Laxman Hake EXCLUSIVE Interview : मराठा आरक्षणाला विरोध का? लक्ष्मण हाकेंची सनसनाटी मुलाखत | N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • Laxman Hake EXCLUSIVE Interview : मराठा आरक्षणाला विरोध का? शरद पवार गप्प का? ओबीसी नेते हतबल आहे का? लक्ष्मण हाकेंची सनसनाटी मुलाखत.
    #laxmanhake #marathareservation #obcreservation #BackwardClassesCommission #obcvsmaratha #marathareservation #manojjarangepatil #sharadpawar #jarangepatil #maratha #obc #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke9335 11 місяців тому +49

    कुणाचं समर्थन अथवा कुणाचा विरोध ह्या दृष्टिकोनातून ह्या मुलाखतीला न पाहता. एक अभ्यास म्हणुन पाहण्यासारखी मुलाखत आहे. मी मराठा समजाचा असलो तरी लक्ष्मण हाके ह्यांचं म्हणणं नेमक काय आहे हे शांत पणे सर्वांनी एकाव अस मला वाटत

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 11 місяців тому +78

    पत्रकार बंधुंनो तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अशा बुद्धिमान माणसाची पत्रकार परिषद घेत जा तुम्ही हाके साहेबांची पत्रकार परिषद घेतल्याबद्दल पत्रकाराचा आम्ही मनापासून अभिनंदन करतो

    • @prashantbandgar1615
      @prashantbandgar1615 11 місяців тому +1

      हो बरोबर आहे पण या पत्रकाराचे प्रश्न पण हे सांगतात की तो पण एक जातीवादी आहे

  • @cactusfruits
    @cactusfruits 11 місяців тому +45

    अतिशय टोकदार प्रश्न आणि तेवढीच जोरदार आणि अभ्यासपूर्ण उत्तरे. धडाकेबाज मुलाखत हाके -बडे साहेब.

  • @Mauli.....08
    @Mauli.....08 11 місяців тому +123

    हाके सर तुमची पूर्ण मुलाखत ऐकली खुप अभ्यासपूर्ण नी विश्लेषणात्मक बोललात सर आपण. तुमच्या सारख अभ्यासू व्यक्तिमत्व हे राज्याचा विधानसभे मध्ये देशाच्या लोकसभे मध्ये पाहिजे🎉🎉🎉 great 👍👍 interview by प्रा. हाके सर 🎉🎉we are with you 🎉🎉🎉🎉

    • @Yashwant-b7y
      @Yashwant-b7y 11 місяців тому +1

      तर नीधी कुठे जात होता
      आलेल्या नीधीचा वापर याचा उल्लेख कर

    • @shubhampatekar1875
      @shubhampatekar1875 11 місяців тому

      557 मते पडली रे विधानसभेला सांगोला मधून

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 11 місяців тому

      सत्तेत आल्यावर असे बोलता येत नाही, बंधनं येतात.

  • @GK72854
    @GK72854 11 місяців тому +222

    हा फरक आहे एका हुशार माणूस आणि एका पाचवी नापास माणसात.

    • @dnyaneshwarbankar1006
      @dnyaneshwarbankar1006 11 місяців тому +23

      आमच्या ओबीसी समाज मध्ये सगळे हुशार आहे बर का 😂
      जय ओबीसी भाऊ ❤

    • @Karmaveer00700
      @Karmaveer00700 11 місяців тому +7

      Hake che pilaval comments madhe tyala papa banavat aahet😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 11 місяців тому

      😂😂😂 गांदचाट्या

    • @sunnybarmukh8405
      @sunnybarmukh8405 11 місяців тому +3

      @@dnyaneshwarbankar1006 jarange itka wachalveer tar Nahi bas amhala

    • @Indiansatyavadi
      @Indiansatyavadi 11 місяців тому

      Tuzi kashi kar aukatit rha gudghyat mendu ugich mhanat nahit jarange patil yanchya chappslchya

