अभिषेकचा इजाफत कार्यक्रम | Shayri Poems and Songs | Izafat | Entertainment

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2023
  • #abhishekrahalkar #shayri #starpravah
    अभिनेता अभिषेक रहाळकरच्या शायरी आणि कवितांच्या आवडीतून इजाफत या कार्यक्रमाची सुरुवात झाली, नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमाच्या निमीत्ताने त्याच्या संपूर्ण टीम सोबत खास गप्पा
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe UA-cam Channel
    / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------
    PJ, YL_1123

КОМЕНТАРІ • 5

  • @BhagyashreeGokhale
    @BhagyashreeGokhale 8 місяців тому +3

    अभिषेक रहाळकर हे नाव मी सदाशिवराव पेशवे यांची दर्जेदार भूमिका पाहताना शोधलं होतं. चिन्मय पटवर्धन यांच्या सोबत केलेल्या ईंस्टा लाईव्ह मध्ये मला कळलं की तुम्ही फार छान लिहिता. आज इजाफत बद्दल कळलं छान वाटलं. पुढच्या ठाण्याच्या मैफिलीत आवर्जून येण्याचा प्रयत्न असेल👍'इजाफत' साठी तूम्हा सगळ्यांना खूपखूप शुभेच्छा. ❤

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 2 місяці тому

    आज परत ईथे मनातील लिहीण्याचा हेतू हा की....
    या शनिवारी पुण्यात 'काकडे farms' ला सोनू निगम night आहे...( ११/५/२०२४)...
    पण जेव्हापासून Adamyaa Productions चा ' इजा़फ़त' हा एक आगळावेगळा प्रयोग पाहिला आहे तेव्हापासून अशा कार्यक्रमांना जाण्याची ईच्छा होत नाही.......
    आज प्रत्येकाचे US मधे कोणी ना कोणी असतेच....तिथे BMM मधे पुढे कधीही भविष्यात हा असा सुरांचा कार्यक्रम ऐकायला मिळू देत....वाट पहात असतात तेथील भारतीय आपल्या संस्कृतीची.....❤
    खूप आवडून जाईल...
    पण in future...पोहचू देत तिथेही....ह्याच शुभेच्छा ! 🎉❤🎉

  • @chandrasekharrao9980
    @chandrasekharrao9980 8 місяців тому +1

    Very much pleasure to see u all Abhishek, Gaurav Sayali & team with this new concept. Wishing you all the very best 👍❤

  • @shwetarambade789
    @shwetarambade789 7 місяців тому

    Yaar Abhishek's voice ❤

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 8 місяців тому +2

    इ़जा़फत......हा कार्यक्रम /ही मैफिल एका वेगळ्या विश्वात नेणारी आहे.....खूप सुंदर...❤
    सायली देवधर ह्या माझ्या आवडत्या कलाकार आहेत....'वैदेही' चा एकही episode मी चुकवलेलाच नाही...
    त्यांचे husband ..गौरव सर ह्यांचीही मुलाखत ऐकली जी संचिता मॕडम ने घेतलेली...
    आणि,
    अभिषेक रहाळकर सर जे 'मन धागा धागा' मधे 'सार्थक' म्हणून आहेत आणि प्रचंड लोकप्रिय झालेले आहेत.....
    ----------
    कुणाला पटेल वा ना पटेल पण ह्यांच्या पूर्ण Team ला 'अमिताभजी बच्चन' ह्यांचे आशीर्वाद प्रत्यक्ष जरुर मिळावेत....
    माझी तर ही प्रार्थना कायम असेल...
    कारण,
    अमिताभजी ह्यांची 'उर्दू' वरील command आणि हरिवंशरायजी बच्चन ह्यांच्या तमाम कविता / शायरी.....
    त्यांच्याच भाषेत....
    'कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती '
    खूप खूप शुभेच्छा.....
    मी पुण्यात पाहिला आहे ...इ़जा़फत
    पण,
    आभार मानण्यासाठी प्रत्यक्ष समोर येण्याचे धाडस मला कधीच होणार नाही.....
    'दोन' celebrity आहेत त्यात......🎉