Ajit Pawar यांचे आरोप,Sharad Pawar यांचं उत्तर, काय म्हणाले?| Baramati Lok Sabha 2024 | Supriya Sule
Вставка
- Опубліковано 18 тра 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#AjitPawar #SharadPawar #NCP #BaramatiLokSabha2024 #LokSabha2024
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांवर थेट टीका केलीय. शरद पवारांचा मुलगा नसल्यानेच संधी मिळाली नाही, या दादांच्या वक्तव्याला अखेर शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिलंय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी अजित पवारांच्या दाव्यांचं खंडन केलं आहे.
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
अजित पवारांना सगळ दिल.सुप्रियाताईंना काय दिले? ह्यांचे पोट कधी भरणारच नाही!
Tumhi mulaga asata tar PM jhala asata 😂😂
Ajit sattecha havrat aahe
कुठे थांबायचे हे न कळल्याने कठीण प्रश्न निर्माण झाले😂
तुम्ही तुमच्या भावाच्या मुलाला संधी देणार आहेत का?
भावाच्या मुलाचं नंतर बघू .आधी मुलगा निवडून येऊद्या.😂
दादा आत्ता मुख्यमंत्री व्हा ..शुभेच्छा आहेत..
साहेबांनी पुतण्याला संधी दिली नाही असं पादा बोलतोय, तर तुच रोहीतदादाला संधी देऊन दाखव...
I m 100% sure asa kahi zhala nasel
Chaggan Bhujbal cha naav sangun Sharad Pawar hyanni chaggan Bhujbal he CM level che nete ahet he dakhvun dila Ani ata Ajit Pawar Ani Bhujbal hyanchya madhe satta sangharsha karun dila 😂😂😂
Sharad pawar saheb ne jo ullekh kela Aahe tuo majaya hisobane 100% sataya Aahe Asa mala watte . karan saheb jo pan nirnai ghetat tuo purna pane vichar karunach ghet Astat .
फालतुगिरी
Ajit pawar n la CM kele asate tar Ajit pawar n takad vadali asati .... Manun tayani Ajit pawar na CM kele nahi.... Saglae na samjate...