या नर्सरीत बारामही फळे मिळणारी कमी उंची कलमे मिळतात best nursery in ratnagiri|best nursery in india

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 43

  • @Shreesantt
    @Shreesantt 5 місяців тому +1

    फार उपयोगी माहिती मिळाली, फार धन्यवाद

  • @shekharb2981
    @shekharb2981 5 місяців тому +1

    चांगल्या प्रतीची व कमी उंचीची झाडांची नर्सरी खूप छान,ॲमेझॅान वर यांची ॲार्डर घरपोच मिळू शकल्यास ग्राहकांना स्वस्त पडेल.

  • @gaytrishirodkar1156
    @gaytrishirodkar1156 4 місяці тому

    Khub Sundar hai 😊😊

  • @sangeetapawaskar8517
    @sangeetapawaskar8517 4 місяці тому +3

    Geeta खूप छान माहिती दिलीस . ❤पुढच्या वेळेस झाडांची किंमत पण सांग

    • @Geeta750
      @Geeta750  4 місяці тому

      Thank you.... Nakkich 👍

    • @archanakeluskar6857
      @archanakeluskar6857 4 місяці тому

      ​@@Geeta750संपूर्ण पत्ता सांगा यांचा
      मला घ्यायची आहेत झाडे

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 5 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Maharashtradesha2024
    @Maharashtradesha2024 5 місяців тому +2

    खूप सुंदर माहिती मॅम 🎉

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 5 місяців тому +1

    देवी जी, 😮नर्सरी मालकाची अगदी पध्दत शीर मुलाखतच दाखवली की 😄😄 छान. फळझाडांची माहिती मिळाली.
    आणि हो, देवी जी. आज अगदी सुस्पष्ट आवाज🔊 व्हिडिओ चा आला.

    • @Geeta750
      @Geeta750  5 місяців тому +1

      Thank you😊

    • @Geeta750
      @Geeta750  5 місяців тому +1

      ते तुमच्यामुळेच 😊 तुम्ही त्या दिवशी मला सांगितलं नसतं तर मला कळलंच नसतं... असच काही mistake असेल तर सांगत जा 👍

    • @mayurmane9055
      @mayurmane9055 5 місяців тому +1

      @@Geeta750 देवी जी,आपल्या सारख्या दिग्गज व्हिडिओ Volgars च्या चुका नाही,चुका काढण्यात मला स्वारस्य नाही. तर चांगला volgs ऊत्तम परीसरातील व्हिडिओ गावखडी चा, निटसे ऐकायला येत नव्हते म्हणून फक्त जाणीव करून दिली. बाकी काही नाही 🙏

    • @Geeta750
      @Geeta750  5 місяців тому +1

      पण मला राग अजिबात आला नाही हो dont be misunderstanad 😊तुमच्या कंमेंटची मी आतुरतेने अपेक्षा करते. तुम्ही माझे चांगले चिंतणारे आहात म्हणून तुम्ही बोललात.. तुम्ही कधी ही बिनधास्तपणे बोला videomadhye काही उणीव असेल तर मी त्यात सुधारणा करेन. 👍👍👍👍

    • @mayurmane9055
      @mayurmane9055 5 місяців тому +1

      @@Geeta750 धन्यवाद आपणांस देवी जी 🙏 . परत आपल्या कोकण परीसरातील नवीन व्हिडिओ अपलोड ची वाट पाहत आहे.
      रविवारी सुट्टीत आपल्या नयनरम्य व्हिडिओ चा आस्वाद घेता येतो.

