सुप्रसिद्ध देवळी बैल बाजार लाल कंधारी साठी प्रसिद्ध | ऐका पेक्षा एक बैल जोडी |अन्नदाता शेतकरी मित्र
Вставка
- Опубліковано 26 гру 2021
- सुप्रसिद्ध देवळी बैल बाजार लाल कंधारी साठी प्रसिद्ध | ऐका पेक्षा एक बैल जोडी |अन्नदाता शेतकरी मित्र
शेतकऱ्यांना उपयोगी साहित्य खालील लिंक वर जाऊन आपण घेऊ शकतात.
1) ताडपत्री 18 x 24 ft amzn.to/3ykfAvh
2) बॅटरी amzn.to/3C4srUU
3) 4 STROKE PETROL ENGINE amzn.to/3A0CCIc
4) Drip Irrigation Garden Watering Drip Kit amzn.to/3yp0oxe
5) Water Pump amzn.to/3C7LTQk
6) Battery Knapsack Sprayer Pump amzn.to/37eJ028
धन्यवाद भाऊ बाजार दाखवून दिल्या बद्द्ल
आपण खुप छान बैल जोड्या दाखवल्या.
धन्यवाद.
धन्यवाद भाऊसाहेब 🙏🙏💐💐
मोहपा बैल बाजार आणि खापा बाजार दाखवा?
Chan bail ahet ....l
Mast ahe devlicha bail bazar 🐂🐂🐂🐂👌👌👌
Mast bhau.
👌👌masth
लय कड क भाऊ किंमत विचारत जा 🙏🙏
गायी चा पण विडीयो बनवा
Super
खुप छान विडिओ 👌👌👍👍
Mast bhau bail bajar dakhvilya badl
Digras bail bazar dakhwa
Khup chan👌👌
Yavatmal mahis bazar cha video banva
दोन्ही बैलजोड-या फारच छान आहे, परंतु शेतकर् याची परिस्थिती पाहता, एवढया किंमतीच्या जोड्या खरेदी करण्याची हिंमत करु शकत नाही.
अधोरी बाजार चालू झाला का दादा
Khup shyan
👌👌👌👌
वरोरा बैल बाजार पाठवा
मोहपा चा बैल बाजार दाखवा
No. 1 Jodaya
Halli bazar video karo brooo
Kimmat tr vichar ja ga bhau
भाऊ ते धामणे गोरे चा आधी ते लाल गोरे दाखवले होते तेचे किंमत सांगा
धामणा लाल कंधार एक डावा bबैल अंधा वाटत आहे
Mohapa bajar dakhva
सर तुम्ही वाशिम जिल्ह्यातला बैलबाजार दाखवा
लवकरच येऊ सर वाशिम ला
मेदास
Very good.
गायी दाखवा भाऊ
भाऊ चंद्रपूर जिल्हया मधील वरोरा शहरात पण बाजार भरतो तिथला पण व्हिडिओ बनऊ शकता काय तुम्ही
लाल कन्धारी बैल व कलवड येतात काय
जी बैल जोडी दाखवली त्या प्रत्येक बैलजोडीची किंमत सांगजा ओ साहेब .
आणी तिथल्या व्यापाऱ्यांचा आणि ज्याची जोडी आहे त्यांचा मोबाइल क्रमांक सांगत जा ...
Are kimmat sang re baba....
हो भाऊ साहेब धन्यवाद 🙏💐💐🙏
या हाळी ला
नक्की
लहान गोर्हे दाखवा
गोरे दाखवत जा किंमत दाखवा
Lal Kabra