Uddhav Thackeray Arvind Sawant यांना थांबवत म्हणाले, त्याचं अर्ध भाषण आता मी पूर्ण करतो!
Вставка
- Опубліковано 17 тра 2024
- #UddhavThackeray #ArvindSawant #MaharashtraTimes
महाविकास आघाडीचे दक्षिण मुंबई लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या. प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभे दरम्यान एक घटना घडली ज्याने सर्वांचचं लक्ष वेधलं गेलं. सभेदरम्यान उमेदवार असलेल्या अरविंद सावंत यांचं भाषण सुरु होतं. प्रचाराची वेळ ५ वाजता संपणार आणि त्यात आणखी उद्धव ठाकरे यांचंही भाषण बाकी होतं. अरविंद सावंत यांना इशारा करुन भाषण थांबवण्यासाठी सांगितलं गेलं. मग स्वत: ठाकरेच जागेवरुन उठले अन् त्यांनी अरविंद सावंत यांना थांबवलं. अरविंद सावंत यांच्या भाषणाचा शेवट सुरु असतानाच ठाकरे... अरविंद सावंताना थांबवत म्हणाले, आता त्याचं अर्ध भाषण मी पूर्ण करतो.त्यानंतर थोडा वेळ न घालवता ठाकरेंनी आपलं भाषण सुरु केल्याचं दिसलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
एक गोष्ट मात्र खरी आहे एवढ्या मोठ्या बलाढ्य पक्षाच्या दोन हुकुमशाहांविरुध्द निडरपणे लढणारा महाराष्ट्राचा योद्धा आहे. बाळासाहेबांनी पक्ष यांच्या हातात दिला ते योग्यच होते हे सिद्ध झाले.
जय महाराष्ट्र 🚩
Hirva Islamist Gharkombad
@@rajendrawandhare9114तुझ्या बापाला विचार आगोदर
Jay maharashtr
Barobr ,udhav thakre sarva dharm sambhav ase ahet tyamule jantecha vishwas jinkalay tyanni
Uddav sena j muslim sena nakli sena
जिंकणार तर अरविंद सावंत १०० टक्के
Hirvi Sena Tumhala Kashi Kay chalate Hinduno.
@@rajendrawandhare9114हिरवा कलर निसर्गाचा पण आहे लक्षात ठेव
मा श्री उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब तुमच्या मागे सर्व जातींच्या धर्मांचे लोक मनापासून एकत्र आहेत यात शंका नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र
सर्व मुंबई करण हात जोडून विनंती महाविकास आघाडीला मतदान करा
Chupeee
मुख्यमंत्री पदासाठी साहेब.. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत गेल्यावर.. पक्षाचं हिंदूत्व कळालच नाही ठिक आहे...राजकीय दृष्ट्या.. भाजप राष्ट्रवादी सोबत गेली असती . साहेबाचा मुख्यमंत्री पदासाठी हिंदूत्व विचार बाजूला ठेवले.पण . साहेबानी ते हिंदू धर्माचा अपमान केलाला बाईला पक्षात घेतलंय...
मी शिवसेनाचा मतदार आहे.. आता काय करू मी तर राजकारणात नाही.किंवा कार्यकरता पण नाही.. समाजकल्याण राज्यहितासाठी , धर्मासाठी मत द्यावा लागतो लोकशाही आहे
Tuza aie cha bosada amcha vote shinde na
😂😂😂😂
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुंबई ( ठाणे पालघर नवी मुंबई) यांचे नाते अतुट आहे सर्व जागा mva जिंकेल
माननीय श्री उद्धव ठाकरे, पृथ्वी राज चौहान, सुषमा ताई अंधारे इत्यादी नेत्यांनी आता उत्तरेकडील राज्यात जाऊन प्रचार करावा 1 जून पर्यंत जेणेकरून महाराष्ट्र राज्याचा ठसा उमटविला पाहिजे.
