श्री दत्त गुरूंचे दुसरा पूर्ण अवतार - श्री नरसिंह सरस्वती | Narsobachi vadi Datta Mandir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • नमस्कार मित्रांनो, आमच्या Marathi motivation and history चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण श्रीगुरुचरित्रातील दत्तप्रभूंची नरसोबाची वाडी पाहणार आहोत.
    नृसिंह वाडीतील नृसिंह सरस्वतीं - श्री दत्त गुरूंचे दुसरा अवतार
    कृष्णा-पंचगंगेचा विस्तीर्ण जलाशय, निसर्गाने चोहीकडे मुक्तहस्ताने केलेली सृष्टीसौंदर्याची उधळण आणि येणाऱ्या भाविकाला मिळणारे दत्तप्रभूंचे तेजोवलय या सगळ्या वातावरणाची अनुभूती मिळते ती नृसिंहवाडी
    नृसिंह मंदिर कोल्हापुर जिल्ह्यात असून शिरोळ तालुक्यात आहे. सांगली येथून हे अंतर 22 की.मी. असून कोल्हापूर पासून नरसोबाची वाडी 45 की.मी. वर आहे.
    श्री गुरुचरित्र हा श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवनाचे वर्णन करणारा ग्रंथ आहे.
    nrusimha saraswati
    #narsobawadi
    #narsobachiwadi
    #dattatreya
    #nrusimha
    #marathimotivationandhistory
    #dattatreyatelugusongs
    #dattajayanti
    #dattajayanti2024
    #dattaguru
    #datta
    “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”
    ---------------------------------------------------------------------------
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

КОМЕНТАРІ • 113