तुम्हालाही मासिक पाळीची समस्या असेल तर |Menopause - Causes, Symptoms and Treatment | Menstrual Cycle

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 513

  • @SunitaWakchaure-x3z
    @SunitaWakchaure-x3z 11 місяців тому +6

    हॅलो मॅम माझे वय 51 वर्षे आहे परत वर्षापासून मला हा त्रास आहे की मला खोकताना शिकताना लघवी पास होते यासाठी काय उपाय करावा लागेल आपण दिलेली माहिती खूप छान होती म्हणूनच बद्दल धन्यवाद❤❤

  • @yashbangar7658
    @yashbangar7658 2 роки тому +8

    खुप छान माहिती दिली मॅडम मला गोळी खाल्ल्याशिवाय पाळी येत नाही वय 30आहे तुमचा ऍड्रेस सांगा

  • @saylibhople2736
    @saylibhople2736 2 роки тому +12

    खूप चांगली माहिती मिळाली. मॅडम मी 56 वय चालू आहे 10 वर्षापूर्वी पाळी गेली आहे पण सध्या अंग आणि हाडे खूप दुखत असतात तर कोणती ट्रिटमेंट घ्यायला पाहिजे

  • @mangalgaikwad9092
    @mangalgaikwad9092 2 роки тому +10

    College girls च्या पिरियड बद्दल पण एक व्हिडिओ बनवा मॅडम त्यांना irregular periods la खुप प्रमाणात तोंड द्यावं लागत आहे त्या साठी कोणती काळजी घ्यावी हेहि संगा please

  • @sunitadeore6859
    @sunitadeore6859 2 роки тому +4

    खूपच छान माहिती सांगीतली मँम माझी पाळी 45 चाळीसी नंतर गेली आता माझे वय 47 आहे मला खूप घाम येतोय व माझे पाय व गुडघा खूप दुखतात मला मार्ग दर्शन करा मँम

    • @sunitadeore6859
      @sunitadeore6859 2 роки тому

      आणि माझे ओटी पोट वाढले आहे 🙏👍

  • @nilimabhosale1233
    @nilimabhosale1233 2 роки тому +12

    नमस्कार मॅडम माझा एक प्रश्न आहे तो असा की मॅडम माझे वय आता 40 वर्षे आहे आणि माझी मासिक पाळी वयाच्या 38व्या वर्षी बंद झाली म्हणजे 2 वषॅ झाले आहेत मासिक पाळी बंद होऊन आणि मॅडम माझी मासिक पाळी वयाच्या 17 व्या वर्षी पासुन सुरु झालेली तर मॅडम माझी तुम्हाला एक विनंती आहे की ह्या वर उपाय सांगा किंवा असे होऊ शकते का तरीही मॅडम माझी कंमेट वाचा व रिप्लाय द्या ही नम्र विनंती आहे धन्यवाद मॅम

  • @rajeshreepetkar5597
    @rajeshreepetkar5597 11 місяців тому +4

    माझे वय आता 41 आहे आणि माझी पाळी गेल्या month पासून येत नाही आहे पाळी येईल असे वाटत पण येत नाही तर उपाय सांगा pls

  • @ManishaLute-h2p
    @ManishaLute-h2p 11 місяців тому +1

    धन्यवाद मॅम अतिशय सुंदर माहीती आहे

  • @shobhapatil7412
    @shobhapatil7412 Місяць тому +3

    मॅम माझ्या मैत्रिणीच वय 40 आहे तिला खोकताना बाथरूमला जास्तीचा त्रास होतोय तर त्यावर काय उपाय करावा लागेल सांगा

  • @manishadeshpande9978
    @manishadeshpande9978 2 роки тому +2

    खूप छान माहिती डॉक्टर. ...धन्यवाद

  • @sonalsonawane8594
    @sonalsonawane8594 Місяць тому

    खूप खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली मॅडम
    धन्यवाद लोकमत सखी आणि रंजना मॅडम

  • @mangallendkar8004
    @mangallendkar8004 2 роки тому +32

    Hello Mam माझे वय ४० आहे .गेल्या ४/५ महिन्यापासून पाळी अनियमित झालीय .आधीसारख पाळी येताना छाती कडक होणे अथवा छाती दुखणे असं सध्या काही जाणवत नाहीय .दुसरा कुठलाही त्रास नाहीत .तरी कृपया आपण मार्गदर्शन करावे हि अपेक्षा .so thankful video.