  • @santoshshelake4297
    @santoshshelake4297 11 місяців тому +15

    मराठा समाजाने पण यातून शिकण्यासारखं आहे. कोण फसवतय आपल्या समाजाला हे प्रत्येकाने आत्मचिंतन केलं पाहिजे. ग्रेट हाके साहेब

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 11 місяців тому +180

    अभ्यासू आणि सडेतोड गावगाड्याची जाण असणारं व्यक्तिमत्व .प्रा लक्ष्मण हाके🎉👍

  • @Pm1Dec
    @Pm1Dec 11 місяців тому +64

    अश्या मुलाखती मुळे लोकांना कळेल काय खर आणि खोटे
    प्रस्तापित राजकारणी लोकांनी,गरीब सामन्यावर अन्याय केला

  • @Real2_z
    @Real2_z 11 місяців тому +125

    Jai OBC very good hake saheb we are with you

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 11 місяців тому +6

      ☝50 मिनिटाचा हा व्हिडिओ पहिल्यास मनोज जरांगे आंदोलन सोडून हिमालयात जाऊन समाधी घेईल.😆😆

  • @absabs4343
    @absabs4343 11 місяців тому +31

    रोखठोक हक्के सर.योग्य आणि वास्तव विश्लेषण.बडे साहेब तुम्ही चॅनल वर अभ्यासू व्यक्तिमत्वाची मुलाकात घेतल्याबद्दल तुमचेही खूप आभार.नाही तर आजकाल आग लावणारे उथळ पत्रकारांचे पेव फुटलेले बघून हसू येते आणि कीव करावीशी वाटते.धन्यवाद.

  • @INCRAHUL4773
    @INCRAHUL4773 11 місяців тому +114

    Hake Sir Is Brilliant personality

    • @Indiansatyavadi
      @Indiansatyavadi 11 місяців тому

      Hyacha mendu nasla aahe marathadrohi kutra

  • @Itsbk99
    @Itsbk99 11 місяців тому +68

    हाके साहेब हे अभ्यासपूर्ण व गरीब जनतेच्या मनातील बोलत आहे...good ❤

    • @Ajay.ughade
      @Ajay.ughade 7 місяців тому

      लवड्या st आरक्षण च काय

  • @RohitShinde-d8w
    @RohitShinde-d8w 11 місяців тому +75

    एक नंबर हाके साहेब ग्रेट आहात तुम्ही तुम्हाला खूप लोक म्हणायला लागलेत

  • @bhagwanjaybhaye6917
    @bhagwanjaybhaye6917 11 місяців тому +18

    धन्यवाद हकेसहेब आपली पूर्ण चर्चा आईकली

  • @rajeshugale1275
    @rajeshugale1275 11 місяців тому +65

    आपल्या सारखे विचारवंत ताची गरज आहे धन्यवाद हाकेसाहेब ❤❤❤❤❤👍👍👍❣️👍👍

  • @rajeshugale1275
    @rajeshugale1275 11 місяців тому +48

    हाक साहेब याची मुलाखत घेतली लोकमत न्यूज चे आभारी आहोत धन्यवाद❤❤❤❤❤

  • @devadevkar1216
    @devadevkar1216 11 місяців тому +28

    लक्ष्मण हाके ...जबरदस्त ❤

  • @v_d_k1785
    @v_d_k1785 11 місяців тому +39

    Hake sir answered very carefully and clearly. Nice study and very good statements. Thanks sir

  • @AmrutaBodare-yt7mf
    @AmrutaBodare-yt7mf 11 місяців тому +77

    वा हाके सर जबरदस्त अभ्यास माझा सलाम आहे तुम्हाला

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 11 місяців тому +70

    ☝50 मिनिटाचा हा व्हिडिओ पहिल्यास मनोज जरांगे आंदोलन सोडून हिमालयात जाऊन समाधी घेईल.😆😆