नक्की च मशाल उजेड महाराष्ट्र भर पसरणार 🎉🎉🎉🎉 उद्धवजी ना जनतेचे मनापासून आशीर्वाद आहेत🙏🙏🙏💪✌️🙏🙏
ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे किंग ऑफ महाराष्ट्र 🔥🔥🚩🚩🚩
शिवसेने साठी अरविंद जी चा त्याग आहे जनता निववडून देणारच
उध्दव ठाकरे साहेब तुमचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे
महाराष्ट्राचा स्वाभिमान आवाज उद्धवजी ठाकरे
Only Uddhav thakre saheb
ठाकरे साहेब जिंदाबाद
Only uddhav saheb
Lay bhari saheb❤
UBT........ 👍🏻
मस्त एक नंबर
Always Uddhavji
Mashal
❤❤❤ अबकी बार ओन्ली कुटुंब प्रमुख उध्दव जी साहेब 🎉🎉
Uddhav saheb
उध्दव ठाकरे❤❤❤❤
महविकास आघाडीला बहुमत द्या रे बाबा नो..
अरविंद सावंत खुप खुप शुभेच्छा
Mumbai vote for MVA
India jitega jitega jitega jitega
ऊठ दुपारी घे सुपारी उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
मुंबई महाराष्ट्रात भाजप शिंदे अजित पवार गटाचा एक ही उमेदवार निवडून यायला नको.
Ubt jindabad
❤❤
मशाल येणार
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤❤❤
Uddhav saheb jindabad
कोविड-19 मध्ये आपले प्राण वाचवणारे उद्धवजी आहेत😂😂😂 मस्त जोक मारा रे बाबा
😂😂😂😂
❤❤❤🎉🎉🎉
Only Uddhav B Thakre saheb zindabad ✌️💯🚩 mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩
👍👌👌
Please vote for Marathi candidates 🙏🙏
ठाकरे❤❤❤🎉🎉🎉
एका सभेत उद्धव ठाकरे यांचं भाषण चालू असताना,अरविंद केजरीवाल व्यासपीठावर आले आणि उद्धव ठाकरे यांनी भाषण अर्धवट सोडून केजरीवाल यांना बोलण्यास सांगितले.आणि या सभेत अरविंद सावंत भाषण करीत असताना भाषण अर्धवट थांबविले म्हणजे दिल्लीच्या अरविंद ला महत्व आणि मुंबईच्या अरविंद ला महत्व नाही.असा पक्षप्रमुख भेटणं खूप दुर्मिळ .
MVA 🎉🙏♥️
Kaim upkar astil tumchya war
उद्धव साहेब ठाकरे
🎉
🧡🚩
Mm.
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
महाविकास आघाडीला मतदान करा
INDIA ✌✌✋✋✋✋✋✋
Udhav saheb tumhi Balasahebanche putr shohata
मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तिमत्वास नसाजेशी अशी भाषा सुसंस्कृत महाराष्ट्राची छाप सोडत नाही
saheb ata ghari basa..
MVA🎉🎉🎉🎉🎉
Mlm
M
Uddhav balasaheb thakare ❤️
उद्धवा माकडा तू मुख्यमंत्री होतास तेव्हा ते होर्डिंग लावले होते
त्यांच्या भ्रष्टाचाराचे आतापर्य़त आपल्याकडे किती कंटेनर मिळाले.
अंध भक्ता तुझ्या ......ला विचार
पडणार हे नक्की पडणार
Uddav sena ab muslim sena
Only mashal ✌️🚩 original khari shivsena only uddhav B Thakre saheb zindabad 🚩✌️💯 mahavikas aaghadi zindabad 🚩✌️💯
ह्याचे ह्यावेळेस जरा कठीण वाटतय.
उठ दुपारी घे सुपारी बिनशर्त पाठिंबा,चंदा दो धंदा लो, शतप्रतिशत गुजरात लॅबी दोभाई चौकीदार दुकानदार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी २०२४ जनता जनार्दन, मतदार राजा किंमत दाखवून देईल, मराठी माणसाचे मुळावर उठला आहे, लाखो मराठी सुशिक्षित तरुण बेरोजगारांना रोजगार हमी देणारे, शेतकरी उत्पन्न दुप्पट करून देणार, प्रत्येक नागरिकाला बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करणारे, आझादी 75 वर्ष गाठ अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बेघर पका मकान दुंगा वादे, वारे अच्छा दिन,मोढी शहाशेठ फडतुस गॅरंटी संपली आहे,२०२४ पुन्हा नाही म्हणजे नाही, जय हिंद 🔥 जय महाराष्ट्र 🔥 झुकेगा नही साला 🔥
पराभव हा नक्कीच कोंबडीचा.