    • @shalanjagdale5642
      @shalanjagdale5642 Рік тому +4

      माझ पण तसेच आहे छाती कडक होते खुप दुःख ते

    • @sonalisuryawanshi702
      @sonalisuryawanshi702 4 місяці тому

      ⁶66fū​@@shalanjagdale5642

    • @shubhangishinde6902
      @shubhangishinde6902 3 місяці тому +1

      रिप्लाय द्या प्लीज

    • @LegendGaming.38
      @LegendGaming.38 3 місяці тому +2

      मेनोपोज चे खरे नेमकी वय कोणतं

    • @shobhapatil7412
      @shobhapatil7412 Місяць тому +1

      मला सारख गरगरत हे होते का माझ वय 45आहे

  • @shubhangilawand1594
    @shubhangilawand1594 2 роки тому +6

    खूप खूप धन्यवाद मॅडम खूप सुंदर सर्व साधारण महिलांना समजेल अशा सोप्या भाषेत समजवून सांगितले आहे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @jyotikulkarni2669
    @jyotikulkarni2669 2 роки тому +4

    I am 57yrs n had menupause at the age of 38. I have experienced all the symptoms and at the same time when I cough or laugh loudly I do have urine leak .

  • @swatidesai7433
    @swatidesai7433 2 роки тому +2

    Dr...khup chan samjawun sangta tumhi...khupach sundar video

  • @prakashbobade7857
    @prakashbobade7857 2 роки тому +6

    माझी दोन वर्षे झाली पाळी गेली आणि मला
    मोनोपाॅजचा त्रास झाला आणि अजून ही होत आहे तर माझे हाथ पाय दुखतात मी व्यायाम ही करते तेवढ्या पुरते बरे वाटते पण मला वाटते की मी कॅल्शियम गोळ्या कायम घेतल्या तर चालतील का मला लगेच उत्तर पाठवा

  • @dipalibhusare3882
    @dipalibhusare3882 2 роки тому +3

    मॅडम, माझी पाळी 27 age पासूनच नाहीं येत,only , It was 1,2 drops 3 times a day.,mi homeopathy medicine घेते तरी पण नहीं आली.

  • @seemapatil7009
    @seemapatil7009 2 роки тому +3

    अतिशय उत्तम प्रकारे समजून सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @rashmigupte4475
    @rashmigupte4475 2 роки тому +2

    Very useful information and well explained.
    Thank you doctor

  • @SaiShinde264
    @SaiShinde264 2 роки тому

    Khup sundar mahiti sqbgitali mam apan pcod ani pcos baddal sangal ka pls

  • @madhuramteke1302
    @madhuramteke1302 4 місяці тому

    Thank you mam ha subject ghetyla badl pushkal baikana changli mahiti milte . Mam tumhi mazi utrass sarjari kelyat 47ye.age hoati ani me ata 12y. Pashun theek ahe thanks a lot mam god bless u❤❤

  • @PranaliHattikar-y2u
    @PranaliHattikar-y2u 4 місяці тому +2

    माज वय 23 आहे पण पीरियड्स वेळेवर होत नाही यांचा काय विषय

  • @sonalishinde4891
    @sonalishinde4891 Рік тому +2

    मॅडम माझे वय 42आहे.माझी पाळी येत नाही आहे. दिड महिना झाला तरी पाळी येत नाही.डॉक्टरकडे जावे लागेल का