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 11 місяців тому +2

      😂😂😂 तोपर्यंत शेट्टी मोजत बसं

  • @bhagwan-jz2li
    @bhagwan-jz2li 11 місяців тому +21

    बडे सर हाके सरांना निमंत्रित केलात त्याबद्दल ओबीसी समाजाच्या वतीने धन्यवाद ❤❤❤❤

  • @DineshGosavi-v6d
    @DineshGosavi-v6d 11 місяців тому +20

    अभ्यासु व्यक्ती म्हणून. मनापासून धन्यवाद देतो तसेच विचार व्यक्त केले अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद साहेब खूप खूप शुभेच्छा

    • @santoshvighne3462
      @santoshvighne3462 11 місяців тому

      अभ्यासू व्यक्ती म्हणून . मनापासून धन्यवाद देतो तसेच विचार व्यक्त केले अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद साहेब खूप खूप शुभेच्छा .

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 11 місяців тому +20

    बुद्धी जीवी व्यक्तिमत्त्व..हाके साहेब❤️❤️❤️

  • @gajananpatil7342
    @gajananpatil7342 11 місяців тому +13

    खुपच छान आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण हाके साहेब.

  • @sakharamtukaramluchare6654
    @sakharamtukaramluchare6654 11 місяців тому +22

    एक नंबर हाके साहेब हे माहीतचं नव्हते.

  • @ekshetkari
    @ekshetkari 11 місяців тому +18

    हाके आज खरेच हाके साहेब काय आहेत हे कळालं..... खरोखर ग्रेट आहात साहेब

  • @rajeshugale1275
    @rajeshugale1275 11 місяців тому +35

    वारे हाके साहेब आपले विचार एकूण मण गहिवर आले आहे धन्यवाद हाके साहेब❤❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍

  • @sandipthorat-e3q
    @sandipthorat-e3q 11 місяців тому +24

    बडे सर जारांगेला अस डिबेट का नाही घेत? 😂😂 असे प्रश्न जारांगेला विचारायला पाहिजे तरच खरे पत्रकार

  • @chetangiram6664
    @chetangiram6664 11 місяців тому +14

    खूप भारी स्पष्टीकरण हाके साहेब

  • @sakharamjidhumal1114
    @sakharamjidhumal1114 11 місяців тому +12

    एकदम वास्तव चर्चा. बडे साहेब व हाके सर आपले खुप खुप अभिनंदन

  • @शिवभक्तगजाननआघाव

    नेता हा अभ्यासुच आसला पाहिजे १००%👍👍

  • @Vijaymadane
    @Vijaymadane 11 місяців тому +48

    यांची जागा लोकसभेत आहे... अभ्यासू खासदार लक्षमण हाके सर 💐💐💐

    • @KRavikant_1
      @KRavikant_1 11 місяців тому +1

      ५०० मतावर 😅

    • @dnyaneshwarbankar1006
      @dnyaneshwarbankar1006 11 місяців тому

      ​@@KRavikant_1ते 500 तूझ्या आई आणि मामाचे चे आहेत बर का लवड्या

  • @SmitaKumavat
    @SmitaKumavat 11 місяців тому +12

    खूप सुंदर विचार प्रत्येक आरक्षण म्हणजे काय ? हे आपण खूप सुंदर पद्धतीने सांगितलं....धन्यवाद साहेब👍 साहेब मी तुम्हाला सॅल्यूट करतो

  • @rajeshjadhav13
    @rajeshjadhav13 11 місяців тому +31

    एक नंबर हाके साहेब आपलं विश्लेषण खरंच मनाला पटवून देण्यासारखं आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SandeshShirsath-i6i
    @SandeshShirsath-i6i 11 місяців тому +7

    हाच फरक आहे शिक्षित आणि अशिक्षीत मानसाच, खुपच अभ्यासपूर्ण बोलाला हाके सर 👌👍

  • @Aakash8739
    @Aakash8739 11 місяців тому +75

    आरक्षण देणारा एक मराठा राजा चांगला होता पण त्याची मराठा जनता कशी होती आणि दलितांना 5000 वर्षापासून कशी वागणूक दिली हे काही सांगायलाच नको... म्हणून एक मराठा चांगला होता म्हणून सगळी मराठा जातच चांगली आहे अस होत नाही..

