| छ. शिवाजी महाराज | येल्लोरचा किल्ला राजहंसगड | सर्वात उंच मूर्ती |
Вставка
- Опубліковано 8 гру 2024
- कोल्हापूर पासून अंदाजे 130 किलोमीटर अंतरावर असलेले बेळगाव शहरांमधील येल्लोर या गावात असलेला हा किल्ला राजहंसगड किंवा येल्लोरचा किल्ला या नावानेसुद्धा ओळखला जातो. या किल्ल्यावर ती तीन महत्त्वपूर्ण लढाया झाल्या त्यापैकी एक लढाई म्हणजे पेशवे आणि टिपू सुलतान यांच्यामधील. या ठिकाणाहून एक अभूतपूर्व अनुभव घेऊन आलो आहे.
.... धन्यवाद
😊😊😊🎉🎉❤❤
Chan ahe
Nice place👌
छान माहिती 🎉🎉
2 किरेटर एकत्र😢
........AWESOME........🕉
Thank you 🙏
आवाजावर थोडे काम करावे लागेल धन्यवाद