  • @aksharaprincess4168
    @aksharaprincess4168 2 роки тому +1

    Khupa mast khup chana mahithi deli mam Thaksa 👌

  • @saritakotian3989
    @saritakotian3989 2 роки тому +6

    माझे वय 52 आहे माझी पाळी अगदी वेळेवर येते पण मला 3 वर्षे झाली दुसऱ्या दिवशी खूप ब्लीडींग होते माझी पाळी कधी जाईल मला ट्रीटमेंट ची गरज आहे का

  • @bholakhot9400
    @bholakhot9400 19 днів тому +2

    माझं वय 33 चालू आहे. पिरियड आल्यानंतर पहिल्या दिवशी अंगावर जाते दुसऱ्या दिवसापासून ते बंद होते. ही समस्या गेली 1 वर्ष चालू आहे. असे का होते ते सांगा. त्यावर उपाय सांगा.

    • @manishachoudhary2981
      @manishachoudhary2981 7 днів тому

      Same maz pn asch zal pahilya divshi bleeding hot dusrya divshi kahich nast .. ata maz age 42 ahe n ata maza period alela nahi . 15 divas wr zalet

  • @shitaldeshpande3881
    @shitaldeshpande3881 2 роки тому +5

    Khup chan vishay niwadla 🙏mahiti chan milala

  • @shubhasalunkeghag9748
    @shubhasalunkeghag9748 2 роки тому +2

    खूप छान माहिती डॉक्टर🙏🏻

  • @ranjanavarsekar8232
    @ranjanavarsekar8232 2 роки тому

    Mast sageetale maze garbasay remuh opreshan tumi ch kele lilavati made mala chagala Anubav tumacha ahe

  • @kalpanabhosale8876
    @kalpanabhosale8876 2 роки тому +2

    🙏 नमस्ते माॅडम माझ वय 35 आहे मला पण पिरेटचा प्रॉब्लेम आहे डॉक्टर कडे गेले का गोळ्या खाल्ल्या कि पाळी येते पाळी येण्या साठी इंजेक्शन पण घेतलें सोनोग्राफी पण केली काय करू प्लीज सांगा मला 🙏🙏

  • @vaishnavijoshi904
    @vaishnavijoshi904 4 дні тому

    Nho madam mala sudha kokathna urine pass hoth ahey so thyshti Kay karyche dr pls sanga

  • @SunitaWakchaure-x3z
    @SunitaWakchaure-x3z 11 місяців тому

    मोनोपॉज बद्दल दिल्ली माहिती खूप छान होती

  • @vaidehisiras5811
    @vaidehisiras5811 2 роки тому +2

    Very good explained, very informative. Thanks

  • @pratibhatryambake5153
    @pratibhatryambake5153 2 роки тому +3

    Very good points for health thank you so much my friend i am so happy 😊😘🙏🏻🙏🏻 i am so proud of you God bless you 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @nitinpatil-b8b
    @nitinpatil-b8b День тому

    Hello mam, मी माझे वय 36 वर्ष आहे ,मला पिरियड आयाच 8 दिवस आधी पासून मला इचिंग चा त्रास होतो ,मी खूप दवाखाने केले पण दर महिन्याला मला हाच त्रास होतो,please advise me

  • @kalpanapatil3738
    @kalpanapatil3738 2 роки тому +3

    खूप छान सोप्या पद्धतीने माहिती दिली . प्रत्येक महिलेला ह्या माहितीचा छान फायदा होईल.तुमचे खूप खूप धन्यवाद.‌.

  • @PunamChavhan-x6w
    @PunamChavhan-x6w 11 годин тому

    Hi myam mi25 varshachi aahe mazi pali 6 mhine pasun aali nahi nehmic ase hote.pliz maji madt kara.