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 11 місяців тому +4

      एकाच प्रश्न 5000 वर्षांपूर्वी मराठा जात तरी होती का?

    • @Aakash8739
      @Aakash8739 11 місяців тому +5

      मराठा नावाची नाही पण 4 वर्ग होते. ब्राम्हण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि हेच नंतर जातीत विभागले गेले. पण परिस्थिती मात्र शुद्रंबाबत same राहिली स्वातंत्र्य मिळेपर्यंत.

    • @sushantSRS6214
      @sushantSRS6214 11 місяців тому +2

      हाके सरांचं अभ्यास पूर्ण विश्लेषण

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 11 місяців тому

      @@Aakash8739 मला तेच म्हणायचंय तेव्हा मराठा ही जातच नव्हती तेव्हा.. मग द्वेष का मराठ्यांचा?

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 11 місяців тому

      @@Aakash8739 मग इथे मराठा जातीचा काय संबंध?

  • @jayantsaykar5678
    @jayantsaykar5678 11 місяців тому +31

    खरच हाके साहेब तुम्ही खुप छान माहिती दिली

  • @damubadoge1507
    @damubadoge1507 11 місяців тому +101

    Well done hake sir.

  • @R.D.R112
    @R.D.R112 11 місяців тому +20

    Jarange ला पाहिले शिक्षण घे म्हणावं.

  • @umakantbajgir8973
    @umakantbajgir8973 11 місяців тому +7

    हाके साहेब 👍🏻👍🏻👌🏻👌🏻💐💐 संविधानात्मक अभ्यास पूर्ण विश्लेषण.. 👍🏻👍🏻💐💐

  • @umakantkesgire7720
    @umakantkesgire7720 11 місяців тому +29

    Superb Hake Saheb. You are the voice of OBC ST SC community

  • @statuskatta0073
    @statuskatta0073 11 місяців тому +145

    Good Hake Saheb
    Very Impressive 👍👏

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 11 місяців тому +10

      ☝50 मिनिटाचा हा व्हिडिओ पहिल्यास मनोज जरांगे आंदोलन सोडून हिमालयात जाऊन समाधी घेईल.😆😆

    • @statuskatta0073
      @statuskatta0073 11 місяців тому

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216😂😅

    • @pradipparande4931
      @pradipparande4931 11 місяців тому

      हा मराठाद्वेशी आहे 2%आमदार खासदार यावरून सर्व समाज मोठा होत नाही असे सदश होते म्हणून इतके दिवस गरीब मराठ्यांना न्याय मिळाला नाही

    • @shivajikudale5177
      @shivajikudale5177 11 місяців тому +2

      😂😂

  • @ravindramhaske5210
    @ravindramhaske5210 11 місяців тому +81

    देशातील हर एक व्यक्ती ला हि माहिती आसली पाहिजे

  • @UbaleVM
    @UbaleVM 11 місяців тому +15

    हाके साहेबांच्या एका विधानाशी मी सहमत आहे मी या सर्वेमध्ये प्रगणक म्हणून काम केले आहे खरंच सगळ्यांच्या व्हाट्सअप वरती उत्तर पत्रिका ऑलरेडी आलेली होती आणि प्रश्न विचारले की ते मोबाईल मध्ये बघून उत्तर देत होते हे 100% सत्य आहे.

    • @seemafunde4497
      @seemafunde4497 11 місяців тому

      मग हे उघड करण्याचे मार्ग शोधून उघड करा....नक्की..

  • @Rohit-yo4ik
    @Rohit-yo4ik 11 місяців тому +20

    मुद्देसुद मुलाखती साठी बडे साहेबांचे आभार...

