद सर खूपच वाट बघत होतो..❤❤❤

  • @swapnilmore7558
    @swapnilmore7558 2 місяці тому +2

    दादा तुम्ही खूप छान एक्सप्लोर करतात व्हिडिओज छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठी कायम राहो जय शिवराय 💯🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @mayuraher5018
    @mayuraher5018 2 місяці тому +1

    तुझे व्हिडिओ अचानक समोर आले आणि जी माहिती मिळवायला खूप पुस्तकं विकत घ्यायला लागली ती माहिती तुझ्याकडून मिळाली. भावा... एक दिवस खूप सखोल चर्चा करू आणि भेटू. ❤

  • @rohitkoli3507
    @rohitkoli3507 2 місяці тому +1

    खुफ छान माहिती दिली दादा तु तुला मनापासून आभार धन्यवाद. 🙏 जय भवानी, जय शिवराय.

  • @mayur_sakpal_96k
    @mayur_sakpal_96k 2 місяці тому +1

    जय भवानी जय शिवराय ❤

  • @onkarbedarkar5666
    @onkarbedarkar5666 2 місяці тому +1

    34.34 साक्षात छ्त्रपती शिवरायांच्या दुर्ग दुर्गेश्वर श्रीमान रायगडाचा महादरवाजा ❤❤🚩🚩

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 2 місяці тому +1

    इतका अंदाच तर मी लावू शकतो कि भाग किती होणार आहेस आणि अजून किती मोलाची माहिती मिळणार आहे...... उत्सुकता...,🎉

  • @praveenkalkundrikar6403
    @praveenkalkundrikar6403 2 місяці тому +3

    दादा दौलत बंती सदर याचा अर्थ आहे जो मावळ्याचा मेन सरदार असतो तो त्याचाच वाडा आहे हा त्याची राहण्याची जगा जर कोणी गडावर आलं त्याची परवानी घेऊनच आत जावं लागत असे त्या काळी

  • @bhausahebmagare8819
    @bhausahebmagare8819 2 місяці тому +1

    जय शिवराय सर अप्रतीम स्पष्टीकरण , सादरीकरण ❤

  • @abhijeetjadhav5779
    @abhijeetjadhav5779 2 місяці тому +1

    हर हर महादेव 🚩🚩🚩

  • @jack_sparrow976
    @jack_sparrow976 2 місяці тому +1

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @hitchhikemonkey77
    @hitchhikemonkey77 2 місяці тому +4

    भवानी टोक अन खूबलढावर मला होन सापडले होते 2008 ला, मी बलकवडे सरांना दिला, दरवर्षी भी होन शोधत फिरतो मी रायगडच्या सांदी कोपऱ्याय पण 2008 नंतर परत सापडलाच नाही

  • @vikasutekar9560
    @vikasutekar9560 2 місяці тому +1

    मस्तच ❤

  • @cw-of7xo
    @cw-of7xo 2 місяці тому +1

    🎉 श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने १ लाख Subscribe पुर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 2 місяці тому +1

    खडा न खडा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sagarnailkar6751
    @sagarnailkar6751 2 місяці тому +2

    पहारा करायचा प्रमुख बंकी आणि बंकी चा प्रमुख दौलत बंकी म्हणजेच दौलत बंकी सदर

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 2 місяці тому +1

    Unseen raigad पाहायला मिळतोय! धन्यवाद.

  • @sayadricha
    @sayadricha 2 місяці тому +1

    ❤जय शिवराय 😊

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 Місяць тому

    आम्ही अंधार लेणी पहिलीच नाही होती खूप धन्यवाद दादा तुमच्या मुळे आम्हाला ती बघायला मिळते 🎉🎉🎉 तुमच्या कार्याला सलाम आहे दादा ❤

  • @prashantkale5310
    @prashantkale5310 2 місяці тому +2

    दादा 2 रा भाग येण्याची वाट बघतोय,,,

  • @Rajeshwari_1208
    @Rajeshwari_1208 2 місяці тому +1

    जय शिवराय

  • @msdeditx7774
    @msdeditx7774 2 місяці тому +2

    Dada aaplya channel che 100K Subscriber complete zhale ahet. Khup saara prem ani shubhechha...🥳🥳

  • @surajshinde6204
    @surajshinde6204 2 місяці тому +4

    दादा दुसरा पार्ट केव्हा अपलोड करणार आहात लवकरात लवकर कर प्लीज

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 місяці тому +4

      हो रविवारी पुन्हा जात आहोत श्रीमान रायगडावर पुढील शूटसाठी..