  • @KajalChavan-x1f
    @KajalChavan-x1f 27 днів тому +1

    Mam Pali punha yenyasthi ky karave

  • @deepabugad6487
    @deepabugad6487 29 днів тому

    माझ्या भाचिचे वय आता 14 आहे.तिची 13वर्षी पाळी चालू झाली आहे.पण एकदाच पाळी झाली आणि त्या नंतर अजून पाळी झाली नाही तरी प्लिज यावर काही उपाय सांगा

  • @meenakshiwagdare1253
    @meenakshiwagdare1253 2 роки тому +17

    खूप छान मॅडम.माहिती दिल्ाबद्दल.मॅडम माझी पाळी 40 ते 42 मधेच बंद झाली आहे.तसा मला काही त्रास होत नाही पण. ओटी पोट आणि तबीयत थोडीशी वाढले.तर काही काळजीचे कारण नाही ना. आता माझे वय 47 आहे.तरी ह्यवरती मार्गदरशन करावे.....thanku🙏🙏🙏

  • @manisha3836
    @manisha3836 17 днів тому

    मला गेल्या वर्षी पासून हा त्रास सुरू झाला.पाच सहा महिने पाळी आली नाही.परत एक दोन वेळा आली.परत आली नाही.पण आता तीन महिने रेग्युलर येत आहे.मला बी.पी.व मधुमेह वगैरे काही नाही.माझ वय५० आहे.

  • @nandasatav7734
    @nandasatav7734 2 роки тому

    खुपचं छान माहिती दिली डाॅक्टर

  • @sumangangane5901
    @sumangangane5901 2 роки тому +10

    मँम माझ्या आई चे वय 42 आहे तीला आता मासीक पाळी येत नाही अस 1 वर्षा पासुन होत आहे आणि तीची खुप जीडचीड होत आहे आणि तीच पोट पण फुगत आहे त्यावर काही उपाय सांगा

    • @sangitajagtap7775
      @sangitajagtap7775 2 роки тому

      माझा पण तोच ब्रोब्लेम आहे

    • @swati5490
      @swati5490 2 роки тому

      मला पण तसंच होतंय आणि माझ्या अंगात गाठी पण आहेतः

  • @MayuraDeshpande
    @MayuraDeshpande 17 днів тому

    Khup chan mahiti. Maze age 43 ahe maze periods lasst year pasun irregular zale ahet. Last year la 20 days blinding zale hote. Ase 2,3 da zale ahe. Ani kadhi spoting hote kadi 4 divas light perioss yetat. Mg hyala pn menopause mhnayche ka? Ani mala hot flashes, lac of desire etc. Kaslahi tras nahi.

  • @namratasonkar7367
    @namratasonkar7367 2 роки тому

    Mam khara supari as sevn kart rahalt nasbandich opreshn chya vedes sugni lagt nahi kay

  • @swarajardad9346
    @swarajardad9346 Місяць тому +1

    माझ वय 28आहे माझी पाळी बंद होऊन 3वर्ष झाली आता काय कराय लागेल?

  • @indianvlogers1068
    @indianvlogers1068 Рік тому

    मॅम माझी आजीच वय 65 आहे त्यांच्या अंगावर रेड खुप जातंय खुप दवाखाना केलाय काही फरक पडत नाही प्लिज काही उपचार सांगा ना

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 2 роки тому +1

    खूपच महत्वाची छान माहीती दिली🙏🙏🙏

  • @sangitasonavane5548
    @sangitasonavane5548 2 роки тому

    खुप छान माहिती दिली मंडम तुम्ही

  • @darshanachuri424
    @darshanachuri424 2 роки тому

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @vanitasadashiv2449
    @vanitasadashiv2449 2 роки тому +3

    मॅम माज वय 27 आहे मला मासिक पाळी येते नाही दोन तीन महिन्यातुन येते तर ऊपाय सांगा

  • @SagitaShedge-pe3vm
    @SagitaShedge-pe3vm Місяць тому +1

    हॅलो मॅडम पाळी उशिरा आल्यावर उशिरा जाते का मला 15 मला 16 वर्षाचा आली होती ती कधी जाईल ती

  • @jyotibhogvekar8109
    @jyotibhogvekar8109 Рік тому

    Very educative ! Thank you mam

  • @Kamal-op1hu
    @Kamal-op1hu Місяць тому

    मॅडम माझे वय 44 वय आहे पण माझी पाळी दोन वर्षे झाले गेली पण मला खूप घाम येतो मार्गदर्शन करावे