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 11 місяців тому +48

    हाके साहेब यांचं १००टक्के बरोबर आहे

  • @Holkarsha
    @Holkarsha 11 місяців тому +51

    दोघानाही मानाचा सलाम सप्रेम जय मल्हार

  • @sanjaypund7958
    @sanjaypund7958 7 місяців тому +2

    याला म्हणतात अभ्यासु हाके साहेब the great तुम्हाला कोटी कोटी धंनेवाद

  • @bhagwan-jz2li
    @bhagwan-jz2li 11 місяців тому +12

    जरांगेंना मराठा समाजाला शिक्षण व नोकरी मध्ये आरक्षण मिळावे हीच इच्छा असती तर कदाचित त्यांना मिळालेल्या आरक्षणाला विरोध केला नसता पण त्यांच्या मागणीतून हे दिसून येते की त्यांना राजकीय आरक्षण मिळावे हीच इच्छा दिसून येते.

  • @dsss3869
    @dsss3869 11 місяців тому +11

    एक न सरजी तुम्ही खूप छान समजावून सांगितली obc झोपला होता तयाला जागे केलात धन्यवाद सर

  • @vishalpawar2726
    @vishalpawar2726 11 місяців тому +46

    खूप छान विश्लेषण

  • @mukundkolasure8258
    @mukundkolasure8258 11 місяців тому +8

    या मुलाखत्तीमध्ये श्री. लक्ष्मणराव हाक्के(माजी सदस्य मागासवर्ग आयोग महाराष्ट्र राज्य ) साहेबांनी जवळपास बेरड, बेडर या समाजाचं 3ते 4 वेळा उल्लेख केलेला आहे. छान मुलाखत अवश्य पहा. धन्यवाद साहेब 🙏🏻🙏🏻

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 11 місяців тому +69

    हाके सर जिंदाबाद. .जय OBC ✌️👍👍

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 11 місяців тому +17

    मराठा मागास आहेत....सगळे ह्यांचे आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री संस्था ह्यांच्याच....मगचे कोणते मागास आहेत..😂😂

  • @शेतकरीमाजा
    @शेतकरीमाजा 11 місяців тому +41

    असा अभ्यासू माणूस आपण संसदेत पाठवला पाहिजे

  • @SeemaShinde-dt6ko
    @SeemaShinde-dt6ko 11 місяців тому +18

    खूपच अभ्यासपूर्वक मुलाखत आणि त्यांची उत्तरे 🫡🫡🫡😊😊💯💯

  • @kiranbhondve2207
    @kiranbhondve2207 11 місяців тому +28

    लय तोडफोड केली सर.....salute sirji

  • @vijaymane-cj2hz
    @vijaymane-cj2hz 11 місяців тому +12

    आजपर्यंतच्या सर्व आरक्षणावरी चर्चेतील सर्वात अभ्यासपूर्ण व कोणतीही पक्षात नकरता केलेले विश्लेषण केले धन्यवाद साहेब ❤❤नमस्कार

  • @statuskatta0073
    @statuskatta0073 11 місяців тому +36

    Good Hake Saheb 😊
    Vilas bhaiya la pn gham sutla tumche answers aikun😅😂

  • @prasenjeetpandurangpatil9313
    @prasenjeetpandurangpatil9313 11 місяців тому +8

    खूप अभ्यासपूर्ण मुलाखत...

  • @sanjaypende1589
    @sanjaypende1589 11 місяців тому +31

    अभ्यासू व्यक्तिमत्व प्राध्यापक हाके साहेब💯💯💯💯💯🙏🙏

  • @ajaysherkhane4851
    @ajaysherkhane4851 11 місяців тому +23

    Brilliant knowledge 🔥

  • @machhindramali9434
    @machhindramali9434 11 місяців тому +8

    खूपच छान विश्लेषण केले आहे हाके सरांनी

  • @sachinshingadevlog
    @sachinshingadevlog 11 місяців тому +20

    हाके सर तुमची जागा संसदेत आहे

    • @gangaramkapse
      @gangaramkapse 6 місяців тому

      डिपॉझिट जप्त प्राणी

  • @babugavand7661
    @babugavand7661 11 місяців тому +57

    आगे बडो हाके साहेब

  • @B-rl5ge
    @B-rl5ge 11 місяців тому +34

    हाक्के साहेब सर्व ओबिसी तुमच्या बरोबर आहे.