    • @surajshinde6204
      @surajshinde6204 2 місяці тому +1

      धन्यवाद दादा पुढील वाटचलीसाठी शुभेच्या 🙏🙏🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

    • @user-hl6rf8le8w
      @user-hl6rf8le8w 2 місяці тому

      दुसरा पार्ट लवकर अपलोड करा...!!

  • @Kddatashan
    @Kddatashan 2 місяці тому +1

    Khup chan Dada ....Lawkarach next video upload kara

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe 2 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली दादा

  • @ashokbhosale8063
    @ashokbhosale8063 2 місяці тому

    खूप छान सांगितलं जय शिवराय

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 2 місяці тому +1

    Congrates.

  • @ajaymudhe7347
    @ajaymudhe7347 2 місяці тому

    खूपच छान माहिती सांगितलीस 🙏🏻🙏🏻

  • @nileshdevale4679
    @nileshdevale4679 2 місяці тому +1

    Jay shivray Jay Maharashtra

  • @nileayshpawar3378
    @nileayshpawar3378 2 місяці тому +1

    दादा तुमच्या किल्ले विसापूर च्या माहितीपूर्ण व्हिडीओ ची खूप मदत झाली.... किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष टेकडीवर दाट झाडीत आहेत... तें तुम्ही ऍड करावं

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u 2 місяці тому

    मस्त वर्णन केले तु आणि आपण शिवकाळात जगतोय असं नेहमी नेहमी च भासं होतोय रायगड बघताना

  • @Chirayuavghade
    @Chirayuavghade 2 місяці тому +1

    कावळ्या खिंडीतिल सांदोशी या गावांचा ही खूप मोठा इतिहास आहे ❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 місяці тому +1

      रायगड प्रदक्षिणा करताना नक्की जाऊ सांदोशी गावात..

    • @Chirayuavghade
      @Chirayuavghade 2 місяці тому +1

      @@RoadWheelRane होय नक्कीच कोकण दिव्याच्या खालीच वसलेले आहे

  • @Dhakad_Vichar_Manch
    @Dhakad_Vichar_Manch 2 місяці тому

    Khup important information thank you

  • @rohanpawar5855
    @rohanpawar5855 Місяць тому +2

    Dada..Thomas Nickolas naav aahe tya officer cha

  • @vandanadhumal8073
    @vandanadhumal8073 2 місяці тому

    तु खुप छान माहिती सांगतोस गडावर आलोय असंच वाटतं जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

  • @rajchopade96k
    @rajchopade96k 2 місяці тому

    खूप माहिती माहिती मिळाली दादा 🙏💐

  • @vijaypawar9553
    @vijaypawar9553 2 місяці тому +1

    Congratulations sirjii.... for 1 lakh subscribers..❤

  • @Rohanjadhav8399
    @Rohanjadhav8399 2 місяці тому

    Jay shivray 🧡 ⛳🙏🏻

  • @rahulmalunjkar7535
    @rahulmalunjkar7535 2 місяці тому

    खूप छान वीडियो

  • @jack_sparrow976
    @jack_sparrow976 2 місяці тому +1

    🙏👍♥️

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 місяці тому

    Khup divsani video upload kela.