  • @manishashelke6680
    @manishashelke6680 2 роки тому

    मॅडम मी ४६ वर्षोची आहे एक वर्षीपासून मला एम सी येत नाही पण आता माझे हात पाय व हाडे खुप दुखतात त्यासाठी काय करावे लागेल मी अपंग आहे व अविवाहित आहे

  • @gitaparab4116
    @gitaparab4116 2 роки тому +1

    मॅडम माझ्या मुलीची पण डेट येत नाही .गोळया घेतल्यावर येते तिच वय सत्तावीस आहे.आपल कुठे क्लिनीक आहे सांगा.

  • @sanjeevanikamble3766
    @sanjeevanikamble3766 2 роки тому +1

    Vrey nice information thank s Dr madam

  • @tanuthakare647
    @tanuthakare647 2 роки тому +4

    Hii mam majhya sister 6 month 1 year ashi adhun madhun periods yetat. Aani tichya potachi charbi sudha kup vadhle. Yasathi kay karav lagel plz sanga. Tyacha effect tichya body var hotoy

  • @manisharaut7343
    @manisharaut7343 2 роки тому

    Mam mazi pali band zali ahe pn mazr pot kumrechchaghera khup vadlay tr kay krave mla khup thakva lagtp br teva kahitri upay sanga maze edge aata 48 uears aahe

  • @UrmilaGKaswe
    @UrmilaGKaswe 2 роки тому +1

    Thank you very much mam very imortent सेशन 🙏👍👌

  • @mamtagandhi1335
    @mamtagandhi1335 14 днів тому

    Hello mam Meri Hysterectomy Hui Hai at the age 36 aur abhi Meri abhi age 43 hai and Meri dono ovaries bhi nikaali Hui Hai Kyunki vah kharab ho gai thi to ab Maine Kya Dhyan Rakhna chahie Mera personal care means please reply mam🙏🏻

  • @dipalideokardeokarpooja4488
    @dipalideokardeokarpooja4488 2 роки тому +1

    मॅडम माझी पाळी 30 च्या वयात गेली आहे मी खुप दवाखाना केला पण नाही आली मॅडम माला पुढे काही त्रास नाही होणार ना

  • @shubhangikudale5399
    @shubhangikudale5399 2 роки тому +1

    To much helpful information.thanx that. Please share information for face acne and dark spot getting on face after delivery

  • @tanujapable5591
    @tanujapable5591 2 роки тому +5

    Very nice information. Thank you Doctor

  • @technical_nontechnical_develop
    @technical_nontechnical_develop 2 роки тому +4

    very well explained and informative. Thanks madam.

  • @21rajtavate9a3
    @21rajtavate9a3 28 днів тому

    माझ वय ४3 आहे मला १० महिने पाळी आली नाही मला उपाय सांगा मॅडम मला थायरॉईड पण आहे

  • @anitaaher9600
    @anitaaher9600 2 роки тому +1

    हॉस्पिटलचा अड्रेस पाठवा माहिती छान मिळाली

    • @kumudinijadhav8675
      @kumudinijadhav8675 Рік тому

      मॅम खूप छान माहिती देता आहात🙏 मला तुमच्या शी बोलायच कृपया फोन नंबर उपलब्ध करून देण्यात यावा धन्यवाद

  • @rohinic4696
    @rohinic4696 Місяць тому

    Khup माहिती दिली. .. धन्यवाद Maz age 44 aahe mi konti Calcium goli ghyavi. Kontya Goli ch nav suggests kral.

    • @smitarb8463
      @smitarb8463 21 день тому +1

      Doctor kade personally jaun bheta.

  • @rajaninaik7057
    @rajaninaik7057 Рік тому

    nice informative videoThanks

  • @sudhagolle4249
    @sudhagolle4249 Місяць тому

    Which calcium brand is good for 50 yrs women...