  • @balasahebjadhav8313
    @balasahebjadhav8313 11 місяців тому +54

    हाके साहेब
    आगे बढे
    सर्व ओबीसी बांधव तुमच्या पाठी आहे

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 11 місяців тому +68

    शिक्षण संस्था, कारखाने यांचे राष्ट्रीयकरण करा.

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 11 місяців тому +14

    अभ्यासु नेत्रुत्व लक्ष्मण हाके साहेब

  • @ramchandragaikwad4561
    @ramchandragaikwad4561 11 місяців тому +15

    ❤अभ्यासू हाके साहेब ❤फारच छान अभ्यास आहे ❤ धन्यवाद ❤ आपल्या अभ्यासा बद्दल ❤

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 11 місяців тому +40

    ओबीसीचा नाद नाही करायचा
    जय ओबीसी

  • @kashirampatil4924
    @kashirampatil4924 11 місяців тому +16

    अभ्यासू मुलाकत ग्रेट इंटरव्ह्यू..

  • @ShradhaPrathamesh
    @ShradhaPrathamesh 11 місяців тому +16

    सडेतोड अभ्यासू उत्तर हाके सर दोघेही एक नंबर

  • @prashanthake2717
    @prashanthake2717 11 місяців тому +38

    Great questions and answers 👍

  • @balaghatcharaja9024
    @balaghatcharaja9024 11 місяців тому +8

    हाके साहेब जिंदाबाद....एक नंबर

  • @santoshsinghjamadar9998
    @santoshsinghjamadar9998 11 місяців тому +8

    अतिशय अभ्यासू विश्लेषण, आरक्षण मिळेल न मिळेल पण जारंगेने महारष्ट्राच्या गुण्यागोविंदाणे राहणाऱ्या जाति जातीत वितुष्ठ निर्माण केली व एका रुबाबदार समाजाचं रुबाब पूर्ण घालवला

  • @dinanathsangle7385
    @dinanathsangle7385 11 місяців тому +32

    हाके साहेब तुमच्या ज्ञानाला मानाचा मुजरा जेय😂ओ बी सी

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh5342 11 місяців тому +12

    हाके साहेब बरोबर बोलत आहेत, सामाजिक मागासले पणाची व्याख्या कोणाला माहिती आहे का ? त्या ठिकाणी आर्थिक मगासाले पणाचे ढोंग आणले जात आहे.

  • @shivayankarprof.dadasahebm3507
    @shivayankarprof.dadasahebm3507 11 місяців тому +142

    हाच हाके न्यायालयात उभा राहिला तर शुक्रे अहवालाच्या ठिकर्या उडतील!

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 11 місяців тому

      😂😂😂😂 काऴ कुत्र विचारत नाही

    • @SSB.84
      @SSB.84 11 місяців тому

      ❤❤🎉🎉

  • @vishallonare5041
    @vishallonare5041 11 місяців тому +27

    हाके साहेब तुमच्या उत्तराला सहमत आहे

  • @siddhiarts6010
    @siddhiarts6010 11 місяців тому +8

    मुलाखात घेणारे बडे सर U are great शव्दांन-शब्द खोलवर प्रश्न-मालिका लावलित.
    🙏🙏🙏

  • @AnilBhople-d5p
    @AnilBhople-d5p 11 місяців тому +8

    एकदम बरोबर आहे हाके साहेब जय ओबीसी

  • @RajaramBhosale-n4o
    @RajaramBhosale-n4o 11 місяців тому +6

    ओबीसीचा खरा जाणता राजा प्राध्यापक लक्ष्मणराव हाके जय ओबीसी जय भटक्या विमुक्त जमाती