अंधा हाप बिर्यानी ऊद्या पासून बंद.
फक्त नरेंद्र मोदी
Maratha arakshan morchala muka morcha mahanare Tyana matdan Karu naka tyanya pada he sagale sandhisadhu ahe vichar kara
Only uddhav Thakare mumbai king ...
Islamist Uddhav khan Namanjur
@@rajendrawandhare9114 aapke kehanese kuch nahi hoga..
वाचित हा दिसतो तसा नाही प्रकाश
मुख्यमंत्री पदासाठी साहेब.. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत गेल्यावर.. हिंदूत्व कळालच नाही ठिक आहे...राजकीय दृष्ट्या.. भाजप राष्ट्रवादी सोबत गेली असती . साहेबाचा मुख्यमंत्री पदासाठी हिंदूत्व विचार बाजूला ठेवले.पण . साहेबानी ते हिंदू धर्माचा अपमान केलाला बाईला पक्षात घेतलंय...
मी शिवसेनाचा मतदार आहे.. आता काय करू
No Pariwarwad Only Rashtravad ani Rashtra Prem. Desh Hitacha Vichar na karta Family cha vichar karnaryana Jantene support karu naye. No Pariwarwad only Rashtravad.
Only Mashal only Mashal only Mashal only Mashal only Mashal
ओनली ठाकरे 🔥🔥🔥🔥
Only Mashal only Mashal only Mashal only Mashal only Mashal only Mashal
1 pan nai yenar ubt chi sit
😂😂😂
6 वर्ष बी जे पी बरोबर होता
जय महाराष्ट्र महणून चालू आहे 😂😂
Rahava gap
प्रकाश हा डुप्लीकेट माणूस आहे तो आतुन। ब j p ला मिळालेला आहे जनतेने सावधान
ईव्हीएम घोटाळा झाला नाही, तर मिळवली हो!!!!!
C.m.chi.kalach.panvti
काल धोनी आउट झाला बर का
अरविंद सावंत विजय होणार 100%
Tu kala ahe tu nko
नौटंकी मास्टर, घरात नाही दाना मला फौजदार म्हणा
Hirva Uddhav khan NAMANJUR
बोलु पण देतं नाही ठाकरे यांच्या मुळे लोकं सोडून पळाले होते
प्रचाराची शेवटच्या दिवसाची वेळ संपत आली असल्याने त्यांनी डायरेक्ट भाषणाला सुरुवात केली आहे.
Tu gela hotas ka bhetayla
Deepak all is right
Mohammad Uddhav Khan 🐷
ज्यांनी लोकशाहीचा अपमान केला अश्या गदाराना धडा शिकवा आणि त्यांना दाखवून द्या की उध्दव बाळासाहेब ठाकरे कोण आहेत ते🚩🚩🔥🔥
Original pure Mahagaddar Uddhavdulla Gharkombad
Shivsena leader only Shinde saheb ❤🎉🎉
Sher sher rehega😊
50.lacach.watch.kute.thevlai.te.sanga
Dom kawala aani Ghar Kombda 🤣🤣🤣🤣
Vakare... Get well soon... Commedy never ends here😂
Tya doghanche nav pn gheu shakat nahi ughadpane
🍉🍉bhat bhatala deii osari ani bhat hatpay pasari 🍉bagha ata modina RSS nakoy ghya gujjuna dokyavar
Only modiji
Use & throw like tissue paper is the policy of CORPORATE JANATA PARTY i.e. BJP
सावंत तु 100%पडणार हे हिन्दुचं स्वप्न आहे
Ghari. Basun.nivdnuka.ladnara.u.ba.ta
Only Eknath Shinde
Isko bolte hai respect.... Gaddaro ka hisab hoga... Arvind Sir....
मशाल मशाल 🎉🎉🎉 माशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA MVA 🎉🖐️♥️♥️😊♥️🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बिनडोक उद्ध्वस्त झालेला ठाकरे😂😂