  • @hansrajdalvi6922
    @hansrajdalvi6922 Місяць тому

    गीता नर्सरी चा पूर्ण पत्ता आणि फोन नंबर दे. व्हिडिओ बघून प्रत्यक्ष भेट द्यावीशी वाटते. छान माहिती दिलीस

    • @Geeta750
      @Geeta750  Місяць тому

      Thank you 😊 नर्सरीच्या मालकाचे नाव सुनील कोकरे.... पत्ता- गोळप ( धनगरवाडी) पावस पासुन जवळ आहे, तालुका जिल्हा रत्नागिरी.pin- ४१५६१६ ...mobile - 93599 99635

  • @Cakesby_nikitamhatre
    @Cakesby_nikitamhatre 3 місяці тому

    Price सांगितली असत तर छान वाटल असत 😊

    • @Geeta750
      @Geeta750  3 місяці тому

      Price सांगितलेली आहे video पूर्ण पहा👍

  • @omyabhatkar2927
    @omyabhatkar2927 5 місяців тому

    आवाज खूप छान आहे

    • @Geeta750
      @Geeta750  5 місяців тому

      Thank you 😊

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 5 місяців тому +1

    First Like 👍☔

  • @archanakeluskar6857
    @archanakeluskar6857 4 місяці тому

    माहिती छान दिली पण त्यांचा पूर्ण पत्ता द्या मला घ्यायची आहेत झाडं . त्यांचा मोबाईल नंबर पण सोबत द्या .

    • @Geeta750
      @Geeta750  4 місяці тому

      Golap village dhangar wadi taluka and District Ratnagiri..... Sunil kokare 93599 99635

  • @milestonecars15
    @milestonecars15 4 місяці тому

    नमस्कार मॅडम....विश्वनाथ

    • @Geeta750
      @Geeta750  4 місяці тому

      Thank you.... comment pathvat ja..... Aamhala samadhan मिळतं... 👍

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 5 місяців тому

    Gitu हा तुझा second video आहे, ह्या नर्सरी वर, तुझा 1st video पाहून, मी येथून आंबा कलमे देवगड ला घेऊन गेलो...

    • @Geeta750
      @Geeta750  5 місяців тому +1

      Achha मस्त...या वेळेला मला त्यांच्याकडून कलमे हवी होती म्हणून खासकरून गेले होते म्हणून म्हटलं पाहूया अजून कोणती कोणती कलमे आहेत.

    • @ritusawant4955
      @ritusawant4955 5 місяців тому

      ​@@Geeta750 Are you advocate Geeta Haldankar?

    • @Geeta750
      @Geeta750  5 місяців тому

      Yes

    • @Geeta750
      @Geeta750  5 місяців тому

      Yes

  • @ashokmarchande8127
    @ashokmarchande8127 5 місяців тому +1

    मॅडम, समोरच्या व्यक्तीला पण एक वेगळा माईक देत चला, म्हणजे इयकावयास मजा येईल.

    • @Geeta750
      @Geeta750  5 місяців тому

      नक्कीच 👍

  • @Cakesby_nikitamhatre
    @Cakesby_nikitamhatre 3 місяці тому

    झाडाबद्दल information देताना त्या त्या झाडाची price sangayla hvi 😢. Purn video बघितली . तुम्ही व्हिडिओ बघा नी price please कळवा 😊. आम्हाला नाय सोडली price mla झाड घायची आहेत . 😊

    • @Geeta750
      @Geeta750  3 місяці тому

      Hello तुम्ही contact करा ना nursery चे owner सुनील कोकरे यांना ते व्यवस्थितपणे सर्व माहिती देतील तुम्हाला. Coperative आहेत ते mobile नंबर 93599 99635

  • @moreshwarmarathe5421
    @moreshwarmarathe5421 25 днів тому

    तुमचा इमेल संपर्क क्रमांक वगैरे हवा.

    • @Geeta750
      @Geeta750  25 днів тому

      Sunil kokare 93599 99635

  • @archanakeluskar6857
    @archanakeluskar6857 4 місяці тому

    पूर्ण पत्ता सांगा

    • @Geeta750
      @Geeta750  4 місяці тому +1

      Golap village, Dhangarwadi, near pawas village, Taluka and District Ratnagiri

    • @archanakeluskar6857
      @archanakeluskar6857 4 місяці тому

      @@Geeta750 thank u

  • @ashabhandari603
    @ashabhandari603 4 місяці тому +2

    खुप छान झाडांची जशी ओळख सांगितली त्याप्रमाणे त्यांची किंमत ही सांगायला पाहिजे.🌿🌿२०.०६.२०२४