  • @3gentertainment407
    @3gentertainment407 11 місяців тому +22

    वा 😊काय मुलाखत दिली साहेब

  • @PradneshSalgar-u5n
    @PradneshSalgar-u5n 11 місяців тому +30

    हाक्के साहेब तुम्हाला सलाम

  • @LachiramBerdewad
    @LachiramBerdewad 11 місяців тому +6

    Diamond of Obc Mr. Hake Sir

  • @SonuPacherwal-u7l
    @SonuPacherwal-u7l 11 місяців тому +9

    सर लक्ष्मण हाके सराना कोटि कोटि नमन सर्व जाती बद्दल आरक्षण सुरक्षा रिजर्वेशन समजुन बोले आशा नेते ला सलूट आहै जय संविधान जय महाराष्ट्र

  • @sanjaypund7958
    @sanjaypund7958 7 місяців тому +2

    हाके साहेब the great जय obc जय फुले शाहू बाबासाहेब जय शिवराय

  • @RohitShinde-d8w
    @RohitShinde-d8w 11 місяців тому +18

    चार चार ट्रॅक्टर मोठे मोठे टरका चार चाकी मोठे मोठे व्हा ना हे सगळ्या मराठी लोकांकडे आहेत आणि त्यात बसून जाणारे मागासवर्गी लोक आहेत मग मागास कोण आहे ट्रॅक्टर वाला ट्रक वाला बसून जाणारा

    • @udesingchavan4298
      @udesingchavan4298 11 місяців тому +4

      तो ट्रॅक्टर शेती भाडे मजुरी साठी घेतो कर्ज मिळते तुम्ही घ्या मोठे व्हा

    • @shivajikudale5177
      @shivajikudale5177 11 місяців тому +1

      😂😂😂बरोबरच

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र 11 місяців тому +6

    OBC SC St जाती 5000 ह वर्षा पासून शोषित आहे

  • @damubadoge1507
    @damubadoge1507 11 місяців тому +16

    Laxmanrao tumhi khupch chhan analysis kele aahe.very good.aage badho hum tumhare sath hai.

  • @machhindramali9434
    @machhindramali9434 11 місяців тому +8

    प्रा हाके सर हे एक नंबर अभ्यासू नेते आहेत.

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 7 місяців тому +1

    अतिशय अभ्यासपूर्ण बोलणे आहे प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांचे.
    सखोल अभ्यास केला आहे त्यांनी आरक्षणा चा.

  • @VivekSalgaonkar-w7w
    @VivekSalgaonkar-w7w 11 місяців тому +53

    Suparb analysis by hake sir.
    Very nice batting on maratha
    reservation.jarange will notice that here is the profesar hake
    sir. JAY OBC.

    • @vijayahake7199
      @vijayahake7199 11 місяців тому +2

      Very true ase nete vidhanbhanat havet

  • @malharshewale99
    @malharshewale99 11 місяців тому +22

    आरे आम्ही सर्व्हे मध्ये होतो सर्व्हेत १००० घरामागे फक्त १०घरे सामान्य आढळली. शहरात भांडे धूने करणारे तर १०००मागे ऐक ही सापडले नाही.

  • @narayanmane6736
    @narayanmane6736 11 місяців тому +33

    जरांगेला अभ्यास समजणार नाही

  • @ganeshmahandule9469
    @ganeshmahandule9469 11 місяців тому +3

    एक नंबर सखोल आणि अभ्यापूर्ण माहिती दिली आहे हाके साहेब तुमचे मनःपुर्वक आभार हा फरक आहे एक educated ani 5वी माणसांमधील फरक

  • @MahadevMali-jh4vn
    @MahadevMali-jh4vn 11 місяців тому +2

    एकच नंबर साहेब चांगली वस्तुस्थिती मांडल्याबद्दल धन्यवाद

  • @Dhule_akash
    @Dhule_akash 11 місяців тому +42

    Great Hake Saheb💪✊

  • @hsjakla_jekksk
    @hsjakla_jekksk 11 місяців тому +23

    Fact आणि डेटा वर बोलणारा माणूस 🚩👏