  • @sandhyadanke8441
    @sandhyadanke8441 Рік тому

    माझे वय ३० चालू आहे आणि मला या महिन्यात १ दिवस पाळी आली तर काय कारणे असतील?
    मला लयप्रोसी च्या गोळ्या चालु आहेत ३ महिने झाले
    प्लिज सांगा😢

  • @vaishalilondhe343
    @vaishalilondhe343 19 днів тому

    माझे वय ५६आहे. मला आत्ता पाळीमध्ये खूप bleeding होतंय आणि दोन तीन महिन्यांनी येते. जास्तीत जास्त वय पाळी जाण्याचे काय असू शकते

  • @vrushalidhavlekar5125
    @vrushalidhavlekar5125 2 роки тому +2

    Maze age 49 yrs aahe. Gelya 10 yrs pasun BP, Hypothyroid aahe. Periods irregular,3to 4 months la yetat. Kashi heavy tar kadhi fakta spotting asate. Recently tumhi mention kellya almost test zalya aahet. Tyat RA factor test positive aahe. He . menopause mule asu shakel ka. Tras khup hot aahe joints pai. cha . Kay treatment asavi

  • @RohiniBhoyar-el8jf
    @RohiniBhoyar-el8jf 9 місяців тому

    खूप छान माहिती दिली ❤

  • @manjushamahajan390
    @manjushamahajan390 2 роки тому

    माझ्या मुलीच periods च्या आधी व त्या दरम्यान ब्रेस्ट pain होता ट्रेटमेंट पण घेतली होती तरी परत धुखायला लागला आहे तिच्या डिलिव्हरी च्या वेळेला bp चा गोळ्या पण सुरू झाल्या त्या सुरूच झाल्या तिचा वय 33 आहे तरी मार्गदर्शन करावे

  • @SuvarnaKashikar
    @SuvarnaKashikar 29 днів тому

    माडम,एंडृडोमेटृटीजमुळे बाळ होउ शकत नाही का

  • @nandinikomb5485
    @nandinikomb5485 Місяць тому +1

    Mala tumchyakade hoil ka plz sanga na

  • @shalinilonare1782
    @shalinilonare1782 7 місяців тому +3

    मॅडम माझी पाळी 44 वर्षी गेली व मी दीड वर्ष पाळीला बसली नाही. पण आता मला पाळी पुन्हा दीड वर्षानंतर आली तर कसे काय, मला काही धोका तर नाही ना काही उपाय सांगा

    • @SagitaShedge-pe3vm
      @SagitaShedge-pe3vm Місяць тому

      मॅडम मला तर खूप त्रास होतो

  • @dishapatil1844
    @dishapatil1844 17 днів тому

    Mam. Mi 39. Years old. Mazi pali regular yet nahi lagn vyache ahe ter kay hoil

  • @surekhajadhav7499
    @surekhajadhav7499 2 роки тому +2

    Thanks mam for this guidance 🙏. God bless you.

  • @manishahiwale8399
    @manishahiwale8399 2 роки тому +3

    Mam I am 49 and suffering from urine infection white discharge and bad itching what should i do thanks u r for such nice information.

  • @yogitabhavar4087
    @yogitabhavar4087 2 роки тому

    मॅडम माझ्या गर्भपिशवीच्या खाली गाठ होती ती दुर्बीनींनी काढली यानंतर मला काही त्रास होईल का?

  • @harshlashappyhours2669
    @harshlashappyhours2669 2 роки тому +2

    Thank you thank you so much
    What a amazing information

  • @shamikarawate
    @shamikarawate 2 роки тому +1

    Thanks mam... Very nice information...

  • @rukminichaudhari8744
    @rukminichaudhari8744 13 днів тому

    Mam mazi Pali 35 age madhe band zali ahe Ata maze age 38 ahe .me doctor gele hote pan tyani sangitale ki naturali mazi Pali geli ahe yavar upay ahe ka mam plz mala help kara.karan tumhi sangityapramane yoni marg Korda zala ahe.plz help me.

