मी पहिल्यांदाच या वर्षी पुसे गाव ला मैदानावर गेलो होतो एक नंबर मैदान झाला ....आढल्या दिवशी रात्री 12.30 ला मैदानावर होतो मैदानावरून सेवागिरी महाराजांच्या मठात जाऊन झोपलो उठून परत मैदानावर गेलो ....खतरनाक गर्दी जीवाला जीव देणारी लोक आहेत ती सगळी गर्दी तर अजब होती.......गरीब लोकांच्या बैलाना गुलाल घेतला आनंद वाटला
बकासुर आणि सुंदर ने मारली असती फायनल पण गट पास करताना सुंदर च्या पायाला लागले होते पण तरीही तो फायनल पाळला पण राजा जिंकला तरीही आनंद आहे आम्हाला राजा हा शेतकऱ्याच्या दारात राहून हिंदकेसरी झाला त्याला गोठा सुद्धा नाही हे एकूण वाईट वाटले ❤
भावा आमच्या पुसेगाव चा विषय घेतलास राव....... एक नंबर शर्यत झाली बघ भावा..... गर्व आहे मला मी बैलगाडा प्रेमी असल्याचा....❤ पण एक पोरगं नाहक गेलं......😢
Bail nahi sakashat shiv shambhu cha nandi cha avatar ahe ambinandan karav tar sarav bail preminch taini support kela rajacha Khas karun maich Ani kaka cha Tai ni ya bailacha sambal kela
गरिबाचा बैल (घरणीकी चा राजा) ओरिजनल हिंदकेसरी चा प्रथम क्रमांकचा मानकरी ठरला खूप आनंद झाला. ❤
भाकरीचे पोपडे खाऊन हिंदकेसरी होणारा पहिला बैल म्हणजे गिरणीचा राजा❤❤❤❤❤❤❤
Je boltat vaydi sathi lakho rs ghalavle tractor vikla mg tyala tumhi garib ks ky bolushakta
भाऊ गिरनीचा राजा नाही घरणिकीचा राजा आहे तो 🤣🤣
राजा हि आमच्या शेतकरि आनि गरीबितुन पुढे आल याचा आमलग खुप आनंद झाला आहे ❤❤❤❤❤
मी पहिल्यांदाच या वर्षी पुसे गाव ला मैदानावर गेलो होतो एक नंबर मैदान झाला ....आढल्या दिवशी रात्री 12.30 ला मैदानावर होतो मैदानावरून सेवागिरी महाराजांच्या मठात जाऊन झोपलो उठून परत मैदानावर गेलो ....खतरनाक गर्दी जीवाला जीव देणारी लोक आहेत ती सगळी गर्दी तर अजब होती.......गरीब लोकांच्या बैलाना गुलाल घेतला आनंद वाटला
बकासुर आणि सुंदर ने मारली असती फायनल पण गट पास करताना सुंदर च्या पायाला लागले होते पण तरीही तो फायनल पाळला पण राजा जिंकला तरीही आनंद आहे आम्हाला राजा हा शेतकऱ्याच्या दारात राहून हिंदकेसरी झाला त्याला गोठा सुद्धा नाही हे एकूण वाईट वाटले ❤
एक घरनिकी कर महनुन अभिमान वटतोय 🤞 हिंद केसरी घरनिकी चा राजा ♥️ #thankyou ♥️🤗 every one for love ❤️💕
प्रथमेश सर आपण खूप छान माहिती देत आहात अगदी नॅशनल न्यूज च्यानेल चे निवेदक सुद्धा एवढी माहिती देऊ शकत नाहीत
पुन्हा एकदा अभिनंदन
आपला विषयच भारी धन्यवाद
गरीब हा शब्द नका वापरू सर शेतकरी कधी गरीब नाही राजा आहे 🙏
He barobar aahe bhava✌️
पैशाने गरीब पण शेतकरी मनाने श्रीमंत असतो
प्रत्येक शेतकरी श्रीमंत असतो. असं नाही,
भरपूर असे आहेत शेतकरी गरीब.
शेतकरी मनाने श्रीमंत आहे ❤️
👑👑
नक्कीच बंधू ❤💪
फक्त मोठा लक्षा आणि छोटा लक्षा प्रेमी ❤
भावा आमच्या पुसेगाव चा विषय घेतलास राव.......
एक नंबर शर्यत झाली बघ भावा.....