  • @nirajpongade6005
    @nirajpongade6005 2 місяці тому

    शिवशंभू प्रतिष्ठान रोहा, रायगड 🚩🚩

  • @umeshkere5000
    @umeshkere5000 2 місяці тому

    अभिनंदन राणे सर १ लाख

  • @KokaniWareSandesh
    @KokaniWareSandesh 2 місяці тому +1

    अभिनंदन तुमचे एक लाख सबस्क्राईबर टप्पा पार केला 🎉🎉

  • @ganeshbobade8108
    @ganeshbobade8108 2 місяці тому

    जय शिवराय 🧡🚩

  • @akashkhatik5080
    @akashkhatik5080 2 місяці тому

    जय शिवराय दादा ❤

  • @mahendrahole3092
    @mahendrahole3092 5 днів тому

    Khar Tar, Chit Darvaja Ekam Sopa Marg Manje, Tasa ,Aapnala Sopa Vat To,
    Pachad Gaonvha Jo Vat Aahe,To Bara Vat To
    Nane Darvaja, Manje, Ekadam ,Ultya Disene Aslat Tar, Maha, Darvaja Lagto, Nantar, Holi Midan

  • @pranitkadam7748
    @pranitkadam7748 2 місяці тому

    खुप छान माहिती dada..❤

  • @dineshbhavarthe
    @dineshbhavarthe Місяць тому

    खूप छान माहिती देता सर

  • @eknathgawari665
    @eknathgawari665 2 місяці тому

    Jay shivray....❤

  • @rajdigitalkarmala4646
    @rajdigitalkarmala4646 2 місяці тому

    खुप छान माहीती राणे सर

  • @siddheshipte3338
    @siddheshipte3338 2 місяці тому

    सुंदर माहिती 🫡

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 2 місяці тому

    भाग 4 पोस्ट केल्यासाठी धन्यवाद 🙏

  • @pranitkadam7748
    @pranitkadam7748 2 місяці тому +2

    Dada रायगड चे नवीन भाग येण्या साठी एवढा वेळ ka लागतोय 👍🏻

    • @GnMworld
      @GnMworld 2 місяці тому +3

      त्याला नुकतेच कन्यारत्न प्राप्त झालं आहे कुटुंबाला वेळ दयावा लागतो आणि विडिओ बनवणे आणि एडिटिंग ला मेहनत लागते व ऑफिस ची कामे अश्या जबाबदाऱ्या पर पडून ही कामे केल्याने वेळ हा लागणारच

  • @varshamodak9086
    @varshamodak9086 2 місяці тому +2

    Bhag 2kuthe ahe

  • @ShamDusaneVlog
    @ShamDusaneVlog 2 місяці тому

    Sirji tusi great ho

  • @user-fr8zj5of9c
    @user-fr8zj5of9c 2 місяці тому +1

    दादा दौलत बंकी म्हणजे बंकी च पढच पद आहे. म्हणजे बाहेरुन कोणी गडावर येत असेल तर त्याचि चौकशी करायची, विचरपुस करने हे बंकि चं काम आणि त्याच्या पढच पद म्हणजे दौलत बंकी

  • @RDXmemetamplates
    @RDXmemetamplates 2 місяці тому +1

    ❤❤

  • @vinayakdhuri2640
    @vinayakdhuri2640 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली दादा
    Congratulates dada for 1 lakh subscribers 👍🙏

  • @rahulmalunjkar7535
    @rahulmalunjkar7535 2 місяці тому

    Love ur video's

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 місяці тому +2

    Hirkani bhuruj dakhav

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 місяці тому +2

    गुगल map ला रायगड किल्ले जवळ विमान दाखवतंय दादा ते कसलं आहे

  • @saurabhgiri6478
    @saurabhgiri6478 2 місяці тому

    Dada aapan jar sagalya goshti tya era madhe jashya hotya tashya ubhya kelya tar kiti chan disel aapale sagle kille😍♥️ vlog mast hota tumcha

  • @vrushalikastur3320
    @vrushalikastur3320 2 місяці тому

    ❤👌🏻👍🏻

  • @sangrampawar6619
    @sangrampawar6619 2 місяці тому +1

    दादा, काळजी घे, खुप छान माहिती

  • @rupeshmundekar9496
    @rupeshmundekar9496 Місяць тому

    ❤🙏🙏🙏

  • @umeshraut5296
    @umeshraut5296 2 місяці тому

    Congratulations dada 1 L 🎉🎉🎉🎉

  • @pravindeshmukh5137
    @pravindeshmukh5137 Місяць тому

    🙏✌️

  • @GnMworld
    @GnMworld 2 місяці тому

    छत्र निजामपूर कारण शिवकाळात तिथे अन्नछत्र चालवल जायचं असं ही ऐकलंय मी

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 2 місяці тому

    दादा तुमची तळमळ आणि आमची उत्सुकता......