  • @bharatpatil9467
    @bharatpatil9467 3 місяці тому

    नमस्कार म्याडम माझी मासिक पाळी गेली आहे तर मला जास्त घाम येतो व मला त्याचा ईतका त्रास होतो की मला काय कराव ते कळत नाही सारखा सारखा घाम येतो तर मला काही तरी उपाय सांगा

  • @nilimahaldankar748
    @nilimahaldankar748 2 роки тому +1

    Mam mazya मुलीला pcod चा प्रॉब्लेम आहे

  • @bhumikapatil0022
    @bhumikapatil0022 2 роки тому

    Mam maji pn pierods aali nahi mam ek manth jala ky karva lagel pl saggtion

  • @HiraKolhe
    @HiraKolhe Місяць тому

    मॅडम माझी पाळी 41,42 मध्येच गेली आता 45 वय. चालु आहे खूप पाय गुडगे दुखतात काही उपाय आहे का

  • @dipikamungekar3660
    @dipikamungekar3660 4 місяці тому

    मॅम मला ही खोकताना आणि शिंक आली कि लघवी पास होते तर ह्या साठी कोणते औषध आहे कि असं होउनये

  • @rajshribarage6038
    @rajshribarage6038 4 місяці тому

    हॅलो मी ५० वर्षाची महिला आहे मला या महिन्यात पाळी 3 2 दिवस झाले पाळी आली नाही पण माझी उंबर प्रदिवस खूप दुखन आहे मणका फारच दुबत आहे काय करावे तसेच पांढर अंगावर जान आहे ।

  • @vidyulatarajeshirke6949
    @vidyulatarajeshirke6949 2 роки тому

    Mi 50year's aahe menopause 3 varsh zale maza left leg khoop dukhato upay sanga

  • @SarikaShinde-s1m
    @SarikaShinde-s1m 3 місяці тому

    मॅडम आता माझे वय 33आहे पण पाच महिने पाळीच आली नाही त्या वर उपाय सांगा ना

  • @AayushGaikwad-v4u
    @AayushGaikwad-v4u Місяць тому

    नमस्कार मॅडम माझी 36 वय आहे आणि मला गेल्या तीन महिन्यापासून पाळी येत नाहीये. तर मी आता काय करावे प्लीज माहिती द्या

  • @mamtajadhav2938
    @mamtajadhav2938 2 роки тому

    मॅडम माझी पंचवीस वर्षांची मूलगी आहे तिला पीसीओडीचा आजार आहे त्यावर उपाय काय

  • @madhurigangurde3888
    @madhurigangurde3888 10 днів тому

    हॉस्पिटल चा अडसर पाटवा

  • @nishaugade5266
    @nishaugade5266 Рік тому

    मॅडम मला पाळी आली की दोन दिवस रक्तस्राव होतो माझं वय ३८ आहे मग माझी पाळी बंद होईल का आणि मला त्रास काही होत नाही

  • @VidhyaMidagule
    @VidhyaMidagule 4 місяці тому

    मॅडम माझी मुलगी 21वर्षची आहे तीची पाळी बंद झाली आहे यावर काय उपाय करावा लागेल

  • @vanashreeadhikari4792
    @vanashreeadhikari4792 Місяць тому

    मॅडम माझं वय 44 आहे, मी किडनी ड डोनर आहे, मला फायब्रॉइड्स झालेत डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की माझी गर्भपिशवी काढावी, त्याने मला बिल्डिंगचा खूप त्रास होतो, मी सोनोग्राफी सुद्धा के ली , मी ऑपरेशन करू का, कारण मला आता ऑपरेशनची थोडी भीती वाटते, माझं किडनीचा ऑपरेशन एक वर्षांपूर्वी झालाय

  • @sukanyakulye8774
    @sukanyakulye8774 4 місяці тому

    Khup chan mahiti dili. Ty
    Maze age 43 ahe. 40 age madhe mazi pali geli. Mala digestion cha khup problem hotoy. Hyamule hotoy ka? Ani pali gelyavar kay treatment ghayla pahije. He jara sanga.