गर्व आहे मला मी बैलगाडा प्रेमी असल्याचा....❤
पण एक पोरगं नाहक गेलं......😢
बबन दादांच्या रोमनवर अन्याय झाला एवढंच वाईट वाटतंय
MH 10 raja 🥳🥳🥳🔥🔥🔥👑👑👑
पुसेगाव मैदानाचा तुमच्या या व्हिडिओ ची वाट पहात होतो
❤बकासुर आणि सुंदर ❤
सुंदरची ताकद कमी पडली नाहीतर बकासुरनी सुंदरनी एकनंबर केला आसता ❤ बकासुर आदत खोंडाला घेऊन पळाला ❤
congratulations 🎉👏 harnya &Gharnikecha Raja ❤️ कट्टर समर्थक मोठा सोन्या 5050 आणि बक्या भाऊ 6300 , गरिबाच्या राजाला त्याला साजेसा बहुमान मिळाला 👑💯🔥❤️🥰
साहिल प्रतिष्ठान द्वारली गाव आहे डोरली नाही 👍
बकासुर ने आदत वासरू घेऊन 3 नम्बर केला बकासुर प्रेमी❤ राजा बैल जिंकला खूप चांगले वाटले🎉
30 लाखाचं आदत वासरू होत
Adat mahan bharatkesri 1no kelela adat vasru hot topcha adat sundar❤
@@pranit77299 Sami la baher hota.. drone video bagh
Nikal chukicha hota bakasur semi pass nvta
@@bailgada_premi6300 मग आता काय करायचं बकासुर वर जळणारे खूप झाले राव
Congratulations harnya &raja ❤❤❤❤🎉🎉🎉
नाद केला पण वाया नाय गेला ❤❤❤❤
दादा तुम्ही
कोरेगाव आदत भारत केसरी
फायनल चा व्हिडिओ बनवा 🙏
मैदानात येऊन बघत जा मैदान अपेक्षा नवती बोलले तुम्ही ,ही गाडी ला स्पीड लागलेल गटा ला हीच गाडी नंबर करणार होती
खुपच छान माहिती
धनाजी पिसाळ मुळे हा बैल चर्चेत आलाय
Kon dhanaji pisal
Ho
MH 10 Sangli लावा ताकत public king raja❤❤
राजा खर्च राजा आहे तुम्ही राजाचा आणि हरण्याचा एक व्हिडिओ बनवा
खुप छान माहिती दादा
घरनिकी चा राजा ❤❤❤❤
Roman cha pn taka video kai jhale te semi 4 madhe
🔥❣️
❤❤🎉🎉Raja king🎉🎉🎉🎉
❤आदत खोंडाला घेऊन बकासुरने 3 नंबर केला वाघानी मारली बाजी ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sir kadhi tari garib gharcya bailachi history टाकत जा.
Only raja❤❤❤❤
हरण्य ❤
डोरले गाव नाही द्वारली कल्याण श्री मलंगड
Bakasur chi pn video banav dada
❤
Jivan drayvar yanchya sundar chi video banva
Maidan reporter sakali 5 la maidanat pohochto pan to aajparyant gharnikicha raja paryant pohochla nahi .......me tr kadhi bghitl nahi 😅
दादा बकासुरचा विडिओ बनवा
Harnya ani rajya nehmi top madech 😘❤️❤️😘😘❤️
हिंदकेसरी राजा आणि हरण्या अभिनंदन
आम्हाला कुठला ओ मिळतंय काजु ,बदाम,रतीब , तडजोड करुन चटणी भाकरी खाऊन बनलोय मालकाचे बोल दिल छु गए❤ 🌎 बाकी सेवागिरी महाराजांचा कृपा आशीर्वाद❤🕉️🚩
एकदम बरोबर
1 st view
चटणी भाकर कादा खावून तयार झालेला पैलवान राज्याला 21 तोफाची सलामी
Harnya 'Raja ❤️🥰
सर तुमचा नंबर पाठवा एक व्हिडिओ पाठवायचे आहे त्यावर तुम्ही काहीतरी बोला फुल एचडी ड्रोन मधून पुसेगाव सेमी क्रमांक 4
Mathur bad luck sarja chi takat kami padali
गरीबाच्याबैला वार अन्यायकेला आहे
Sir balma ani thakur navte kal maidanala
Mathur ❤
मित्रा डोरले गाव नाही. गावाचा नाव.
द्वारली गाव आहे.
Garib garib naka bolu raja la 75 lack chi magni aali aahe ani bail top cha aahe raja ❤
हरण्या चे डोरले गाव नाही द्वारली गाव आहे जरा माहिती काढून टाकत जा.
बकासुर चा नंबरआला नाही पण नंबरदिल आहे
Dorlekar nahi dwarlikar bhau... ✌
डोरले नाही व्दारली
Roman var anyay zala
4 no semi baga saglya ni mg samjel roman var aanyay zala😢
बकासुर सेमी ला बाहेर गेला होता अन्याय झाला शंकर वर
Raja cha video banva
Pusegav sarkhe lot padne saglya maydanavar zale pahije nahi tar aaojak niojak kala bazar kartayt
सप्त हिन्दकेसरी बक्या प्रवास
Are mahibya ani balma nhvtta kay fektoy😂
Pusegavche swayamsevak tyanchi lagli nay panch mhanun ubha rayachi lokana marta lavdyno
तू लका घरूनच व्हिडिओ बनाव .. मैदान काय असते ते तिथे येऊन कळतेय . नुसते गोड गोड बोलून नाही चालत
Bail nahi sakashat shiv shambhu cha nandi cha avatar ahe ambinandan karav tar sarav bail preminch taini support kela rajacha
Khas karun maich Ani kaka cha Tai ni ya bailacha sambal kela
Are satara kar ahe amhi
Tumhi channel band kara