  • @omkarmore15094
    @omkarmore15094 2 місяці тому +1

    मुलगी बरी आहे ना

  • @user-om8bf5dg5n
    @user-om8bf5dg5n 2 місяці тому +1

    Don number part Kota aahe

  • @harshadsakpal8910
    @harshadsakpal8910 2 місяці тому

    रायगड दुर्ग..

  • @deepakjagdhane2887
    @deepakjagdhane2887 2 місяці тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ameyvedpathak6238
    @ameyvedpathak6238 2 місяці тому

    खूप सुंदर माहिती डिलीत धन्यवाद तुमच्या सोबत एकदा गड फिरून माहिती घेयची आहे तुम्ही केव्हा येता गडावर सांगा 🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 місяці тому

      गडावर आहोत आता🙌🏻

    • @ameyvedpathak6238
      @ameyvedpathak6238 2 місяці тому

      @@RoadWheelRane परत कधी येणार आहात

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 місяці тому

      अजून दोन दिवस आहोत..

    • @ameyvedpathak6238
      @ameyvedpathak6238 2 місяці тому

      @@RoadWheelRane नंतर परत कधी येणार तुम्ही नेहमी येत असता ना

  • @KrantiDhage
    @KrantiDhage 2 місяці тому +1

    Part 5 kadhi yenar dada

  • @shashikantbhatkar
    @shashikantbhatkar Місяць тому

    Kavi kalashanchi savistar mahiti dhya

  • @Rajeshwari_1208
    @Rajeshwari_1208 2 місяці тому +1

    काळनदीपणदाखवा

  • @shubhangilifestyle6653
    @shubhangilifestyle6653 2 місяці тому

    द्वारपाल, पहारेकरी

  • @vishalmote9662
    @vishalmote9662 2 місяці тому

    Part2

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 2 місяці тому

    शनिवारवाडा यावर एक व्हिडिओ बनवा

  • @roshansablevlog7732
    @roshansablevlog7732 2 місяці тому +1

    दादा दौलत बंकी म्हणजे ? जो पहारेकऱ्यांचा प्रमुख त्याला दौलत बंकी असे म्हटले जाते .आणि दौलत बंकी च्या वरती तंट सरनोबत आणि त्याच्या निगराणीत असतो संपूर्ण किल्लाच्या घेरा .बरोबर ना दादा 🙏🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 місяці тому

      हो.. अगदा बरोबर!🔥

  • @SudyaCreator
    @SudyaCreator 2 місяці тому

    Nice background ❤ name ky background music

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 2 місяці тому

    अंधारी लेनी स्वच्छ करून लोकांना बघण्यासाठी खुले केले पाहिजे

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 місяці тому

      तिथे माणसांचा वावर वाढला की आपोआप वटवाघळं बाहेर जातील..

  • @akashkhatik5080
    @akashkhatik5080 2 місяці тому

    दादा जे दरवाज्याजवळ असलेले पहारेकऱ्याचा प्रमुख व बाहेरून येणाऱ्याची चेकिंगसाठी दौलतबंकि असावा.

  • @shubhamvaite3732
    @shubhamvaite3732 2 місяці тому

    39:06 अरे नको रे... नको..😂😅

  • @OmkarNikam-cj8yd
    @OmkarNikam-cj8yd 2 місяці тому

    Raigad part 2 kdhi yenar

  • @omkarmore15094
    @omkarmore15094 2 місяці тому +1

    वाळुसरे खिंड खालपासून वरपर्यंत चढून दाखव

  • @swapnilshete1317
    @swapnilshete1317 2 місяці тому

    Mitra raigad var talghar ahe ka ...?