Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
सरकारची जनतेला असं म्हणायची वेळ आली ,जागते रहो हमारे भरोसे ना रहो 😅😅😅😅
राजीनामा द्यावा मग गावाला जावा अधिवेशन कशासाठी असते हे आमदारांना कळत नाही त्यांना निलंबित केले पाहिजे
Ka rajinama deu pasie kharchun nivadnuk jinklo aaheBarobar na sahebMag
प्रकाश सोळंके तुला भवनमध्ये आमच्या संतोष देशमुख बद्दल मुद्दा उपस्थित करायला पाहिजे होता तू भवन सोडून परत आलास.
Anjali tai ekadam barobar bolalya.
म्हणजे जनतेची कामासाठी तुम्ही निवडून नाही येत.तर स्वतःच्या फायद्या साठी तुम्ही असता. आणि जनता वाऱ्यावर सोडून देता .
Aamhi nahich nivadun yet tumhi paise gheta aani amhala nivadun deta Aamchi Kay chuk
रोजचा 63 करोड रू. खर्च , तो जनतेचा पैसा आहे याची जाणीव निवडून आलेल्या आमदारांनी ठेवावी. नाहीतर जनताच तुम्हाला घरचा रस्ता दाखवतील.
Kahi nahi konhi kahi ghari pathavnar nahi Jaa tumhi gaviSavkash Jaa kalji ghya swatachi
काही उपयोग नाही, जनता 5000 ते 10000 rps घेऊन त्यांनाच निवडून देणार. बिकाऊ जनता आहे हे आमदार ना माहिती आहे.
नुसते पैसा कमावण्यासाठी राजकारण करतात, लाज पण वाटत नाही,की 100 पिढयांसाठी कमवून ठेवतात
Rajinama dhya ani java ghari
म्हणजे यांना जनतेच्या प्रश्नांचे काही घेणं देणं नाही हे सिद्ध होतंय.
Kon janta kuthali janataElection zhala aami nahi olkhat jantelaAapna kaam banta bhad me jaye janta
नाटो चा अधिक प्रमाणात वाढ होत असेल तर त्यात काय गैर काहीच नाही
अधिवेशन काळात दूसरं (आरोग्य समस्या किंवा मयत वगळून ) महत्त्वाचं काम आमदारांना राहूच शकत नाही...हे ना-लायक आमदार आहेत.
आमदार कि चा राजनामा द्या.... नंतर गावाला जा.... जनतेचं काय....
अधिवेशनात काहीच दम नाही
यांना हिम्मत नाही आता😂😂
""""आम्हि"""जातो आमच्या गावा """"आमचा राम राम घ्यावा""""""""
कुठहि जाणार नाही ईडी
हिंदुत्व साठी आले होते ना
Ha tanaji kahihi kaamacha nahi.
Naraj sahebana request aahe tumahi sarvani uthav Kara Uthav-2.0Aaplya pakshacha navNaraj sena theva
गांवला चागले खेकड़े मिलतत
जनते पेक्षा जास्त मंञीपद महत्व दिले म्हणून गावी गेले
Marata netyano bhujbalashobat jau naka nahitar tumhi maratha matala mukal
😂😂😂
😱
😂😂
हिंदुत्वासाठी आले होते. .
संघर्ष काळामध्ये तुमची साथ सोडावी, आपली गाठ एवढी सैल नाही, आम्ही समर्थक तुमच्या कार्यकर्तृत्वाचे, कोणत्या सत्तेसाठी बांधील नाही...! आदरणीय सावंत साहेब आम्ही सदैव आपल्यासोबत..!
गावाला जाऊन सलून ची दुकाने टाका 😂
सरकारची जनतेला असं म्हणायची वेळ आली ,जागते रहो हमारे भरोसे ना रहो 😅😅😅😅
राजीनामा द्यावा मग गावाला जावा
अधिवेशन कशासाठी असते हे आमदारांना कळत नाही त्यांना निलंबित केले पाहिजे
Ka rajinama deu pasie kharchun nivadnuk jinklo aahe
Barobar na saheb
Mag
प्रकाश सोळंके तुला भवनमध्ये आमच्या संतोष देशमुख बद्दल मुद्दा उपस्थित करायला पाहिजे होता तू भवन सोडून परत आलास.
Anjali tai ekadam barobar bolalya.
म्हणजे जनतेची कामासाठी तुम्ही निवडून नाही येत.तर स्वतःच्या फायद्या साठी तुम्ही असता. आणि जनता वाऱ्यावर सोडून देता .
Aamhi nahich nivadun yet tumhi paise gheta aani amhala nivadun deta
Aamchi Kay chuk
रोजचा 63 करोड रू. खर्च , तो जनतेचा पैसा आहे याची जाणीव निवडून आलेल्या आमदारांनी ठेवावी. नाहीतर जनताच तुम्हाला घरचा रस्ता दाखवतील.
Kahi nahi konhi kahi ghari pathavnar nahi
Jaa tumhi gavi
Savkash Jaa kalji ghya swatachi
काही उपयोग नाही, जनता 5000 ते 10000 rps घेऊन त्यांनाच निवडून देणार. बिकाऊ जनता आहे हे आमदार ना माहिती आहे.
नुसते पैसा कमावण्यासाठी राजकारण करतात, लाज पण वाटत नाही,की 100 पिढयांसाठी कमवून ठेवतात
Rajinama dhya ani java ghari
म्हणजे यांना जनतेच्या प्रश्नांचे काही घेणं देणं नाही हे सिद्ध होतंय.
Kon janta kuthali janata
Election zhala aami nahi olkhat jantela
Aapna kaam banta bhad me jaye janta
नाटो चा अधिक प्रमाणात वाढ होत असेल तर त्यात काय गैर काहीच नाही
अधिवेशन काळात दूसरं (आरोग्य समस्या किंवा मयत वगळून ) महत्त्वाचं काम आमदारांना राहूच शकत नाही...हे ना-लायक आमदार आहेत.
आमदार कि चा राजनामा द्या.... नंतर गावाला जा.... जनतेचं काय....
अधिवेशनात काहीच दम नाही
यांना हिम्मत नाही आता😂😂
""""आम्हि"""जातो आमच्या गावा """"आमचा राम राम घ्यावा""""""""
कुठहि जाणार नाही ईडी
हिंदुत्व साठी आले होते ना
Ha tanaji kahihi kaamacha nahi.
Naraj sahebana request aahe tumahi sarvani uthav Kara
Uthav-2.0
Aaplya pakshacha nav
Naraj sena theva